Ladki Bahini Yojana || आत्ताची मोठी घोषणा, उद्या पैसे येणार, 6 वा आणि 7 वा हफ्ता जमा होणार hawaman

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 384

  • @GaneshJadhav-r6k
    @GaneshJadhav-r6k ชั่วโมงที่ผ่านมา +36

    दादा सर्व लाडक्या बहिणींना आर्थिक मदत केल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद तुमच्या प्रत्येक कार्यामध्ये भरपूर भरपूर यश लाभो धन्यवाद

  • @tejasvipeje7201
    @tejasvipeje7201 ชั่วโมงที่ผ่านมา +38

    धन्यवाद सर
    आज लाडकी बहीण योजनेमुळे जे पैसे जमा झाले त्यातून मी माझी सोनोग्राफी केली मला खूप गरज होती पैशाची
    खरच खूप खूप आभारी आहोत cm sir

  • @anitabhor7797
    @anitabhor7797 ชั่วโมงที่ผ่านมา +18

    मनापासून खूप खूप धन्यवाद मुख्यमंत्री साहेब 🎉

  • @jyotikusurkar3518
    @jyotikusurkar3518 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    आमचे मत फक्त शिदें फडणवीस सरकारला

  • @sangitavetal6552
    @sangitavetal6552 2 ชั่วโมงที่ผ่านมา +129

    भाऊ तुम्ही आम्हाला दीड हजार रुपये दिले म्हणून आम्ही मुलांची कॉलेजची फी भरू शकलो आणि मुलांना वह्या पुस्तक घेऊ शकलो आतापर्यंत आम्हाला कोणत्याच सरकारने पैसे दिले नाहीत आम्हाला भाजप सरकारने दिले पैसे आमचा एकच वादा एकनाथ दादा

    • @prpsci19
      @prpsci19 ชั่วโมงที่ผ่านมา

      Right

    • @prpsci19
      @prpsci19 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Barobar

    • @vishalpagar2102
      @vishalpagar2102 ชั่วโมงที่ผ่านมา +5

      Bar zal bhaune 1500 rs dile nahitr mulanchi collage fee barli nasti 😂😂😂

    • @bhosaleymangaaysh6376
      @bhosaleymangaaysh6376 ชั่วโมงที่ผ่านมา

      🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @Akshay.-ce7fv
      @Akshay.-ce7fv ชั่วโมงที่ผ่านมา +5

      Sangita मॅडम मुलाचे शिक्षण या योजने वर अवलंबुन करनार होत्या का😂 नसते दीले तर मुले शिकली च नसती म्हणा 😂

  • @VaishaliPatil-p9t
    @VaishaliPatil-p9t ชั่วโมงที่ผ่านมา +22

    सर तुम्ही बहिणींच्या खात्यावर पैसे टाकले खरंच आम्हाला त्याची खूप खूप गरज होती आमच्या सर्वांचे मत तुम्हालाच मिळणार आजपर्यंत असा विचार कोणीच केला नाही धन्यवाद सर

  • @darshanaghadi9748
    @darshanaghadi9748 21 นาทีที่ผ่านมา +2

    Amla artik madatisati khup khup dhanyavad

  • @sangeetajagtap8646
    @sangeetajagtap8646 48 นาทีที่ผ่านมา +3

    शिंदे साहेब खूप खूप धन्यवाद मला 7500 रू मिळाले मी दवाखान्यात दिले माझ्या हे पैसे कामास आले 👏👏👏माझी कमेंट शिंदे सहेबानं पर्यंत जाऊया

  • @snehajedhe2782
    @snehajedhe2782 33 นาทีที่ผ่านมา +2

    खूप खूप धन्यवाद मला या पैशांची खूप मदत झाली मी सांगू शकत नाही की किती माझे प्रॉब्लेम सॉल झाले त्या पैशामुळे मनापासून धन्यवाद शिंदे साहेबांना

  • @VandanaKale-t8r
    @VandanaKale-t8r ชั่วโมงที่ผ่านมา +8

    बरीच कामे मार्गी लागली मी या सरकारची आभारी आहे , माझे मत नक्कीच देणार 🎉🎉🎉🎉🎉🎉 हेच सरकार असावे असे वाटत आहे , मला 1500 आणि 3000रुपये आले पण इतरांना आलेले 3000अजून आले नाहीत . उशीर का होत आहे हेच कळत नाही , पाठवताना कांहीं घोळ होत आहे काय?

  • @pradipkulkarni6141
    @pradipkulkarni6141 53 นาทีที่ผ่านมา +3

    खूप खूप धन्यवाद मुख्यमंत्री साहेब 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @aartibagul7161
    @aartibagul7161 25 นาทีที่ผ่านมา

    मनःपुर्वक आभार साहेब...बिझनेस मध्ये अजून भर पडली... व आर्थिक अडचणी दूर झाल्या... तसेच आजकाल एक रुपया सुध्दा कुणी देत नाही पण... आपण खरचं गरिबांना खूप सहायता करतात... सर्वांचे आशिर्वाद आपल्या पाठिशी... आहे दादा 🙏🙏

  • @nupoorsart4113
    @nupoorsart4113 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    मनापासून खूप खूप धन्यवाद धन्यवाद साहेब

  • @kirantirpude9077
    @kirantirpude9077 41 นาทีที่ผ่านมา +2

    आमच्यासारख्या सामान्य लोकांना खूप आधार झाला . शिंदे साहेब तुमचे आभारी आहोत 🙏

  • @ambadasjadhav2348
    @ambadasjadhav2348 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    मनापासून धन्यवाद

  • @bharatsargar6098
    @bharatsargar6098 ชั่วโมงที่ผ่านมา +22

    एकनाथ शिंदे एकदम भारी मुख्यमंत्री 1:53

  • @RekhaMohite-cl4hu
    @RekhaMohite-cl4hu 2 ชั่วโมงที่ผ่านมา +25

    पैसे आले म्हणुन घर संसारात खुप मदत झाली सर खुप खुप धन्यवाद सर

  • @AnjaliAnjali-q2z7p
    @AnjaliAnjali-q2z7p 55 นาทีที่ผ่านมา +4

    कमळ धनुष्य बाण घड्याळाचे बटन दाबणार धन्यवाद शिंदे साहेब

  • @gauravkulkarni6403
    @gauravkulkarni6403 2 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    आमचं मत फक्त शिंदे फडवणीस सरकारला ☝️🙏👍

    • @abhikadam4239
      @abhikadam4239 32 นาทีที่ผ่านมา

      😂😂😂😂

  • @rushikeshwable7013
    @rushikeshwable7013 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    धन्यवाद शिंदेसाहेब ,तुम्ही जे करत आहात ते योग्यच आहे,🙏🙏👍

  • @DasharathPatil-h5n
    @DasharathPatil-h5n 56 นาทีที่ผ่านมา +4

    म. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तुमच्या पाठीशी सर्व लाडक्या बहिणी ठामपणे उभे आहेत धन्यवाद शिंदे साहेब , म. अजित दादा पवार साहेब म. देवेंद्र फडवणीस साहेब🎉🎉

  • @pandharinathbadhe5429
    @pandharinathbadhe5429 2 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    खूप खूप धन्यवाद मुख्यमंत्री साहेब

  • @RadhikaIrve
    @RadhikaIrve ชั่วโมงที่ผ่านมา +5

    मना पासून आभार🎉भाजप सरकार 🙏🙏🙏🙏👑

  • @YogeshDivekar-u2w
    @YogeshDivekar-u2w 4 นาทีที่ผ่านมา

    Thankyou cm sar khup khup thankyou khup problem solve zale tumhich yenar

  • @Khanrubinabi
    @Khanrubinabi ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Thanks CM saheb 🌹🌹🌹🌹

  • @ShwetaShedge-w3w
    @ShwetaShedge-w3w ชั่วโมงที่ผ่านมา +12

    शिंदे साहेब जिंदाबाद

  • @farooqshaikh7898
    @farooqshaikh7898 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    धन्यवाद मुख्यमंत्री साहेब 😊

  • @sonuambone3730
    @sonuambone3730 7 นาทีที่ผ่านมา

    Khup khup dhanyavad shinde saheb

  • @sitaramdoke6405
    @sitaramdoke6405 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    साहेब खुप खुप धन्यवाद लाडकी बहीन योजना पैसे मिळाले मतदान रुपात सहकार्य करू मी आजारी होते मोठ्या दवाखान्यात जाऊ शकले

  • @kamalpoul3772
    @kamalpoul3772 39 นาทีที่ผ่านมา +1

    खूप खूप धन्यवाद सर

  • @vijayadeshmukh5834
    @vijayadeshmukh5834 21 นาทีที่ผ่านมา

    धन्यवाद। शिदे साहेब

  • @Arti-ul5zo
    @Arti-ul5zo 37 นาทีที่ผ่านมา +1

    मनापासून आभार म. मुख्यमंत्री साहेब 😊😊😊 खूप मदत झाली

  • @PrasadDhane
    @PrasadDhane 2 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    खूप खूप धन्यवाद

  • @AshviniBokhare
    @AshviniBokhare 2 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    मुख्यमंत्री साहेब 1500 लाडक्या बहिणीला दिले आणि अनाथ भाषाचे पैसे बंद केले असं का करता साहेब आमच्या मुलांना 2200 देऊ असे प्रति महिना शाळा उघडून सहा महिने झाले आमच्या मुलांना एकाही महिन्याचा लाभ भेटला नाही आम्ही खर्च कुठून करायचा ते तुम्हीच न्याय द्या😢

  • @shubhangigujar7554
    @shubhangigujar7554 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    7.500 thanks shinde saheb

  • @GaneshJadhav-r6k
    @GaneshJadhav-r6k ชั่วโมงที่ผ่านมา +5

    धन्यवाद भाऊ लाडकी बहीण योजना आणल्याबद्दल

  • @vaijantaadmuthe9886
    @vaijantaadmuthe9886 14 นาทีที่ผ่านมา

    धन्यवाद साहेब 🙏

  • @nileshkusmude8278
    @nileshkusmude8278 8 นาทีที่ผ่านมา

    धन्यवाद🙏

  • @EknathGore-or7ot
    @EknathGore-or7ot ชั่วโมงที่ผ่านมา +2

    पुढच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

  • @dyaneshwarmore5358
    @dyaneshwarmore5358 56 นาทีที่ผ่านมา +2

    अडीच वर्षे महाविकास आघाडी सरकार मध्ये आपण पन मंत्री.होता.शिदे.साहेब

  • @kokaniswaad93
    @kokaniswaad93 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    खरंच खूप खूप धन्यवाद शिंदे सरकार तुमच्यामुळे माझ्या मुलाची फी भरू शकले मी ही आमची कमेंट्स शिंदे सरकार पर्यंत नक्की जाऊदे पोहोचू दे धन्यवाद

  • @GamingSpot00
    @GamingSpot00 25 นาทีที่ผ่านมา

    Khup Moti arthik madat zali 😊Amala🙏🙏🙏🎉

  • @keshavkshirsagar6652
    @keshavkshirsagar6652 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    मोफत शिक्षणाचे पैसे टाका मुलीच्या खात्यात शिन्दे साहेब कारण काँलेजने संपूर्ण फि चे पैसे जमा करुन घेतले आहे म्हणतात सरकारने आम्हाला धिले तर आम्ही देऊ.

  • @shirishshahane1079
    @shirishshahane1079 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    पुरूष वर्गाला पण काही फायदे आणि सवलती दिल्या पाहिजेत. मुलाना मोफत शिक्षण द्या. राज्यात पाच कोटी पुरूष मतदार आहेत. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात पुरूष मतदारांची संख्या जास्त आहे. जो राजकीय पक्ष पुरुष वर्गाला फायदे आणि सवलती देईल त्याच पक्षाला पुरुष मतदारांनी निवडणुकीत मते द्यावीत ही विनंती.

  • @GeetaKotgire
    @GeetaKotgire ชั่วโมงที่ผ่านมา +1

    धन्यवाद सर

  • @EknathGore-or7ot
    @EknathGore-or7ot 57 นาทีที่ผ่านมา +1

    आमचे मत शिंदे देवेंद्र फडणवीस साहेबांना

  • @ShivaniPhadtare-x2j
    @ShivaniPhadtare-x2j 35 นาทีที่ผ่านมา

    Thank you shide saheb

  • @Malikalinawab-ye1vh
    @Malikalinawab-ye1vh 18 นาทีที่ผ่านมา

    एकच दादा एकनाथ दादा सगळ्या चा वादा डबल एकदा एकनाथ दादा 👌🤑

  • @nilamdingankar3741
    @nilamdingankar3741 3 นาทีที่ผ่านมา

    मी जुलै महिन्यात अर्ज करून अप्रुड होऊन आधार लिंक करून सुद्धा मला फक्त 1500 आले 4500 येणार होते

  • @dayanandrathod286
    @dayanandrathod286 21 นาทีที่ผ่านมา

    आमचे मत फक्त शिंदे फडणवीस सरकारला

  • @GovindaGangode-1988
    @GovindaGangode-1988 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    आमचं मत फक्त महायुती सरकारला. 👍👍👌👌🙏🙏

  • @sonalikadam6890
    @sonalikadam6890 2 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    Dhanyavaad shinde saheb sarv paise aale Thank you😊

  • @vishakhabharne2993
    @vishakhabharne2993 20 นาทีที่ผ่านมา

    Thanks saheb🎉🎉🎉

  • @manojmahale123
    @manojmahale123 32 นาทีที่ผ่านมา

    7500 रूपये आले आहे धन्यवाद दादा

  • @MohanDhoble-q8e
    @MohanDhoble-q8e 3 นาทีที่ผ่านมา

    खरोखर हे.सरकार खूपच.छान.आहे

  • @GazalaKazi-f2q
    @GazalaKazi-f2q 35 นาทีที่ผ่านมา

    Thank you sir

  • @kam-bc2rn
    @kam-bc2rn 24 นาทีที่ผ่านมา +1

    🙏 आमचा मत तुमीच 👍

  • @savanrathod2036
    @savanrathod2036 2 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    दिव्याग निराधार लोकांच पैसे 3 महिने झाले पगार झालीचनाही त्याच काय? सगळ निवडणुकी साठी चालु आहे महाविकास आघाडीचा विजय 100% होणार जय महाविकास आघाडी जय महाराष्ट्र

  • @sohamsweety
    @sohamsweety ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Thanks cm saheb

  • @foodgood6820
    @foodgood6820 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Thanks🙏🙏

  • @ManishaWaybase-r7x
    @ManishaWaybase-r7x ชั่วโมงที่ผ่านมา +1

    माझा भवानी मेरी दुआ है आपके साथ6 वा 7 हफ्तजमा

  • @bansodebhagwat7389
    @bansodebhagwat7389 33 นาทีที่ผ่านมา

    जिओ आठवा, आधी फुकट, नंतर हातभर....😮

  • @sunilshinde4632
    @sunilshinde4632 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    एकनाथराव शिंदे साहेब बहिणीला भाऊबीज दीलीतस मेव्हण्याचे पिक कर्ज माफ करा कायम मुख्यमंत्री शिंदे😂😂😅😅🎉🎉

  • @mayurikhilare8625
    @mayurikhilare8625 38 นาทีที่ผ่านมา

    Ho....aamcha vote shinde sarkar.....😊

  • @sandhyaunawane3476
    @sandhyaunawane3476 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    मनापासुन आभारी आहे भाऊ

  • @SatishGaikwad-i2d
    @SatishGaikwad-i2d ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Mala pahile 1500 ale 3000 ale Diwali bonus alech nahi

  • @SuvarnaJhdave
    @SuvarnaJhdave นาทีที่ผ่านมา

    आमचे मत फक्त आमचा भावाला

  • @ForPeoples626
    @ForPeoples626 6 นาทีที่ผ่านมา

    आजचे विरोधक म्हणजे शिंदे साहेब तुमच्या पायातले चप्पल आहेत असे आम्ही आणि जनता समजत आहोत

  • @dnyaneshwaryamjalwad9665
    @dnyaneshwaryamjalwad9665 27 นาทีที่ผ่านมา

    Salute saheb✌️✌️

  • @sandipgosavivlogs
    @sandipgosavivlogs 46 นาทีที่ผ่านมา

    Great आहात शिंदे साहेब सरकार 💕🙌😊

  • @ashwaninabde7188
    @ashwaninabde7188 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Tumala khup Ashirwad lagtil

  • @JanviJawle
    @JanviJawle 43 นาทีที่ผ่านมา

    Thank you sir ❤

  • @mamtawadkute9612
    @mamtawadkute9612 2 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    खूप खूप आभारी आहे cm sir तुमच्यासारखे सरकार आत्तापर्यंत कधीच बघितले नाही.

  • @darshanaghadi9748
    @darshanaghadi9748 26 นาทีที่ผ่านมา

    Ho god bless you dada

  • @dineshwakade6876
    @dineshwakade6876 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    खूब खूब धन्यवाद मुख्यमंत्री साहब किसानों के तरफ ध्यान देना बहुत जरूरी है उनके लागत मूल्य पर आधारित कीमत मिलनी चाहिए उनको रोड पानी मिलना चाहिए

  • @minasonar8625
    @minasonar8625 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    खूप खूप धन्यवाद शिंदे साहेब 1500 रु सामान्य लोकांसाठी खूप आहेत साहेब 🙏🙏🙏🙏🙏😊

  • @ashwinichavan1538
    @ashwinichavan1538 ชั่วโมงที่ผ่านมา

    Thank you sir🙏🙏🙏🙏🙏

  • @UshaRange
    @UshaRange 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    धन्यवाद दादा

  • @SonamJadhav-b4t
    @SonamJadhav-b4t 38 นาทีที่ผ่านมา

    आमचे मत फक्त महायुतीलाच शिंदे फडणवीस अजितदादा

  • @shriramalure8367
    @shriramalure8367 ชั่วโมงที่ผ่านมา

    Thank you shinde saheb🎉

  • @ganeshsankpal5324
    @ganeshsankpal5324 ชั่วโมงที่ผ่านมา

    धन्यवाद साहेब

  • @DOWITHRITESH-Rj28
    @DOWITHRITESH-Rj28 34 นาทีที่ผ่านมา

    Shinde Saheb jindabad

  • @manishaparab9193
    @manishaparab9193 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Dhanyawad saheb me Aaj tumchyamule swatacha chotasa business chalu kela aahe, paristiti yewdi garib hoti aata me tumchyamule 3000 6000 kamavle parat dhanyawad

  • @amolmahajan4828
    @amolmahajan4828 44 นาทีที่ผ่านมา

    Shinde saheb yennar ✌️🚩

  • @ArchanaRaut-Mehetre
    @ArchanaRaut-Mehetre 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Khup khup dhanyawad saheb tumchya yojane mule gharat thoda hatbhar lagla

  • @DubaDuba-o6s
    @DubaDuba-o6s 4 นาทีที่ผ่านมา

    शिंदे साहेब 1500 आमचं काही होणार... कपाशीला भाव द्या सोयाबीन ला भाव द्या

  • @PrashantAushikar
    @PrashantAushikar ชั่วโมงที่ผ่านมา

    धन्यवाद

  • @pramodgawande-yn1ro
    @pramodgawande-yn1ro 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    कर्जमाफी का बर करत नाही शेतकरी तुमचा दुश्मन आहे

  • @pravinbothinge59
    @pravinbothinge59 29 นาทีที่ผ่านมา

    लाडक्या बहिणीला 1500 रुपय दिलें पण शेतकऱ्याचे काय सोयाबीन ला भाव नाही ,कापसाला भाव नाही

  • @manojkshirsagar5957
    @manojkshirsagar5957 42 นาทีที่ผ่านมา

    Only shinde sarkar

  • @lahudhole8970
    @lahudhole8970 ชั่วโมงที่ผ่านมา

    धन्यवाद सर ❤

  • @chandrakantkotambe6103
    @chandrakantkotambe6103 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    धन्यवाद मुख्यमंत्री साहेब

  • @snehalmatale2489
    @snehalmatale2489 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    खाजगी शाळेत 10000 फी आहेत तर ती फी कमी करण्याचे आदेश देण्यात यावेत, अशी आशा व्यक्त करते

    • @nivruttishinde2896
      @nivruttishinde2896 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      khajgi shalet mule naka pathau

  • @dadajamble2745
    @dadajamble2745 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    बहीणीचा कापुस 6000चाललाय त्याचा विचार करा शेतकरी भिकाला लागलाय

  • @MadhaviMore-ir8nn
    @MadhaviMore-ir8nn 41 นาทีที่ผ่านมา

    Ho mala Aaj 7500 milale dhanyvad mukhymantri Eknath Shinde Saheb aabhari ahe 🚩🚩🚩🚩😊🙏🙏

  • @akashtambe8999
    @akashtambe8999 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Thanku cm sir

  • @sunitakalyankar3249
    @sunitakalyankar3249 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Bhau khup chan yojna ahe Dhanyavaad bhau

  • @sanjaynimbalkar1564
    @sanjaynimbalkar1564 50 นาทีที่ผ่านมา

    Sbec साठी 15 लाख उत्पन्नाची आत लागू करा

  • @monalisalve3430
    @monalisalve3430 48 นาทีที่ผ่านมา

    शिदे साहेब तुम्ही सर्व लाडक्या बहिणीला पैसे दिले पण मला आजुन एक ही रूपये नाही मिळाले मी १८ऑगष्ट ला फाॅर्म भरलेल्या आहे मी

  • @SubhashBorude-hl7bv
    @SubhashBorude-hl7bv ชั่วโมงที่ผ่านมา +1

    शिंदे साहेब आम्ही तुमच्या सोबत आहोत