दादा एकदम खरं बोलला भीक नकोच हे आम्हाला....... आम्हाला आमच्या हक्काचं दया... काल अजित पवार नि केलेल्या घोषणा नुसते पोकळ आश्वासन हे... भिकाऱ्या सारखे.. योजना जाहिरे केल्या नुसत्या फुकत खाऊ वृत्ती वाढल लोकांची याने बाकी काही नाही
Raju doodh sangh kuch dene wala nahi hai doodh sangh doodh ka dar badayege aur uska boja public ke pocket par girega doodh sangh apne incum se garib farmer ko kuch nahi dega
योग्य मागण्या जनतेचा तुम्हाला पाठिंबा आहे
दादा एकदम खरं बोलला भीक नकोच हे आम्हाला....... आम्हाला आमच्या हक्काचं दया...
काल अजित पवार नि केलेल्या घोषणा नुसते पोकळ आश्वासन हे... भिकाऱ्या सारखे.. योजना जाहिरे केल्या नुसत्या फुकत खाऊ वृत्ती वाढल लोकांची याने बाकी काही नाही
बरोबर आहे
योग्य मागणी सर्व दुध उत्पादक शेतकर्यांचा पाठिंबा आहे.
आता मागे सुरु नका दुध उत्पादकानो ४0 रुपये दर मिळालाच पाहिजे
बरोबर आहे साहेब विचार करा
मागण्या योग्य
आमचा पण पाठिंबा भोर तालुका शेतकरी
मे 2023 ते मे 2024 पर्यत महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्रातील दुध संघानी दुध उत्पादक शेतकऱ्यां वर 7200 कोटीचा दिवसा ढवळ्या दरोडा टाकला आहे .
बरोबर आहे भाऊ
आम्हाला फुकट नको
आमच्या हक्काचं पाहिजे
40 rupay milalach pahije
अनुदान नको हमीभाव पाहिजे
अरे लाज वाटली पाहिजे
पाण्याची बाटली पेक्षा दुध स्वस्त
दुग्ध विकास मंत्री जमत नसेल तर राजीनामा द्यावा
40 रुपये प्रति हमीभाव पाहिजेच
माझा पाठींबा आहे 40 रु भाव मिळालाच पहीजे
40रु दर मिळालाच पाहिजे
अनुदान नकोच हमीभाव
Dya ho saheb bhav khup haal hote hya dhanda mdhe😢
अगदी बरोबर आहे
Aamchahi pathimba purndhar taluka
भेसळ बंद करण्यात आली पाहिजे नेमकी गेम इथेच आहे
नक्कीच आपल्याला पाठिंबा आहे शेतकरी कोमात मात्र सरकार जोमात
40 rate milk ekach magni
Bhav.Milala.pahija
नंदिनी संघ कर्नाटक इथं 6 रु सरकार देतो म्हणून तिथले शेतकरी खुश आहेत
Dudh dar vadlech pahij
Dudh deun punha anudanachi vat pahane nako khadya he paise thambtat ka mag 40 bhav hich magni
Raju doodh sangh kuch dene wala nahi hai doodh sangh doodh ka dar badayege aur uska boja public ke pocket par girega doodh sangh apne incum se garib farmer ko kuch nahi dega