कथाकथन|नाव|स्मशानात खाल्लेली भाकर|तन्वी खडके|विभागात तिसरा क्रमांक|धाराशिव जिल्ह्यात प्रथम क्रमांक|
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 2 ม.ค. 2025
- अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला हेलस व मानस फाउंडेशन जालना यांच्या सहकार्याने आयोजित मराठवाडा विभागीय कथाकथन स्पर्धा २०२४ किशोर गटामध्ये छत्रपती हायस्कूलची विद्यार्थिनी कु . तन्वी अशोक खडके हिचा विभागात तिसरा क्रमांक व धाराशिव जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला. सदरील स्पर्धा ही जिजाऊ ज्ञानतीर्थ , परभणी येथे संपन्न झाली . या यशाबद्दल तिचे खूप खूप अभिनंदन अभिनंदन💐💐💐💐💐
कथेच नाव-स्मशानात खाल्लेली भाकर