ताई तुम्ही खुप छान महत्त्वाची माहिती दिली मी अश्या प्रकारे कटिंग करुन पाहिन मी तुमची खूप आभारी आहे पण जादाच जे मापं वाढले ते कटिंग करुन दाखवल असत तर बरं झालं असतं
Tai जस तुम्ही समजाऊन सांगता तस कोणीही समजाऊन सांगत नहीं म्हणजे प्रत्येक कॅट्टींगला मुंडा कमी जास्त कसा करायचं शोल्डर गल्यानुसर कस कमी करायचं नेहमी सांगता thanku so much tai😊
ताई शुभ सकाळ 🌹🌹🙏🙏 खूप छान समजावून सांगत आहेत.मला 40आणि 42साईज मागील गळा बंद आणि पुढे कटोरी अशी कटिंग दाखवा.मला दोन दिवसांत व्हिडिओ पाठवला तर बरे होईल.प्लिज 🙏🙏🌹🌹
ताई, तुमचे व्हिडिओज खूप छान असतात, पण व्हिडिओ मध्ये अनावश्यक बॅकग्राऊंड म्युझिक मिक्स करून तुम्ही तुमच्याच हाताने व्हिडिओला खराब करत आहात..👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻 कारण सहाजिकच कोणीही तुमचे व्हिडिओ कोणतेही म्युझिक ऐकण्यासाठी तर नक्कीच पहात नाही.. हो ना? खरं तर याचा खूप त्रासच होतो पण का कोणास ठाऊक, जास्त करून युट्युबर्स हे आपला व्हिडिओ आकर्षक करण्याच्या नादात उगाच म्युझिक मिक्स करून चांगला व्हिडिओ खराब करून टाकतात, ही गोष्ट कोणालाही आवडत नाही पण कोणीही त्या युट्युबर ला कॉमेंट करून सांगण्यात वेळ न घालवता एकतर असा म्युझिक मिक्स केलेला व्हिडिओ स्कीप करून पहातात किंवा ताबडतोब बंद करून दुसरा व्हिडिओ पहातात, यामुळे तो युट्युबर पुन्हा पुन्हा म्युझिक मिक्स करण्याची चूक करतच रहातो. कटू आहे पण सत्य आहे.. पहा मी म्हणतेय ते योग्य वाटत असेल तर तुम्ही थोडेही म्युझिक कोणत्याही परिस्थितीत मिक्स करणार नाहीत अशी अपेक्षा आहे.. बाकी तुमची मर्जी.. फक्त मुझिकमुळे सबस्क्राईब केलं नाही. तुम्ही एव्हढं छान डिटेल्स मध्ये समजावून सांगता पण तरीही फक्त मुझिकमुळेच तुमच्या व्हिडिओज ला व्हीवज खूपच कमी आहेत कारण असे व्हिडिओज व्हीवर्स लगेच बंद करतातच.. हे आता तुमच्याही लक्षात आलंच असेल. 🙏🏻
ताई, शक्य असल्यास ज्या व्हिडिओज ला कमी व्हीवज आहेत असे व्हिडिओ डिलीट करून तेच बिना म्युझिकचे पुन्हा अपलोड करा मग जादू पहा, किती लाईक्स आणि सबस्क्राईबर वाढतात... एकदा हेडसेट लावून तुमचे व्हिडिओ पहा म्हणजे लक्षात येईल ही किती मोठी चूक आहे आणि किती त्रासदायक आहे.. इंट्रो म्युझिक सुद्धा काढून टाका.. पॉझिटिव्ह रिप्लाय दिल्याबद्दल धन्यवाद! 🙏🏻👍🏻
खुपच छान शिकवलं आहे
पुराव्यासह समजावून सांगितले त्यामुळे छान समजले
खुपच छान माहीती सांगितली ताई 👌👌👍
ताई तुम्ही खुप छान महत्त्वाची माहिती दिली मी अश्या प्रकारे कटिंग करुन पाहिन मी तुमची खूप आभारी आहे पण जादाच जे मापं वाढले ते कटिंग करुन दाखवल असत तर बरं झालं असतं
हो लवकरच दाखवेन
Men point dhakvla tumhi thanku madam
Magchya bhagat kapad khalun paun inch kapayache tech paun inch front bhgat sudha kapayache ka? Saga na
हो कापायचे! पण मी व्हिडिओ मध्ये सांगितलं आहे ते बघा किती आणि कुठे कापायच ते
खूप छान माहिती सांगितली ताई
खूप छान दाखवले आहे ताई तुम्ही तुमचा पत्ता सांगितला तर खूप बर वाटेल
धन्यवाद... पुणे
सुंदर😮❤❤🎉
Pratek chati chya mapavafun mundha kiti gyaychya he sanga na
छातीच्या मापा वरुन नाही तर कस्टमर चा मुंडा मोजून च माप टाकायचं
Tai khup mast
Thanku Tai
Unchi 15 inch chest 32 plz video taka tai
👌👌
Tai जस तुम्ही समजाऊन सांगता तस कोणीही समजाऊन सांगत नहीं म्हणजे प्रत्येक कॅट्टींगला मुंडा कमी जास्त कसा करायचं शोल्डर गल्यानुसर कस कमी करायचं नेहमी सांगता thanku so much tai😊
ताई पूर्ण कटोरी ब्लाऊजची कटिंगचा विडिओ टाका
माझ्या चॅनेलवर आहेत
Munda kasa kadhaycha tai
प्रत्येक व्हिडिओ मध्ये सांगितले आहे
Kathche blowes kase cut karayache
टाकला आहे व्हिडिओ
पुढील बाजूला पाव इंच कट करायचे का
What to do when the blouse has border
Border चा व्हिडिओ टाकलेला आहे
ताई शुभ सकाळ 🌹🌹🙏🙏 खूप छान समजावून सांगत आहेत.मला 40आणि 42साईज मागील गळा बंद आणि पुढे कटोरी अशी कटिंग दाखवा.मला दोन दिवसांत व्हिडिओ पाठवला तर बरे होईल.प्लिज 🙏🙏🌹🌹
th-cam.com/video/Tj45ZP__8Ds/w-d-xo.htmlsi=Z-pXtiV0RAt3y1pA हा व्हिडीओ बघा फ़क्त बोट neck ऐवजी तुम्ही बंद गळा करु शकता
यातील माप वेगळी असू शकतात तुम्ही तुमचे जे माप आहे ते टाका याच पद्धतीने धन्यवाद 🙏🙏
Kapdyanvr cotting kashi kraychi
डायरेक्ट पिसावर कटिंगचे व्हिडिओ आहेत आपल्या चॅनेलवर (GitaFashion) चॅनेलच नाव आहे
नक्की कोणत कटिंग करायच ते प्लिज दाखवा
Kapdavr kantig dakhv a tai👌👌
हो दाखवते
पण माझे आधीचे व्हिडिओ बघा सगळे कापडा वरचे कटिंग आहेत ताई
सर्वच ब्लाऊज कमरेचा कटिंग तिरप करायचं का मॅडम
नाही फक्त डीप गळ्याच्या ब्लाउजचे
A
🤔
48साईज व्हिडिओ पाठवा
ताई माझा मुंडेचा भाग जास्त होतो बाही कमी पडते प्लीज कटिंग दाखवा
कालच अपलोड केला आहे
40 चा blouse cutting आहे का
लवकरच येईल
34 chchatiche video dakhva
हो लवकरच व्हिडीओ टाकते
Unchi kami nahi ka honar mg
नाही होत
Vadlela kapd. Kutun. Kapne. Te. Dakva. Tai
Pan kath asel blouse la tr te cut hotata saral nahi yet
ते सुद्धा दाखवते
ताई तुम्ही मागचा भाग जो कटिंग करायला सांगितला पाहुण्यांचा वरती तो आपल्या फ्रंट ला बसत नाहीये
फ्रंट भागाला पन पाउण इंच कमी करायचे असते
Aap ki new frined aap bhi aana sister❤
तुम्ही ब्लाऊज शिवताना चा व्हिडिओ टाकलेला आहे का
हो टाकलेत
196
Vidio ardha zala
तो फक्त चुन्या का येतात याच्यावरून आहे म्हणून
ताई, तुमचे व्हिडिओज खूप छान असतात, पण व्हिडिओ मध्ये अनावश्यक बॅकग्राऊंड म्युझिक मिक्स करून तुम्ही तुमच्याच हाताने व्हिडिओला खराब करत आहात..👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻 कारण सहाजिकच कोणीही तुमचे व्हिडिओ कोणतेही म्युझिक ऐकण्यासाठी तर नक्कीच पहात नाही.. हो ना? खरं तर याचा खूप त्रासच होतो पण का कोणास ठाऊक, जास्त करून युट्युबर्स हे आपला व्हिडिओ आकर्षक करण्याच्या नादात उगाच म्युझिक मिक्स करून चांगला व्हिडिओ खराब करून टाकतात, ही गोष्ट कोणालाही आवडत नाही पण कोणीही त्या युट्युबर ला कॉमेंट करून सांगण्यात वेळ न घालवता एकतर असा म्युझिक मिक्स केलेला व्हिडिओ स्कीप करून पहातात किंवा ताबडतोब बंद करून दुसरा व्हिडिओ पहातात, यामुळे तो युट्युबर पुन्हा पुन्हा म्युझिक मिक्स करण्याची चूक करतच रहातो. कटू आहे पण सत्य आहे.. पहा मी म्हणतेय ते योग्य वाटत असेल तर तुम्ही थोडेही म्युझिक कोणत्याही परिस्थितीत मिक्स करणार नाहीत अशी अपेक्षा आहे.. बाकी तुमची मर्जी..
फक्त मुझिकमुळे सबस्क्राईब केलं नाही. तुम्ही एव्हढं छान डिटेल्स मध्ये समजावून सांगता पण तरीही फक्त मुझिकमुळेच तुमच्या व्हिडिओज ला व्हीवज खूपच कमी आहेत कारण असे व्हिडिओज व्हीवर्स लगेच बंद करतातच.. हे आता तुमच्याही लक्षात आलंच असेल. 🙏🏻
खूप छान वाटलं तुमची कमेंट वाचून 🙏🙏मी नक्कीच या पुढे लक्ष्यात ठेवेन 💯🙏🙏धन्यवाद
ताई, शक्य असल्यास ज्या व्हिडिओज ला कमी व्हीवज आहेत असे व्हिडिओ डिलीट करून तेच बिना म्युझिकचे पुन्हा अपलोड करा मग जादू पहा, किती लाईक्स आणि सबस्क्राईबर वाढतात...
एकदा हेडसेट लावून तुमचे व्हिडिओ पहा म्हणजे लक्षात येईल ही किती मोठी चूक आहे आणि किती त्रासदायक आहे.. इंट्रो म्युझिक सुद्धा काढून टाका..
पॉझिटिव्ह रिप्लाय दिल्याबद्दल धन्यवाद! 🙏🏻👍🏻