😮खुप छान माहीती
Khup chan mahiti dili aahe tai
Chan Mahiti
Useful info
Hi tai khupch chan💕 1 st volg and new subcribe
Tai kahi anubhav ala ka tumhlya hya seveca
ही सेवा किती दिवस करावी
Kimt kiti ahe
Tai kiti shukrvar karache
Kiti shukrawar krayche 5 11 21?
Yache udyapan pn krtat ka
ताई याचे उद्यापण नसतं आपल्यावर देवघरात रोज आपण हे याची पूजा करू शकतो फक्त दर्शक्रवारी याच्यातील जय साहित्य आणि तांदूळ असतं ते चेंज करायचं तांदूळ आणि साहित्य परत नवीन तांदळामध्ये टाकून पूजा करायची
पुढंच्या शुक्रवारी तांदूळ विसर्जन करुन नवीन तांदूळ घ्यायचे का व बाकीचे साहित्य तेच वापरायचे का?
किती la ghetal tai kunchan
Hyan kahi farak padala ka tumhala
आता ज्या गोष्टीसाठी मी ही सेवा करते ती गोष्ट मिळायला अजून किती वेळ आहे ते मला माहीत नाही पण मनापासून मी ही सेवा करत आहे आणि कुठलीही सेवा करताना त्यात भाव आणि मन हवं ते फळ तो परमेश्वर आपल्याला नक्कीच देतो
श्री स्वामी समर्थ