#दहावी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 26

  • @seemateli314
    @seemateli314 7 วันที่ผ่านมา +2

    श्री स्वामी समर्थ🙏🙏
    दादा मी तुम्हाला याच विषयावर व्हिडियो करा म्हणून सांगणार होते आणि तुमचा व्हिडियो आला🤗🤗
    खुप छान👌👌👍

    • @Shriketankulkarni
      @Shriketankulkarni  7 วันที่ผ่านมา

      श्री स्वामी समर्थ

    • @seemateli314
      @seemateli314 7 วันที่ผ่านมา

      @Shriketankulkarni खरच दादा मी आज स्वामींची पूजा करताना विचार केला होता तुम्हाला या विषयावर व्हिडियो करायला सांगावा 🙏🙏

  • @sunandawaikar2048
    @sunandawaikar2048 6 วันที่ผ่านมา +2

    दादा आपण खुप छान माहिती दिली माझी मुलगी 12 विला आहे

  • @aparnapatil8774
    @aparnapatil8774 6 วันที่ผ่านมา +1

    Tumchy video chi khup आतुरतेने वाट पाहत होते आणि तुमचा video ala

  • @Lalge..
    @Lalge.. 7 วันที่ผ่านมา

    Shree swami samarth🙏🙏🙏🙏

  • @madhuriscookingandlifestyle
    @madhuriscookingandlifestyle 7 วันที่ผ่านมา +2

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @PushpaMagdum-ms2tv
    @PushpaMagdum-ms2tv 7 วันที่ผ่านมา +1

    श्री स्वामी समर्थ दादा 🌺 खरंच दादा, खूप छान मार्गदर्शन... खूप मुलांना फायदा होईल...🙏🌼 धन्यवाद 🌼🙏

  • @sachinmali9504
    @sachinmali9504 7 วันที่ผ่านมา +1

    खूप छान माहिती दिली. धन्यवाद दादा

  • @avinashghag3008
    @avinashghag3008 7 วันที่ผ่านมา

    Maza mulga pn12th madhy ahy aashirvaad asasva shree Swami Samarth 🙏🙏

  • @Gaming_Zone_25-w9v
    @Gaming_Zone_25-w9v 7 วันที่ผ่านมา +1

    दादा खूप छान माहिती मिळाली

  • @rajeshsawant9102
    @rajeshsawant9102 7 วันที่ผ่านมา +1

    🙏श्री स्वामी समर्थ 🙏

  • @swamisamarthbhaktichannal2515
    @swamisamarthbhaktichannal2515 7 วันที่ผ่านมา

    Shree Swami Samarth 🙏🙏🌹🌹

  • @ArtimNaiknaware
    @ArtimNaiknaware 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    श्री स्वामी समर्थ Dada
    स्पर्धा परीक्षेसाठी काहीतरी सेवा द्या खूप प्रयत्न करून पण परीक्षेत यश येत नाही.

  • @Gaming_Zone_25-w9v
    @Gaming_Zone_25-w9v 7 วันที่ผ่านมา

    धन्यवाद दादा खूप छान

  • @deepakbagdi6839
    @deepakbagdi6839 7 วันที่ผ่านมา

    Shree Swami Samarth Majha mulaga davila aahe Aryan Aashirwad Asava

  • @sangitadave1926
    @sangitadave1926 7 วันที่ผ่านมา +1

    दादा माझी मुलगी पण दहावीत हाये तिला लय भीती येथे तिला दादा तुमचा आशीर्वाद आसु दाया बरं झालं तुम्ही विडियो बनवलं श्री स्वामी समर्थ

  • @satyabhamabiradar8522
    @satyabhamabiradar8522 7 วันที่ผ่านมา

    दादा माझा मुलगा 11 वीला आहे तो 6 महीना काॅलेज केला पण आता तो काॅलेज करतच नाही तो आता काॅलेज करत नाही म्हणतो मला लयी टेन्शन येत आहे दादा काय कराव काही कळत नाही काहीतरी ऊपाय सागा दादा

  • @AtharvaTathe-ty9mi
    @AtharvaTathe-ty9mi 7 วันที่ผ่านมา

    माझा मुलगा पण 12 वी ल आहे दादा... तुमचा आशिर्वाद असू द्या त्याच्यावर...

  • @AmrutaPatil-up8ft
    @AmrutaPatil-up8ft 4 วันที่ผ่านมา +1

    Dada tumcha mobile no dya

  • @madhuri.kole88
    @madhuri.kole88 7 วันที่ผ่านมา +1

    माझी पण मुल एक दहावी आणि दुसरा बारावीला आहे तर तुमचा आर्शिवाद असूद्या दादा

    • @Shriketankulkarni
      @Shriketankulkarni  7 วันที่ผ่านมา

      आशीर्वाद आहे

    • @sarikashinde4179
      @sarikashinde4179 7 วันที่ผ่านมา

      Dada maji mulgi pn 12 vi la ahe ashirwad asu dya🙏🙏

  • @supriyapoul-y1e
    @supriyapoul-y1e 7 วันที่ผ่านมา

    श्री स्वामी समर्थ ❤