मानवाला व्हावी जाणीव निसर्गाची रे....
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 4 ก.ย. 2023
- शक्ती तुऱ्याच्या डबलबारीचे जवळपास पावणे दोनशे कार्यक्रम केल्यानंतर माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच स्टुडिओ मध्ये गाणं रेकॉर्ड करण्याचा योग आला.
२०१५ ला गायलेला गण रेकॉर्ड केला आहे. तुम्हाला तो नक्कीच आवडेल.
शाहीर विकास लांबोरे ,शाहीर अनंत बावकर आणि आमचा बुलबुल मास्टर सुरज मालपेकर यांनी गेल्या काही वर्षांपासून माझ्या आवाजातील गाणं रेकॉर्ड व्हावं यासाठी प्रयत्न केले आणि ग्रामदैवत श्री ठाणेश्वराच्या कृपेने शेवटी यावर्षी तो योग आला - บันเทิง
2023 मध्ये आतापर्यंत पडलेला पाऊस निसर्गाचा समतोल ढासळत चालल्याचे अधोरेखित करत आहे.मानवाने हव्यासापोटी निसर्गाचा ऱ्हास आरंभलाय, हे थांबवलं नाही तर विनाश अटळ आहे.निसर्गचक्र समतोल साधायला हवा हाच संदेश या गाण्यातून शाहीर आपल्यासमोर सुंदररित्या मांडत आहेत..
आज आपण पाहिले तर जंगल च्या जंगल नष्ट होतात दिसत आहेत आणि फक्त सिमेंटची जंगले वाढत आहेत.. निसर्गाचा समतोल राखला जावा अशी सुबुद्धी मानवाला यावी हीच विनंती या गणातून बाप्पाकडे.
😅
आपल कोकण सुंदर काव्य रचना लय भारी
खूप छान आहे ❤ सलाम दादा तुम्हा सगळ्या टीम ला🙏खूप वेळा मी हे ऐकतोय कारण याची शब्द रचना खूप आवडली 🤟
धन्यवाद किशोर दादा....
मस्त गाण आहे बुबा
सुंदर गाणं 👌🏻👌🏻
खूप छान गाणं आहे चाल पण खूप छान आहे शाहीर कोणत्या गाण्याची चाल आहे हि 👌👌👌
शाहीर बलराम तांबे अप्रतिम गाण आहे, शब्दरचना, चाल आणि आवाज सर्वच सुंदर...❤
जसा तुझा स्वभाव आहे तसाच या गाण्यामध्ये तुझा आवाज आहे भावा...
धन्यवाद भावा... पहिलाच प्रयत्न बाप्पा कृपेने गोड झाला तुझ्या सारखा
खूपचं सुंदर आवाज आमचे बलराम तांबे बुवा खूप शुभेच्छा पुढील न्यू गाण्या साठी शुभेच्छा खूपच भारी शब्ध रचना आहे .
धन्यवाद विनायक..
अप्रतिम गीत ❤❤❤❤❤
खरच जाणीव व्हावी हीच बाप्पा चरणी प्रार्थना
आपली जाणीव बाप्पाच्या चरणी...शेवटी या सृष्टीचा विघ्नहर्ता आपला बाप्पाचं.... Thank You.
साहेब, गोड आवाज सोबत अर्थपूर्ण शब्द साज, उत्तम संगीत साथ यांचा अप्रतिम संगम साधत छान श्रवणीय झाला आहे आपला पहिला स्टुडिओ प्रयत्न. मनपूर्वक अभिनंदन 🎉
धन्यवाद साहेब....तुम्ही सर्वानी हा माझा पहिलाच प्रयत्न गोड मानून घेतलात..
तुमची हाक गणरायाच्या चरणी लवकर जाओ...आणि आपल्या कोकणावरचे रिफायनरी चे सावट लवकर जाओ ..
th-cam.com/video/_flFoQkw_uk/w-d-xo.htmlsi=dWgNcm9A0spn3rxL
अप्रतिम गीत लेखणीतून निसर्ग अजून फुलविला 👌👌👌👌 अशी युवा शाहीर पिढी सदैव घडो 🙏
हिरव्यागार निसर्गावर साजेशी मखमली शब्दांची चादर अर्थात अप्रतिम शब्द रचना !! गोड आवाज तेवढं उत्तम व्हीडिओ द्वारे निसर्गाचे सादरीकरण !! ❤❤
धन्यवाद.... गाण्यासारखीच तुमची ही कमेंट सुंदर....Thank you so much
खूप छान
भाई खूप खूप सुंदर काहीतरी वेगळं सादर केल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन❤❤
धन्यवाद भाई
जो शिवाश.. या ब्रँड शी संपर्कात आला तो आपला ना मोठ केल्या शिव्या जाणार नाही.....🎉🎉🎉🎉🎉😂😂😂😉🥳🥳🥳🥳🥳
Kya bat hai Sanket
@@shivanshproduction32131
Thank You.... Brand is Brand
Superb Super star Balvinder Singh
congratulations 👏🎉🎉
Thank You
अप्रतिम शाहिर 👌all over
Thank You
अप्रतिम गायकी आणि शब्दरचना 🌟
Thank You
खूपच सुंदर शाहीर ❤
धन्यवाद शाहीर...!🙏
Thank You shahir
जबरदस्त ❤ तांबे बुवा.....
Thank You shahir
अभिनंदन शाहीर, सामाजिक संदेश देणारे. गीत
खूप छान झाले आहे ....
खूप खूप शुभेच्छा....!!!!
धन्यवाद साहेब
Apritam aavaj tyach barobar shabda Rachana aabhyas Purna khup Chan shahir gan gailat fakt ekach ichha ek Radhe kurshna varti pn ek gan kelat tr bar hoil tumacha ek chahata
धन्यवाद दादा...नक्कीच राधा कृष्ण गीत रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न करूयात..
खुप छान.….. दादा....
मानवाला व्हावी जाणीव निसर्गाची...true line....
आवाज तर अफलातून लागलाय... दादा...❣️🎧🎤🎤
Thank you Rupesh
अप्रतिम गाण दादा....खूप छान पद्धतीने गाण्याची लेखणी केली आहे . आणि एक संदेश समाजाला तुम्ही दिला आहे कायमचा तुमच्या गाण्यातून काही ना काही शिकण्यासारख असत.❤❤❤
Thank You....
सुंदर गीत रचना सुमधुर आवाज ❤❤
खूप छान भाई 🔥🔥🔥
पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा💐💐
Thank You Prashant
लय भारी..अप्रतिम
अप्रतिम गीत
Thank You
❤❤❤❤
भारी दादा❤
अप्रतिम.... गणातून संदेश... परमार्थिक बोध..👍👌
धन्यवाद शाहीर....
एक नंबर बल्या ❤❤❤❤
खूपच सुंदर काव्य रचना तसेच तितकीच सुंदर गायन
खूप खूप आभार..पहिलाच प्रयत्न गोड मानलात
खूप छान पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 🎉🎉
Thank you
तांबे बंधू अप्रतिम.... 👍🏻
Thank you shahir
Khup sundar
Thank You
गोड आवाज आमचं हक्काचं शाहीर
Thank You Ajay
लय भारी 🎉🎉🎉
Thank you
अप्रतिम
छान❤❤
Thank You
छान गीत झाले आहे
वा शाहीर क्या बात है❤
Thank you mitra
खूप छान गुरुवर्य 🌹🙏
Thank You
बुवा मस्त.......
धन्यवाद समीर
Nice 🎉
Thank You
खुपच छान! 👍💐💐
Thank You
एक नंबर बुवा ❣️❤
Thank You
अप्रतिम 2:03
Thank You
dada chan song kadhalet thanks ❤❤❤❤❤❤
Thank You
खूप छान साहेब
Thank You
खूप छान भाई 🎉🔥
Thank You Prashant
❤छान!👌
Thank You
1 no dada❤
Thank You
छान काव्य रचना
Thank You
❤nice song❤
Thank you
Nice buva
Thank You
छान
Thank You
Chan gaylat
Thank You
Mast
Thank You
जय जय🇮🇳 रामकृष्ण हरी
एकदम मस्त...
खूप छान शब्द रचना .... हाक ऐकली पाहिजे मानवाने....
धन्यवाद
खुप छान
Thank you
खूप छान
खुप छान
Thank You