Vishwacha vishram re, Swami maza Raam re | Pt Jitendra Abhisheki | Mugdha Vaishampayan
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 16 ก.ย. 2024
- #ptjitendraabhisheki #mugdhavaishampayan #shreeramnavami
Original credits :
गीत : कृष्ण भट बांदकर.
संगीत : पंडित जितेंद्र अभिषेकी.
स्वर : पंडित जितेंद्र अभिषेकी.
Cover credits :
गायिका : मुग्धा वैशंपायन.
रेकॉर्डिंग : मुग्धा वैशंपायन.
मेलडी,रिदम,मिक्सिंग,मास्टरिंग : राजन किल्लेकर.
व्हिडिओ शूटिंग : मृदुल वैशंपायन.
व्हिडिओ एडिटिंग : मुग्धा वैशंपायन.
Follow me on Facebook 👇
/ mugdhabhagwan
Follow me on Instagram 👇
/ mugdhabhagawan5
खूप छान
खूप खूप शुभेच्छा💐💐💐💐💐
khoop chhan
swarancha Chadh Utar Mast
Wowwwwww nice ❣️ shree Swami Samarth 🙏
मुग्धा खूपच सुंदर
Khup Chan little champs
मुग्धा बेटा पुन्हा एकदा तृप्त झालो
प्रभू रामचंद्र तुझ्या वर असाच वरदहस्त ठोस
हीच इच्छा २७एपरील ची वाट पाहत आहे
कीती छान मस्तच
Mi pahilyanda aikal he gaane/ bhajan. Khup chaan mugdha. Ashich changlya kalakruti sadar karate raha
MUGDHA BETAA..SRIRAMNAVAMI NIMITTA TUMI GAAYLELI GAANE KHUP GOD AAHE.MAZHAA NAN PEASANNJHAALA....MAA SARASWATI MAATHAA TUMCHAVAR KRIPADRISHTI THEVTHE..ASAA MAZHi PRARTHnaa
खूपच छान मधुरा तू माझी आवडती आहेस 👌👌🌹🌹
खूप खूप छान... मस्तच
Mugdha..tu khup apratim gaates...tuzya kadun Mana tujhe manogat..movie ..kalat nakalat....he gaane aikayla khup aawadel.
Taai...shree swami samarth 🙏🙏
You sung this song with pure heart.
महाराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय
माझ्याही मुलीचं नावं मुग्धा आहे म्हणून कि काय मला तू अगदी आली होतीस तेव्हापासूनच आवडतेस... गाणं तर गोड म्हणतेच... असेच छान छान गाणे ऐकवत राहा.. प्रथमेश पण 👌👌😊तुम्हाला दोघांनाही पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा 💐💐
Apratim.. Jay shri Ram
खूपच सुंदर .
खूप सुंदर म्हटलय
🙏🏻खूप छान
फार सुंदर❤
Khupsunder
Aatishay sunder
Khupach chhan
Chan zala ga gana Mugdha
खुप सुंदर ❤
Khup chhan
Aprtim gailis mugdha tu mazi aavdti. Gaika ahes
Shri Swami Samarth 🌼🌸🌻🌹💮🏵🌼🌸🌻🌹💮🏵🌼
खूप सुंदर
Jai shreeram
Khup chaan 👌
आपकी तारीफ जितनी करु उतनी कम है मस्तच
खुप च श्रवणीय
,खुप सुंदर
Khup Chan
जय श्रीराम
खूप छान मुग्धा...
रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा ! श्रीराम तुला तुझे संपूर्ण आयुष्य संगीतमय जाण्यासाठी भरभरून आशीर्वाद देवो 🙏 🙏🙏 बुवांची रचना गायल्याबद्दल विशेष आभार 🙏🙏🌹🌹🌹
तुला श्रीराम नवमीच्या अनंत शुभेच्छा🌷🌹🌷
श्रीराम तुला तुझे संपूर्ण आयुष्य संगीतमय जाण्यासाठी खुप खुप शुभेच्छा
Tula little champ.madhe baghaicho. Aata khuuuup mothi zalia.saglya arthani.God bless you
मुग्धा, अतिशय सुंदर सुरेख सुरेल तुझा आवाज आहे.प्रत्येक तु म्हटलेल गाणं ऐकताना मनाला आनंद होतो. तुझ्या पुढच्या सर्व प्रोजेक्ट्ला खूप शुभेच्छा. ,👌👌
अप्रतिम.. आमचा अभिमान रायगड भूषण मुग्धा..👌👌
महाराष्ट्र भूषण
खुप छान
खुपच छान गातेस भरपुर आशिर्वाद.भरपुर शुभेच्छा.
मस्त...
मुग्धा ताई तू खूप छान गातेस. तुझ्या गाण्यामुळे दिवस प्रसन्न झाला .अगदी भावपूर्ण गायलेस हे गीत.thank you so much👌👌👏👏👏👏💐💐💐💐💐🙏🙏
खूप छान 😘
एकदम गोड आवाज ताई 😍..!!
खूप छान वाटलं ऐकून 😊
मंगलमय शुभेच्छा रामनवमी च्या..🚩🙏
श्री रामचंद्र भगवंताच्या कृपेने यश, प्रगती मिळो 🙏
Best wishes
Sri Ram Jai Ram Jai Jai Ram
खूप खूप आनंददायक गाणं आहे...सुंदर झालं आहे खूप👌👌 जय श्रीराम🙏
जितेंद्र अभिषेकींचे आवडते असतानाही तुमचे खूप सुंदर झाले यात सर्व आले, अप्रतिमच🙏
छान मुग्धाजी
खुप छान ताई
मुग्धा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🍫🎂💐💐 आमच्या साठी नेहमी अशीच सुंदर गाणी गात जा ! रामनवमीच्या शुभेच्छा. बुवांचे गाणं गायलं त्याबद्दल तुझे आभार. माझी भाची पण गाणं शिकते तिचं नाव पण मुग्धा आहे. तु सारेगमप' मध्ये गात होती तेव्हा तुला भेटायला अलिबागला आली होती.पण तुझी भेट झाली नाही.
वाहह मुग्धा खूप गोड सादरीकरण
तुझ्यावर सदैव राम कृपा राहो,, रामनवमी आणि वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🚩💐💐❤️😘
Great
सर्वप्रथम तुला रामनवमीच्या अनिरुद्ध शुभेच्छा... नेहमीप्रमाणे हे गाणं सुद्धा खूप गोड गायलीस तु😘
मस्त
छानच
खुब सुंदर प्रस्तुति
श्रीराम जयराम जय जय राम
Wa.khupach mast beta.🙏🏼🙏🏼🙏🏼prabhu shreeram tula asech yash devot ani tuzi ashich uttarottar pragati hovo🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
मुग्धा तुला रामनवमीच्या हादिॅक शुभेच्छा
खूप सुंदर गाणे खूप छान आवाज मस्त 👌👌👍👍
तू लहान होतीस तेंव्हा ही गोड होतीस
आणि आता सुद्धा गोड आहेस
आणि आवाज अंदाज तर अप्रतिम च आहे
खूपच छान गायले अशी प्रगति पथा वर वाट चाल करत रहा
🚩🚩🚩🙏🙏🙏 मिथ्या ते अनेक रे, सत्य राम एक रे 🚩🚩🚩🙏🙏🙏
Kiti chhan gaayla aahes Mughdha! Tula baghun mala riyaz karyala protsaahaan milta!
Very nice
ताई तुझ्या आवाजातून प्रभू रामचंद्रांची भेट झाल्यासारखे वाटले खूप छान ताई
खुप छान 👍
जय श्रीराम
मुग्धा वैशंपायन तुला श्रीरामनवमीच्या व वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.
पंडीत अभिषेकी बुवांची ही रचना तू अतिशय सुंदर गायलीस.अशीच छान गात रहा. तुझ्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
मुग्धा, अप्रतिम गायली आहेस.. तू एक परिपूर्ण गायिका आहेस यात शंका नाही 👌👌🙏🙏
खूप खूप शुभेच्छा व आर्शीवाद
Very nice 👏👌 Mugdha.... God bless you 👍
मुगधजी,
आम्हाला आपला फारच सार्थ अभिमान वाटतो.
Vvaaavvva congratulations🎉👏🥳 JsR🙂🌼🎸👣🎧🥇
मुग्धा,खुप छान रामनवमीची भेट .तुलाही रामनवमीच्या शुभेच्छा.👌🙏🏻
मुग्धा खूपच श्रवणीय....मुग्ध झाले. अशी गातच राहा.
मुग्धा ताई... अप्रतिम...जशी कोमल सुंदर सुगंधी फुले अंगावर वर्षाव करत आहेत व त्यात ...तन मन न्हाऊन निघाले आहेत.
धन्यवाद !!!
खुप सुंदर जय श्रीराम
Jay shri ram
Mugdha betaa ramnavmichya shubhescha tula va tuzhya familila🙏🎊🎉🎂
Khup chan voice ahe dii tuza
Mast
Superb mugdha khup sunder👌👌👍👍
Waah... Maz saglyat aavdat gaan..
Khupach chhan👏👏👏🌹🙏🌹
व्वा!!! कान तृप्त झाले माझे
मुग्धा तुला रामनवमीच्या शुभेच्छा
Belated Happy Birthday also 🥭🍍🍎🍓🍒🍒❤️🍫🍰💐
5 April तिथी गुढी पाडवा
तुझ्या भावी आयुष्या साठी खुप खुप शुभेच्छा
खूप सुंदर गायन..सुरेल आणि श्रवणीय..
मुग्धा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🙂☺💐💐
मुग्धा ... खूपच छान ... असंच गात रहा ... खूप शुभेच्छा
खूप खूप छान गायलीस. श्रीरामाची अध्यात्मिक मूर्ती उभी राहते.
अतिशय सुंदर, राम नवमीच्या खूप शुभेच्छा..
प्रभू श्रीराम चंद्र की जय.
मुग्धा आजचे गाणे नेहमीप्रमाणे सुंदर सुरेल होतं, तुला राम नवमीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा, तसेच श्रीहनुमंत जयंती निमित्त तु केलेल्या अल्बमची वाट पहात आहोत
🙏🌺🚩😀 खुप छान झाल 🙏🌺 जय श्री राम 🌺🙏 श्री गुरुदेव दत्त 🌺🙏🏻
अप्रतिम , महाराष्ट्र भूषण...!! मुग्धा.
खूप छान आनंदाची बातमी...
Good morning India beautiful recital greetings from Israel
फार फार छान. Keep it up🙏🙏👍👌🌹