डोळ्यांतून पाणी येणे बंद होत नाही. | Watering Eye Causes, Symptoms, Treatment (Marathi)

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 86

  • @nandadeepeyehospital
    @nandadeepeyehospital  8 หลายเดือนก่อน +1

    CONTACT US:
    phone: 92 2000 1000.
    Email: nandadeepeyehospital@gmail.com
    For appointment: wa.me/919028817100?text=Appointment
    Website: www.nandadeepeyehospital.org
    Facebook: facebook.com/nandadeepeyehospital
    Instagram: instagram.com/nandadeep_eye_hospital/?hl=en

  • @deelipmarlegaonkar8407
    @deelipmarlegaonkar8407 9 หลายเดือนก่อน +1

    अतिशय उत्कृष्ट माहिती धन्यवाद

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  9 หลายเดือนก่อน

      व्हिडिओला प्रतिसाद दिल्याबद्दल व नंदादीप नेत्रालय ला संपर्क केल्याबद्दल धन्यवाद.अपॉइंटमेंटसाठी व कोणत्याही माहितीसाठी आपण 9220001000 ह्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधू शकता.धन्यवाद

  • @roshanmulani6444
    @roshanmulani6444 9 หลายเดือนก่อน

    Thakiu

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  9 หลายเดือนก่อน

      You're Most Welcome Sir, Please Like, Share and Subscribe to our channel: th-cam.com/channels/r5uvGT2u89t0S-t9PalrUg.htmlfeatured

  • @shwetajoshi4315
    @shwetajoshi4315 11 หลายเดือนก่อน

    Khup sundar mahiti sir😊

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  11 หลายเดือนก่อน

      आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद. भेटीसाठी आणि कोणत्याही माहितीसाठी 92 2000 1000 वर संपर्क साधा. आमच्या चॅनेलची सदस्यता घ्या: th-cam.com/channels/r5uvGT2u89t0S-t9PalrUg.htmlfeatured

    • @rajanikudale253
      @rajanikudale253 10 หลายเดือนก่อน

      डञङङफ़​

  • @ganeshsatpute1898
    @ganeshsatpute1898 8 หลายเดือนก่อน

    धन्यवाद सर जी.

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  8 หลายเดือนก่อน

      आपका बहुत-बहुत धन्यवाद। कृपया हमारे चैनल को लाइक, शेयर और सब्सक्राइब करें।
      channel: th-cam.com/channels/r5uvGT2u89t0S-t9PalrUg.htmlfeatured

  • @ShwetaliJadhav-c9x
    @ShwetaliJadhav-c9x 9 หลายเดือนก่อน

    Thank uu so much sir

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  9 หลายเดือนก่อน

      Most Welcome. Please Like, Share and Subscribe to our channel: th-cam.com/channels/r5uvGT2u89t0S-t9PalrUg.htmlfeatured

  • @Tusharbhittam
    @Tusharbhittam ปีที่แล้ว +1

    Sir nytsagimus var video banva please 😢

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  ปีที่แล้ว

      नंदादीप नेत्रालय ला संपर्क केल्याबद्दल धन्यवाद, हो नक्कीच. आम्ही लवकरच व्हिडिओ करू, भेटीसाठी आणि कोणत्याही माहितीसाठी 92 2000 1000 वर संपर्क साधा. आमच्या चॅनेलची सदस्यता घ्या: th-cam.com/channels/r5uvGT2u89t0S-t9PalrUg.htmlfeatured

  • @bharatsali3468
    @bharatsali3468 7 หลายเดือนก่อน

    Thank you so much sir

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  3 หลายเดือนก่อน

      Hello, Thank you very much for your valuable feedback. For appointment and any information contact 92 2000 1000 Subscribe to our channel: th-cam.com/channels/r5uvGT2u89t0S-t9PalrUg.htmlfeatured

  • @sumanmahamulkar397
    @sumanmahamulkar397 9 หลายเดือนก่อน

    Sir, माझा मुलाच्या डोळ्यातून 4दिवस झाले पाणी येतेय उजव्या डोळ्यातून आणि डोळा उजेडात झकतोय तर उपाय सांगा आम्ही ciprofloxacin dexamethasone ciplox-D हा drops सोडतोय त्रास होतो आहे. उपाय सांगा

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  9 หลายเดือนก่อน

      व्हिडिओला प्रतिसाद दिल्याबद्दल व नंदादीप नेत्रालय ला संपर्क केल्याबद्दल धन्यवाद, डोळ्यामधून नेमके कशामुळे पाणी येत आहे यासाठी डोळ्यांची पूर्ण तपासणी करून घेणे गरजेचे आहे. तसेच डॉक्टरांच्या साल्याशिवाय कोणतीही औषधे जास्त काळ वापरू नये. डोळ्यांची तपासणी करण्यासाठी तुम्ही जवळच्या नंदादीप शाखेस भेट द्या, जेणेकरून आमचे तज्ञ डॉक्टर तुम्हाला योग्य सल्ला आणि मार्गदर्शन करतील. अधिक माहिती साठी तुम्ही 9220001000 वर संपर्क करू शकता, अथवा तुमचा संपर्क क्रमांक आम्हाला दिलात तर आमचे प्रतिनिधी तुमच्याशी संपर्क साधतील.

  • @maheshkambale3439
    @maheshkambale3439 10 หลายเดือนก่อน

    Syringing test karnyas kiti kharch yeto sir

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  10 หลายเดือนก่อน

      नंदादीप नेत्रालय मध्ये संपर्क केल्याबद्दल धन्यवाद,सर रेगुलर केसपेपर फी आकारली जाते.ह्या टेस्ट साठी तुमच्याकडून कोणतेही extra charges घेतले जाणार नाहीत अधिक माहितीसाठी तुम्ही 9220001000 या आमच्या हेल्पलाइन नंबर वर फोन करू शकता धन्यवाद.

  • @ShwetaliJadhav-c9x
    @ShwetaliJadhav-c9x 9 หลายเดือนก่อน

    Ashi ek case ahe ki eka mulachya dolyatun asech pani yet hote tyamul tyacha dola korda pdla ani doctor mhanale tyavr ky ilaz nahi honar ata tyala ase kshamul jhal asel plz reply sir

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  9 หลายเดือนก่อน

      नमस्कार सर ,व्हिडिओला प्रतिसाद दिल्याबद्दल व नंदादीप नेत्रालायला संपर्क केल्याबद्दल धन्यवाद. सर तुम्ही जो प्रश्न विचारलेला आहे याचे दोन कारणे असू शकतात.
      1. पेशंटच्या डोळ्यांमध्ये जे पाणी तयार होते. तो जाण्याचा मार्ग जर ब्लॉक आहे का ते पाहणे गरजेचे आहे.
      2. पाणी साठवून ठेवण्यासाठी जो डोळ्यामध्ये ऑइलचा थर असतो जर त्याची कमतरता असेल तर डोळ्यांमध्ये पाणी थांबत नाही त्यामुळेही डोळे कोरडे होण्याचा त्रास उद्भवू शकतो.
      नेमके काय कारण आहे हे आमचे तज्ञ डॉक्टर तपासणी करून योग्य तो सल्ला देतील तर सर तुम्ही तुमचा संपर्क क्रमांक आम्हाला दिला तर आमचे प्रतिनिधी तुम्हाला कॉल करून तुमच्या जवळच्या शाखेमध्ये अपॉइंटमेंट देऊ शकतो.

  • @ShwetaliJadhav-c9x
    @ShwetaliJadhav-c9x 10 หลายเดือนก่อน

    Majhya mulachya dolyatun lahanpanapasun pani yete to ata 4 years complete ahe. Pani yene chalu ahe doctor mhanale nali block ahe. Mulala ky problem honar nahi na tyamule

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  10 หลายเดือนก่อน

      नमस्ते सर, व्हिडिओ पाह्ण्याबाद्द्ल व नंदादीप नेत्रालायला संपर्क केल्याबद्दल धन्यवाद . तुमच्या डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे डोळ्यातून पाणी येण्याच महत्वाच कारण हे लासरू असू शकते.त्यामुळे तुमच्या मुलाच्या दृष्टीवर तर दूषपरिणाम नाही होणार पण डोळ्यातून सतत पाणी येत राहणार, त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य वेळेत उपचार करणे गरजेचे आहे. त्यावर चांगले उपचार उपलब्धही आहेत.
      आणखीन काही शंका असल्यास किवा कोणत्याही मदतीसाठी तुम्ही तुमचा पत्ता व संपर्क क्रमांक आम्हाला देऊ शकता किवा 920001000 ह्या हेल्पलाईन क्रमांक वर संपर्क साधू शकता.

  • @ShwetaliJadhav-c9x
    @ShwetaliJadhav-c9x 6 หลายเดือนก่อน

    Mla majhya mulala tumchyakde dakhvaych ahe punyatil shakhevha address tumhi sangu shkta ka plz sir. Tya hyapn dolyatun pani yete dr mhntat ek nali block ahe pn opretion chi garaj nahiye ani kel tripn 50 takke chance ahet success hoil. Pani yete mhnu. Tyachya dolyala ky infection honar nahi as mhntat plz reply sir

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  6 หลายเดือนก่อน

      नमस्कार सर, आमच्याशी कॉन्टॅक्ट केल्याबद्दल धन्यवाद सर. तुम्ही अजिबात काळजी करू नका आमच्या पुण्याच्या शाखेमध्ये तुमच्या मुलाची पूर्ण डोळ्याची तपासणी होईल आणि तिकडचे डॉक्टर तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करतील. पत्ता:- नंदादीप सेरी नेत्रालय 101-102, ब्लू सफायर बिझनेस पार्क, पुणे- नाशिक हायवे, गोविंद गार्डन हॉटेल जवळ, विश्वशांती कॉलनी, पिंपळे सौदागर, पुणे-411027
      📲फोन - 9220001000

    • @ShwetaliJadhav-c9x
      @ShwetaliJadhav-c9x 6 หลายเดือนก่อน

      Thank uu

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  หลายเดือนก่อน

      Welcome.

  • @akshaykamble1918
    @akshaykamble1918 ปีที่แล้ว

    Sir 2 mahinyat mi 2 vela opreshan kele aahe lasruche

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  ปีที่แล้ว

      नंदादीप नेत्रालयला संपर्क केल्या बद्दल धन्यवाद, तुमचा प्रश्न नेमका काय आहे हे आम्ही समजू शकत नाही आहोत, कृपया तुमचा संपर्क क्रमांक आम्हाला पाठवा जेणेकरून आमचे प्रतिनिधी तुम्हाला संपर्क करतील, अथवा 92 2000 1000 या क्रमांकावर संपर्क साधावा धन्यवाद.

  • @sarikasawant396
    @sarikasawant396 2 หลายเดือนก่อน +1

    Kolhapuratla Address padva

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार, नंदादीप नेत्रालय कोल्हापूर शाखा -
      ट्रेड सेंटरच्या मागे, 107, दत्तवाड बंगला, 1 ला मजला, 334-ई वॉर्ड, नवीन शाहूपुरी कोल्हापूर-416 001.अधिक माहितीसाठी 92 2000 1000 वर संपर्क करू शकता. धन्यवाद.

  • @artisanas5339
    @artisanas5339 หลายเดือนก่อน

    Roj ratri zoptana sarkya jambhya yetat aani dole lal hovun tyatun sarkhe pani yete. Ka bare Doctor??

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  หลายเดือนก่อน +1

      जांभई मुळे पाणी येणे normal आहे

  • @sukhadapatil-s7u
    @sukhadapatil-s7u ปีที่แล้ว

    sarkhe hote ka Tatum pas yeto

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  10 หลายเดือนก่อน

      सर वेळेवर उपचार न केल्यामुळे पुढचे दुष्परिणाम होऊ शकतात त्यामुळे तुम्ही योग्य उपचार त्वरित करून घ्या.

  • @vinayakparab3746
    @vinayakparab3746 ปีที่แล้ว

    Dolyachya mage fat jama zal ahe asa doctor ni sangitala.ani wel lagel asa bolale.

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  ปีที่แล้ว

      नमस्कार, याबाबतीत तुम्हाला योग्य सल्ला आणि मार्गदर्शन करण्यासाठी तुमच्या डोळ्याची सद्यस्थिती पाहणे आवश्यक आहे, त्यामुळे तुमच्या डोळ्यांची तपासणी करून घेण्यासाठी तुम्हाला आमच्या हॉस्पिटल ला भेट देणे गरजेचे आहे. तुमची अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी तुम्ही 9220001000 या आमच्या हेल्पलाइन नंबर वर फोन करू शकता, अथवा तुम्ही तुमचा नंबर आम्हाला दिलात तर आमचे प्रतिनिधी तुम्हाला फोन करून तुमची अपॉइंटमेंट बुक करू शकतात. नंदादीप नेत्रालय मध्ये संपर्क केल्याबद्दल धन्यवाद.

  • @dsghaisasghaisas149
    @dsghaisasghaisas149 8 หลายเดือนก่อน

    माझ्या डाव्या डोळ्याची पापणी थोडी खाली आल्याने पाणी येतं असं डाॅ म्हणणं आहे.आॅपरेशनचा सल्लाही दिला आहे.पण त्यामुळे पाणी येण्याचं बंद होईल ही खात्री नाही असंही अन्य डॉ.म्हणणं. आहे.त्यामुळे शस्त्रक्रिया करावी का हा प्रश्न आहे.माझे वय ७८ चालू आहे.

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  8 หลายเดือนก่อน

      नमस्कार, प्रश्न केल्याबद्दल धन्यवाद. डोळ्याची पापणी खाली येणे याचे कारण आणि डोळ्यातून पाणी येण्याचे कारण दोन्ही वेग वेगळ्या गोष्टी आहेत. दोनी गोष्टी एक मेकांचा संबंधित नाहीयेत. अधिक माहिती साठी कृपया तुम्ही तुमचा फोन नंबर आम्हाला देऊ शकता किंवा आमच्या हेल्पलाइन नंबर 9220001000 वर संपर्क करून आमच्या समुपदेशकांशी याविषयी सविस्तर चर्चा करू शकता, अथवा हॉस्पिटलमध्ये प्रत्यक्ष भेट देऊन योग्य ती तपासणी केल्यानंतर तुम्हाला योग्य तो सल्ला दिला जाईल. नंदादीप नेत्रालयशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद.

  • @nivruttikhadke2012
    @nivruttikhadke2012 หลายเดือนก่อน +1

    डॉक्टर माझे वय 47 आहे महिना 15 दिवसांनी एका डोळ्याने अचानक अंधुक अंधुक दिसायला लागते पाणी येते उपाय सांगा

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  หลายเดือนก่อน

      नमस्कार सर, नंदादीप नेत्रालय मध्ये बुबुळापासून पडद्यापर्यंत होणाऱ्या सर्व आजारांचे अत्याधुनिक उपचार पध्दती उपलब्ध आहेत.याबाबतीत तुम्हाला योग्य सल्ला आणि मार्गदर्शन करण्यासाठी तुमच्या डोळ्याची सद्यस्थिती पाहणे आवश्यक आहे, नक्की कशामुळे अंधुक दिसत आहे हे पाहणे गरजेचे आहे. त्यामुळे तुमच्या डोळ्यांची तपासणी करून घेण्यासाठी तुम्हाला आमच्या हॉस्पिटल ला भेट देणे गरजेचे आहे. तुमची अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी तुम्ही 92 2000 1000 या आमच्या हेल्पलाइन नंबर वर फोन करू शकता, अथवा तुम्ही तुमचा नंबर आम्हाला दिलात तर आमचे प्रतिनिधी तुम्हाला फोन करून तुमची अपॉइंटमेंट बुक करू शकतात. नंदादीप नेत्रालय मध्ये संपर्क केल्याबद्दल धन्यवाद.

  • @revatisaiawadekar
    @revatisaiawadekar 2 หลายเดือนก่อน

    Sar majya dolya banda hotat

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार, तुम्हाला होणाऱ्या अडचणी समजू शकतो, नक्की कशामुळे डोळे बंद होत आहेत हे पाहणे गरजेचे आहे.याबाबतीत तुम्हाला योग्य सल्ला आणि मार्गदर्शन करण्यासाठी तुमच्या डोळ्याची सद्यस्थिती पाहणे आवश्यक आहे. तसेच नंदादीप नेत्रालय मध्ये बुबुळापासून पडद्यापर्यंत होणाऱ्या सर्व आजारांचे अत्याधुनिक उपचार पध्दती उपलब्ध आहेत.अधिक माहितीसाठी 92 2000 1000 यावर संपर्क करू शकता.धन्यवाद.

  • @priyankametakari8505
    @priyankametakari8505 5 หลายเดือนก่อน

    Mazya mulachya dolyatun pani aani yellow colour chi gan yeti aani dole cipdtat

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  4 หลายเดือนก่อน

      नमस्कार, डोळ्यातील पाणी नेमक्या कोणत्या कारणामुळे येत आहे हे आधी आपल्याला तपासून पहावे लागेल त्यानुसार योग्य त्या औषधोपचार देऊन आपण ह्याचे प्रमाण तसेच डोळ्यातील घाण येणे थांबवू शकतो.आमच्या 9220001000 या नंबर वर संपर्क करून आमच्या समुपदेशकांशी याविषयी सविस्तर चर्चा करू शकता, अथवा हॉस्पिटलमध्ये प्रत्यक्ष भेट देऊन योग्य ती तपासणी केल्यानंतर तुम्हाला योग्य तो सल्ला दिला जाईल. धन्यवाद.

  • @BhaiGarage
    @BhaiGarage หลายเดือนก่อน

    सर माझा मुलगा 6महिनाचा आहे दोळतून पाणी व घान येते. काही उपाय सांगा सर

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  หลายเดือนก่อน

      नमस्कार, नंदादीप नेत्रालय मध्ये यावरील नक्कीच उपाय आहेत.याबाबतीत तुम्हाला सल्ला आणि मार्गदर्शन करण्यासाठी तुमच्या डोळ्याची सद्यस्थिती पाहणे आवश्यक आहे.डोळ्यांची पुर्ण तपासणी झाल्यावरच योग्य सल्ला देता येईल.यासाठी तुम्ही आमच्या जवळच्या शाखेस भेट देऊ शकता.अधिक माहितीसाठी 92 2000 1000 वर संपर्क करू शकता. धन्यवाद.

  • @sukhadapatil-s7u
    @sukhadapatil-s7u ปีที่แล้ว

    mala dolala karat sarkhe hote

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  ปีที่แล้ว

      नंदादीप नेत्रालय ला संपर्क केल्याबद्दल धन्यवाद,याबाबतीत तुम्हाला योग्य सल्ला आणि मार्गदर्शन करण्यासाठी तुमच्या डोळ्याची सद्यस्थिती पाहणे आवश्यक आहे, त्यामुळे तुमच्या डोळ्यांची तपासणी करून घेण्यासाठी तुम्हाला आमच्या हॉस्पिटल ला भेट देणे गरजेचे आहे. तुमची अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी तुम्ही 922001000 या आमच्या हेल्पलाइन नंबर वर फोन करू शकता, अथवा तुम्ही तुमचा नंबर आम्हाला दिलात तर आमचे प्रतिनिधी तुम्हाला फोन करून तुमची अपॉइंटमेंट बुक करू शकतात.

    • @JagannathWalekar
      @JagannathWalekar 10 หลายเดือนก่อน

      माहेतिआफनदना​@@nandadeepeyehospital

  • @rupeshrinjad4525
    @rupeshrinjad4525 5 หลายเดือนก่อน

    हॅलो सर माझे डोळे संध्याकाळी दुखतात त्याच्यावर उपाय सांगा

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  4 หลายเดือนก่อน

      नमस्कार,
      तुम्ही विचारलेल्या प्रश्नाबद्दल धन्यवाद, पण अशा काही प्रश्नांची उत्तरे या माध्यमातून देणे अवघड होते, कृपया तुम्ही तुमचा संपर्क नंबर आम्हाला देऊ शकता किंवा आमच्या 9220001000 या नंबर वर संपर्क करून आमच्या समुपदेशकांशी याविषयी सविस्तर चर्चा करू शकता, अथवा हॉस्पिटलमध्ये प्रत्यक्ष भेट देऊन योग्य ती तपासणी केल्यानंतर तुम्हाला योग्य तो सल्ला दिला जाईल. धन्यवाद.

  • @maheshkadam9666
    @maheshkadam9666 4 หลายเดือนก่อน

    आपल्या मुंबई मुलुंड शाखा येथील संपर्क किंवा पत्ता द्यावा

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  4 หลายเดือนก่อน

      तळमजला, ऑक्सिस बँकेच्या मागे नेपच्यून बिल्डिंग, नेताजी सुभाष रोड, मुलुंड स्टेशन जवळ मुलुंड पश्चिम मुंबई. फोन नंबर :- 070281 00023
      g.co/kgs/Lc7efK4

  • @Nilam2710
    @Nilam2710 3 หลายเดือนก่อน

    सर माझे ८ वर्षाची असताना लासरू च ऑपरेशन झाले होते, मी आता २२ वर्षाची आहे... तेव्हा पासून मला सर्दी चा खूप त्रास झाला आहे... Regular सर्दी सुरूच असते... २/४ दिवसातून काही turbinates खूप त्रास देतात... अस सतत सुरूच आहे... Blockage sudha आहे नाका मध्ये... एक dr bolle one side chi nose chi line band करुन एकच लाईन मधून श्र्वास सुरू ठेवू... त्यामुळे मला सर्जरी ची खूप भीती वाटत आहे.

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  2 หลายเดือนก่อน

      चांगल्या ENT डॉक्टर चा सल्ला घ्या.. घाबरू नका.

  • @dnyaneshwarshinagare4781
    @dnyaneshwarshinagare4781 หลายเดือนก่อน

    सर माझ्या एकाच डोळ्यातून पाणी व घाण येतीय...

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  หลายเดือนก่อน

      नमस्कार, तुम्हाला होणाऱ्या अडचणी आम्ही समजू शकतो.यावरील सर्व आधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहेत.याबाबतीत तुम्हाला योग्य सल्ला आणि मार्गदर्शन करण्यासाठी तुमच्या डोळ्याची सद्यस्थिती पाहणे आवश्यक आहे. तपासणी नंतरच योग्य सल्ला देता येईल.आपल्या जवळच्या शाखेत भेट द्या.तुमची अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी तुम्ही 92 2000 1000 या आमच्या हेल्पलाइन नंबर वर फोन करू शकता, अथवा तुम्ही तुमचा नंबर आम्हाला दिलात तर आमचे प्रतिनिधी तुम्हाला फोन करून तुमची अपॉइंटमेंट बुक करू शकतात. धन्यवाद.

  • @manoharrane1595
    @manoharrane1595 9 หลายเดือนก่อน

    माझ्या बायकोच्या डोळ्यातून सतत पाणी वहात होते . तेव्हा मुंबईला डॉ . नी ऑपरेशन करून बायपास नलीका घालावी लागेल . पण आज ऑपरेशन करून 3 वर्षे झाली तरीही पाणी गळायचे बंद झाले नाही . पुन्हा ऑपरेशन करावे लागेल का? डोळ्यांच्या लिक्विड चा काहीही उपयोग होत नाही . तसेच दोन महिन्या पासून माझ्या उजव्या डोळ्यातून पाणी वहाते . ऑपरेशन करून फायदा होईल का ?

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  9 หลายเดือนก่อน

      नमस्कार सर,व्हिडिओला प्रतिसाद दिल्याबद्दल व नंदादीप नेत्रालय ला संपर्क केल्याबद्दल धन्यवाद
      ऑपरेशन केल्यानंतर ही तुमच्या पत्नीच्या डोळ्यातून अजूनही सतत पाणी वाहत असल्यास कृपया तुमच्या डॉक्टरांकडून लगेचच फेर तपासणी करून घ्या .
      ऑपरेशन नंतर घातलेली नलिका चे नक्की काय झालेले आहे ते फक्त तपासणी करूनच समजू शकते.
      तुमच्या डोळ्याची ही तपासणी करून घ्या बऱ्याच वेळा उन्हाळ्यात कोरडेपणा मुळे ही डोळ्यातुन पाणी जाऊ शकते आणि डोळ्यातून नाकात जाणारी नलिका ब्लॉक झाल्याने ही पाणी सतत वाहू शकते जे तुम्हाला माहित आहेच..
      तुमच्या दोघांसाठी ही नक्की काय कारण आहे हे तपासूनच आपल्याला समजू शकेल.
      तुम्ही जर मुंबईत असाल तर मुंबईत मुलुंड मध्ये नंदादीप नेत्रालय ची एक ब्रांच आहे तिथे तुम्ही तपासणी करून घेऊ शकता. 9220001000 वर आमचा संपर्क साधून तूम्ही जवळच्या केंद्रात अपॉइंटमेंट बुक करू शकता.
      धन्यवाद.

  • @vinayakparab3746
    @vinayakparab3746 ปีที่แล้ว

    Dolyatun pani yete ani dole lal astat.ani dolyat ushanata watate.2 months zale treatment kartey pn effect nahi zala

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  ปีที่แล้ว

      नंदादीप ला संपर्क केल्या बद्दल धन्यवाद. तुम्हाला होणाऱ्या अडचणी आम्ही समजू शकतो, पण सर तपासणी केल्या शिवाय आम्ही अचूक सल्ला नाही देऊ शकत. नंदादीप येथे बुबुळापासून पडद्यापर्यंत होणाऱ्या सर्व आजारांचे अत्याधुनिक उपचार पध्दती उपलब्ध आहेत . एकदा व्यवस्थित तपासणी केल्या नंतर आम्ही तुमच्या दृष्टीत किती सुधारणा होऊ शकते ते नक्की सांगू शकतो. तुमची अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी तुम्ही 9220001000 या आमच्या हेल्पलाइन नंबर वर फोन करू शकता, अथवा तुम्ही तुमचा नंबर आम्हाला दिलात तर आमचे प्रतिनिधी तुम्हाला फोन करून तुमची अपॉइंटमेंट बुक करू शकतात.

    • @vanitadhaktode1915
      @vanitadhaktode1915 ปีที่แล้ว

      Punyat kuthe aahet hospital pls share your location..

  • @vinayakkoravi352
    @vinayakkoravi352 3 หลายเดือนก่อน

    Dr माझ्या डोळ्यात फक्त पाणी राहत असते.. आणि पाणी बाहेर येत नाही पण डोळ्यात पाणी नेहमी भरलेलं असते काय उपाय आहे काय ह्यावर प्लीज रिप्लाय

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  3 หลายเดือนก่อน +1

      नंदादीप ला संपर्क केल्या बद्दल धन्यवाद. तुम्हाला होणाऱ्या अडचणी आम्ही समजू शकतो, पण सर तपासणी केल्या शिवाय आम्ही अचूक सल्ला नाही देऊ शकत. नंदादीप येथे बुबुळापासून पडद्यापर्यंत होणाऱ्या सर्व आजारांचे अत्याधुनिक उपचार पध्दती उपलब्ध आहेत . कृपया तुमचा नंबर पाठवा आमच्याकडून फोन करून तुम्हाला वेळ दिली जाईल अथवा भेटीसाठी आणि कोणत्याही माहितीसाठी 92 2000 1000 वर संपर्क साधा. धन्यवाद.

  • @sk.sandipkarad804
    @sk.sandipkarad804 5 หลายเดือนก่อน

    सर डोळ्यातुन सारख पानी येते बंदच होत नाही जेवड डोळ्यातुन पानी येते तेवढा डोळा दुखतोय सर काय तरी ऊपाय सांगा खुपच दुखतोय ओ सर आज 6 महिने झाले लवकर ऊपाय सांगा

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  5 หลายเดือนก่อน

      तुम्हाला होणाऱ्या अडचणी आम्ही समजू शकतो, पण सर तपासणी केल्या शिवाय आम्ही अचूक सल्ला नाही देऊ शकत नंदादीप नेत्रालय कडून काय सहायता हवी असेल तर कृपया तुमचा फोन नंबर शेअर करा ज्याने करून आमची हेल्पलाइन टीम तुमचाशी संपर्क करेल. किंवा आमचा हेल्पलाइन नंबर 9220001000 वर संपर्क साधा .

  • @vaishaliDhamanskar
    @vaishaliDhamanskar 4 หลายเดือนก่อน +1

    सर डोळ्यातून पण पाणी येतंय आणि नाकातून पण सर्दी सारखं होते

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  4 หลายเดือนก่อน

      नमस्कार, तुम्ही विचारलेल्या प्रश्नाबद्दल धन्यवाद, पण अशा काही प्रश्नांची उत्तरे या माध्यमातून देणे अवघड होते,याबाबतीत तुम्हाला योग्य सल्ला आणि मार्गदर्शन करण्यासाठी तुमच्या डोळ्याची सद्यस्थिती पाहणे आवश्यक आहे, कृपया तुम्ही तुमचा संपर्क नंबर आम्हाला देऊ शकता किंवा आमच्या 9220001000 या नंबर वर संपर्क करून आमच्या समुपदेशकांशी याविषयी सविस्तर चर्चा करू शकता, अथवा हॉस्पिटलमध्ये प्रत्यक्ष भेट देऊन योग्य ती तपासणी केल्यानंतर तुम्हाला योग्य तो सल्ला दिला जाईल. धन्यावाद.

    • @CricExpert92
      @CricExpert92 3 หลายเดือนก่อน

      Same bhau

  • @prakashgarude1730
    @prakashgarude1730 5 หลายเดือนก่อน

    लांबचे व जवळचे चांगले दिसते परंतु केंव्हातरी डाव्या डोळ्यात अचानक कला येतात मोतीबिंदू सुरूवात झाली आहे असे डॉक्टरांचे म्हणणे आहे तर ऑपरेशन करावे का

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  5 หลายเดือนก่อน

      नमस्कार, याबाबतीत तुम्हाला योग्य सल्ला आणि मार्गदर्शन करण्यासाठी तुमच्या डोळ्याची सद्यस्थिती पाहणे आवश्यक आहे, त्यामुळे तुमच्या डोळ्यांची तपासणी करून घेण्यासाठी तुम्हाला आमच्या हॉस्पिटल ला भेट देणे गरजेचे आहे. तुमची अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी तुम्ही 9220001000 या आमच्या हेल्पलाइन नंबर वर फोन करू शकता, अथवा तुम्ही तुमचा नंबर आम्हाला दिलात तर आमचे प्रतिनिधी तुम्हाला फोन करून तुमची अपॉइंटमेंट बुक करू शकतात. नंदादीप नेत्रालय मध्ये संपर्क केल्याबद्दल धन्यवाद.

  • @abhimanwagh9217
    @abhimanwagh9217 9 หลายเดือนก่อน

    डोळ्याला जखम झाली होती तीन वेळा ऑपरेशन झालय पण काहीच फरक नाही सतत डोळा सलत असतो, पाणी येतय 😢

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  9 หลายเดือนก่อน

      व्हिडिओला प्रतिसाद दिल्याबद्दल व नंदादीप नेत्रालय ला संपर्क केल्याबद्दल धन्यवाद. याबाबतीत तुम्हाला योग्य सल्ला आणि मार्गदर्शन करण्यासाठी तुमच्या ऑपरेशन झालेल्या डोळ्याची सद्यस्थिती पाहणे आवश्यक आहे कारण डोळ्यांना नेमका कशामुळे त्रास होत आहे हे आपल्याला पूर्ण तपासणी नंतर समजेल. कृपया तुम्ही जवळच्या नंदादीप शाखेत भेट द्या जेणेकरून आमचे तज्ञ डॉक्टर तुम्हाला योग्य सल्ला आणि मार्गदर्शन करतील. कोणत्याही अधिक माहिती साठी तुम्ही 9220001000 वर संपर्क करू शकता.

  • @BhaiGarage
    @BhaiGarage 4 หลายเดือนก่อน

    लहान मुलांच्या डोळतून पाणी येते सर 3 महिन्याच आहे

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  4 หลายเดือนก่อน

      नमस्कार, तुम्ही विचारलेल्या प्रश्नाबद्दल धन्यवाद, पण अशा काही प्रश्नांची उत्तरे या माध्यमातून देणे अवघड होते, याबाबतीत तुम्हाला योग्य सल्ला आणि मार्गदर्शन करण्यासाठी तुमच्या डोळ्याची सद्यस्थिती पाहणे आवश्यक आहे, कृपया तुम्ही तुमचा संपर्क नंबर आम्हाला देऊ शकता किंवा आमच्या 9220001000 या नंबर वर संपर्क करून आमच्या समुपदेशकांशी याविषयी सविस्तर चर्चा करू शकता, अथवा हॉस्पिटलमध्ये प्रत्यक्ष भेट देऊन योग्य ती तपासणी केल्यानंतर तुम्हाला योग्य तो सल्ला दिला जाईल. धन्यावाद.

  • @kaivalyapatkar6793
    @kaivalyapatkar6793 9 วันที่ผ่านมา

    गार वारे लागताच डोळ्यातून पाणी ये किंवा ac चे वारे लगतचे डोळ्यातून दिवस भर पाणी येत राहते डोळे सुजतात उपाय सुचवा घरात त्रास होत नाही बाहेर असताना त्रास होतो

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  9 วันที่ผ่านมา

      नमस्कार, हे एक Dryness चे लक्षण असू शकते. Dryness चे प्रमाण आणि त्याची स्थिती तपासणी नंतरच समजू शकते, आणि त्यानुसार योग्य उपचार सुरु करता येतील.नंदादीप नेत्रालयात Dryness साठीच्या सर्व अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहेत. तुम्हाला योग्य मार्गदर्शन देण्यासाठी, तुमच्या डोळ्यांची सध्यस्थिती पाहणे आवश्यक आहे.नंदादीप नेत्रालयच्या जवळच्या शाखेत भेट द्या.अधिक माहितीसाठी 92 2000 1000 वर संपर्क करा.धन्यवाद.

  • @bhagwanyadav8504
    @bhagwanyadav8504 ปีที่แล้ว

    👌🌹🤣

    • @bhagwanyadav8504
      @bhagwanyadav8504 ปีที่แล้ว

      Verigud तुमचे लेन्स ची माहिती दिल्या डॉक्टर धन्य 🌹🤣👌

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  ปีที่แล้ว

      आपल्या अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटीसाठी आणि कोणत्याही माहितीसाठी 92 2000 1000 वर संपर्क साधा. आमच्या चॅनेलची सदस्यता घ्या: th-cam.com/channels/r5uvGT2u89t0S-t9PalrUg.htmlfeatured

  • @sambhajisankpal24
    @sambhajisankpal24 4 หลายเดือนก่อน

    डोळ्यात पापणी आत मध्ये फुतकुळी उठणे उपाय

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  4 หลายเดือนก่อน

      नमस्कार सर, काही प्रश्नांची उत्तरे या माध्यमातून देणे अवघड होते, कृपया तुम्ही तुमचा संपर्क नंबर आम्हाला देऊ शकता किंवा आमच्या 9220001000 या नंबर वर संपर्क करून आमच्या समुपदेशकांशी याविषयी सविस्तर चर्चा करू शकता, अथवा हॉस्पिटलमध्ये प्रत्यक्ष भेट देऊन योग्य ती तपासणी केल्यानंतर तुम्हाला योग्य तो सल्ला दिला जाईल.नंदादीप नेत्र रुग्णालयाच्या जवळच्या केंद्रात भेट घ्या. आमची केंद्रे सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, बेळगावी, पुणे,मुलुंड,जत,आष्टा,विटा,सावळज,सांगोला, येथे कार्यरत आहेत. नंदादीपमध्ये संपर्क केल्याबद्दल धन्यवाद.

    • @sambhajisankpal24
      @sambhajisankpal24 4 หลายเดือนก่อน

      @@nandadeepeyehospital Esic ahe काय

    • @nandadeepeyehospital
      @nandadeepeyehospital  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार सर, कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) हा भारत सरकारने कर्मचाऱ्यांच्या आरोग्य आणि आर्थिक सुरक्षेसाठी सुरू केलेला एक अग्रगण्य सामाजिक सुरक्षा आणि आरोग्य विमा उपक्रम आहे. ही योजना नंदादीप नेत्रालय कोल्हापूर व रत्नागिरी या शाखेंमध्ये उपलब्ध आहे.याबाबत अधिक माहितीसाठी 92 2000 1000 यावर संपर्क करू शकता.धन्यवाद.