नवरी आली मांडवाखाली | Navari Ali Mandwakhali | PARMESH MALI | SONALI BHOIR | UDAY CHAVAN | LAGNAGEET
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 17 ต.ค. 2024
- 🌷🍃🌷🍃🌷🍃🌷🍃🌷🍃
मराठी सुपरहीट लग्नगीत
"नवरी आली मांडवाखाली...."
नवरी आली मांडवाखाली
नवरदेवाशी नजर झाली...
गालात गालात हसाया लागली
डोळ्यात पाणी रडाया लागली...
माणगांव पहेलची केजल नवरी ,
नटून सजून ती आली
नवरी आली मांडवाखाली......
🎺🥁🎷🥁🎺🥁🎷🥁🎺🥁🎷🥁🎺
💎🌟 निर्माता / संकल्पना :- अभिजित टेंबे
💎⭐️ गायक :- परमेश माळी, सोनाली भोईर आणि मानसी घुमे
💎⭐️ गीतकार / संगीतकार :- उदय चव्हाण
💎⭐️ विडियोग्राफी आणि फोटोग्राफी:-
प्रसाद मांजरे आणि टीम --
चेतन बैकर,मिथुन भोजने,अक्षय कांबळे
💎⭐️ रेकॉर्डीस्ट :- संदिप पालेकर*_(स्वराधीश रेकॉर्डींग स्टुडिओ, डोंबिवली)
🍃❤️🍃❤️🍃❤️🍃❤️🍃❤️🍃❤️🍃