Congress च्या पहिल्या यादीत मुंबईत चार मुस्लीम उमेदवारांना तिकीट, काँग्रेसची नेमकी खेळी काय ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ต.ค. 2024
  • #BolBhidu #MumbaiMuslimVoters #MaharashtraCongressCandidateList
    उद्धव ठाकरे गट, शरद पवार गट आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांकडून आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आलीय. ठाकरे गट आणि शरद पवार गटानं आपली पहिली यादी दिल्यानंतर गुरुवारी रात्री उशिरा काँग्रेसची ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली. या यादीत अनेक जागांवर काँग्रेसकडून उमेदवार रिपीट करण्यात आलेत. पहिल्या यादीत मुंबईतल्या पाच जागा काँग्रेसकडून जाहीर करण्यात आल्या.
    यामध्ये एक एससी राखीव जागा सोडली तर इतर चारही जागांवर काँग्रेसकडून मुस्लीम उमेदवार देण्यात आलेत. मुंबईत काँग्रेसच्या वाट्याला मोजक्याच जागी येण्याची शक्यता असताना पहिल्या यादीत चार जागांवर मुस्लीम उमेदवार दिल्यामुळं त्याची चर्चा होतेय. काँग्रेसनं मुंबईत मुस्लीम उमेदवार देऊन कोणती आखणी केलीय, मुस्लीम उमेदवार देण्यामागं काँग्रेसची नक्की खेळी काय, समजून घेऊयात या व्हिडिओमधून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 187

  • @HSG123-K9
    @HSG123-K9 2 ชั่วโมงที่ผ่านมา +156

    🚩भाजपा शिवसेना🚩
    🚩जय श्री राम🚩
    आमचे मत हिंदुत्वाला ✌️

    • @Sports.frenzy11
      @Sports.frenzy11 2 ชั่วโมงที่ผ่านมา +14

      @@HSG123-K9 म्हणजेच हसन मुश्रीफ, अब्दुल सत्तार, नवाब मलिक आणि झिशान सिद्दीकीला 😂

    • @Sports.frenzy11
      @Sports.frenzy11 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      महायुतीचे हिंदु शेर : अब्दुल सत्तार, हसन मुश्रीफ, झिशान सिद्दीकी, रियाज अली, सना मलिक, नवाब मलिक 😂😂
      कुठे आहेत बटेंगे तो कटेंगे वाले 😂😂

    • @user-96k
      @user-96k 2 ชั่วโมงที่ผ่านมา +7

      येस.... म्हणजेच काँग्रेस मविआ आघाडीला ❤🇮🇳🚩
      जय हिंद जय महाराष्ट्र ❤🇮🇳🚩

    • @UNDISCLOSEDFACT
      @UNDISCLOSEDFACT ชั่วโมงที่ผ่านมา +1

      ​@@Sports.frenzy11 ts tr mazya gharat apj abdul kalamach pn photo lavlay mi mg kai samjaych je lok ratrichya andharat afjal guru ani yakub memon sathi court ughdtat tyanch kai ashya bara bapachya auladi ani tyana support krnarya 14 bapachya uladina amhi amchya lavdyavr kolato 😂😂

    • @MS-ch5vg
      @MS-ch5vg ชั่วโมงที่ผ่านมา +1

      ​@@user-96k chadarmad congress chya aani sondiya chya

  • @indian62353
    @indian62353 2 ชั่วโมงที่ผ่านมา +25

    काल शरद पवारांनी जास्त मुस्लिम उमेदवार दिले नाहीत म्हणून त्यांना ट्रोल करणारे भक्त, आज काँग्रेसने मुस्लिम उमेदवार दिलेत म्हणून ट्रोल करतायत 🤦‍♂️
    #डबलढोलकी_भक्त

  • @sgodbole1
    @sgodbole1 ชั่วโมงที่ผ่านมา +24

    उमेदवारी च काय कौतुक, काँग्रेस ने अख्खा देश देऊन टाकलाय 1947 ला.

    • @soch_924
      @soch_924 11 นาทีที่ผ่านมา

      मेंदू नसला की असे करतात लोकं,हिंदू-मुस्लीम त्यावेळेस करणारे कोण होते संघहिंदू महासभा आणि मुस्लिम लीग त्यांनीच समाजात नफरत पसरवली.
      द्वि राष्ट्राचा सिद्धांत कोणी दिला गाढवांनो
      नालायक पणा सोडा .काँग्रेसला जबाबदार धरता खरे जबाबदार तर तुम्ही आहातहिंदू महासभा आणि मुस्लिम लीग

    • @bhushanvaidya7477
      @bhushanvaidya7477 นาทีที่ผ่านมา

      Barobar bola..

  • @sagar-v6v
    @sagar-v6v 2 ชั่วโมงที่ผ่านมา +123

    Congress means #National muslim party 😂😂😂

    • @sahilraut1103
      @sahilraut1103 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      💯

    • @Sports.frenzy11
      @Sports.frenzy11 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      महायुतीचे हिंदु शेर : अब्दुल सत्तार, हसन मुश्रीफ, झिशान सिद्दीकी, रियाज अली, सना मलिक, नवाब मलिक 😂😂
      कुठे आहेत बटेंगे तो कटेंगे वाले 😂😂

    • @Sports.frenzy11
      @Sports.frenzy11 ชั่วโมงที่ผ่านมา +10

      महायुतीचे हिंदु शेर : अब्दुल सत्तार, हसन मुश्रीफ, झिशान सिद्दीकी, रियाज अली, सना मलिक, नवाब मलिक 😂😂

    • @pankajkale4065
      @pankajkale4065 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      ​@@poojakulkarni-1 पण त्यांनी कधी hindu na shivya nahi दिल्या ते सर्वाना सोबत घेऊन चालतात पण mahabighadi amim च्या रस्त्यावर जात आहे त्यामुळे त्यांची जागा hindu दाखवून देईन

    • @captainwaters
      @captainwaters ชั่วโมงที่ผ่านมา

      @@Sports.frenzy11 te pan congress rashtrawadi madhun ubhe aahet

  • @kartikmore9228
    @kartikmore9228 2 ชั่วโมงที่ผ่านมา +103

    हे मुस्लिम नेते मराठी सुद्धा बोलत नाही महाराष्ट्रच खाऊन..जर मुंबई यांच्या हातात गेली तर उरला सुरला मराठी माणूस सुद्धा हद्दपार होईल मुंबईतून 😢😢

    • @ekinsan8931
      @ekinsan8931 ชั่วโมงที่ผ่านมา +8

      भाजप ने गुजराती उमेदवार दिले तिचं काय..

    • @atharvthorat3827
      @atharvthorat3827 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      Fakt Abu Azmi aani Zeeshan Siddiqui hyana Marathi yet nahi, baki sarva Muslim aamdar Marathi boltaat

    • @technoideain8786
      @technoideain8786 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      ​​​@@ekinsan8931 गजवा ए हिंद बोलणारे अणि भारत माता की जय 🇮🇳 बोलणारे यांमध्ये फरक असतो

    • @Sports.frenzy11
      @Sports.frenzy11 ชั่วโมงที่ผ่านมา +5

      पियुष गोयल, लोढा, कोटेचा, मनोज कोटक हे सुद्धा मराठी येत असून बोलत नाहीत, हे आणि ते सारखेच मग.

    • @factically4972
      @factically4972 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      ​@@Sports.frenzy11 te kiman atanki nahit shikshit ani deshpremi ahet

  • @Sports.frenzy11
    @Sports.frenzy11 2 ชั่วโมงที่ผ่านมา +57

    महायुती सना मलिक, नवाब मलिक, झिशान सिद्दीकी यांना उमेदवारी देत आहे, आधी बुरखे वाटले तो कोणता डाव होता 😂😂😂

    • @PiyushPikalmunde
      @PiyushPikalmunde 2 ชั่วโมงที่ผ่านมา +16

      Shinde:- Abdul Sattar

    • @discostation4539
      @discostation4539 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      jihadi muslim virodhat ahe mahayuti...!! mahayuti zindabad

    • @Sports.frenzy11
      @Sports.frenzy11 2 ชั่วโมงที่ผ่านมา +10

      ​@PiyushPikalmunde हसन मुश्रीफ

    • @divyamrathi299
      @divyamrathi299 2 ชั่วโมงที่ผ่านมา +10

      Mahayuti cha Muslim Chatrapati Sambaji Nagar la Aurangabad nahi sangatath,
      MVA cha Muslim Aurangzeb chi Mazar la jatath.
      Faqt Katwa he ch Vote karnar MVA la

    • @katvokabaap3956
      @katvokabaap3956 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

      Mahayuti madhla muslim kadhi dharma sathi paksha cha against jatana baghitles ka? Ani mahayuti madhlya muslim vr vachak ahe BJP cha.

  • @nikhilmehta8328
    @nikhilmehta8328 2 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    Mahayuti ❤

  • @kiraningole6978
    @kiraningole6978 2 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    दिले खरं पण काँग्रेस च त्यांना पाडणार 😂😂

  • @Bapu0222
    @Bapu0222 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    मुस्लिम काँग्रेस ल साथ देणारच की कारण राहुल गांधी स्वतः मुस्लिम आहे

    • @निसर्गराजा
      @निसर्गराजा 2 นาทีที่ผ่านมา

      दामो : दाम दमड़ी - दर : कीमत भाव
      मग त्याचा बाप पण मुस्लिम होता का

  • @sudamshelar316
    @sudamshelar316 2 ชั่วโมงที่ผ่านมา +18

    Amhi fakt mahayuti sobt ⛳🙏 congress ata nav badlun muslim league kel pahije. Karan hindu lok yana vote kartach nahi ahe 😂😂

    • @syedumar2488
      @syedumar2488 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      Sana Malik, zeeshan siddique,najeeb mulla,Hasan mushrif Abdul satta ??????????

    • @pranaykatekhaye8380
      @pranaykatekhaye8380 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Bjp n delan ka ektari umedwar​@@syedumar2488

    • @Sports.frenzy11
      @Sports.frenzy11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      महायुतीचे हिंदु शेर : अब्दुल सत्तार, हसन मुश्रीफ, झिशान सिद्दीकी, रियाज अली, सना मलिक, नवाब मलिक 😂😂

    • @captainwaters
      @captainwaters ชั่วโมงที่ผ่านมา

      @@syedumar2488 congress rashtrawadi

  • @ekinsan8931
    @ekinsan8931 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    म्हणजे मुस्लिम समाजाने फक्त तुमच्या संतरजया अथरायचे, आणि तुमसानी मतदान करावे बाकी काय करायचे नाही, मुस्लिम समाजाला सुद्धा न्याय द्यावा, त्यांचं सुद्धा राजकीय नेतृत्व ठिकवा 🙏🙏

    • @factically4972
      @factically4972 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Atanki ahat tumhi

  • @hrishitendulkar1765
    @hrishitendulkar1765 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    महायुती ने देखील सिद्दीकी , मलिक ना उमेदवारी दिली आहे

  • @thesquirrels9390
    @thesquirrels9390 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Muslim be like - Bhaijann maksad yad rakhna ... Mumbai me islam kayam karna he😂

  • @mullajishoukat4816
    @mullajishoukat4816 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    उमेदवारी देणे गुन्हा आहे का
    ते भारतीय आहेत.

  • @Virat_kohli-x4j
    @Virat_kohli-x4j 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    23 नोव्हेंबर पर्यंत बोल भिडू ला सन्मानपूर्वक unsubscribe करत आहे.

  • @nvkashish
    @nvkashish 2 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    काँग्रेस चे निवडणुकीचे गणित नेहमीचं मुस्लिम मतांपासून सुरू होते...

  • @vishalmeshram8026
    @vishalmeshram8026 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    अरे बाबा ठाकरे नी जास्त जागा घेतल्यावर कांग्रेस कडे असेच मतदारसंघ आले त्याला कांग्रेस काय करनार तूम्ही सर्वच कांग्रेस चे दोश काढता मात्र त्याच्या वाटेत जागा कीती आल्या ते बघतच नाही

  • @divyamrathi299
    @divyamrathi299 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Uddhav Thackeray chi Muslim Sena , Radnar election nantar

  • @soch_924
    @soch_924 6 นาทีที่ผ่านมา

    एक नीट विचार केला तर दिला हा काय उपकार केला नाहीये .महाराष्ट्रात मुस्लिमांची संख्या 10-12 टक्के तरी आहे म्हणून प्रत्येक आघाडीने 20-25 मुस्लिम उमेदवार तरी दिले पाहिजे.

  • @sahilboy478
    @sahilboy478 55 นาทีที่ผ่านมา +2

    Tasi pan congress muslim che party ahe 💯😌

  • @nobody4u77
    @nobody4u77 2 ชั่วโมงที่ผ่านมา +18

    Khangress Navin MUSLIM LEAGUE aahe .

    • @user-96k
      @user-96k 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      सावरकर होता मुस्लिम लीग सोबत युती करणारा😅😅

    • @user-96k
      @user-96k 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      VD Savarkar.. MuslimLeagueSobat yuti karnara Savarkar

    • @captainwaters
      @captainwaters ชั่วโมงที่ผ่านมา +1

      @@user-96k tujha dawood ibrahim ne yuti keli pakistan barobar

    • @निसर्गराजा
      @निसर्गराजा นาทีที่ผ่านมา

      आणि बीजेपी समलिंग आहे का ?

  • @vijayraj_18
    @vijayraj_18 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    आता काही लोक महायुती चा मुस्लिम उमेदवार चे नाव घेऊन बोलणार त्यांनी पण उमेदवार दिलंय पण हे बघत नाही की हा व्हिडिओ फक्त काँग्रेस पक्षाने मुंबईत 5 पैकी 4 दिले.
    एकट्या भाजप शिवसेना यांनी वैयक्तिक पक्षाने दिलेलं नाही एका ठिकाणी मुस्लिम उमेदवार. असो पप्पू ची बाजू सारवासारव करण्यारांकडून काय अपेक्षा 🥱

  • @sureshjankut884
    @sureshjankut884 24 นาทีที่ผ่านมา +1

    Abdul sattar Kon aahe sana malik kon aahe 😂😂😂

  • @rahulmuley7952
    @rahulmuley7952 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    महाराष्ट्राचे पाकिस्तान होऊ देणार नाही

  • @vikrantdhotre8751
    @vikrantdhotre8751 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Congress nahi muslim league part 2

  • @sahilboy478
    @sahilboy478 53 นาทีที่ผ่านมา +1

    Congress ❌
    Muslim☑️

  • @maharashtradesha7382
    @maharashtradesha7382 6 นาทีที่ผ่านมา

    उद्धव ठाकरे ला मतदान करणे म्हणजे कॉंग्रेस आणि मुस्लिम लोक ना मतदान केले

  • @vijaybhai21340
    @vijaybhai21340 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Only BJP AND shinde shivsena hach apla option ahe loksabhela chuk keli ti ata karu naka .

  • @discostation4539
    @discostation4539 2 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    mahaytui zindabad

  • @katvokabaap3956
    @katvokabaap3956 2 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    Dhanyawad congress ni dakhvun dil amhala konala vote karav lagnar te. Muslim na amhi kadhich amche manat nahi dhoka ch bhetnar tikdun mahayuti la vote denar 🚩🔥

  • @ChandanGupta-nm2pj
    @ChandanGupta-nm2pj ชั่วโมงที่ผ่านมา

    वाढवले कोणी? बांद्रा ला राहणारे नेत्यांनी?😂

  • @omkar23549
    @omkar23549 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Msulim लीग 😂😂शेवटी

  • @Arun583
    @Arun583 58 นาทีที่ผ่านมา +1

    #मुस्लिमलीगINC😂

  • @VitthalGavhane-i6v
    @VitthalGavhane-i6v 15 นาทีที่ผ่านมา

    म्हणूनच म्हणतोय एकनाथ शिंदे सरकार निवडून येणार

  • @bhakti1980
    @bhakti1980 ชั่วโมงที่ผ่านมา

    Jai Maharashtra, Shivsena wins.

  • @syedumar2488
    @syedumar2488 2 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    Sagde nivdun yeil 🔥✋

  • @jishanshaikh7654
    @jishanshaikh7654 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Vote toh sirf mim ko he dena hai

  • @sahilraut1103
    @sahilraut1103 2 ชั่วโมงที่ผ่านมา +25

    सगळे मुस्लिम उमेदवार पडणार

    • @divyamrathi299
      @divyamrathi299 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      महाराष्ट्रात खूप मराठा मुघल(Mughal) झाले

    • @Blackhero__125
      @Blackhero__125 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@divyamrathi299लवडे गप्प 🍌🍌

    • @divyeshwaghmare2105
      @divyeshwaghmare2105 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​​@@divyamrathi299 kahihi bolaycha tondala yeil te ??
      Modi bhakt tumhi jara shantach basa, savvidhanane hakka dilay konalahi vote karaycha , modi mhanje hindutva nhave, modi mhanje Gujarat prem

    • @divyamrathi299
      @divyamrathi299 32 นาทีที่ผ่านมา +1

      @@divyeshwaghmare2105 Ani Uddhav , Congress , Sharad Pawar Manje Mughal , Aurangzeb and Pakistan Prem

    • @divyamrathi299
      @divyamrathi299 30 นาทีที่ผ่านมา +1

      @@divyeshwaghmare2105In India , Highest Worth of Development Projets are going in In Maharashtra compared to any other states.
      Tumcha Sarka AndNamazi Madarsachap la he nahi disnar

  • @vishalkale3222
    @vishalkale3222 48 นาทีที่ผ่านมา

    Only Congress only muslim
    Sab Muslim bhai ek he
    Hindu Jati jati 😂😂😂

  • @mr.mahadeomirgane9874
    @mr.mahadeomirgane9874 2 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    गुजरातच्या ताब्यात मुंबई जाण्यापेक्षा महाराष्ट्रीयन मुस्लिम लय चांगले

    • @vijaybhai21340
      @vijaybhai21340 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      🍌🍌🍌🍌🍌🍌 kha ani jhop😂😂😂

    • @nirajmalpekar565
      @nirajmalpekar565 ชั่วโมงที่ผ่านมา +8

      चढवून घे मग

    • @ChandanGupta-nm2pj
      @ChandanGupta-nm2pj ชั่วโมงที่ผ่านมา

      दाऊद पण मराठी मुस्लिम होता 😂😂

    • @technoideain8786
      @technoideain8786 ชั่วโมงที่ผ่านมา

      गुजराती भरात मता की जय बोलतात 🇮🇳, पण मुसलमान गजवा ए हिंद, फरक साफ आहे.

    • @divyeshwaghmare2105
      @divyeshwaghmare2105 57 นาทีที่ผ่านมา

      ​@@ChandanGupta-nm2pjsavarkaranni muslim league sobat uti keli hoti mag aaplya mate sawarkar muslim zhale ka??

  • @chelaramdewasi2009
    @chelaramdewasi2009 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    baherun aalela muslim sagle mumbaiver kabja kele

  • @PiyushPikalmunde
    @PiyushPikalmunde 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    ह्रुदयात राम आणि हाताला मतदान ❤

  • @anildighole3349
    @anildighole3349 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    मुसलमान डोक्यावर बसणार आहें, हिंदुनो तुमची वोट नीट घाला, bjp ला मतदान करा, 🙏🏼🙏🏼

    • @1315pankaj
      @1315pankaj ชั่วโมงที่ผ่านมา

      सत्तार च तिकीट कपा मग बोला

    • @jadhavgajanan2377
      @jadhavgajanan2377 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@1315pankaj 1-2 ticket Dene vegle ahe Ani 5 madhun 4 Dene vegle ahe

    • @Yogedhanraj
      @Yogedhanraj 50 วินาทีที่ผ่านมา

      भाजप फक्त सत्तेसाठी हिंदुंचा वापर करत आहे। महागाई बेरोजगारी मुळे हिंदु मरत आहेत ते बघ गाढवा

  • @riyajsande1517
    @riyajsande1517 ชั่วโมงที่ผ่านมา

    Seating mla aahet

  • @janmanas555
    @janmanas555 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    गुजराती peksha kiman महाराष्ट्र madhe asnare लोक आहेत ते बरे.... बीजेपी ने गुजराती दिले

    • @factically4972
      @factically4972 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      Gujrati kiman deshbhakt ahet

    • @AIMIM_313
      @AIMIM_313 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@factically4972 manun paise gheun palun jatat gujarati

    • @Pratikkadam950
      @Pratikkadam950 ชั่วโมงที่ผ่านมา

      Gujrati Deshbhakt aahet Laande Gaddar aahet

  • @eknathsawant2061
    @eknathsawant2061 2 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    काँग्रेस ला मतदान करू नका चुकून पण
    नाहीतर देशातील हिंदू पळुन जायची वेळ येणार

    • @laxmikantkamdi4689
      @laxmikantkamdi4689 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      Bolnya adhi v4 kryala hava

    • @Yogedhanraj
      @Yogedhanraj 2 นาทีที่ผ่านมา

      10 वर्षापासून मोदी काय करतो। फक्त सत्तेचा उपभोग करतो।हिंदुसाठी काही च करत नाही

  • @technoideain8786
    @technoideain8786 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    देशात दोन प्रकारचे मुस्लीम आहेत. गजवा ए हिंद बोलणारे अणि भारत माता की जय 🇮🇳 बोलणारे यांमध्ये फरक असतो .

  • @DelhisultanateBrigade
    @DelhisultanateBrigade 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    मित्रांनो कॉमेंट सेक्शन वर जाऊ नये , ग्रामीण भागात वार महायुती च्या विरोधात आहे. शहरी भागातील मुस्लिम+ ग्रामीण भागातील जनता+ काही मराठा = महविकास आघाडी सरकार

    • @nileshdevkate8428
      @nileshdevkate8428 ชั่วโมงที่ผ่านมา

      शेट्ट 😂😂

    • @Christianbale-e4s
      @Christianbale-e4s ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Shahri bhag ya weles tumhala aulad dakhavnar 138 city seats ahet yatil minimmum 110 nda la nivdunannar tumhi gavchi lok kiti takat lava tumchya ithun suddha prastapit 50+ jaga annar nda sathi

    • @ajitchavan9641
      @ajitchavan9641 ชั่วโมงที่ผ่านมา

      Jhat ghe....

  • @SushantChavan-s7r
    @SushantChavan-s7r ชั่วโมงที่ผ่านมา

    Yek pan yenar nahit

  • @rajsuryawanshi7509
    @rajsuryawanshi7509 ชั่วโมงที่ผ่านมา

    चिन्मय तू विषलेशन करत जा na

  • @javedtirandaj2189
    @javedtirandaj2189 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Kay ho muslim fact tumche zende uchlnyasathi aahe aani fact vote denya sathi aahe ka ?

  • @VitthalGavhane-i6v
    @VitthalGavhane-i6v 18 นาทีที่ผ่านมา

    ओन्ली शिंदे सरकार 🚩

  • @rupbetkar1648
    @rupbetkar1648 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Hindu na aata tri smjl pahije😅

  • @powerofpawaracademy6806
    @powerofpawaracademy6806 ชั่วโมงที่ผ่านมา

    2014 sali karnatak madhe dalit samajavar atachar zhala hota
    Aj court ne mota nirnay det 98 janala yektrit janmthep chi shiksha dili yaavr video banava

  • @JayHind-108
    @JayHind-108 2 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    काँग्रेस मुस्लिम पार्टी
    उद्धव मुस्लिम सेना😂😂
    आमचं मत महायुतीला जय श्रीराम 🚩💯

    • @JaiMaharashtra143
      @JaiMaharashtra143 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      अब्दुल सत्तार आईचा नवरा आहे मिंदे चा 😂

    • @rofl101-kw1kj
      @rofl101-kw1kj 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      पण त्यांनी कधी लपून बीफ खाल्लं नाही, बुरखे वाटले नाहीत. उठसूठ कबरीवर माथे टेकवले नाहीत.

    • @Sports.frenzy11
      @Sports.frenzy11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      महायुतीचे हिंदु शेर : अब्दुल सत्तार, हसन मुश्रीफ, झिशान सिद्दीकी, रियाज अली, सना मलिक, नवाब मलिक 😂😂

    • @rajsuryawanshi7509
      @rajsuryawanshi7509 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂​@@Sports.frenzy11

  • @dr.asadkureshi3664
    @dr.asadkureshi3664 15 นาทีที่ผ่านมา

    Laaj vatayala pahije 288 paiki fakt 8 te 9 muslim amdar nivdun yetat tari pan kahi lokanna muslim samaj ch target kartat

  • @dr.asadkureshi3664
    @dr.asadkureshi3664 15 นาทีที่ผ่านมา

    543 khasdar paiki 23 te 24 khasdar nivdun yetat tari pan muslim ch target

  • @ABHI87462
    @ABHI87462 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मुंबई मराठी माणसा च्या हातून गेली आहे....

  • @atharvshinde18
    @atharvshinde18 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    Bhai Jagtap yana umdewari dya
    Mumbai congress cha buland Awaz ahet Varsha Gaikwad yana fukat madhe motha kar ahet sarve sutra bhaich sambhaltat. Bhai jagtapan sarkh uttam netruv Mumbai congress kade hot tyachi kimat nahi tevli atta tyan umedwari deun Tyancha maan hi nahi theevat.
    Mumbai madhya madhun bhai yana maan milal pahije hota pan Nepotism ani Dalit mahunun eka 45 varsh congress madhe niahthen rahun hi eka ashya pratidhuandhi mule vaya geli

    • @divyamrathi299
      @divyamrathi299 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      MVA la Vote manjhe Mughal Shashan la Vote.

  • @virajpatil8332
    @virajpatil8332 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Bolbhidu पॉकेट मिळालंय म्हणा की डायरेक्ट bjp कडून... मुस्लिम म्हणजे काय देशाच्या बाहेर आहेत का.
    कोणत्याच समाजसुधारकांनी हिंदू मुस्लिम केलं नाही.. 🥲
    तुमची आई नीट घाला आणि धर्मभेद आणि जातीभेद करू नका.

    • @ChandanGupta-nm2pj
      @ChandanGupta-nm2pj ชั่วโมงที่ผ่านมา +1

      त्यांची लोकसंख्या जर 50% जरी झालीना तुझ्या बायका बुरखा घालून फिरवतील 😂

  • @divyamrathi299
    @divyamrathi299 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    कोण कोण आमच्या मुग़ल(Mughal)भाऊसाठी मतदान करतो?

  • @pawankumarpatil2728
    @pawankumarpatil2728 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Dela tari tasa nhi dela tari tasa...media vikleli ahe ya election made

    • @divyamrathi299
      @divyamrathi299 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Mahayuti cha Muslim Chatrapati Sambaji Nagar la Aurangabad nahi sangatath,
      MVA cha Muslim Aurangzeb chi Mazar la jatath.
      Faqt Katwa he ch Vote karnar MVA la

  • @sanjaymane5208
    @sanjaymane5208 ชั่วโมงที่ผ่านมา

    बोल भिडु,भाजप, शिंदे, अजित पवार यांना महाराष्ट्रातील जनता विधानसभा निवडणुकीत जोरदार आपटणार आहे,यावर बोल

  • @eknathsawant2061
    @eknathsawant2061 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    बटेंगे तो कटेगे योगी डाँन महाराष्ट्रात येऊन निवडणूक फिरवणार

    • @Sports.frenzy11
      @Sports.frenzy11 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@eknathsawant2061 तुम्ही इकडे बुरखे वाटा आणि योगी ला बटेंगे तो कटेंगे बोलायला लावा 😂😂
      वा रे लाचार डबल ढोलकी

  • @Sports.frenzy11
    @Sports.frenzy11 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    झिशान सिद्दीकी आणि बिश्नोई 😂
    भक्तांना या दोघांनाही सोबत नाचवावं लागणार आता 😂😂