गुरुपौर्णिमेला स्वामींच्या प्रभावी सेवे बरोबरच करा हे उपाय, गुरुबळ मजबूत होईल,माता लक्ष्मीच्या सेवा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ก.ย. 2024
  • #gurupaurima2024 #gurupurnima #guru #gurupaurnima #swamiseva#shreeswamismarth #swamisamarth #dattaseva #गुरुपौर्णिमा#गुरुवार #गुरुपूर्णिमा2023 #गुरु #गुरुपौर्णिमा #गुरुपौर्णिमा२०२४#श्रीस्वामीसमर्थ #स्वामीचरित्रसारामृत #स्वामीसमर्थ #swamikripa #poojaslifestyle
    गुरुपौर्णिमा कशी साजरी करावी, गुरुपौर्णिमेला स्वामींची काय सेवा करावी, गुरुपौर्णिमा पौर्णिमा संपूर्ण माहिती, गुरुपौर्णिमा पूजा,gurupaurnima pujavidhi,guru kase karave,guru ka karava,guru konala karave, swamina apla gurupad kas dyav, गुरु कसे करावे, गुरुपौर्णिमेला कुठला सेवा करावा, गुरुपौर्णिमा सेवा, स्वामींना गुरुपद कसे द्यावे, गुरु पौर्णिमेला स्वामींना गुरुपद कसे द्यावे, गुरुपद देताना कोणता मंत्र बोलावा, सत्यनारायण केव्हा करावी, पौर्णिमेचे सत्यनारायण पूजा विधि, पौर्णिमे सत्यनारायण

ความคิดเห็น • 535

  • @user-uu5xz2sh6p
    @user-uu5xz2sh6p หลายเดือนก่อน

    ताई तुला खूप खूप धन्यवाद तुझ्या मुळेच मी स्वामी सेवेत आले तुच माझी गुरु आहेस आणि नंतर स्वामी श्री स्वामी समर्थ माझे गुरू आहेत गुरूपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्या

  • @anaghadeshpande7488
    @anaghadeshpande7488 หลายเดือนก่อน +32

    ताई तुम्ही सगळ्या स्वामी भक्तांना एवढ्या सेवा सांगतात इतकं छान मार्गदर्शन करतात तुम्हाला खूप पुण्य मिळत तुम्ही खूप खूप सुखी राहाल

  • @poojamankar5548
    @poojamankar5548 หลายเดือนก่อน +9

    ताई मी संकल्प 21 पारायणाचा केला आणि स्वामींनी माझ्याकडून आज माझे 23 पारायण करून घेतले श्री स्वामी समर्थ 🙏

  • @dipteemestry568
    @dipteemestry568 หลายเดือนก่อน +1

    गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा ताई तुम्हाला व तुमच्या परिवाराला ❤️🙏‼️ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ‼️ माझी स्वामी माऊली ‼️🙏☘️🌼🌹😍❤️

  • @secretsuperstar992
    @secretsuperstar992 หลายเดือนก่อน

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏 गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

  • @swatisalunkhe2983
    @swatisalunkhe2983 หลายเดือนก่อน +19

    ताई तुम्हाला गुरुपौर्णिमेनिमित्त हार्दिक शुभेच्छा तुमच्या मुळे अध्यात्म कळाले बर्यचे प्रश्न मार्गी लागले .तुमच्या मुळे मी स्वामी सेवेत आले .तुमचा संसार सुखाचा होवो हीच स्वामी महाराज ना करते .❤

    • @shindeprajakta8058
      @shindeprajakta8058 หลายเดือนก่อน

      हो नक्कीच ताई गुरुपौर्णिमेच्या खूप शुभेच्छा

  • @snehalparte4229
    @snehalparte4229 หลายเดือนก่อน

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏... गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा 🎉🎉,🙏🙏

  • @ashivnibochare1691
    @ashivnibochare1691 หลายเดือนก่อน

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ

  • @sangeetakhaire936
    @sangeetakhaire936 หลายเดือนก่อน

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @AkankshaShinde-2003
    @AkankshaShinde-2003 หลายเดือนก่อน +3

    स्वप्नील दादांना प्रसाद वाटप करण्यासाठी देणगी दिली. खूप छान वाटतयं ग.....मला खूप भारी वाटत आहे.... उद्या च दिवस चांगला जाऊदे.....भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. ❤️🌍🥺.
    - श्री स्वामी समर्थ ❤️🌍

  • @tanishkasawant1669
    @tanishkasawant1669 หลายเดือนก่อน

    Shree Swami Samarth Jai Jai Swami Samarth

  • @suvarna13ful
    @suvarna13ful หลายเดือนก่อน +1

    🙏Shree swami samartha jay jay shree swami samartha 🙏

  • @pallavirane8243
    @pallavirane8243 หลายเดือนก่อน +12

    श्री स्वामी समर्थ
    ताई खूप खूप धन्यवाद तुझे. आषाढी एकादशी ला तू सांगतलेली सेवा श्रीमद भागवत पाठ first time घरी स्वामीनी करून घेतला. खूप छान वाटत होते त्या वेळी. हे तुला सांगायचे होते. Thanks a lot ❤❤❤❤❤

  • @savitaladkat1005
    @savitaladkat1005 หลายเดือนก่อน

    श्री स्वामी समर्थ 🙏🌻🌻🙏

  • @shubhadapatil4338
    @shubhadapatil4338 หลายเดือนก่อน

    श्री स्वामी समर्थ.

  • @sangeetaulagadde7602
    @sangeetaulagadde7602 หลายเดือนก่อน

    श्री स्वामी समर्थ ताई 🙏🙏खुप छान माहिती दिली धन्यवाद 🙏🙏

  • @chitrashahapurkar3945
    @chitrashahapurkar3945 หลายเดือนก่อน

    श्री स्वामी समर्थ

  • @user-zw6oy1yj3j
    @user-zw6oy1yj3j หลายเดือนก่อน +1

    Tai tumhala guru pournimechya khup khup shubhecha khup chan mahiti

  • @sayaliviicshreyasbaikar3381
    @sayaliviicshreyasbaikar3381 หลายเดือนก่อน

    ताई तुला गुरुौर्णिमेनिमित्त खूप खूप शुभेच्छा तु अशीच स्वामी सेवेकरी घडव हीच तुझी मोठी स्वामी सेवा आहे स्वामी तुझ्या नेहमीच पाठीशी आहेत.तू खूप छान आहेस. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏🌹🙏🌹🙏

  • @shubhangijoshi2598
    @shubhangijoshi2598 หลายเดือนก่อน

    Shree Swami Samrtha

  • @raginitasare1662
    @raginitasare1662 หลายเดือนก่อน

    Shree Swami Samarth 🌼🌹

  • @sonammahadik182
    @sonammahadik182 หลายเดือนก่อน

    Shreeswami samarth 💐🙏

  • @parshuramjadhav3919
    @parshuramjadhav3919 หลายเดือนก่อน

    अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🌺🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏

  • @user-vr6yv6uy1s
    @user-vr6yv6uy1s หลายเดือนก่อน

    Shri swami samarth tai❤

  • @anjalibhange7454
    @anjalibhange7454 หลายเดือนก่อน

    Shri swami samarth 🙏🏻🌸🙏🏻

  • @BhagyshriSadgir-hi6en
    @BhagyshriSadgir-hi6en หลายเดือนก่อน

    Shri swami samarth

  • @namratakesarkar6233
    @namratakesarkar6233 หลายเดือนก่อน

    ❤🎉 shree Swami Samarth ❤🎉

  • @VishuPatil-cw2qv
    @VishuPatil-cw2qv หลายเดือนก่อน

    Shree Swami Samarth 🌹🙏🏻🌹🙏🏻

  • @roshani4284
    @roshani4284 หลายเดือนก่อน

    Shri Swami samartha 🙏

  • @annapurna606
    @annapurna606 หลายเดือนก่อน

    Shree swami Samrth🙏

  • @kirtijedhe9559
    @kirtijedhe9559 หลายเดือนก่อน

    ताई तू आमचे खरोखरच गुरु आहे गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा❤❤

  • @SuvarnaSathe-vs5bv
    @SuvarnaSathe-vs5bv หลายเดือนก่อน

    Shree Swami Samarth tai 😊🙏🌺

  • @ramabaiwagh8552
    @ramabaiwagh8552 หลายเดือนก่อน

    अतिशय सुंदर माहिती नेहमीच सांगत असतात तुम्ही 👌👌 फारच फरक पडला आहे🌹🌹🙏🙏

  • @archanapawar-bv7mg
    @archanapawar-bv7mg หลายเดือนก่อน +9

    ताई तुमचा व्हिडिओ पाहून स्वप्नील दादांना प्रसाद वाटप करण्यासाठी देणगी दिली. खूप खूप छान वाटत आहे. तुम्ही स्वामी महाराजांना प्रार्थना केली की उद्या खूप धावपळ असणार आहे तर उद्याचा दिवस सुखरूप जाऊदे हे वाक्य ऐकून मला खरेच खूप हसायला आले. मनातले बोललात एकदम. खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.

    • @poojaslifestyle3558
      @poojaslifestyle3558  หลายเดือนก่อน +1

      Hona tai tens ch ahe ekdam.. Baghu ata

    • @swamisamarthdarshan
      @swamisamarthdarshan หลายเดือนก่อน

      @@poojaslifestyle3558Tai Mala bar nahi ahe pan Mala udyachi seva chulvaychi nahi ahe plz swammina prathna kr na majhya kadhun sagli seva jhali pahije bar vatl pahije Mala🙏🏻

    • @ashwiniacharaya9111
      @ashwiniacharaya9111 หลายเดือนก่อน

      Shri Swami samrth Tai 🙏tai mi tuze video roj pahte Ani tu sangitle tyatle kahi sewa krte pn tai माझे मिस्टर खूप चांगले आहेत पण अश्यात त्यांना मी कुठली गोष्ट बोलले की खूप राग येत आहे मी काय करू tai plzzz sang ना त्याचं मझावर खूप जीव आहे पण एखादं वेळेस काही बोलले की खूपच नाराज होतात 😔😔😔🥺plzzzzz reply de na g tai

    • @archanapawar-bv7mg
      @archanapawar-bv7mg หลายเดือนก่อน

      @@swamisamarthdarshan श्री स्वामी समर्थ bless you... ताई तुम्ही उद्याची सेवा करू शकाल. आणि खूपच बरे नसेल तर जास्त धावपळ नका करू. जागेवरून पण मनापासून स्वामींचे मनापासून नामस्मरण करा. सर्वात उच्चकोटीचे सेवा आहे ती. आणि बसून बसून तुम्ही अध्याय वाचन पण करू शकता. स्वामी तुमच्या शुद्ध भावाचे भुकेले आहेत.

  • @PushpaMagdum-ms2tv
    @PushpaMagdum-ms2tv หลายเดือนก่อน +11

    श्री स्वामी समर्थ पुजा 🙏 हो नक्कीच,...! उद्या आपल्याला महाराजांची जास्तीत जास्त सेवा करायची आहे.🙏🙏🙏🙏

  • @vidyabhosale8921
    @vidyabhosale8921 หลายเดือนก่อน +1

    किती छान सांगता ताई आपुलकीनी धन्यवाद ताई श्री स्वामी समर्थ 🙏

  • @gayatrikondvilkar1026
    @gayatrikondvilkar1026 หลายเดือนก่อน

    गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा ताई 🙏🏻🙇🏻‍♀️

  • @mrunalh4457
    @mrunalh4457 หลายเดือนก่อน +7

    माझ्या स्वामींनी मला नेहमी भरभरून दिलय... जेव्हा ही अडचण असते नेहमी स्वामी माऊली माझ्या सोबत असतात...🧿 धन्यवाद स्वामी🙏🏻🌸 तुम्ही नेहमी माझ्या सोबत रहा... अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🏻🌸🌸🌸

    • @harshikarokde9734
      @harshikarokde9734 หลายเดือนก่อน

      श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त 😊

  • @venomsteve1259
    @venomsteve1259 หลายเดือนก่อน

    🙏🏻🙏🏻🌺🌺 अशक्य ही शक्य करतील स्वामी 🌺🌺 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🌺🙏🏻🙏🏻

  • @aryan5054
    @aryan5054 หลายเดือนก่อน +4

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🙏🌹

  • @jayashripatil6054
    @jayashripatil6054 หลายเดือนก่อน +3

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @PawarMahesh-jt8sn
    @PawarMahesh-jt8sn หลายเดือนก่อน

    Shreeswamisamarth

  • @mayurmane2483
    @mayurmane2483 หลายเดือนก่อน

    Tai tula gurupornimechya hardik shubhechha, tai tuzyamule mi swami sewet aale, swamishi yekrup zale , tai tuze Khup khup धन्यवाद

  • @sarikasonawane1639
    @sarikasonawane1639 หลายเดือนก่อน

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏श्री स्वामी समर्थ महाराज की जय उ🙏द्याच्या गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा पूजा ताई

  • @NeetaSarode-cj7eu
    @NeetaSarode-cj7eu หลายเดือนก่อน

    Shree swami samratha

  • @sanjaytambe7057
    @sanjaytambe7057 หลายเดือนก่อน

    श्री स्वामी समर्थ जय जय जय स्वामी समर्थ ❤❤❤❤

  • @gangadharmane7825
    @gangadharmane7825 หลายเดือนก่อน

    गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा🎉🎉

  • @user-cy4yu2jf8h
    @user-cy4yu2jf8h หลายเดือนก่อน

    🙏🌺 अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त 🌺 श्री स्वामी समर्थ 🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🙏

  • @gitanjalikave7605
    @gitanjalikave7605 หลายเดือนก่อน

    🙏🏻🙏🏻🌺🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌺🙏🏻🙏🏻जय जय स्वामी समर्थ 🌺🌺🙏🏻🙏🏻

  • @NikitaYadav-ri2ff
    @NikitaYadav-ri2ff หลายเดือนก่อน

    ताई तुला पण गुरू पौर्णिमेच्या हार्दिक खूप खूप शुभेच्छां 🙏🌺⚘️

  • @shrikantchavare4677
    @shrikantchavare4677 หลายเดือนก่อน

    श्री स्वामी समर्थ 🌹🌹जय जय स्वामी समर्थ 🌹🌹🙏🙏

  • @NitushaChavan-fb1gp
    @NitushaChavan-fb1gp หลายเดือนก่อน

    पुजा गुरुपौर्णिमेनिमित्त हार्दिक शुभेच्छा

  • @ashokdeshmukh2452
    @ashokdeshmukh2452 หลายเดือนก่อน

    श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ

  • @Diksha_006
    @Diksha_006 หลายเดือนก่อน +2

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @vidyamarathe9216
    @vidyamarathe9216 หลายเดือนก่อน

    Shree swami samarth 🙏 🌷 gurupuranimayachya haradik shubhychya tumhala

  • @user-bi5mb8yx4k
    @user-bi5mb8yx4k หลายเดือนก่อน +2

    ताई तुला गुरुपौर्णिमा च्या खूप खूप शुभेच्छा स्वामी तर गुरू आहेत पण त्याचा मार्ग तु दाखवते म्हणजे तु पण माझी गुरू आहेस 🙏

  • @pranalipatil4504
    @pranalipatil4504 หลายเดือนก่อน

    गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

  • @PawarMahesh-jt8sn
    @PawarMahesh-jt8sn หลายเดือนก่อน

    Shriswamisamarthatai

  • @dhirajkshirsagar8267
    @dhirajkshirsagar8267 หลายเดือนก่อน

    ,🌺श्री स्वामी समर्थ 🌺

  • @JyotiBansode-p8h
    @JyotiBansode-p8h หลายเดือนก่อน

    ताई तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा.

  • @satishghadi9847
    @satishghadi9847 หลายเดือนก่อน

    Shree Swami samrth mauli 🌹🙏

  • @meghakuldeepbome555
    @meghakuldeepbome555 หลายเดือนก่อน

    श्री स्वामी समर्थ 🙏 जय जय स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏

  • @suvarnapadval79
    @suvarnapadval79 หลายเดือนก่อน +2

    श्री स्वामी समर्थ ताई 🎉🎉❤❤🙏🙏🙏

  • @rohinidixit4381
    @rohinidixit4381 หลายเดือนก่อน

    Tai tula Gurupornimachya khup khup shubhechya 🙏🙏

  • @nalu_dhayde07
    @nalu_dhayde07 หลายเดือนก่อน

    Tai tumi kharcha khupa chan sagta shree Swami Samarth 🌹🙏🙏

  • @user-qf2uh1lf9j
    @user-qf2uh1lf9j หลายเดือนก่อน +2

    श्री स्वामी समर्थ ❤

  • @vinayakbhunde2100
    @vinayakbhunde2100 หลายเดือนก่อน +2

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹

  • @sonamghodke7274
    @sonamghodke7274 หลายเดือนก่อน

    गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, 🙏🙏🚩🚩

  • @NaynaChaudhari-un5uz
    @NaynaChaudhari-un5uz หลายเดือนก่อน +2

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @shreyakadam7109
    @shreyakadam7109 หลายเดือนก่อน

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @sandhyapawar6802
    @sandhyapawar6802 หลายเดือนก่อน

    श्री स्वामी समर्थ महाराज कृपेने तुमच्या सर्वच्या इच्छा पूर्ण हो ❤❤❤

  • @vaishalihiwale4284
    @vaishalihiwale4284 หลายเดือนก่อน

    😊🙏Shree swami samarth🙏😊

  • @vanitawani3557
    @vanitawani3557 หลายเดือนก่อน

    Shree Swami Samarth 🙏🙏🙏🙏

  • @sarojthutte9098
    @sarojthutte9098 หลายเดือนก่อน

    Thank you Tai khup motha problem soul kela maza tumhi Satyanaraynacha 🙏Shri Swami Samarth 🙏🌹🌹

  • @nitapatil-vp7gh
    @nitapatil-vp7gh หลายเดือนก่อน

    🌹🙏🏻🙏🏻🌹 shree Swami Samarth 🌹🙏🏻🙏🏻🌹

  • @NeetaSarode-cj7eu
    @NeetaSarode-cj7eu หลายเดือนก่อน

    Thank you khup chan mahiti milate amahala maze 21 divsache 4 vela parayan zale

  • @nalinimohol9107
    @nalinimohol9107 หลายเดือนก่อน +1

    Shree Swami Samarth 🙏🌸🙏🌸

  • @user-ro8cv4ut3t
    @user-ro8cv4ut3t หลายเดือนก่อน

    🌹🌹shree swami samarth 🌹🌹

  • @shilpakulkarni3574
    @shilpakulkarni3574 หลายเดือนก่อน

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय, धन्यवाद ताई

  • @suvarnamore1238
    @suvarnamore1238 หลายเดือนก่อน

    🙏 "Shree Swami Samarth" 🙏

  • @leenadudhe2007
    @leenadudhe2007 หลายเดือนก่อน

    अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌹🌹🌹🙏🙏🙏

  • @ashapatil992
    @ashapatil992 หลายเดือนก่อน

    Tai shree swami Samarth

  • @monalisangale4479
    @monalisangale4479 หลายเดือนก่อน

    Shree Swami Samarth tai

  • @snehalpatil396
    @snehalpatil396 หลายเดือนก่อน

    Tai mla swamincha khup motha anubhav aala swami mauli prateksh mazhya ghari duparla 12.15 vajta aan Grahan krayla aale kutrya chya swarupat tai Kharch mla kharach aaj manapsun vatat hot maulinni mazhya ghari kelel Ann Grahan Krav swami aai ni mazhi iccha purn keli te swan direct 12.15 la aamcha darat aale aamhi j1ch krt hot tai swami aaichi Lila Kharch khup agadh ahe
    Shri swami Samarth 🙏

  • @Namutayade
    @Namutayade หลายเดือนก่อน +1

    श्री स्वामी समर्थ

  • @shivgangashette5523
    @shivgangashette5523 หลายเดือนก่อน +1

    Shree swami samarth 🙏🙏

  • @priyankamalgunde8906
    @priyankamalgunde8906 หลายเดือนก่อน +1

    Shri swami samarth 🙏🏵🏵🌺🌻

  • @latavirkar1339
    @latavirkar1339 หลายเดือนก่อน +1

    श्री स्वामी समर्थ ताई

  • @PreranaPatil-vw6pk
    @PreranaPatil-vw6pk หลายเดือนก่อน

    🌹🌹श्री स्वामी समर्थ🌹🌹ताई छान माहिती सांगितली 🎉🎉❤❤

  • @SejalNaik-iv9qk
    @SejalNaik-iv9qk หลายเดือนก่อน

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🏻🌼🌼🙏🏻

  • @SUREKHASURYAWANSHI-rx6fn
    @SUREKHASURYAWANSHI-rx6fn หลายเดือนก่อน

    Mauli

  • @neetinpatil1526
    @neetinpatil1526 หลายเดือนก่อน

    🌹🌹🌹sherr Swami samarthan tai🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @atharvanarwade7606
    @atharvanarwade7606 หลายเดือนก่อน

    Shri swami samrath🙏

  • @KrupaSutar-zj8qe
    @KrupaSutar-zj8qe หลายเดือนก่อน +7

    ताई तुम्ही sagitlya prmane amhi roj घोरष्टक उद्धरण आणि दत्तबावनी 11 वेळा पठण करते... स्वामींचीच कृपा आहे... संकल्पूयुक्त नाही करत.. तरीपण वाचन दररोज swami माझ्याकडून करून ही seva krun घेत आहेत.. श्री स्वामी समर्थ..

  • @ruturajlondhe1021
    @ruturajlondhe1021 หลายเดือนก่อน

    🙏🙏🌹🌹श्री स्वामी समर्थ🌹🌹🙏🙏

  • @archanachile8651
    @archanachile8651 หลายเดือนก่อน

    🙏🏻🙏🏻

  • @truptisutar4424
    @truptisutar4424 หลายเดือนก่อน

    ताई उद्या माझी पूर्ण 21 दिवसांची सेवा 11 माळी श्री स्वामी समर्थ नामस्मरण जप पूर्ण होणार. तसेच श्री स्वामी चरित्र सारामृत चा एक पाठ ही पूर्ण होणार. सेवा करताना खूप त्रास झाला. पण मी मनात ठरवलं कितीही त्रास झाले तरीही सेवा मी पूर्ण करणार म्हणजे करणार. घरातल्यांची सर्वांची वेळेत काम करून मी सेवेला बसायची. उद्या माझे पूर्ण 21 दिवस पूर्ण होणार. महाराज सदैव आमच्या पाठीशी उभे रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙇🌹🌹

    • @poojaslifestyle3558
      @poojaslifestyle3558  หลายเดือนก่อน

      Shree swami samartha🙏

    • @truptisutar4424
      @truptisutar4424 หลายเดือนก่อน

      खूप खूप धन्यवाद ताई पहिल्यांदा तुमचा मला रिप्लाय आला.🙏🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙇🌹🌹

  • @vaishalijedhe5990
    @vaishalijedhe5990 หลายเดือนก่อน

    Shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth

  • @CharudattNadre-el8dw
    @CharudattNadre-el8dw หลายเดือนก่อน

    जय शंकर बाबा

  • @chetanajadhav9083
    @chetanajadhav9083 หลายเดือนก่อน

    Tai kiti chhan sangtes g tu.