पायावर पाय ठेऊन डौलात बसलेल्या गौरीला साडी कशी नेसवावी| गौरी |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ก.ย. 2024
  • आज या व्हिडीओ मध्ये आपण पायावर पाय ठेऊन डौलात बसलेल्या गौरीला साडी कशी नेसवावी हे पाहणार आहोत.
    ही प्रक्रिया अतिशय सोपी आणि करायला सोपी आहे आणि कोणीही या प्रक्रियेचे पालन करून गौरींना सुंदर सजवू शकतो.
    अशा आणखी व्हिडिओंसाठी कृपया आम्हाला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.

ความคิดเห็น • 10

  • @kavitabobade9061
    @kavitabobade9061 หลายเดือนก่อน

    खुप छान

  • @pradnyagujar4828
    @pradnyagujar4828 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर❤❤ पण गौरी ला वेणी कशी लावली ते सांगा ना

    • @anujahundare6700
      @anujahundare6700  หลายเดือนก่อน

      जी फुलाची वेणी आपण घातली आहे ना त्यालाच मागे अडकवली

  • @vidyapawar4075
    @vidyapawar4075 หลายเดือนก่อน

    मस्तच 👍🏻👍🏻

  • @manishaDhere-e5g
    @manishaDhere-e5g หลายเดือนก่อน

    Khup ch chan

  • @kshitijlakhe
    @kshitijlakhe หลายเดือนก่อน

    Khup chan

  • @geetachavan4444
    @geetachavan4444 หลายเดือนก่อน

    छान