Vidhan Sabha निवडणुकीतील पराभवानंतर Sharad Pawar नेमकी कोणती खेळी खेळतील? कमबॅकसाठी काय असेल प्लॅन?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 230

  • @smmarathi1
    @smmarathi1 5 ชั่วโมงที่ผ่านมา +123

    राजकारणात कधी कोणीही संपत नाही...

    • @Hinduism98
      @Hinduism98 5 ชั่วโมงที่ผ่านมา +6

      त्याचं वय संपले 😂

    • @surajsangolkar8793
      @surajsangolkar8793 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      फडणवीस याची भाषा बोलू लागले तुम्ही जे बोलले फडणवीस संपले

    • @mauli8159
      @mauli8159 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      जातीवादी शरद पवार काय अमृत पिऊन आला नाही, कधीतरी मरण निश्चित आहे

    • @nileshpawar2715
      @nileshpawar2715 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      फडणवीस ला लय हिनवले यांनी मी पुन्हा येईन म्हणून सगळ्यांना गाडून 2 वेळा आला😂😂

  • @aeoninsights
    @aeoninsights 5 ชั่วโมงที่ผ่านมา +50

    १२.५% वोट शेअर आहे ०९ उमेदवार पिपाणी मुळे पराभूत झालेत आणि १५उमेदवार थोडक्यात पराभूत झालेत जनता सोबत आहे फक्त संघटना, प्रचारयंत्रणा सुधारावी लागेल

    • @kaps178
      @kaps178 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      हे जसे दुसऱ्यांना गुगली टाकतात.... तसे यांना पण सव्वाशेर भेटला त्याने यांना बोल्ड केले...

    • @travellersagar437
      @travellersagar437 ชั่วโมงที่ผ่านมา

      समोर सव्वाशेर आहे फडणवीस. जमेल काय बारामतीच्या काकांना? 😂😂😂

  • @neerajwandre9158
    @neerajwandre9158 5 ชั่วโมงที่ผ่านมา +97

    पाकीट सुरु झालं परत बहुदा 😂

    • @Suresh-l1t5e
      @Suresh-l1t5e 5 ชั่วโมงที่ผ่านมา +9

      Pawar naav aikl ki .... Kahi lokana lay dukhtay 👌👌

    • @Vaga05
      @Vaga05 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      @@Suresh-l1t5e ho dukht krn pakit khup watatat na mhnun 😂😂

    • @APatrioticWolf
      @APatrioticWolf 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      ​@@Suresh-l1t5e10 seat wala Mhatara 😂

    • @Suresh-l1t5e
      @Suresh-l1t5e 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      @@Vaga05 kon pakit vatle te baghitl bhau ya time la 👍👍

    • @Aaryyyyy
      @Aaryyyyy 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@Suresh-l1t5e pawar la konihi kahi bolune Karan mhataryache kahi diwas baki ahet fakt .........😅😅 Pudhchya nivadnuki paryant jato mhatara

  • @pavanjagtap6612
    @pavanjagtap6612 5 ชั่วโมงที่ผ่านมา +41

    शरद पवार साहेब

  • @bhannatinfo
    @bhannatinfo 4 ชั่วโมงที่ผ่านมา +27

    किमान 35 जागा आल्या असत्या तरी पवारांनी गेम पलटवली असती

    • @valuja4012
      @valuja4012 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      😂😂😂😂😂😂 बस करा रे

    • @mrss8150
      @mrss8150 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      फक्त 25 कमी पडल्या 😂

    • @karmyoginiArts
      @karmyoginiArts 56 นาทีที่ผ่านมา

      😂😂

    • @avinashsharma3394
      @avinashsharma3394 41 นาทีที่ผ่านมา

      @@bhannatinfo 😂😂😂😂😂🤣

    • @dremmy69
      @dremmy69 3 นาทีที่ผ่านมา

      😂😂😂😂 कधी स्वतची एक हाती सत्ता आणली नाही😅😅 गेम पलटवनार😅😅

  • @vijaydhumal160
    @vijaydhumal160 5 ชั่วโมงที่ผ่านมา +78

    100% Comeback करणार पवार साहेब..
    ग्रेट लीडर पवार साहेब ❤❤

    • @Hinduism98
      @Hinduism98 5 ชั่วโมงที่ผ่านมา +15

      राम नाम सत्य होईल 😅

    • @vijaydhumal160
      @vijaydhumal160 5 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      @Hinduism98 दाखवली का सर अवकात.
      आई वडिलांनी हेच संस्कार केले आहेत का?

    • @himanshugaigole2895
      @himanshugaigole2895 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      l@vda cumback krt te mhatr..........................haj yatrela java mhnav ata

    • @vijaydhumal160
      @vijaydhumal160 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      @@himanshugaigole2895 अवकात दाखवली का सर तुम्ही?
      घरी बापाला असचं बोलता का सर तुम्ही?
      हेच संस्कार आहेत का तुमच्यावर?

    • @Dinks-b7z
      @Dinks-b7z 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@vijaydhumal160bhava to tyacha baap navhta pn tu asa offend hot aahe jasa to tuzya bapala bolla

  • @Rkb5391
    @Rkb5391 5 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    महाराष्ट्रात फक्त साहेबांचा दरारा आहे ह्या निवडणुकीत दाखवून दिले आहे ❤

  • @Rkb5391
    @Rkb5391 5 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    महाराष्ट्रात पवार साहेबांवर 1 शब्द बोलले नाही इथेच कळतंय साहेब हे साहेब आहेत ❤ यह डर अच्छा लगता हैं 😂

  • @maheshsutar613
    @maheshsutar613 5 ชั่วโมงที่ผ่านมา +31

    अजित पवार+एकनाथ शिंदे+ मविया -41+56+54= 151

    • @maheshsutar613
      @maheshsutar613 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      😢

    • @girishmahadik3793
      @girishmahadik3793 4 ชั่วโมงที่ผ่านมา +14

      ​@@maheshsutar613एकनाथ शिंदे+अजित पवार= ED,CBI= 0😂😂😂😂😂😂😂😂

    • @GaneshJoshi-e5r
      @GaneshJoshi-e5r 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      MVA chya 46 ahet 54 nahi. Shinde aani UBT kadhich eka side la asnaar nahit. Shivsena Shinde gataat 8 te 10 actual BJP che MLA ahet. Aani mulaat uraleli Congress, NCP SP ch shillak rahate ka te paha Maharashtrat aadhi.

    • @jairam-le7du
      @jairam-le7du 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      J@@GaneshJoshi-e5rare nako tensuo geu joshi...tukhya devya la koni sarkawanar nahi bus...

    • @pritamshinde9873
      @pritamshinde9873 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      ​@@jairam-le7dujatiwadi liberandu sapadla

  • @indian62353
    @indian62353 4 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    2019 च्या लोकसभा निवडणुकीवेळी पवार संपले असे सगळे म्हणत होते, पण तेव्हा त्यांनी जोरदार कमबॅक करून लोकांना आश्चर्याचा धक्का दिला...

  • @AkshayKumar-ov1hq
    @AkshayKumar-ov1hq 5 ชั่วโมงที่ผ่านมา +42

    पक्ष गेला, पदवी ही गेली (स्वघोषित चाणक्य) , आता शेवटच्या यात्रेत वाजवण्यासाठी तुतारी शाबूत ठेवावी ही साहेबांना विनंती...
    पुढील आयुष्य आणि कारकिर्दीसाठी साहेबांना सद्बुद्धी मिळो 🙏

    • @Suresh-l1t5e
      @Suresh-l1t5e 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      Modi sobat janar ahet ata

    • @SangetaKoli
      @SangetaKoli ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂

    • @varunkadam6638
      @varunkadam6638 ชั่วโมงที่ผ่านมา

      8 खासदार आहेत ते कमी नसतात 😂

    • @sumitbauchkar2256
      @sumitbauchkar2256 2 นาทีที่ผ่านมา

      Bihari 😂

  • @shailendrapatil9905
    @shailendrapatil9905 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    आता त्यांना घरात बसूदे.... लई खेळी केल्यान ह्यावेळी जनतेन त्यांना घरात बसायचा निर्णय दिलाय....

  • @np7389
    @np7389 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    म्हातारं अन्न वस्त्र निवारा शिवाय जगू शकतय पण सत्त्ते शिवाय नाय 😂

  • @tejaswagh6759
    @tejaswagh6759 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    यहीं तो विधी का विधान है पार्थ...♥️🔥

  • @nikhila7668
    @nikhila7668 5 ชั่วโมงที่ผ่านมา +30

    जे पेरलं तेच उगवणार...पवार ने आयुष्य भर पक्ष फोडले तर त्यांच्या बरोबर पण तेच झाले

    • @Suresh-l1t5e
      @Suresh-l1t5e 5 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      Ekch vakya chalu aahe 40 varsha pasun 👍👍

    • @Vaga05
      @Vaga05 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@Suresh-l1t5e ani tech asel chalu

    • @nature5161
      @nature5161 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      संघाच्याच माणसाकडून याच वाक्याची अपेक्षा,आपद धर्म शिष्टाचार शाश्वत धर्म भ्रष्टाचार म्हणजे संघ

    • @Suresh-l1t5e
      @Suresh-l1t5e 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@Vaga05 ek number 👍👍

    • @Suresh-l1t5e
      @Suresh-l1t5e 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@nature5161 tyayla vegla VIDARBH pahije hota 🙄

  • @Latur-i1o
    @Latur-i1o 5 ชั่วโมงที่ผ่านมา +19

    Evm आहे तोपर्यंत कोणाचं comeback करू शकत नाही😂

    • @हिंदुराष्ट्र_महाराष्ट्र
      @हिंदुराष्ट्र_महाराष्ट्र 5 ชั่วโมงที่ผ่านมา +5

      लोकसभा मध्ये काँग्रेस ने evm हॅक केले आणि जिंकले,, तामिळनाडू, केरल, तेलंगणा, कर्नाटक, बंगाल, दिल्ली, पंजाब, झारखंड मध्ये पण evm हॅक केले..evm ची कृपा 😌

    • @Latur-i1o
      @Latur-i1o 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      @हिंदुराष्ट्र_महाराष्ट्र हे तर तेव्हाच कळेल जेव्हा भाजपा जे जिंकलेले काही जागा तिथे ballet paper वर निवडणूक घेऊन test करावी
      मनसे काही आमदाराला ९,३,२००० अशी मते आहेत ज्यांना अगोदर १०००० मते पडायची.निवडणूक आयोगाने मतदान दिवशी ५९ % मतदान जाहीर केलं परत २१ ल ६२% जाहीर केलं आणि २२ ल ६७% झालं ठरवते बरोबर आकडे कळत नाहीत का त्यांना.
      अगोदर ५,१० लाख मतदानात वाढ होत होती प्रत्येक निवडणूक मध्ये आता५५ लाख वाढ झाली हा कसला योगा योग. माझ्या मतदार संघात २० तारखेला झालेले मतदान२८०००० होते निकला दिवशी मोजले तेव्हा ३४०००० total होते यावर तुझ काय मत ६०००० मते पोस्टल झाले म्हण आता तू🤣🤣

    • @Yash__Patil33
      @Yash__Patil33 5 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      ​@@हिंदुराष्ट्र_महाराष्ट्रलंड सारखं काहीही नको बकू,लोकसभेला आम्ही मेहनतीने जिंकलो त्यामुळे आम्हाला जास्तीची लीड नव्हती आणि आता लीड आहे की मजाक bjp ला😂😂😂

    • @indian62353
      @indian62353 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      ​@@Yash__Patil33बरोबर 😂

    • @Dinks-b7z
      @Dinks-b7z 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      ​@@Yash__Patil33accha mhanje hya veles kahi mehnat keli nahi vatatt😂(vote jihad fake narrative)

  • @goodlistner25
    @goodlistner25 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    EVM आहे तो वर शक्य नाही. 😢

  • @gunwantboralkar4009
    @gunwantboralkar4009 5 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    काँग्रेस सोडली तर बाकीचे पक्ष BJP 132 संयुक्त शिवसेना 77 संयुक्तं राष्ट्रवादी 51 काँग्रेस फक्त 16

  • @कारसेवक
    @कारसेवक 40 นาทีที่ผ่านมา +2

    आता कमबॅक नाही.
    महाराष्ट्र त्या गोड बातमी ची वाट पाहत आहे 🤣😝😝🤗

    • @sumitbauchkar2256
      @sumitbauchkar2256 นาทีที่ผ่านมา

      Tumhi tevadach Karu shakata tumachi layaki ch tevadhi 😂

  • @maheshthopate5651
    @maheshthopate5651 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    बोल भिडू❌ तुतारी वाजवणारा भिडू✅

  • @avinashsharma3394
    @avinashsharma3394 5 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    संभव नाही. अजित दादांनी पूर्ण पंक्षावर ताबा मिळवला आहे.
    पुढच्या निवडणुकी पर्यंत काका नव्वद वर्षाचे होतील .
    संम्मान पूर्वक निवृत्ती घेतली पाहिजे.
    शतायुषी व्हा.
    💐🙏💐

  • @VishalD-u1k
    @VishalD-u1k 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    आला का परत तुम्ही पवारांची चाटत 😂

  • @avinashghogare9208
    @avinashghogare9208 ชั่วโมงที่ผ่านมา

    निवडून आलेल्या आणि पराभूत झालेल्या लोकांना ही या निकालावर विश्वास बसत नाहीये.

  • @hmvchai_biscuit1677
    @hmvchai_biscuit1677 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    पवार साहेब ची एक खासियत आहे ..त्यांचा 1 जरी आला निवडून तरी ..पाकीट पत्रकार 150 आल्याचं कौतुक करून झाडावर चधवतात ..😂😂

  • @avinashghogare9208
    @avinashghogare9208 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    पवार फक्त नाव नसून एक व्यसन आहे....ज्याला पवार समजले त्याला आयुष्य कळाले....👍👍

    • @karmyoginiArts
      @karmyoginiArts 53 นาทีที่ผ่านมา

      Devancha baap ..pooja Kara tyanchi haar ghaalun shhii

  • @Rkb5391
    @Rkb5391 5 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    EVM घोटाळा करणारे महाराष्ट्राला माहित आहे कसे जिंकले आहे 😂

  • @discoveryourself3134
    @discoveryourself3134 5 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    वाटत नाही. पण जनता ठरवेल.
    जातीवाद केला तर पुन्हा जनता जागा दाखवून देईल.

    • @udaypawar1134
      @udaypawar1134 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      जातीवाद साहेबांनी कधीच केला नाही,नाही तर भुजबळ,मुंडै,खडसे पैदाच झाला नसता जे शेवटी पवारांकडेच आले? ईतिहास वाच❤

  • @सुनीलकुमार2323
    @सुनीलकुमार2323 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Retire with Dignity... Just be the mentor... वय झालय फ्यूचर नाही काय...!!!

  • @sanjaymestri9873
    @sanjaymestri9873 ชั่วโมงที่ผ่านมา

    अदिती किती फास्ट विश्लेषण करतेस, आरती कडून शिकून घे किती छान विश्लेषण करते आरती मोरे..

  • @Mahi__07784
    @Mahi__07784 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    आता 85 च्या वयात सरणावर चडायची वेळ असते आणि पुन्हा 5 वर्ष तरी बाकी ..... तब्बेतीची काळजी घ्या आणि दुसऱ्याला पुढे क्रा

  • @toxicmaxx8024
    @toxicmaxx8024 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    ज्या माणसाने आपल्या अख्या आयुष्यात कधी महाराष्ट्रामध्ये १०० क्रॉस नाही केले तो माणूस चाणक्य कसा ओळखला जाऊ शकतो....... ह्या नास्तिक माणसाला महाराष्ट्राच्या जनतेने त्याला लायकी दाखवली आहे..... म्हणे जिथे म्हातारा जातो तिथे हवा करतो...... साडे तीन जिल्ह्याचा मुख्यमंत्री 😂😂😂😂

  • @SupriyaMahadevan
    @SupriyaMahadevan 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    फेक बातम्या is equal to बोल भिडू s income😂😂😂

  • @bhagyadaubale9808
    @bhagyadaubale9808 5 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    Bap bap hota hai

    • @rhitptil5237
      @rhitptil5237 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂म्हणजे वशिला हुता तर

    • @Dinks-b7z
      @Dinks-b7z 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      Pawar saheb kevha zople tumchya aai sobat??

    • @prabhakarshinde5940
      @prabhakarshinde5940 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@Dinks-b7z tuzya aie sobat zopla na

    • @Dinks-b7z
      @Dinks-b7z 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@prabhakarshinde5940 Nhi re bhava te mhanat hote bap bap hota hai mhnun me sahaj vicharla aani pawar saheb mazya aai sobat ka zoptil baba tumchya aai sarkha nashib nahiye maza

  • @mandar8557
    @mandar8557 5 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    Pawar pvt ltd - Gandhi pvt ltd - Thakre pvt ltd 😂
    अंधपरिवारभक्त जिंदाबाद !

    • @niftybank7
      @niftybank7 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂😂 chor gang

    • @dipaksawant1173
      @dipaksawant1173 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      गुजराती गुलाम आला

    • @rhitptil5237
      @rhitptil5237 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      लुटारू टोळी 😂😂

    • @indian62353
      @indian62353 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Rane pvt ltd, Munde pvt ltd, vikhe patil pvt ltd 😂

    • @mandar8557
      @mandar8557 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      @indian62353 YZ .. They are not final decision makers 😂

  • @A_06j
    @A_06j 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    साहेबांनी आता तीर्थ यात्रा करावी

  • @amarkawale372
    @amarkawale372 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    पवार कमबॅक करायला सोडला केंव्हा होत 😂😂😂😂 ६० वर्ष झालं तेच्याच तर बातम्या देत न्यूज चॅनेल मोठे झाले😂😂😂😂

  • @Hinduism98
    @Hinduism98 5 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    आता पुढच्या विधानसभेपर्यंत राम नाम सत्य है 😅

    • @nature5161
      @nature5161 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      पहील भागवत च होईल 😂😂😂😂😂

  • @suhasjamdar5577
    @suhasjamdar5577 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    पवार साहेबांचे राजकारण कालबाह्य झाले आहे.... नवीन पिढी साठी नवनवीन तंत्राची आवश्यकता आहे

  • @avliyacreation
    @avliyacreation 19 นาทีที่ผ่านมา

    आताची परिस्तिथी बाघताना कोणच comeback करू शकत या पुढे कोणीच बाहेर पडू नका तरी वोटिंग
    65% असेल...निवडनुक घोषित झाले की सुट्टी च्या दिवशी फिरून यायच्या प्लांनिंग आताच करून ठेवा... लोकशाही ला घोडा लागला आहे

  • @VladmirPutin25
    @VladmirPutin25 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    😂😂😂🎉🎉नवीन पाखरू❤❤🎉🎉😂😂😂😂

  • @yashwantkulkarni471
    @yashwantkulkarni471 ชั่วโมงที่ผ่านมา

    आपण शरद पवारांना युतीमध्ये फूट पाडण्याचे सुचवीत आहात. अशी विश्लेषण जनतेच्या मनात घालून गोंधळ मजविण्याचा आपला नकारात्मक हेतू स्पष्ट दिसत आहे. हे उद्योग आता तरी बंद करा.

  • @MaheshShalappa
    @MaheshShalappa 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    मराठवाड्यावर पवारांची सत्ता असून सुद्धा मराठवाडा पाण्याने घोरपड आहे आज

  • @Only80125
    @Only80125 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    निश्चितच पवार साहेब पुन्हा बाजी पलटवू शकतात. फक्त मर्यादा आहेच. वय आणि शारिरीक प्रकृतीने साथ द्यायला हवी. सगळी सोंगे आणता येतात पण पैसा आणि प्रकृती याबाबत तडजोड करता येत नाही. शेवटी चिरतारुण्य लाभलेले पवारसाहेब शेवटपर्यंत झुंज देतील याबद्दल तीळमाञ शंका नाही.

  • @Sanggam-e4d
    @Sanggam-e4d 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    नवीन अँक्टर चे प्रेक्षक मंडळ स्वागत करत आहे.

  • @shashikanttoro7693
    @shashikanttoro7693 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    शरद पवार come back करू शकतील असे वाटत नाही.

  • @bhagwanshejwal9214
    @bhagwanshejwal9214 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    प्रतिक्रिया देताना प्रत्येकान आपली लायकी बघून व्यक्त व्हावं.

  • @GirishTaharabadkar
    @GirishTaharabadkar 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    नक्कीच comeback करतील 10 चे 12 किंवा 15 आमदार व्हायला काहीच प्रॉब्लेम nahi😂😂😂😂😂

  • @arjungote4788
    @arjungote4788 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    साहेब स्वतः बोलले दोन पक्ष कमी होणार विलीन होणार मग काय प्रश्न येतो

  • @Suresh-l1t5e
    @Suresh-l1t5e 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    SEPERATE VIDARBH PAHIJE 💪💪

  • @VishalD-u1k
    @VishalD-u1k 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    आव्हाड ला ताकद दिली तिथच सँपल सगळ 😂😂

    • @mauli8159
      @mauli8159 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      खर आहे मुब्रा कळवा हा मुस्लिम बहुल मतदार संघ आहे, त्यामुळे जितेंद्र आव्हाड हा निवडून येण्यासाठी नेहमी मुस्लिम लोकांची बाजू घेतो

  • @NilkanthKamble-q3z
    @NilkanthKamble-q3z 5 ชั่วโมงที่ผ่านมา +35

    Evm मुळे भाजप जिंकली आहे....गल्ली ते दिल्ली पर्यंत लोकांना माहीत आहे.....शरद पवार,उध्दव ठाकरे,राहुल गांधी जिंदाबाद❤

    • @pratikvisapure
      @pratikvisapure 5 ชั่วโมงที่ผ่านมา +13

      Lok sabha लोकसभेला ईव्हीएम चांगलं होतं झारखंड कर्नाटक दिल्ली पश्चिम बंगाल केरळ

    • @ankushpatil2544
      @ankushpatil2544 5 ชั่วโมงที่ผ่านมา +9

      मग पश्चिम बंगाल,तामिळनाडू, केरळ,दिल्ली,पंजाब,कर्नाटक,जम्मु काश्मीर मद्ये का bjp का जिंकत नाही

    • @sudeejm
      @sudeejm 5 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      रडा अजून😂

    • @Hinduism98
      @Hinduism98 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      किती चाटणार रे 😅

    • @Yash__Patil33
      @Yash__Patil33 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      ​​@@pratikvisapureसमझेल मग जेव्हा मुंबई गुजरात मध्ये नेतील तेव्हा समजेल अंधभक्त😢

  • @aabhi1001
    @aabhi1001 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    आरे चाटायची तर किती बस झालं ते पावरचं कौतुक 😂
    मरु द्या त्याला सुखं नी

  • @c-224shreyasalve5
    @c-224shreyasalve5 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sir are ajitdada ani sharad pawar kay vegale ahet ka?

  • @arunbolaj3922
    @arunbolaj3922 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    शरद पवार गेली कित्येक वर्षे कमबॅक करत आहेत 😅

  • @yashchavhan7412
    @yashchavhan7412 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    ते काय करतिल हे आज पर्यंत कुनालाच माहीत नाही

  • @bigb3267
    @bigb3267 19 นาทีที่ผ่านมา

    आयुष्य किती राहिले आहे?
    शरीर साथ देते का?
    तसे नसेल तर मग सर्व सरकारी कर्माच्यारणा वयाची आट ठेवू नका

  • @nitinohol4544
    @nitinohol4544 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    आशा जर घोटाळा करून निवडणूका झाल्या तर कशाला कमबॅक करतील.

  • @Jayshriram12321
    @Jayshriram12321 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    त्याच्याआधी बोलवणे येईल 😅

  • @jamirpathan8722
    @jamirpathan8722 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    पवार साहेब मोठा कम बॅक करतील लवकरच ना भूतो ना भविष्याती पण तूम्ही भाजप चां पट्टा लवकरात लवकर काढा 😊

    • @mauli8159
      @mauli8159 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      जातीवादी शरद पवार

  • @Mahim-oo8kq
    @Mahim-oo8kq 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    पवारचा फोटो मस्त टाकलाय😮

  • @BkMobile-k3p
    @BkMobile-k3p ชั่วโมงที่ผ่านมา

    राजकारणातील भिष्म म्हणजे शरद पवार

  • @SachinJadhav-zy8tn
    @SachinJadhav-zy8tn 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    ईवीयम हॅक करून आलीई बीजीपीई

  • @bhu-i4g
    @bhu-i4g 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    😂😂funding,Babu bhaiya funding

  • @DadasoMohite-qb5qy
    @DadasoMohite-qb5qy 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Tumi Navin join kya hua Jhala 😂😂

  • @Golden_Rod4545
    @Golden_Rod4545 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    म्हातारा म्हणाला "जरा माझा उदो उदो कर ताई, चाय बिस्कीट देईन तुला" आणि लालची फसली . Vdo काढून पोपटपंची सुरू. 😂😂😂

  • @शिवा-त8ज
    @शिवा-त8ज 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    पवार साहेब नी आराम करावा 😂

  • @दादाभाऊकोकणे-पाटील
    @दादाभाऊकोकणे-पाटील 4 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    देवेंद्र फडणवीस नी 2014 नंतर जे पापाचं झाड लावलं त्याला आता फळे यायला लागलीत..
    तावडे, खडसे, मुंढे अशी अजून बारीक सारीक कच्ची पिक्की हीच फळं आता त्यांना मुख्यमंत्री होऊ देत नाहीयेत

    • @anantraotamboli
      @anantraotamboli ชั่วโมงที่ผ่านมา

      तरी CM फडणवीसच होतील

  • @akashamrutkar6015
    @akashamrutkar6015 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    पाकीट चालू झाल परत

  • @narasimhashenoy424
    @narasimhashenoy424 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Let him remain alive before reviving his party😂. All his MLA's will join Congress orAjit Pawar after his death

  • @satyawanpawar2196
    @satyawanpawar2196 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Saheb ata aram kara

  • @pratapshitole3618
    @pratapshitole3618 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    बोल भिडू नवी भरती केली का

  • @Patiil455
    @Patiil455 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    शरद पवारां च्या कमी जागा येणे म्हणजे ही पण एक साहेबांची खेडी च होती !!

  • @दिल्लीश्वर
    @दिल्लीश्वर 5 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    एकच जातीच्या ( ग्रुप, गोष्ट, इत्यादी) जीवावर राज्य करणे, हे नेहमी तुम्हाला ऐन वेळी धोक्यात नेवून सोडतील. आणि उरतील फक्त शत्रू 😢
    खूप विश्वास होता मराठ्यांवर 😂 शरद पवार ला 😢

  • @हिंदुराष्ट्र_महाराष्ट्र
    @हिंदुराष्ट्र_महाराष्ट्र 5 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    लोकसभा मध्ये काँग्रेस ने evm हॅक केले आणि जिंकले,, तामिळनाडू, केरल, तेलंगणा, कर्नाटक, बंगाल, दिल्ली, पंजाब, झारखंड मध्ये पण evm हॅक केले..evm ची कृपा 😌

    • @indian62353
      @indian62353 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      तुम्ही वर लिहीलेल्या किती राज्यात भाजप विरोधी पक्ष आहे? 🤦‍♂️😂

  • @AKRAMSHAIKH-z2x
    @AKRAMSHAIKH-z2x 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Hoy kartil

  • @pratikvisapure
    @pratikvisapure 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    स्वामी समर्थांचा अपमान 0:24 केला होता शरद पवार आणि

  • @Satya_patil-c7m
    @Satya_patil-c7m 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    लॉकडाउन च्या दीडदमड्यानि काय समजणार पवार काय चिज आहे 😂😂

  • @syedumar2488
    @syedumar2488 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Comeback अवघड आहे

  • @Duggu7322
    @Duggu7322 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    आता ते जातील वर

  • @eshwarkakade1672
    @eshwarkakade1672 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Atta hi kon ahe

  • @niftybank7
    @niftybank7 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sharad Pawar will now comeback with Yamraj 😂

    • @bhu-i4g
      @bhu-i4g 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      Sale tu 😂😂

  • @KAMLESHSUTAR78
    @KAMLESHSUTAR78 ชั่วโมงที่ผ่านมา

    11.5 % vote share ..9 seatspipani trumpet mule ani 15 thikani 3rd vanchit,apakshamule
    ..thodkyat
    . he will.mske abig come backin zp Mahanagar palika elections

  • @AmitAmale
    @AmitAmale 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Cambac krtil tar mrnar kadhi

  • @ravirajphaltankar4850
    @ravirajphaltankar4850 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    बोल भिडू ची पुन्हा तुतारी वाजली... 😁😁😁✅

  • @HinduHuman108
    @HinduHuman108 24 นาทีที่ผ่านมา

    बोल भिडू ने किती ती चाटावी २.५ जील्हेईलाहिंची

  • @Maneesh-nt5bx
    @Maneesh-nt5bx 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Pawar is power ❤

  • @Hinduism98
    @Hinduism98 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    पाकिट आले का बोलू भिडडू 😂

  • @mindinfluence8231
    @mindinfluence8231 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Aaj parent karma var vishvash navta pan aata matra zala aahe Sharad pawar me Aayush bhar je kele techi parat fhed yach janmat karavi lagat aahe pawar fhoda fhodichi rajkaran chalu kele kitik ghar fhodale pramnik lokanche raj karan sampvale jati pati madhe devsh nirman kele kadhi hindu dharacha devsh kela ninda keli dev devi la kai nahi bole tech parat fhed kara lagat aahe

  • @rahuldesai8755
    @rahuldesai8755 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Not possible now

  • @nishantjoshi805
    @nishantjoshi805 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Vol bhidu
    Rohit pawar che channel band Kara aata zale ellection😂😂😂😂

  • @Tkmisal
    @Tkmisal 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Konatihi kheli nahi ata karu shakat pawar saheb

  • @SaurabhKankal-yr1vb
    @SaurabhKankal-yr1vb 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    बोल भिडू 😂😂😂पवार बोलू😅😅

  • @amnomam5888
    @amnomam5888 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Bol bhidu, Vastad sampala. Aata vay pan jhale

  • @sanjaynalawade5541
    @sanjaynalawade5541 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    ताई
    ईव्हीएम घोटाळा झाला आहे.

  • @geetanjaligarud9579
    @geetanjaligarud9579 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    जोपर्यंत EVM आहे तोपर्यंत भाजप कायम सत्तेत राहणार.EVM Hatao Desh Bachao. Save Constitution and Democracy.

    • @हिंदुराष्ट्र_महाराष्ट्र
      @हिंदुराष्ट्र_महाराष्ट्र 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      लोकसभा मध्ये काँग्रेस ने evm हॅक केले आणि जिंकले,, तामिळनाडू, केरल, तेलंगणा, कर्नाटक, बंगाल, दिल्ली, पंजाब, झारखंड मध्ये पण evm हॅक केले..evm ची कृपा 😌

  • @karanshinde1178
    @karanshinde1178 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    जगला तर राहील 😂

  • @vijaychougule9907
    @vijaychougule9907 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    😅जैसी करनी वैशी भरणी

  • @chavannitin5302
    @chavannitin5302 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    EVM cha motha scam ahe mi proof deto

  • @vijaychougule9907
    @vijaychougule9907 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मुंगेरीलाल के स्वप्ने

  • @KakaS-y7o
    @KakaS-y7o 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Shared pawar radicha dav khelanyat patait aahet,ya vayat Sagali raheleli imej sampavatil he khare aahena.