भारूडा चा सुंदर कार्यक्रम

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ธ.ค. 2024
  • भारूडा चा सुंदर कार्यक्रम #भारुड #भारूड
    माझे गाव संगणाळ तालुका निलंगा जिल्हा लातूर येथे भारुड झाले.भारूड हा एक मराठी पद्यवाङ्मयाचा प्रकार आहे. याद्वारे साध्या रूपकांमधून धार्मिक आणि नैतिक तत्त्वज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य केले आहे. अनेक संतांनी समाजप्रबोधनपर भारुडे लिहिली आहेत.
    असे भारुड माझ्या गावात करत आहेत
    तेच मी माझा व्हिडीओ मधुन दाखवण्याचा प्रयत्न केला आहै.

ความคิดเห็น •