खिम्याच्या गोळ्यांचा पुलाव | Chicken Keema Pulao | Recipe in marathi |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.ย. 2024
  • आज पर्यंत खिम्यापासून तयार केलेल्या अनेक गोष्टी तुम्ही पहिल्या असतील पण खिम्याच्या गोळ्यांपासून तयार केलेला पुलाव तुम्ही कधी केला आहे का ? तुमच्यासाठी खास घेऊन आलॊ आहोत खिम्याच्या गोळ्यांपासून तयार केलेला पुलाव. नक्की घरी बनवा आणि कसा झाला आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा..
    .
    साहित्य -
    १ किलो चिकन खिमा, पाऊण किलो बासमती तांदूळ, ५ कांदे उभे कापलेले, १ वाटी ओलं खोबरं, १ वाटी सुकं खोबरं, पाव कप आलं लसणाची पेस्ट
    .
    २ चमचे धने, ८/ १० मिरी, ५/६ लवंग, २ मसाला वेलची, २ हिरव्या वेलच्या, ३ तामलपत्र, ४ खरंगटून घेतलेल्या हिरव्या मिरच्या, पाव वाटी कापलेली कोथंबीर
    .
    १ वाटी बिर्याणी मसाला, १ फेटलेलं अंड, १ वाटी मक्याच्या दाण्याचं पीठ, १ वाटी साजूक तूप
    .
    Music provided by no copyright - audio world • indian traditiona... __Free
    .
    download link-raboninco.com/XQPM.
    .
    #keemarecipe
    .
    #keemabiryani

ความคิดเห็น • 133