कीर्तन सेवा । आगस्खिंड नाशिक । ह. भ. प. ज्ञानेश्वर माउली कदम. मार्च २०२४

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ส.ค. 2024
  • #chotekadammauli
    #kadammaulikirtan
    #varakarikirtan
    कीर्तन सेवा । आगस्खिंड नाशिक । ह. भ. प. ज्ञानेश्वर माउली कदम २५ मार्च २०२४
    प्रथम पुण्यस्मरण । शाहिद खंडू भागुजी बरकले.
    अभंग :
    वीर विठ्ठलाचे गाढे । कळिकाळ पायां पडे ॥१॥
    करिती घोष जेजेकार । जळती दोषांचे डोंगर ॥ध्रु.॥
    क्षमा दया शांति । बाण अभंग ते हातीं ॥२॥
    तुका म्हणे बळी । तें चि एक भूमंडळी ॥३॥
    हा वारकरी सांप्रदायिक चॅनल आहे.
    वारकरी सांप्रदायिक किर्तन,प्रवचन,भजन,गवळण,चाली,कथा,पारायण ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल चे बटन दाबा. शुद्ध सांप्रदायिक व्हिडिओ पहात रहा, आपणही पहा आणि इतरांनाही सांगा.
    सूचना:- आमच्या परवानगी शिवाय चॅनल वरील कोणतेही व्हिडीओ डाउनलोड करून गैरवापर करू नये किंवा कोठेही टाकू नये.
    || राम कृष्ण हरि ||

ความคิดเห็น • 6

  • @somnathdarade-jk3zb
    @somnathdarade-jk3zb 3 หลายเดือนก่อน +2

    गुरुवर्य श्री कदम माऊली 🙌🙌

  • @HariRahane-hw7ds
    @HariRahane-hw7ds 3 หลายเดือนก่อน +1

    🚩🚩 राम कृष्ण हरी 🚩🚩

  • @bapujategavkar2824
    @bapujategavkar2824 2 หลายเดือนก่อน

    जय हरि जय शामनाथ

  • @hanumantkagane7808
    @hanumantkagane7808 3 หลายเดือนก่อน

    राम कृष्ण हरि माऊली

  • @sunilnighut5587
    @sunilnighut5587 3 หลายเดือนก่อน

    !! श्री हरी विठ्ठल !!

  • @vishwassaykar4586
    @vishwassaykar4586 3 หลายเดือนก่อน

    रामकृष्ण हरी 🙏