खूपच छान शुभम मराठी माहिती आणि तंत्रज्ञान या विषयांना अतिशय गंभीरता पूर्वक हाताळण्याचा तू प्रयत्न केलास, आणि त्यात यशस्वी झालास, त्यातून आम्हाला खुप शिकायला मिळालं तू दिलेली माहिती पाहून बऱ्याच मराठी माणसांनी प्रगती केली, आपल्या चैनल ला मोनेटाइज केले त्यातल्या सेटिंग्स व्यवस्थितपणे हाताळळ्या,, मराठी माणूस या क्षेत्रात पुढे जातोय, बरं वाटतं अशी माहिती देणारे बहुतेक बिहारी यूपी किंवा अदर स्टेटस आहेत खुप खुप शुभेच्छा खुप खुप अभिनंदन
शुभम सर तुम्ही खूप छान माहिती देता. त्यामुळे आम्हा युवा वर्गातील मुलांना तसेच शेतकरी बंधूंना याचा खूप फायदा होतो. प्रत्येक माहिती खूप फायदेशीर आहे. thanks sir 👍🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद सर....🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏नमस्कार पाटील तुमच्या प्रत्येक व्हिडिओ मध्य खरच ले दम असतोय ,,मी एक रिटायर्ड फोजी आहे,,तरी मी परत ,जनसेवा म्हणून आपल्या सर्वांच्या साठी बोरवेल, विहिरी चे पाणी शोधून देण्याचे काम करतोय , शुभम सर मी तुमचे खरच मनापासून धन्यवाद करतोय कारण की तूमच्या प्रत्येक व्हिडिओ तुन फार काही शिकण्यास मिळाले जयहिंद सर🙏
Videos helpful astil trr please share n subscribe kara....आयुर्वेदाला आपलस करा🙏...या कोरोनाच्या काळात खूप गरज वाटली मला ..शारिरीक व मानसिक द्रष्ट्या निरोगी राहण्यासाठी घरगुती,सोप्या,side effect शिवाय उपायांची...Thanku🙏
Dada tuze khup chaan video astat video che notification mhanje udya video taknnar ahe tyache notification aaj dyayache te kase dyayache barech youtuber udya upload करणाऱ्या व्हिडिओ चे किंवा जुने व्हिडिओ चे notification देतात ते कसे देतात ते सांगशील का?
Mazya chanal la pudil mahinyat 1 varsh hotay pn maze 1000 subscribe zale nahi ,watch Time pn purn zala nahi ,tar he purn honya sati mi kay karu he sangshil kay bhau plzzzz
Tumhi you tube channel 5 setting sangitlya hotya te hot nahit,tumhi chrome browser madhe youtube channel open karun desk top open hot nahi maza youtube channelcha logo dist nahi as ka hot? Sir plz sanga
Bro khup chagli batmi sagitali dhanyvad 💥🙏🙏🙏 Bro tu shubham pawar ya channel var khup kami video upload karto mahnje 2 weeks madhe 1 video upload karto? mala tuzya video madhun khup changal inspiration detat mahnun bolat aahe. Rag manu nako❤❤ tuzya video madhun mala khup kahi shikayla milat mahun bolat aahe❤❤❤❤
भाऊ मला तुम्हाला भेटायचे आहे. मी आळंदी येथे राहत आहे. माझा काव्याज् किचन या नावाने युट्यूब चँनल आहे, तर मी आज पावभाजी या रेसिपीचा व्हिडीओ अपलोड केला आहे. तर त्या व्हिडीओ ला copyright claim असे अले आहे. आणि थोडीशी माहिती हवी आहे,तर त्या बद्दल मला तुमचे मार्गदर्शन हवे आहे.
खूपच छान शुभम मराठी माहिती आणि तंत्रज्ञान या विषयांना अतिशय गंभीरता पूर्वक हाताळण्याचा तू प्रयत्न केलास, आणि त्यात यशस्वी झालास, त्यातून आम्हाला खुप शिकायला मिळालं तू दिलेली माहिती पाहून बऱ्याच मराठी माणसांनी प्रगती केली, आपल्या चैनल ला मोनेटाइज केले त्यातल्या सेटिंग्स व्यवस्थितपणे हाताळळ्या,,
मराठी माणूस या क्षेत्रात पुढे जातोय, बरं वाटतं अशी माहिती देणारे बहुतेक बिहारी यूपी किंवा अदर स्टेटस आहेत
खुप खुप शुभेच्छा खुप खुप अभिनंदन
Thank you ❤️ so much sir
Thank you Dada
हाय ताई माझा पण रेसिपी चैनल आहे एकदा भेट द्या 🙏🙏
Thanks sr
Mast bhai
धन्यवाद शुभम
Dhanyawad brother
सर्वोत्तम माहिती दिलीत आपण सर
Thank you so much for important update👌👍
Welcome
Thanks you ♥️ bhai
शुभम सर तुम्ही खूप छान माहिती देता. त्यामुळे आम्हा युवा वर्गातील मुलांना तसेच शेतकरी बंधूंना याचा खूप फायदा होतो. प्रत्येक माहिती खूप फायदेशीर आहे. thanks sir 👍🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद सर....🙏🙏🙏🙏🙏🙏
Thanks 👍😊
खुप छान माहिती, दादा👍
Khup chan mahiti 👌👌👌
Thanks 😊
दादा खूपच सुदंर विडियो आहे ..
दादा तूमंचे विडियो मी एकंदम मन लाउन बघतो खरच खूप सुदंर 👌
असेच वीडीओ आमंच्यासाठी घेउन येत रहा. आनी पूढची वांटचाल सुधा असीच राहूदे ................
Ho nikkich
धन्यवाद दादा🙏तुझ्या प्रत्येक व्हिडीओतून खूप उपयुक्त माहिती मिळते
Thanks 😊
🙏नमस्कार पाटील तुमच्या प्रत्येक व्हिडिओ मध्य खरच ले दम असतोय ,,मी एक रिटायर्ड फोजी आहे,,तरी मी परत ,जनसेवा म्हणून आपल्या सर्वांच्या साठी बोरवेल, विहिरी चे पाणी शोधून देण्याचे काम करतोय , शुभम सर मी तुमचे खरच मनापासून धन्यवाद करतोय कारण की तूमच्या प्रत्येक व्हिडिओ तुन फार काही शिकण्यास मिळाले जयहिंद सर🙏
हाय फौजी भाई माझा शिवन क्लास चा चँनल आहे एकदा भेट दया प्लीज तुमच्या घरच्या सत्रीयानां सांगा
Thanks 😊
chhan mahiti dili
Khup chan video
खुप छान माहिती दिली दादा 👍👍👍
हाय ताई माझा शिवन क्लास चा चँनल आहे एकदा भेट दया प्लीज तुमच्या चँनलची लिंक पाठवा
Super 👌
मस्त
खुप छान Expert man
धन्यवाद सर
Mst mitraa
Nice video 👌👌
छान माहिती
छान
Thanks for your help
🙏🙏
Dada khup chan video ahe tumche. ... mi सगळ follow krte tumhi sangta ts pn 1000 subscribers hotch nahi
हाय ताई माझा शिवन क्लास चा चँनल आहे एकदा भेट दया प्लीज तुमच्या चँनलची लिंक पाठवा
Ho nkki
Good job
Very nice information Shubham👌👌
Thanks 😊
डॉ. क्षितिजा जी
आपले किती watch time तसेच आपले 1k subscriber complete झाले का?
शुभम जी नक्कि मदत करतील.
Videos helpful astil trr please share n subscribe kara....आयुर्वेदाला आपलस करा🙏...या कोरोनाच्या काळात खूप गरज वाटली मला ..शारिरीक व मानसिक द्रष्ट्या निरोगी राहण्यासाठी घरगुती,सोप्या,side effect शिवाय उपायांची...Thanku🙏
Ho nikkich
Dada tuze khup chaan video astat video che notification mhanje udya video taknnar ahe tyache notification aaj dyayache te kase dyayache barech youtuber udya upload करणाऱ्या व्हिडिओ चे किंवा जुने व्हिडिओ चे notification देतात ते कसे देतात ते सांगशील का?
Live section use kartat.. aani lagech back yetey delete kartat zhal
Thnk u for reply 🙏
छान उपयुक्त माहिती दिलीत 👍 Thanx
दादा Website कशी Create करायची याच्यावर Video बनव , Please 🙏
Already video banvla aahe
धन्यवाद भाऊ खूप उपयुक्त माहिती दिल्या बद्दल.
बडे दिनो के बाद शुभम भाई का विडिओ आ गया है
Setup chal raha hai
Thank you सर,Very useful information....मी तुम्हाला follow करूनच youtube वर आलो आहे...thank you...
हाय माझा शिवन क्लास चा चँनल आहे एकदा भेट दया प्लीज
@@daivashalabjadhav3513 कुठे
Thank you for information 🙏
Bro aaplya channel cha intro kasa banvaycha tyachi trike sag na plzzz.🙏🙏🙏🙏🙏
Video gheun yeto
@@shubham_pawar ❤❤❤❤❤
Bhau made for kids channels chya revenue madhe baki channel peksh kahi badal asto k?
Evdh nahi kahi
Thanks
Dada laptop var kinemaster kase use karayche ankhin konte software use karu TH-cam editing sathi pc vr please suggest me
खुप छान माहिती दिली आहे 👌👍👍
Thanks 😊
हाय ताई माझा शिवन क्लास चा चँनल आहे एकदा भेट दया प्लीज
शुभम भाऊ मला ई मेल बदलायचा आहे बदलता येतो का आणी कसा बदलायचा ते सांगा प्लीज
Email nka badlu problem aahe
सध्याची ई मेल आहे ती माझ्या नावाने आहे आणी मला च्यायनच्या नावाने ठेवायची आहे माझ्या नावाची चालते का पुढे जावुन काही प्राबलेम होनार नाही का
No problem chalto
@@shubham_pawar धन्यवाद भाऊ
माझा channel la short video ऑप्शन नाही दाखवत तर काय करावं
Short अप्पोलेड हे दीसत् नाही
काही माहिती सांगा
Adsense account la swift code asleli private bank jodli tr chalel ka...??
Ho chalte
@@shubham_pawar thank you for the reply
खूप छान Bahu
Bhau Video editing krtanach card add krayche ka
Nahi... Endscren kashi lavychi video banvla aahe
दादा माझ्या चॅनेल्स वर 2 strike आल्या होत्या त्यामुळं चॅनेल monetize होत नव्हतं त्या आता clear झाल्या आता माझं चॅनेल monetize होईल काय
Hoil
तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी फक्त पाच दिवसात चॅनलला तीन हजार subscribe पूर्ण केले
Kay sagitl hot plz sagal kay
Are waa good Brother 😊
Thanks bhau
Description madhe message kasa pin karaycha ya topic var video banva dada.
सर दोन सारख्या नावाचे यूट्यूब चैनल असल्यास मोनेटायझेशन मिळते का कृपया रिप्लाय
Ho
Mazya chanal la pudil mahinyat 1 varsh hotay pn maze 1000 subscribe zale nahi ,watch Time pn purn zala nahi ,tar he purn honya sati mi kay karu he sangshil kay bhau plzzzz
Quality Video banva share kara hach option... views yetil tarch sagal hoil
Thanks
Aja gmail kelya var 7 divsani community मिळेल का 🤔🤩
Tumhi you tube channel 5 setting sangitlya hotya te hot nahit,tumhi chrome browser madhe youtube channel open karun desk top open hot nahi maza youtube channelcha logo dist nahi as ka hot? Sir plz sanga
Sar mhadbt च्या लॉटरी मधे नाव आल् आहे तर् किती दिवसच्या आत् dacoments aplode करावे लागते
Bau subscribe vadat nahit
Video quality banva
हाय माझा शिवन क्लास चा चँनल आहे एकदा भेट दया प्लीज तुमच्या चँनलचची लिंक पाठवा
Nice first comment
Bro khup chagli batmi sagitali dhanyvad 💥🙏🙏🙏
Bro tu shubham pawar ya channel var khup kami video upload karto mahnje 2 weeks madhe 1 video upload karto? mala tuzya video madhun khup changal inspiration detat mahnun bolat aahe. Rag manu nako❤❤ tuzya video madhun mala khup kahi shikayla milat mahun bolat aahe❤❤❤❤
Setup chalu hota re brother
@@shubham_pawar ok mala vatal ki channel var copyright strike aahe mahun tu video takat nahi .❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏
Mastch.. Tumchya vediocha mla khup fayda hoto.. Maz hi channel ahe n khup sare point mi tumche vedio pahunch shikale
Thanks 😊
धन्यवाद सर मला तुमचा फोटो पेन्टीग करायचा आहे माझ्या channl वर तर फोटो मीळेल
Message me telegram
दादा मी तूमचे व्हिडिओ पाहते आणि मी ही कूकिग चैनेल चालू केले आहे मला एक मदत करा y t studioमधे आपल्या लोगो साईटला ,० म्हणजे काय आहे ते सांगा
Sir maze channel vr witch Time subscribe zale ATA samor Kay krave
सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे माझी चॅनेलला 3 हजार subscribe पूर्ण झाले पण सर लाईव्ह कधी जाता येतात
1k lach live jata yet ... Option aala asel paha ekda
हाय दादा
Tnx sir
मला पण मिळाले.
पण community tab नाही मिळालं अजुन . मी apply करू शकते का ? TH-cam कडे
500 subscriber complete zhlyvr milel
@@shubham_pawar झालेत माझे
Kinemaster चा logo हटवला , पैसे भरावे लागतील का......
Very nice👍👍👍👍
Saport please🙏🙏
भाऊ शॉर्ट व्हिडिओ अपलोड करण्यासाठी ऑप्शन येत नाही काय करावे
Dada kinemaster watermark न पैसे भरता हटवले आहे, तर चॅनेल monetize होईल का......please Reply..🙏🙏
Ho
भाऊ मला तुम्हाला भेटायचे आहे. मी आळंदी येथे राहत आहे.
माझा काव्याज् किचन या नावाने युट्यूब चँनल आहे,
तर मी आज पावभाजी या रेसिपीचा व्हिडीओ अपलोड केला आहे.
तर त्या व्हिडीओ ला copyright claim असे अले
आहे. आणि थोडीशी माहिती हवी आहे,तर त्या बद्दल मला तुमचे मार्गदर्शन हवे आहे.
Maze monitization madhe watch hours kami zale pahile 16 hote aata 13 aahet kase plz reply
28 days che dakhvte fakt.. lifetime che check kara
@@shubham_pawar kase karayche
Lifetime che check
Sir माझा चैनल च सबस्क्राईब बटन दिसत नाही काय करावे लागेल
Nice
Bhau majhe 1k subscriber complete jhale aahet but mala live stream la permission milat nahi please kay karu sang
Wait kara yeyil
21 subscribe 2000 view
Ahet taripan jahirat yet ahe
Surruwatila
Maze watch time kami zala ahe kya karan asel
Lifetime cha paha to 28 days cha dakhvto
Bhau mi roj video takatey pan pahijet tase wive milat nahi ahe
Quality video bnava je koni TH-cam var banvt nasel
Mala nahi aala ajun update
Yeyil
Seo kasa banvaycha tyavr vedio banva dada
1000, झाल्यास काय नक्कीच होणार
दादा मला नाही दीसत
Lavakrch yeyil
हाय ताई माझा शिवन क्लास चा चँनल आहे एकदा भेट दया प्लीज
Shorts video viral kash karu cha ty sag bhau
Already video banvala aahe
Carry ye sab nahi dekhta
Aayega jaldi
खुप छान माहिती, दादा👍
Nice
हाय ताई माझा शिवन क्लास चा चँनल आहे एकदा भेट दया प्लीज तुमच्या चँनलची लिंक पाठवा