म्हापशात शिक्षकाकडून 10 वीच्या विद्यार्थ्यावर मारहाणीचा आरोप

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
  • पिण्याचे पाणी मागितल्यामुळे स्टीलच्या रुलरने मारहाण, पोलिसांत गुन्हा दाखल
    म्हापशात एका 10 वीच्या 16 वर्षीय विद्यार्थ्यावर शिक्षकाने मारहाण केल्याचा गंभीर आरोप आहे. पिण्यासाठी पाणी मागितल्यामुळे शिक्षकाने विद्यार्थ्याला रागाच्या भरात स्टीलच्या रुलरने मारले अशी माहिती पोलिसांनी दिली. ही घटना 24 जानेवारी रोजी दुपारी घडली असून, याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी संबंधित शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. विद्यार्थ्याच्या पालकांनी या घटनेचा निषेध व्यक्त करत योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत.
  • บันเทิง

ความคิดเห็น •