VICHCHA MAJHI PURI KARA 3/4 विच्छा माझी पुरी करा - भाग ३

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ก.พ. 2025

ความคิดเห็น • 18

  • @solkarsuraj26
    @solkarsuraj26 4 หลายเดือนก่อน +3

    दोन्ही महानटसम्राटांना विनम्र आदरांजली 🎉🎉

  • @arunkagbatte7865
    @arunkagbatte7865 ปีที่แล้ว +4

    चांगल्या कलाकारांची निवड टीम असल्यामुळे नाटक अगदी छान झालंय

  • @meeraDeshpande-g3m
    @meeraDeshpande-g3m 4 หลายเดือนก่อน +2

    मी वगनाट्य गणपतीच्या वेळेस अहेरीला पाहिले होते तेव्हा मी लहान असल्याने हसायला येतं होत नी आवडल ही पण पुढे माझ्या आवडी बदलल्या तस वगनाट्य छानच समाजातली तेव्हाची सामाजीक परीस्थीती मांडलेली असायची नंतर विषय बदलेले आवडले मला

  • @sameerkamble1059
    @sameerkamble1059 10 หลายเดือนก่อน +7

    दादा कोंडके च नाटक आहे ना 😊

    • @rajendrapatil3535
      @rajendrapatil3535 4 หลายเดือนก่อน

      होय. पूर्वी दादा कोंडके या वगनाट्य मध्ये काम करत

  • @nandkishorkale8458
    @nandkishorkale8458 4 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद नाटक दाखले बद्दल पुढील भाग पण दाखल वा बरेच दिवस शोध होतो पण नाटक च नाव माहिती नव्हते मी 2000 साल मध्ये पाहिले होते

  • @rajendrapatil3535
    @rajendrapatil3535 4 หลายเดือนก่อน +1

    दादा कोंडके, राम नगरकर यांनी हे वगनाट्य केले आहे. तेथून पुढे दादा चित्रपट सृष्टी त आले.

  • @sunilpadhye8987
    @sunilpadhye8987 5 หลายเดือนก่อน +2

    लेखक श्री.वसंत सबनीस

  • @savitamali3208
    @savitamali3208 4 ปีที่แล้ว

    Waiting from long time...thak thak thak..

  • @jayantdhodapkar3647
    @jayantdhodapkar3647 5 ปีที่แล้ว +1

    Priyanka Shetty is superb dancer

  • @mamatalk1693
    @mamatalk1693 2 ปีที่แล้ว +1

    Tare Sir यांची नाटक पहायला नाही मिळालीत. Please You Tube वर आली तर सतीश तारे सरांना पहाण्याचे भाग्य लाभेल.

  • @ravikota6711
    @ravikota6711 2 ปีที่แล้ว +1

    😂😂😂

  • @diyakumbhar5166
    @diyakumbhar5166 5 ปีที่แล้ว

    Satish tare & vijay kadam superb

  • @pritif6522
    @pritif6522 2 ปีที่แล้ว +1

    Thirrrr

  • @kedarkalambe8768
    @kedarkalambe8768 4 ปีที่แล้ว +2

    Part 2 seems to have been deleted, please reupload it again.

  • @kedarkalambe8768
    @kedarkalambe8768 4 ปีที่แล้ว

    where is part 2?