डबल(दोन) पाइपाची मोरखी बनवायला शिका

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 39

  • @uadhavjadhav1602
    @uadhavjadhav1602 ปีที่แล้ว +3

    बैल पोळ्यला सुंदर मटाटी बनवा घनश्याम भाऊ

  • @aryanbanteofficial527
    @aryanbanteofficial527 10 หลายเดือนก่อน +2

    Dada tumhala kahi zala ka tumhi video post ka krt nahi aahet ❤

  • @shubhamlale6201
    @shubhamlale6201 ปีที่แล้ว +2

    मोरखी मध्ये गोंडे कसे लावायचे यावर व्हिडिओ बनवा घनशाम भाऊ

  • @पवारआर.ए
    @पवारआर.ए ปีที่แล้ว +2

    4 पाई बाज कशी विणतात

  • @surendrawankhede3691
    @surendrawankhede3691 2 ปีที่แล้ว +1

    छान

  • @anilshirke5400
    @anilshirke5400 2 ปีที่แล้ว +1

    एकदम मस्त मी तुमचे व्हीडिओ बघून चार प्रकारच्या मोरख्या बनवायला शिकलो धन्यवाद

    • @LookMyKnots
      @LookMyKnots 2 ปีที่แล้ว

      आवड असेल तर ही मोरकी पण बघा, धन्यवाद th-cam.com/video/txVzDNcT5L8/w-d-xo.html

  • @LookMyKnots
    @LookMyKnots 2 ปีที่แล้ว +1

    तुम्ही खुप मेहनत घेता पण प्रेक्षकां कडुन पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नाही, लोकांना या कलेची जानिव राहीलेली नाहीए पण ही पारंपारीक कला आपण जोपासुया आणि आपले हे प्रयत्न असेच चालु ठेवुया #LookMyKnots चैनल कडुन खुप खुप शुभेच्छा, धन्यवाद भाऊ 🙏♥️🙏

  • @prashillohakare6693
    @prashillohakare6693 ปีที่แล้ว

    अशीच कौडी गठान ची बनवा सर.

  • @SandipChavan-xd8je
    @SandipChavan-xd8je 7 หลายเดือนก่อน

    ऊल्हारे सर कपिला चा हायक्लास चाबुक कसा बनवावा याबद्दल एखादा व्हिडिओ बनवावा खुपच उत्तम काम होईल आणि आपला आभारी राहील

  • @AmolPelne
    @AmolPelne หลายเดือนก่อน

    😮

  • @kumarpatil872
    @kumarpatil872 ปีที่แล้ว

    भाऊ बैलांच्या शिंगातील शेंब्या बनवूण दाखवा प्लिज

  • @akashkute341
    @akashkute341 ปีที่แล้ว

    सर गोंड्याची जी पोळ्याला मोरकी असते ना ती कशी बनवावी हे आपण एकदा सांगा

  • @bhaveshthakare6341
    @bhaveshthakare6341 5 หลายเดือนก่อน

    मसाटी बनवायला शिकवा वाकाची

  • @Prathameshyi4es
    @Prathameshyi4es ปีที่แล้ว

    कपाळी मोहर की कसं करायचं दाखवा

  • @samadhankorke6598
    @samadhankorke6598 6 หลายเดือนก่อน +1

    सर मला तुमचा मोबाईल नंबर मिळेल

  • @sandipkakade7547
    @sandipkakade7547 5 หลายเดือนก่อน

    ओटी कशी बनवावी लागते सांगा

  • @AmolPelne
    @AmolPelne หลายเดือนก่อน

    काका आम्हाला पोळ्याला बैलाला बांध्याला दोरी

  • @shyampatil9688
    @shyampatil9688 2 ปีที่แล้ว

    मामा श्री चौकोनी कंडा मध्ये घुंगरू विण्याला शिकवा

  • @sunilmaske4054
    @sunilmaske4054 2 ปีที่แล้ว

    मस्त बनवली साहेब पण तुम्ही तुमचा नंबर पण पाठवा खूप छान वाटला तुमचा व्हिडीओ मी एक तुमचा शेतकरी मित्र सुनिल म्हस्के मुलुंड मुंबई गाव रायगड महाड

  • @nandrenandre4453
    @nandrenandre4453 ปีที่แล้ว

    साधा कासराचा गाठी बनवाया सिका

  • @vishalkurhe6155
    @vishalkurhe6155 2 ปีที่แล้ว

    घायपातपासुन सुत बनवण्यास शिकवा

  • @aniketkhairnar5034
    @aniketkhairnar5034 11 หลายเดือนก่อน

    काठीला विनकाम करून दाखवा

  • @PratikWandhare-l7y
    @PratikWandhare-l7y ปีที่แล้ว

    Kaka pandhrya kavli mal video bnva na

  • @lembheamol9809
    @lembheamol9809 2 ปีที่แล้ว

    Sir gonipasun Dave banvana

  • @akashwathore458
    @akashwathore458 7 หลายเดือนก่อน

    Video ka yet nahit

  • @pravintatar5336
    @pravintatar5336 2 ปีที่แล้ว

    सर मला रेशम दोरी मध्ये वेसन बैलासाठी बनवायला शिकवा

  • @awejbagwan4811
    @awejbagwan4811 2 ปีที่แล้ว

    येल्याचा कासरा

  • @GurunathRathod-g5v
    @GurunathRathod-g5v 5 หลายเดือนก่อน

    नविन काही तरी बनवा

  • @omediting7132
    @omediting7132 ปีที่แล้ว +1

    चाहूर कसा बनवायचा

  • @kattagangadar855
    @kattagangadar855 2 ปีที่แล้ว

    Hello sir

  • @akashwathore458
    @akashwathore458 7 หลายเดือนก่อน

    07.06.2024

  • @mangeshbirewar7755
    @mangeshbirewar7755 ปีที่แล้ว

    तुमचा मोबाईल नं द्या मला तुह्माला एक वस्तू दाखवायची आहे.

  • @prashillohakare6693
    @prashillohakare6693 ปีที่แล้ว

    सर अशीच डबल पदर ची कौडी गठान ची दाखवा.

  • @Shraddhashivekr
    @Shraddhashivekr ปีที่แล้ว

    बैलगाडीला जू जे बांधलं जात त्याची गाठ कशी देतात ती एक व्हिडिओ बनवा ना

  • @vikaslipanebailpremi
    @vikaslipanebailpremi ปีที่แล้ว

    तुमचा मोबाईल नंबर द्या की

  • @omediting7132
    @omediting7132 ปีที่แล้ว

    चाहूर कसा बनवायचा