लाडकी बहीण योजनेच्या अर्जाला शेवटची मुदत || Ladki Bahin Yojana
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 ต.ค. 2024
- मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनेंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वार्षिक 3 गॅस सिलेंडरचे पुनर्भरण (Refill) मोफत
www.prabhudeval...
लाडकी बहिण अर्ज नमुना स्वयघोषणापत्र उत्पन्न बाबत स्वयं घोषणा पत्र नमुना योजना माहिती
grnshetiyojna....
मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेचे मराठीमधील अर्ज नामंजूर होणार नाहीत, १ रुपयाची होणार चाचणी
www.prabhudeva...
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात आधी फक्त 1 रुपयाच जमा होणार
Ladki bahin yojana
#prabhudevagr
या तारखेला येणार खात्यात ४५००
Mukhyamantri majhi ladki bahin yojana
Also 🌍Follow me
WhatsApp - whatsapp.com/c...
Website - grnshetiyojna.in/
www.prabhudeva...
▶️ Telegram group - t.me/joinchat/...
Telegram channel - t.me/pdgrsheti...
▶️ TH-cam - / prabhudevalg ,
👬Facebook Page
/ community
@Facebook Group - / 2416394001930535
@Prabhu Deva
#Prabhudeva ,
#gr_&_sheti_yojana, #PrabhuDevagr,
#Prabhudeva_gr_&_sheti_yojana ,
support me for updates about
mahadbt farmer schemes update, pocra yojana, pm kusum solar, solar pump yojana, karj mafi, pik karj, sheti yojana or other govt gr updates
TIME STAMPS
annapurna yojana, mukhyamantri annapurna yojana maharashtra,
mukhyamantri annapurna yojana, annapurna yojana maharashtra,
mukyamantri annapurna yojana, annapurna yojna, mukhyamantri annapurna yojana 2024,
mukyamantri aanapurna mofat gas cylinder yojana, mukhyamantri annapurna yojana maharashtra 2024, annapurna yojana 2024, annapuran yojana maharashtra, annapurna rasoi yojana, annapurna, pm annapurna yojna, mukhyamantri annapurna yojana maharashtra apply online,
ladki bahin yojana mofat gas,
नांदेड जिल्हा 25 टक्के पिक विमा याबद्दल माहिती हवी होती सर
सर हा लाभ निराधार योजना सुरु असलेल्या बाईला मिडु शकतो का
अंगणवाडी सेविका अर्ज घ्यायला नाकारत आहेत तर काय करावे? कृपया उत्तर द्या
छान व अद्दावत माहीती.30 जून पर्यंत ज्या महिलांची 21 वर्षे पूर्ण झाली नव्हती .जुलै महिण्यात 21 वर्षे पूर्ण झालेली आहेत अशा महिलांना लाडक्या बहिणीसाठी अर्ज करता येईल का?
Bharaa yeil
भाऊ नाशिक jilyatil काही जणांना पीक विमा आला kachina नाही आला असे का झाले
Localized claim amount accepted dakhvat ahe vima milel ka
सप्टेंबर अतिवृष्टी संभाजीनगर जिल्हा आहे का सर 🙏
Sir from 13 August la bharl and 23 August la approval pan zaly pan paise ali nahi
Aadhar seeding pan ahe
Indian post payment madhe account open ahe
Jay shivray sar
अहिल्या नगर 2023चे 75% जमा झाले आज धन्यवाद सर 🙏🚩🚩
@@satishlokhande7131 kadhi jama zhale
Konta taluka
Nagar che
कीती आणि कसे हेक्टर
तीन एकरचे 23800रु
कोपरगाव तालुका
सर अंगणवाडी सेविका अर्ज घेत नाहीत ते बोलतात त्यांच्याकडे नवीन ॲप नाही यावर महिती ताय सर
Form rejected zala sir kahi पर्याय आहे का
सर संजय गांधी निराधार पगार चालू आहे फॉर्म भरला तर चालेल का
जळगाव मध्ये एकच व्यक्तीला पिक विम्याची रक्कम मिळाली आहे कारण काय असेल
सर आहील्यानगर जिल्हा मध्ये काही तालुक्यात 75% विमा 2023 जमा झाला आज, पण काही तालुक्यात नाही झाला. तर तो होईल का? Please reply sir 🙏
कोनत्या तालुक्यांत जमा झाला पिक विमा
@@GaneshMuley-fd8sc rahuri
आमचे दुध आणुदान जनेवरीतले काय करावे सांगा
Sir Parbhani me form band ho gae aysa bolkar aangan wadi me form nahi le rahe kya kare ?
Sir jalna jilha ativrishti sathi ahe ka
बुलढाणा जिल्हा पीक विमा केवा येणार दादा
सर फॉर्म रिजेक्ट झाला आहे एडिटिंग ऑप्शन येईल का
भाऊ नाही भरत आहे अंगणवाडी सेविका कसा भरायचा विडिओ बनवा registration कसा करावा
सप्टेंबरमध्ये फार्म भरला आहे हप्ते किती येतील
Sir beed jilha 75tkke pikvima kadhi vatap honar ahe
5 August ला Form भरला होता अजूनही फाॅर्म pending दाखवत आहे
ज्यांच्या फाउंडेशन Disappeared झाले त्यांनी काय करावे लागेल
Buldhana district rabbi pik vima 2023 harvesting kadhi milnar
Hiii,
लाडकी बहीण योजनेचा 30 सप्टेंबरला अर्ज अप्रोल झाला होता, परंतु आज पर्यंत पैसे आले नाही,
Pls, sir reply
स्वतः मोबाईल वर भरता येतो का फॉर्म
Angabnvadi sevika yanchya I'd Varun bharta yeto
🙏🙏 साहेब ठिबक सिंचन आनुदान पडले नाही
लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज करायला गेलो की अंगणवाडी सेविका म्हणतात आमच्या कडे अजून नवीन अपडेट आले नाही असे वगैरे वगैरे सांगतात काय करावं आता
Side chalu ahe ka
Ho
फॉर्म भरता येईल का
Kal khat dbt kel yetil ka paise
सर माझ्या आईला निराधारांची पेमेंट चालू आहे त्याला लाडक्या बहिणीचा फॉर्म भरता
सर्व विधवा महिलेला अर्ज भरायला चालतो का
सर अहिल्यानगर 2023 पिक विमा ईल्ड बेस आला नाही
आज जमा झाले
1 rp bharla to vima ahe ka bhava...
@@mukundthombare5100किती वाजता जमा झाले
@@ganeshjadhav1570 ho
@@ganeshjadhav1570 ho
आवाज नाही
लातूरचा 75टक्के विमा कधी मिळणार
अहिल्यानगर पिक विमा 2023 आज जमा झाले
भाऊ किती वाजता जमा झाले
@@appasahebgardhe9293 दुपारनंतर
25% कि 75%
कोनता तालुका
दुपारनंतर नेवासा तालुका
आता kiti पैसे मिळणार आहे अर्ज केला तर
7500
योजनादुत काय झाले
आजून टाईम लागणार 20 दिवस wait करा
सर आज चंद्रपुर येतिल 75% विमा मिळाला🙏
किती
किती मिळाला
किती वाजता जमा झाले
@@appasahebgardhe9293 4.30 ला
Amhale nahi betla n ga aaj
घरामधील व्यक्ती आमचे चार खाते आहे
बीड जिल्ह्यातील धारुर चा ७५% पीक विमा नाही मिळाला दशकाळ ग्रस्त आसुन ही
आत्ता पर्यंत 1रुपया आलेला नाही
स्वतः ल हा फॉर्म भरता येतो का
Nahi
Ekpn hafta ala nhi ajun