Khup chan ganpati gaani mala vajvayachi aahet mi shikat aahe mala arti gani notation pathvine dhanyavad god night shikvan yachi paddhat khup sopi ahe mala Mobil var lihita yet nahi ple write mob no
खूप खूप छान, शिवरंजनी अतिशय गोड राग आहे धन्यवाद हरिओम👌👍🙏th-cam.com/video/N_cNzfMFtYE/w-d-xo.html स्वप्नीलजी, यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे या गौळणी चे नोटेशन पाठवणे हि नम्र विनंती🙏
खुपच सुंदर🎉
अरे व्वा मस्तच खूप छान काय तो आवाज
खुप छान.., माऊली... एकदम सोपी पद्धतीत. समजून सागितलं...🎉🎉
Khup sunder padhhat ahe shikavnyachi guruji tumchyamule aj amhala khup dnyan milel hi asha balgato khup sunder
तुमची ही याेजना फारच उपयाेगी आहे.
धन्यवाद 🙏😇
खुप छान माऊली धन्यवाद
खूप खूपच सुंदर अप्रतिम 🙏🙏
खूप सुंदर 🙏🙏👌👌💯💯💐💐💐💐💐
🙏
स्वपनील दादा आपले खुप अभिनंदन छान समजावून सांगत आहेत नोटेशन
धन्यवाद माऊली 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Thank u🙏
@@swapneelghatole
Ok Thank you so much 🥰 dada
तुमचा व्हिडिओ अतिशय आवडला. अगदी सोप्या पध्दतीने गाण्याचे नोटेशन समजून सांगितल, त्याबद्दल धन्यवाद
खूप छान नोटेशन सांगितले दादा धन्यवाद
खूप सुंदर
छान आहे तुम्ही आवड़ी गंगा जळे हरमोनियम नोटेशन विड़ीयो बनवा
छान 👌👍
छान छान अभंग
छान आहे
सर... अप्रतिम... खूप खूप धन्यवाद 🙏💐👍
Thank u🙏😊
स्वपनिल छान पध्दतीने शिकविता. 👍👍
माऊली फारच छान 🙏🙏🙏
Thank u🙏😇
अगदी सोप्या पद्धतीने सांगीतलात...अगदी बोटांची ठेवण इथपासून...धन्यवाद🙏
मस्त खूपच छान दादा🙏🙏🙏🙏
खूप छान आपण समजावून सांगता आपण धन्यवाद
सुखाचे जे सुख चंद्रभागे तटी हार्मोनियम नोटेशन
खुपच छान अभंग .. आणि समजावून सांगण्याची पद्धत खुपच छान
सर नोटेशन समजावून सांगितले. आणि आम्हा शिकणाराना फार सोपे झाले धन्यवाद. सर.
खुप छान नोटेशन दिले आहे.मला पांडुरंगा तुझे गुण गावू ह्या भजनाचे नोटेशन मला मिळत नाही आहे.कृपया ते देण्याची कृपा करावी.धन्यवाद
Excellent
खरच खुप सुंदर
सर तुम्ही आम्हाला खंडेराया झाली माझी दैना
हे गाणं शिकवा
sir khupcha sundar 🙏🙏
फार गोड.
Very nice and comfortable teaching method,👌👌
स्वप्निल दादा ,खुप छान
Thank u🙏😇
अप्रतिम......
अप्रतिम
Khup khup sundar dada
Sir khup chhan ahe🚩🚩
स्वप्निल दादा आपण खूप छान माहिती सांगत आहात त्याबद्दल आपले खूप खूप अभिनंदन 🙏🙏🎵🎤🎧🎤🎶🎶
Very nice explanation thank you sir
Swapneel very nice 🙏🙏🙏
👌👌🙏🙏
खूपच छान नोटेशन समजण्याची पध्दत. धन्यवाद.
Thxx भावा❤🙏🙏🙏🙏🙏
खुप छान सर धन्यवाद.
खूप छान माऊली
छान
सर आज अयोध्या सजली नोटेशन पाठवाल
Very good
Sir mast chall va vajavale va gayalehi
Khul chan
खूप खूप छान सर
Thank you, 🙏😇
Ganpati cha gajar
सर खूप छान समजून सांगितले
सर मी सुध्दा या नोटेशन प्रयत्न करत असतो वाजवण्याचा नमस्ते सर छान माहिती आहे
Thank you 😊
Very nice presentation in melodious voice.Thanks.
छान
Khup chan sir👌👌
Chan
🙏🙏🙏
गुरुजी काळी १ मधील भजन मला लवकर समजात तर कृपया आपले नोटेशन खुप सोप्या पद्धतीचे आहे धन्यवाद गुरुजी
Aprtim sir khup khup sundar
Thank you, 🙏😇
Mast mauli gavlan pan dya na
Ho nakki
पहिला पहिला नंदाचा नंदन ही गौळण आहे चॅनल वर माझ्या
मुरली मनोहर ले माधवा अभंग नोटेशन
खूप छान झाला अभंग , सोप्या पद्धतीने notation दिले आहेत , एकनाथ महाराजांचा अभंग एकदम गोड .vdo छान.
Thank u🙏😇
nic❤
तसी चाल बरी आहे पण माझ्याकडुन जेव्हा रियाझ होईल तेव्हाच मला त्याची गोडी लागेल
Thanks dada
सर मस्त शिकवतात
खूप छान भाऊ
सर खुप छान तुमचा आवाज खुप आवडतो मला
Thank u🙏😇
खूप छान 👌👌
Sir bajarala wikanya nighali dahi dudh tak ani loni gavlan notation shikava please.... khup chan gavlan ahe...
Next week मधे टाकतो मी ही गौळण
Thank u
वारी चुकांची नाही अभंग नोटेशन द्या...
👌🙏
अप्रतिम मित्रा
Thank you, 🙏😇
Khup chan sir 🙏🏻🙏🏻
Thank u
स्वप्निल, हा अभंग खूप छान पध्दतीने आपण सांगितला आहे. आवडला. 👌👍❤️😍
धन्यवाद 🙏😇
Chan👍
🙏,,,, दोन वर सांगा 🙏
Very nice sir
Thanks and welcome
अशी अपेक्षा आहे कि रागाची पुर्ण माहिती द्यावी. जसे
थाट पकड गायन समय.
तू म चा आवाज खूप स्न हारे गूरू
सर बागेश्री रागाचे छोटा ख्याल चे ताना कृपया पाठवा पायल बाजे मोरी ......🙏🙏
8208276582 msg kra
Pathvto
Nice sir
Really helpful 👍
Sir tumhi gajar cha video banvana
Khup chan ganpati gaani mala vajvayachi aahet mi shikat aahe mala arti gani notation pathvine dhanyavad god night shikvan yachi paddhat khup sopi ahe mala Mobil var lihita yet nahi ple write mob no
Mauli ha Abhang kali 2 madhe vajavla tar chalel ka..?
Chalel na
@@swapneelghatole Dhanywad sir...🙏🙏🙏
हा अभंग काळी एक मधेच आहे का. काळी दोन मध्ये vajawata येइल का.
स्वप्नील खूप छान! हेच भजन खालच्या पट्टीतपण गायलंय ना? त्याचेपण notation मिळेल का? दिलीप माने
👌👌
Thank you, 🙏😇
Petiche swar kuthle aahet
NS
नमस्कार अतिशय सुंदर खूपच छान
आलाप पाठवा
शेवटच्या चरणामध्ये आलाप कसे टाकायचे व कसे म्हणायचे ते सांगा
Pliz sir asach hota manat mazya ya ganyache notection dya
खुप छान माहिती दिली आहे सर आपला हार्मोनियम छान आहे कुठुन घेतला आहे आणि तीन लाईन चाआहे की कायकिंमत आहे
Thank u
Harmonium मी पुणे हून घेतली आहे.
माझी हार्मोनियम नर- नर आहे.
आणि यामध्ये खर्ज नर ही available आहे.
किंमत 25000 आहे
@@swapneelghatole आभारसर
अतिशय चागल्या प्रकारे समजावून सांगता आहात 👌💐
एक विनंती आहे,
हार्मोनियम बटनावर आरोह व अवरोह शिकवते वेळी स्वरांचे नाव नमूद केलेस आम्हास समजणेस मदत होईल
खूप खूप छान, शिवरंजनी अतिशय गोड राग आहे धन्यवाद हरिओम👌👍🙏th-cam.com/video/N_cNzfMFtYE/w-d-xo.html
स्वप्नीलजी, यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे या गौळणी चे नोटेशन पाठवणे हि नम्र विनंती🙏
धन्यवाद
Nakki deil notation
@@swapneelghatole धन्यवाद हरिओम🙏
या रागात म आणि नि दोन स्वर वर्ज्य आहेत. आपण फक्त म वर्ज्य आहे म्हणून सांगितले. अपुरी माहिती देऊ नये.
गुरुजी काळी १ मधील भजन मला लवकर समजात तर कृपया आपले नोटेशन खुप सोप्या पद्धतीचे आहे धन्यवाद गुरुजी
खूप छान
सुंदर
मुरली मनोहर ले माधवा अभंग नोटेशन