सेम माझ्या आई अणि मावशी सारख्या बोलता तुम्ही. अणि भाजी पण एकदम सेम to सेम आहे. खूप मस्त thank you so much अनुराधा मावशी. आता मी करून बघते अणि अपडेट करते. 😊
काकू नमस्कार. घरात सर्वांची आवडती भाजी. आपण सोप्या पद्धतीने शांतते ने करून दाखवली. आमचा कडे ही अगदी अशीच करतात. लसूण ऐवजी हिंग मोठ्या सुक्या लाल मिरची टाकून फोडणी करतात.त्याने मिरची ची खमंग चव येते. ज्याना ही चुरून तिखट खायच असते ते तस खाऊ शकतात. फक्त फरक एवढा कि चणा डाळ अगोदर दोन तीस तास भिजवून ठेवतात जेणे करून ती लवकर शिजते.ह्या डाळी सोबत खोबर्या चे काप ,शेंगदाणे ही अंदाजाच पाणी ठेऊन कुकर मध्ये शिजवून घेतात. अळूची पाने, चिंचेचा आंबट पणा नंतर ही गळ्यात खूप खखवते म्हणून तिचा जागी पालक आणी आंबट चुका चिरून पातेलीत कोंबट पाण्यात जरा शी साखर घालून नुसती एक ऊकळी काढून लगेच गाळून त्या ला गार पाण्यात टाकतात.मग पीळून शेवटी भाजीत घालतात.त्याने भाजी चा सुंदर हिरवा रंग चिंच असून आणी शिजल्यावर ही छान राहतो. पुढची पीढी पण पारंपारिक पदार्थ शिकत असेल.हे महत्वाच आहे. धन्यवाद.
@@AnuradhasChannel नमस्कार काकू प्रतिसाद गोड करून घेतला हा आपला खरा मोठे पणा आहे।आपल सौम्य स्वभाव व्यक्तित्वमत्वाला आम्ही,घरातील च वरिष्ठ व्यक्ति सारखा समझून काही विचार व्यक्त करू पावतो। म्हणून काही चुकल्यास क्षमस्व ।अणी खूप आभार।
अनुराधा ताई मी आळुची भाजी करुन बघितली खूप छान झाली मला खूपचं आवडली आणि तुम्ही खूप गोड आवाजात सांगता मला तुमच्या कण पुस्तके घ्यायची आहे तुम्हची रेसिपी खूप छान आहे सांगितल्या बद्दल धन्यवाद खूप खूप छान 😢😮
काकू एक सांगायचे होते की,एका आठवड्यातून एक वार असा घ्या की, तुम्ही आमचे प्रश्न तुमची उत्तरे असा आठवड्यातून एका वाराला विडीओ करा.त्या आम्ही सर्वांनी विचारलेली प्रश्र्नांची तुम्ही उत्तरे देऊ शकता ती सणांविषयी माहिती असो की,व्रतांन विषयी असो की पदार्थांच्या रेसिपी असो .हे असे केले तर छान होईल.त्याला नावसुद्धा द्यावे .तुमचे प्रश्न माझी उत्तरे "असे छान नाव द्यावे .त्या काकू. तुम्ही सर्वांच्या प्रश्र्नांची उत्तरे देऊ शकता. 🙏🙏🙂🙂
रेसिपी खूप छान माझी आई आणि सासुबाई अळूची भाजी करतात तर कूकर मध्ये शिजवत नाहित तेल आणि methyachi आणि बारीक चिरलेली मिरची ची फोडणी करून बारीक चिरलेला अळू आणि चुका डायरेक्ट फोडणीत घालतात. वाफेवराच एकदम मऊ गाळ शिजतो अळू नंतर घोटून घ्यायचा आणि बेसन पीठ घालून पुनः एकजीव करावे
वाह मस्तच झाली आहे अळुची भाजी.
Very nice रेसिपी बेस्ट रिव्यू
Thanks ji
Thank u kaku.......खूपच छान झालीय भाजी आज मी केली!👍👌👌
ताई तुम्ही खूप छान पद्धतीने माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.मी आळूच बंद करते परंतु त्या मध्ये बेसन वापरत नाही.तुमची भाजी बेसनामुळे छान मिळून आली.
Mast Recepi sathi thank you so much kaku🙏👍
खूपच छान अनुराधाताई! मी आज केली छान झाली होती. पानांच्या विषयीची माहिती दिलीत ती मला ठाऊक नव्हती. खूप खूप धन्यवाद.
खूप छान पद्धतीने सांगितले,काकु धन्यवाद
सेम माझ्या आई अणि मावशी सारख्या बोलता तुम्ही. अणि भाजी पण एकदम सेम to सेम आहे. खूप मस्त thank you so much अनुराधा मावशी. आता मी करून बघते अणि अपडेट करते. 😊
मी आज केली खूपच छान झाली एकदम मस्त घरातील सगळ्यांना खूप खूप😋 आवडली मी पहिल्यांदाच बनवली धन्यवाद
,🙏🙏
अनुताई , आळूची भाजी आणि देठाची कोशिम्बीर दोन्ही एकदम टेस्टि आहे.
पहिल्यांदाच बनवलं. तुमच्या मुळे छान जमलं. खूप धन्यवाद.पुढील कार्यास अनंत शुभेच्छा
Kaku sugran ahat ..Annapurna ahat tumhi thank you
अतिशय चविष्ट झाली होती भाजी तुमच्या रेसिपीने...
धन्यवाद
काकू मी आणि सासूबाई मिळून आज केली आळूची भाजी....मस्त झाली...thanku काकू❤❤❤
va khupach tasty alu chi bhaji peshwai thatachi.
अनुताई, तुमच्या प्रमाणे भाजी केली, खूपच छान झाली. ताकातल्या पातळ भाजी ची पण रेसिपी सांगा. धन्यवाद
मला तुमची सांगण्याची पद्धत फार आवडते.. शांतपणे आणि चांगल्या मराठीत. 💕
खूप छान सांग ता
Tumhi daakhvlya pramane agadi tantotanta bhaji me karun pahili.... Khupach chaan jhali aahe ... Atta hya pudhe ashich bhaji me karat jaeen... Thank you very much kaku....
Khup ch chhan...tumchi samjaun sangnyachi paddhat apratim
धन्यवाद
काकू तुमच्या सगळ्या रेसीपी एक नंबर असतात
🙏🙏
V nice recipe. I reduced work, I cooked both aalu, ambatchuka, etc in one pan only.& rest is as it is. Thanks Tai.
Khup chaan
खूप छान देठाच पण खूप खूप छान उपयोग केला!
aj tumchi recipe vaprun aluchi bhaji keli..khup chhan jamli..thanks for easy and detailed recipe
खूप छान आहे अनुराधा ताई रेसिपी मी नक्की करून बघेन बघितल्यावर तुम्हाला कमेंट्स द्वारे सांगेन सांगितल्या बद्दल धन्यवाद 😮❤
मस्तच मी पण अशीच करते. भाजी आणि रायतं पण
खूप छान मी पुण्यात हे अळु खालल पण रेसिपी माहीत नव्हती आपण खूप छान पद्धतीने दाखवली
Kity chhan mavshi. Khup chhan. Ishwar tumhala 100varshe ayushya devo.
Kaku aluchi bhaji madhe tumhi mulyache kap nahi ghatlet te pan khup chhan lagtat
आज मी करणार आहे.आणि रेसिपी नीट माहीत नव्हती त्यामुळे विचार केला एकच चॅनल आहे जो अगदी परफेक्ट रेसिपी देईल तो म्हणजे तुमचा 😊👌
Mast receipe ahe tai nakki try Karen 🙏🙏
मस्त.उद्याच करणार आहे अशीच भाजी
काकू नमस्कार.
घरात सर्वांची आवडती भाजी. आपण सोप्या पद्धतीने शांतते ने करून दाखवली. आमचा कडे ही अगदी अशीच करतात.
लसूण ऐवजी हिंग मोठ्या सुक्या लाल मिरची टाकून फोडणी करतात.त्याने मिरची ची खमंग चव येते. ज्याना ही चुरून तिखट खायच असते ते तस खाऊ शकतात.
फक्त फरक एवढा कि चणा डाळ अगोदर दोन तीस तास भिजवून ठेवतात जेणे करून ती लवकर शिजते.ह्या डाळी सोबत खोबर्या चे काप ,शेंगदाणे ही अंदाजाच पाणी ठेऊन कुकर मध्ये शिजवून घेतात.
अळूची पाने, चिंचेचा आंबट पणा नंतर ही गळ्यात खूप खखवते म्हणून तिचा जागी पालक आणी आंबट चुका चिरून पातेलीत कोंबट पाण्यात जरा शी साखर घालून नुसती एक ऊकळी काढून लगेच गाळून त्या ला गार पाण्यात टाकतात.मग पीळून शेवटी भाजीत घालतात.त्याने भाजी चा सुंदर हिरवा रंग चिंच असून आणी शिजल्यावर ही छान राहतो.
पुढची पीढी पण पारंपारिक पदार्थ शिकत असेल.हे महत्वाच आहे.
धन्यवाद.
खूप छान व मना पासून सांगितले खूप ख्यप धन्यवाद 🙏
@@AnuradhasChannel
नमस्कार काकू
प्रतिसाद गोड करून घेतला हा आपला खरा मोठे पणा आहे।आपल सौम्य स्वभाव व्यक्तित्वमत्वाला आम्ही,घरातील च वरिष्ठ व्यक्ति सारखा समझून काही विचार व्यक्त
करू पावतो। म्हणून काही चुकल्यास क्षमस्व ।अणी खूप आभार।
Aluchya dethanchia raita khup chan recipe nakki karun baghen
अनुराधा ताई मी आळुची भाजी करुन बघितली खूप छान झाली मला खूपचं आवडली आणि तुम्ही खूप गोड आवाजात सांगता मला तुमच्या कण पुस्तके घ्यायची आहे तुम्हची रेसिपी खूप छान आहे सांगितल्या बद्दल धन्यवाद खूप खूप छान 😢😮
plZ 9823335790what's up कराल का धन्यवाद
Thank you Anuradhatai . आलचीं पटल भाजी अप्प्रेतीम जाली
बाकी रेसिपी खुप छान आहे आलू ची भाजी
Thanks Anuradha tai pneri alu chi bhaji
Khup dhanyavad kaku tumchya mule karu shakale adhi karayche pan hya paddhatine khup chan chav aliye 🙏
धन्यवाद
काकु... मी पण exactly अशीच भाजी करते. 😋😋😊😊...फक्त नैवेद्य्यासाठी नसेल तर त्या फोडणीत शेवटच्या फोडणीत लसूण घालते... खुप छान लागतो.
हो ग मला सुद्धा कधी कधी अशी लसणीची फोडणी दिलेली भाजी आवडते खूपच छान लागते, thanks नक्की करीन
खूप छान पद्धतीने सांगितले
धन्यवाद
मला तुमच्या सगळ्या रेसिपी आवडतात
Khup khup Chhan Receipe Madam
खूप, छान, भाजी, मी, करून, बघेल
आज्जी भाजी खुप छान मस्त धन्यवाद
खूप धन्यवाद
छान, माझी आई अळूची देठी करायची ,आठवण झाली, मस्तच
Khup Chan mi nakki Karun pahin
Khupach chan kaku. Mi aaj pahilyandach keli hi bhaji sagale khush zale. Thank you 🙏
एकदम छान आहे.नविन पाककृती शिकायला मिळाली.धन्यवाद, आजी.
काकू एक सांगायचे होते की,एका आठवड्यातून एक वार असा घ्या की, तुम्ही आमचे प्रश्न तुमची उत्तरे असा आठवड्यातून एका वाराला विडीओ करा.त्या आम्ही सर्वांनी विचारलेली प्रश्र्नांची तुम्ही उत्तरे देऊ शकता ती सणांविषयी माहिती असो की,व्रतांन विषयी असो की पदार्थांच्या रेसिपी असो .हे असे केले तर छान होईल.त्याला नावसुद्धा द्यावे .तुमचे प्रश्न माझी उत्तरे "असे छान नाव द्यावे .त्या काकू. तुम्ही सर्वांच्या प्रश्र्नांची उत्तरे देऊ शकता. 🙏🙏🙂🙂
खरय
Agdi barobar
Khup Chan kaku, DHANYWAD
Khupach chhan. Masale bhat hi shikava ekda
Recipi kartana pl bhaji madhe vaparlele spun eka plate madhe ka thevat jave. Pahila pan swachha vate. Nahitar gachal vate.
Mi aj hya receipe ni bhajikeli....apratim zali
धन्यवाद
रेसिपी खूप छान
माझी आई आणि सासुबाई अळूची भाजी करतात तर कूकर मध्ये शिजवत नाहित
तेल आणि methyachi आणि बारीक चिरलेली मिरची ची फोडणी करून बारीक चिरलेला अळू आणि चुका डायरेक्ट फोडणीत घालतात. वाफेवराच एकदम मऊ गाळ शिजतो अळू नंतर घोटून घ्यायचा आणि बेसन पीठ घालून पुनः एकजीव करावे
V nice pls tai tyat chinch ghalayachi ka sanga
खूप छान रेसिपी आणखी छान छान रेसिपी दाखवा आई
खुप छान आहे रेसिपी काकु
Khuuuuuup sunder.aaii tuza recipe chi watta phahato.thanks.khupch chan.
खूप छान सांगता तुम्ही
मला अळूची भाजी खूप खूप आवडते। ।तुम्ही केलेली पाहून खाऊ वाटतेय। ।
मस्त..आमची मालवणी paddathtine vegli असते.aluchya dethachi कोशिंबीर prathamch baghithli छान...
🙏🙏
Wah chan zali bhaji.
एकदम माझ्या आई आणि आजी सारख्या वाटलात.. खूप छान सांगितले!!! अशाच महाराष्ट्रीयन पदार्थ बनवा आणि आम्हाला सांगा!!!
Kup chan, Thank you
ताई तुम्ही खूप छान माहिती दिली आहे👌🙏 🙏
Mi banwali ..sarwana khop awadli ..thank you.. :)
तुमच्या सारखी बनवली खुपच आवडली
अनुराधाजी, अळू च्या भाजीचा विडिओ फार आवडला !कमी साहित्य व उत्तम चवी साठी ही रेसिपी उत्कृष्ट आहे.......
धन्यवाद अनुराधाजी !
Thanks kaku. Mi nakki karun baghel
Khup chhan,
Mi asha paddhatine karun baghen aluchi bhaji n aluchya dethanchi koshimbir, dhanyawad Kaku
फार मस्त...👌👌👌
🙏🤤Donhi hi resipis khup chaan aani yummy.
Aaji br ka, khup chhan
खूप खूप सुंदर आहे केली भाजी आणि कोशिंबीर काकू तुम्हाला खूप खूप धन्यवाद नमस्कार
khup khup chhan h bhaji
Kaku aluche deth pan chirun ghalayche cooker madhe shijtana, ani kaku ambat chuka ghatla ahe na mag chinch nahi ghalychi
मस्त ताई मी तुमचे सर्व पदार्थ पाहते मला फार आवडतात गुलाबजाम करताना खोव्यात अरारोट पावडर टाकून कसे करावेत चांगले होतील का
Khup chhan vatli
Anuradha kaku, replya baddal thanks🙏
Tumachi aluchi bhaji pahili. khup chan vatali, me nakki karun Baghel. Tasech tumache etar vidio suddha pahar aahe. Tumhi barech vishaya cover kele aahe tya baddal tumache kautukach batate.
Layee bharee 👌
खूप छान ताई दाखवलं
Kaku Me Aaj Puneri Alu Kele Khup Sunder Zhale Khup Khup Dhanyvad Kaku🙏🙏
धन्यवाद
वा वा खूपच छान , खूप आनंद झाला, मुख्य म्हणजे तुम्हाला भाजी आवडली ते धन्यवाद
Wa apratim
मला खूप आवडली, आईआजीची आठवण आली
Alu kontyahi prakarchi asli tari kovli pana ghyavit
खुपच छान ❤
khup chan. Aaj mee banovle. gharat saglyana khupach avadli
नमस्कार, खूप छान वाटले , असच लोभ व प्रेम असू द्यावा
Bhaji kup chan zali
Tumhi tipical Maharashtrian aaji vatata khup aavdate
Mala far avadtat asha bhajya!
Tondala chav aananarya!
अगदी अशीच आम्ही अळूची भाजी करतो . देठाची कोशिंबीर नक्की करून बघेन . मस्तच आहे.😋
Aapan sakshat Annapurna Devi aahat
तुमच्या सर्व रेसिपीज खूप छान असतात , आई आजी शिकवती आहे असं वाटतं अगदी
Kaku fakt chanch use keli tr chalel kaa..
Chuka nsel tr.. Pls sanga
Khup chan👌👌👌👍
Khupach chan
खूप छान काकू 👌👌.... एकदम authentic
खुप छान शिकवलीत काकू.
Wah mast
🙏😊Kaku kiti taap tip kitchen aahe taambaya aani pitalechi bhaandi pan Aagdi lakhalakha karat aahet.
Kdhai chan ahe kuthun ghetli
Bhajicha aalu milato