New Criminal Laws In india 2024/नवीन फौजदारी कायदे/New Criminal Laws Police Power/@AdvocateAai

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ก.พ. 2025

ความคิดเห็น • 8

  • @ajitshelar7430
    @ajitshelar7430 5 หลายเดือนก่อน

    Chan

    • @AdvocateAai
      @AdvocateAai  5 หลายเดือนก่อน +1

      Thanks..🙏

  • @amitvalavi11
    @amitvalavi11 5 หลายเดือนก่อน

    Hi Hello Sister
    Maze Vadil aani teche Vadil Teche nava var asel pan maze kade kahi hi jamini chi documents nahi tar old record ferfar Kiva 8a uttara 7/12 uttara kasa kadhay che
    Mahabhumi website var search kele pan Dakhvat nahi
    Aani Talathi Office la gelo tar Jamin chi copy documents ghevun ye Surway N Kiva Gut N mangtat te maze kade nahi tar kay karave lagel
    Aani Mazi Jamin aahe tith dusryan chi Jamin aahe tyan cha 7 12 uttara aahe tyachya varun Kadhun bhetal ka

    • @AdvocateAai
      @AdvocateAai  5 หลายเดือนก่อน

      तुम्ही शेजारच्या गट नंबर वरून तुमचा उतारा काढू शकता..पण योग्य कागदपत्रे बघूनच निर्णय घ्यावा लागेल..त्यासाठी तुमची नजीक योग्य वकिलांचा सल्ला नक्की घ्या..याबाबत सविस्तर माहितीचा video देखील लवकरचयेईल. .धन्यवाद 🙏

    • @amitvalavi11
      @amitvalavi11 5 หลายเดือนก่อน

      @@AdvocateAai Thank you

  • @MaheshK.1
    @MaheshK.1 5 หลายเดือนก่อน

    मैडम एक सलाह हवा होता :
    एक 7/12 आहे त्यावर हक्क सोडनी करून वावर माझ्या आईच्या नावांवर झाले आहे पण त्यावर पुन्हा एका व्यक्तीचे नांव आहे. म्हणजे 7/12 सामाईक झाला. एकुण क्षेत्र 3 हेक्टर पेक्षा कमी आहे.
    घरचे म्हणत आहे की हक्क सोडनी नंतर वावराची मोजनी करावी लागेल, पण मला माझ्या आईच्या नावाने स्वतंत्र 7/12(seperate 7/12) करायचा आहे. काय करावे.
    प्रश्न :
    1. बीना मोजनी करता, सरळ वावर स्वतंत्र करता येते का ? आणि यासाठी काय करावे ?
    2. जर स्वतंत्र करता येते नसेल तर P.M किसान योजनेचा(6rs annual मिळतात) लाभ दोघांना एकाच 7/12 वर मिळवता येणार का.
    कृपया यावर आपली प्रतिक्रिया द्यावी खूप मदद होईल.

    • @AdvocateAai
      @AdvocateAai  5 หลายเดือนก่อน

      याबद्दल सविस्तर video घेऊन येईन..धन्यवाद 🙏