ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก

हळद फेडणे|कांकण सोडणे|Post wedding ceremonies|After marriage funny games| हळद उतरवणे|मराठी लग्नपद्धत

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 เม.ย. 2023
  • हळद फेडणे| हळदउतरवणे| कांकण सोडणे|मराठी लग्नाची मज्जा
    #aftermarriagefunnygames
    #haldfedane #haladutaravne #chhayawanivideo #Gamesaftermarriage #aftermarriageritual #maharashtrianwedding #postweddingceremonies#aftermarriagefunnygames#marathiweddingrituals #maharashtrianlagnpadhat

ความคิดเห็น • 4

  • @rupalibhujbal1668
    @rupalibhujbal1668 10 หลายเดือนก่อน

    हे का करतात आणि कसे करतात याची माहिती दिली असती तर आणखीन छान

    • @chhayawani5623
      @chhayawani5623  10 หลายเดือนก่อน +1

      नव्याने आयुष्य सुरू करणाऱ्या वधूवरांचे, वाईट नजरेपासून संरक्षण व्हावे.. तसेच पूर्वी ब्युटी पार्लर नव्हते म्हणून वधू-वरांचे सौंदर्य वाढवण्यासाठी हळद लावण्याची प्रथा होती, हळदीने त्वचेचा रंग उजळतो, त्वचा निर्जंतुक राहते व नकारात्मक ऊर्जेपासून दूर राहते
      पूर्वी हळदीच्या अंगाने नवरदेव नवरीला, घराबाहेर एकट्याने बाहेर पडण्यास मनाई होती... हळद उतरवल्यानंतर बाहेर पडू शकत होते...
      असे खेळ घेऊन खेळीमेळीचे वातावरण निर्माण होते...नवरीचा बुजरेपणा कमी होतो..व एकमेकांविषयी आकर्षण निर्माण होते

  • @santoshibhoyte1015
    @santoshibhoyte1015 3 หลายเดือนก่อน

    हळद फेडायचे गाणे टाका ताई