Tai me House wife aahe mala shunyatun vishv nirman kraychy, ghar ny, paisa kmi, pn mala job kraychi prvangi ny, konte class me lavu shkt ny mala ghri bsun ky tr kraychy ghrat thodi paishachi mdat hoil as, tr ky krta yeil ghar bslya, kiva rojch rooting ks asav te sanga
ताई श्री स्वामी समर्थ . मी तुमचे जमेल तसे सगळे व्हिडिओ बघत असते.माझी 1 समस्या आहे. मी एका कॉइन मध्ये पैसे invest केले आहेत आणि आता ते काही कारणाने चालढकल हित आहे .ते परत मिळावे यासाठी उपाय सांगा .4 महिने झाले ताई 🙏
मॅडम मी तुम्हाला विचारले होते के दारावर श्री स्वामी समर्थांचा फोटो लावून त्याखाली हे घर स्वामींचे आहे येथे स्वामी राहतात असे मला पिवळ्या कागदावर लिहिणार आहे तर कोणती शाई कलर वापरावी ते सांगा ना मॅडम आज गुरुवार आहे मला लावायचे आहे
नमस्कार ताई तुमची माहिती खूप सुंदर असते मी माझ्या मध्येच बदल करून बघितल्यावर खूप छान अनुभव येत आहे रंग गेलेले कपडे फेकून दिले भांगेत कुंकू लावते अनुभव छानच आहेत व्यवस्थित राहिले की आपोआप मन प्रसन्न होऊन जाऊ लागते असेच नवीन व्हिडिओ महिला साठी पाठ वा ही विनंती मंजूश्री पंडित कोल्हापूर नमस्कार नमस्कार
खूप छान ताई आमच्याकडे मृत् व्यक्कतींचे फोटो आहेत फार जुनी आहे खराब झाली आहे त्याच मी काय करू please ताई काही तरी उपाय सांगा माझ्या छोट्या भाच्याचा पण फोटो आहे त्यात त्यांचं काय करु कृपया लवकरात लवकर रिप्लाय द्या ताई
ताई तुमचा नंबर मिळेल का ...मला बोलायच आहे तुमच्याशी...तुमचे व्हीडीओ खुप छान असतात ... आणि त्याचा अनुभवही येतो...एक अनुभव सांगायचा आहे आणि तुमच्याकडून मार्गदर्शन ही हवेय ..
खूप सुंदर सांगितले ताई माझा एक अजून प्रॉब्लेम आहे घरामध्ये आजारपण असते आणि मुलींच्या जीवनात पण प्रॉब्लेम मोठी मुलगी सासरहून माझ्या घरी तीन वर्ष झाले अरे न करता काय उपाय आहे का कोर्टात केस चालू आहे काय करावे आर्थिक अडचण पण
ताई तुमचे दररोज व्हिडिओ बघते मी आणि मी सर्वांना शेअर करत आहे तुम्हीपण उपाय करा ताई छान सांगतात म्हणून शेअर करत आहे तुम्हीपण ताई चे उपाय करून बघा नाव सांगता येत आहे धन्यवाद ताई
Khup chan mahiti deta tai tumi 👌🌹🌹
छान ताई
खुप खुप छान ताई माहिती दिली 👌🙏🏻
Khoop sundar zala video aprtim mahiti
धन्यवाद खुप खुप आनंदी रहा
Very important information, tq tai❤
खूप छान माहिती सांगतात ताई धन्यवाद 🙏🙏
धन्यवाद ताई
असेच मार्गदर्शन करत रहा 🙏🙏❤️🌹
नक्की च व्हिडीओ बघत रहा धन्यवाद खुप खुप आनंदी रहा
ताई छान माहिती दिली
Khupch chan taiii 🙏🙏🙏🙏
ताई मला कोणतीही कामात यशस्वी होत नाही मला आ नं दा ची बातमी कघी च माझ्या जीवनात येत नाही
ताई छान माहिती सांगता👌👌🙏🙏
ताई खूप खूप छान माहितीपूर्णाअसतात
🙏🙏🙏🙏👍👍👍👌👌👌
Kuoop chaan
Khup chan tai
Tai me House wife aahe mala shunyatun vishv nirman kraychy, ghar ny, paisa kmi, pn mala job kraychi prvangi ny, konte class me lavu shkt ny mala ghri bsun ky tr kraychy ghrat thodi paishachi mdat hoil as, tr ky krta yeil ghar bslya, kiva rojch rooting ks asav te sanga
Thanks tai 🙏🙏🙏
Video changla hota
Paisa sakt pan vale ke panayt sodle tar chalel na tai
👌👌👌👌
Wall chhan aahe
Mast tai
🙏🙏
Thank you
खुप छान 💐
Hii taie
मनिषा ताई खूप छान ताई पञीका काढतात का🙏🙏
धन्यवाद खुप खुप आनंदी रहा काढते
Tai🙏🙏👌👌
Sri Swami Samartha 🙏🙏🌹🌹🌺🌺👋👋
Hi
Hii
Whatapp नंबर कुटे आहे तुमचा .
नाही मी फोन वर बोलत नाही
Saadi
माझे पैसे दिलेले आहेत परत मिविण्यासाठी ऐंजल नंबर सागा ताई
नमस्कार ताई, यातील कोणताही एक उपाय केला तरी चालेल ना?
होय नक्कीच चालेल
ताई श्री स्वामी समर्थ . मी तुमचे जमेल तसे सगळे व्हिडिओ बघत असते.माझी 1 समस्या आहे. मी एका कॉइन मध्ये पैसे invest केले आहेत आणि आता ते काही कारणाने चालढकल हित आहे .ते परत मिळावे यासाठी उपाय सांगा .4 महिने झाले ताई 🙏
Khup chhan Tai Tumi kharch sagtata mala kharcha fayda jhala
ताई आधी पडलेल्या असेल तर चालेल का मंदिरामध्ये झाड आहे मोठा
ताई तुमी आझ लय नाराज आहे का तुम्ही हासलाकी आम्हांला खुप छाण वाटत
Ekdam chhan sangta tai pn itkyatch bghayla lagle mazakde tumche matches video kahich nahi
मॅडम मी तुम्हाला विचारले होते के दारावर श्री स्वामी समर्थांचा फोटो लावून त्याखाली हे घर स्वामींचे आहे येथे स्वामी राहतात असे मला पिवळ्या कागदावर लिहिणार आहे तर कोणती शाई कलर वापरावी ते सांगा ना मॅडम आज गुरुवार आहे मला लावायचे आहे
मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवार काय उपाय करायचे
Tai maza navra maze kadhich aikat nhi kahi bolat pn nhi chup chup rahate
खूप छान समोरचा मनुष्य पैसे देत नाही त्यासाठी उपाय सांगा
मी माझ्या मैत्रिणीला टाकले ताई तुमचं विडीओ ती मैत्रीण रोज बघते विडीओ होळीचा पण बघितलं विडीओ तुम्ही हसलेवर खुप छान दिसता हसत रहा आनंदी रहा धन्यवाद ताई
धन्यवाद खुप खुप आनंदी रहा व माझे व्हिडीओ बघत रहा धन्यवाद
Tai daru sutli pahije ase kahi sanga na 🙏🏻🙏🏻
Swami Samarth Tai ❤❤
Ghri asnarya bai ch duvsbhrach rooting ks asav kdhi ky krav, ghrat bslya bslya ky krta yeil, yavr yek video banva tai
Tai namber send kar
Tumhi je Bolta survatila te amhala khup avadat amhi sudha khup Khush ashot tumhi sudha khup Khush raha
Tai mi sangita , maze pati nehami ajari astat ya var kahi pavrfool upaay snaga
व्हिडीओ आहे बघा उपाय करा नक्की फरक पडेल धन्यवाद
Madm plz devghrat devachi mandni kshi kravi yavr viedo banva na plz plz
ताई मला खुप अडचणी आहेत
नमस्कार
Thanks 👍
नमस्कार ताई तुमची माहिती खूप सुंदर असते मी माझ्या मध्येच बदल करून बघितल्यावर खूप छान अनुभव येत आहे रंग गेलेले कपडे फेकून दिले भांगेत कुंकू लावते अनुभव छानच आहेत व्यवस्थित राहिले की आपोआप मन प्रसन्न होऊन जाऊ लागते असेच नवीन व्हिडिओ महिला साठी पाठ वा ही विनंती मंजूश्री पंडित कोल्हापूर नमस्कार नमस्कार
धन्यवाद खुप खुप आनंदी रहा व माझे व्हिडीओ बघत रहा
नमस्कार ताई काळी हळद कुठे मिळेल
पुजा साहित्य दुकानात
ताई तुमी आज गजरा नवता घातला आनी मला तुमचा चेहरा आजही नारजच वाटत होता ताई तुमच काही दुखतंय का तुमी हासत गजरा घालुन विडीवो करता ते मला खुप आवडत
ताई तुमचा वाटसप नंबर दया माझा मुलगा चिडचीडकरतो ऐकत नाही महनु विचाराय चेआहे
स्त्रीयांनी कोणत्या रंगाच्या पर्स वापरावे या व्हिडिओची लिंक मिळेल का?
खूप छान ताई आमच्याकडे मृत् व्यक्कतींचे फोटो आहेत फार जुनी आहे खराब झाली आहे त्याच मी काय करू please ताई काही तरी उपाय सांगा माझ्या छोट्या भाच्याचा पण फोटो आहे त्यात त्यांचं काय करु कृपया लवकरात लवकर रिप्लाय द्या ताई
तुमचा आवाज खूप छान आहे. तुमचे उपाय अगदी सोपे आसतात. उपाय करण्यासाठी काही अडचन येत नाही
हो माझा उद्देश आहे सगळे आनंदी रहा वेळ म्हणून प्रयत्न करत आहे आणि असे मेसेज वाचू न खुप छान वाटते धन्यवाद खुप खुप
Tai khup chhan mala self deped honyasathi kahi help kara
नक्की च
Tai gauri baddhal tumhi kahi nahi bolalat
Mam mazi rashi vrushabh ahe mala cloth business karayacha ahe success hoel ka ani honyasathee upay sanga
राशिभविष्य पहा त्यात मी सांगीतले आहे राशी
ताई मी मशीन काम करते व थोड साड्या पीस पण विकते चागल चालव वाटत मला काही उपाय सांगा
Thank you Tai 🙏
Tumcha awaj khup chan ahie mam❤
Thank you tai
ताई बघाना माझी कमेंट माझा वांटसप मेसेज बघाना बघते बोला पण बघीतली नाही आजून तुमही
तुम्ही हसतांना छान दिसता ताई मग हसत तुम्ही विडिओ बनवत जावा ताई 👍👍🙏🏻🙏🏻🌹🌹💐💐
नक्की च
ताई माझ्या कङे पैशाची अडचण आहे कुठलेही काम पटकन हाेत नाही त्यावर उपाय सांगा.
Maydam tumcha video khup khup Sundar aahet.tumala Maja parivarakadun khup khup dhanayavad.
Ledies ni pista color waparla tr chalel ka tai
चालेल की आपल्या साठी व्हिडीओ आहे कोणत्या रंगाची वापरायचे
Saadi Sundar 💖 aahe
धन्यवाद खुप खुप खुश रहा
Hii ताई तुम्ही खुप छान बोलता
तुमच बोलन मला खुपआवड
खुप छान आहे विडीवो दिदी 👌❤️🌹❤️🌹❤️🌹❤️🌹🙏👍
श्री स्वामी समर्थ 🙏 जय जय स्वामी समर्थ 🙏 Thanks Tai khup chaan mahiti dile tumhi
धन्यवाद खुप खुप आनंदी रहा
ताई तुमचा नंबर मिळेल का ...मला बोलायच आहे तुमच्याशी...तुमचे व्हीडीओ खुप छान असतात ... आणि त्याचा अनुभवही येतो...एक अनुभव सांगायचा आहे आणि तुमच्याकडून मार्गदर्शन ही हवेय ..
धन्यवाद खुप खुप आनंदी रहा व माझे व्हिडीओ बघत रहा मी फोन वर बोलत नाही
Tai pimpal zada jawal donhi Velela tupacha ki Sarsoch telacha Diva lawaycha
खुप छान videoताई असेच छान छान मार्गदर्शन करा धन्यवाद 🙏🏻🙏🏻🌹🌹
खुप छान उपाय आहें ताई 🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹🙏🌹🌹
खूप छान
पण ताई केस खूप गळतात केसांसाठी उपाय सांगा
ताई तुमचा फोन नंबर मिळेल का
सांगणार आहे नवरात्री झाले की
👌👌👌
खुप छान माहिती दिली आहे ताई
🙇
ताई खुप छान 👌👌👌
Tumcha number pahije hota
Maza khup problem tumhala bolaych hot
Khupch Chan tai 🙏🏻
udhari nighnare upay sanga na o tai please plz please tai
Mala rastyat ghari yetana sikka vr Laxmi Cha photo aslela sikka milala aahe tr mi Kay kru?
खूप छान माहिती देता ताई
धन्यवाद खुप खुप आनंदी रहा व माझे व्हिडीओ बघत रहा
श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ💐💐💐💐💐💐👏👏👏👏👏
💝💝💝💝💝💝💝💝
👍👍👌👌👌👌👌
खूप सुंदर सांगितले ताई माझा एक अजून प्रॉब्लेम आहे घरामध्ये आजारपण असते आणि मुलींच्या जीवनात पण प्रॉब्लेम मोठी मुलगी सासरहून माझ्या घरी तीन वर्ष झाले अरे न करता काय उपाय आहे का कोर्टात केस चालू आहे काय करावे आर्थिक अडचण पण
यातील उपाय करा नक्की फरक पडेल धन्यवाद खुप खुप आनंदी रहा
Usane dilele paise milat nahit upay sanga
👌👌
मोली बांधा मंजे काय?
Thanks dii
🌹🌹
Khup chhan tai 👌 👌
खुप छान ताई 🙏 धन्यवाद 👌👌 मी अंतरा
ताई मी परवा पासून तुमचा video बघत आहे तर ताई मला तुमचा फोन नं पाठवा मला खूप अडचणी आहेत plz
धन्यवाद खुप खुप आनंदी रहा व माझे व्हिडीओ बघत रहा
ताई तुमचे दररोज व्हिडिओ बघते मी आणि मी सर्वांना शेअर करत आहे तुम्हीपण उपाय करा ताई छान सांगतात म्हणून शेअर करत आहे तुम्हीपण ताई चे उपाय करून बघा नाव सांगता येत आहे धन्यवाद ताई
किती छान आनंदी रहा व माझे व्हिडीओ बघत रहा धन्यवाद खुप खुप शुभेच्छा
सही है । हसत रहा 🙋🙏👌👍✌
ताई तुमचा आवाज खुप छान आहे
Khupac chan mahiti dilit tai aapan🙏🏻🙏🏻
ताई माझ्या जवळ चांदीची बसलेली लक्ष्मी चा काॅईन आहे तिची पुजा केली तर चालेल का प्लिज उत्तर लवकर द्या
चालेल