उसाला एफआरपीपोटी एकरकमी ३,७०० रुपये द्या, अन्यथा १५ दिवसांत आंदोलनाचा भडका उडेल

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 9

  • @MalgoundaPatil
    @MalgoundaPatil 2 วันที่ผ่านมา +2

    ऊस तोडणी बंद करण्यापेक्षा कारखान्यातील तयार माल बाहेर सोडू नका

  • @sagarchavan2525
    @sagarchavan2525 2 วันที่ผ่านมา

    Raju shatti saheb kiti kotich packege pahije sanga andolan Karu naka

  • @shripujari6566
    @shripujari6566 2 วันที่ผ่านมา +1

    साहेब 3700 निर्ण या वर ठाम रहा.

  • @raygondadesai3355
    @raygondadesai3355 2 วันที่ผ่านมา

    पन्नास व शंभर रुपयाच काय झाल मगच त्यावर अंदोलनाची दिशा ठरवा.सरकारकडून व कारखानदार यानी फसवणूक करत आहेत.

  • @SandipDevhare-dx6ib
    @SandipDevhare-dx6ib 3 วันที่ผ่านมา

    कन्नड बारामती साखर कारखाना मागील वर्षी २७०० दर दीले फक्त 😢😢😢😢😢😢😢😢😢

  • @Jaykumar-2
    @Jaykumar-2 2 วันที่ผ่านมา

    Vitthal sakari sugarcane rate 3500 non couating

  • @MalgoundaPatil
    @MalgoundaPatil 2 วันที่ผ่านมา

    दोन हजार बावीस तेवीस ऊस गळीत हंगामाचे पन्नास शंभर रुपये देणे ठरले होते ते अजून मिळालेली नाही मग तेवीस चोवीस दोनशे रुपये कसे मिळणार

  • @MahendraGavade-k8l
    @MahendraGavade-k8l 2 วันที่ผ่านมา

    4000 dila Pahile

  • @anilpatil4652
    @anilpatil4652 3 วันที่ผ่านมา

    3700