खूप छान भावांनो आपल्या भाषेत चागला संदेश पोहचवला नवीन पिढी प्रायेंत.....आताची पिढी जी आहे ती जास्त व्यसन करत आहेत ते आई बाबा च्या कस्टा कडे पाहत नाही ........
Usatgirichi savay asich lagte 👍👍
🌹💯😆खूप छान व्हिडिओ पाहण्यासाठी आहे,😂😍
वाईट सवय कोणामुळे लागते व कशी लागते हे या व्हिडिओ मध्ये आपल्याला बघायला मिळते
खरंच अभिमान वाटतो असेच व्हिडिओ काढत राहा 💯👏✌️🤘👌🙏🙏🙏🙏🌹🎊🌷
स्टोरी खुप छान आहे. मेकअप छान.acting अजून चांगली करता आली असती.प्रयत्न खुप छान.सर्व टीम चे अभिनंदन🤝🌹🌹🌹
Hi bhavesh nice video
खूप चांगले व्हिडिओ आहेत अजून पण व्हिडिओ चांगले चांगले काढा तर मित्रांनो हा व्हिडिओ मधी सांगितला आहे की बापाचं नाव मोठं करा तसेच तुम्ही नाव कमवा अजून व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न कर😍✌️😃😀😗👍👍👍👍👍
आणि मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये ऋतिक जो आहे ट् अॅक्टर त्याचं ओरिजनल नाव काय आहे
💐💐💐💐 वा मस्त 💐
🤗