ग्रेव्ही रोजच्या रोज बनवतात हे पटत नाही सर मला आमचं देखील हॉटेल आहे गिरवी किमान पाच दिवस चालते कारण दररोज किती ग्राहक येतील याचा आपल्याला अंदाज नसतो दररोज काही ना काही तरी शिल्लक राहातच ते डी फ्रीज ला ठेवावंच लागतं आणि हॉटेल बंद करण्याच्या वेळेला जर दहा-पंधरा लोकांची जेवणाची ऑर्डर आली तर अशा वेळेस शिजवून उरलेला राईस किंवा भिजलेला आता तुम्ही फेकून देता का
मराठी पाऊल (उद्योगात) पडते पुढे.
अभिनंदन मिसाळसर!👍👍👌👌💐💐
खूप छान...
पुढील कार्यास मनःपूर्वक शुभेच्छा...
तुमच्या या प्रयत्नांना सैल्युट !
फक्त " ण " आणि " न " बद्दल
आपण जागरूक असावं ही
नम्र विनंती !
आत्ताशा आपणात खूप चांगला
बदल झालाय् . . .
अभिनंदन ! !
आम्हाला आपला अभिमान वाटतो
खूप छान कल्पना आहे खूप खूप शुभेच्छा 🙏
Khup chan🇮🇳🇮🇳🇮🇳
Very happy with बासुरी ❤keep going good luck 🤞
खूप छान आहे हे pure व्हेज हॉटेल...
पण माळकरी याच शब्दात सर्व सात्विक जीवन वृत्ती असते.... 🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏
उगाच पुढचं काहीही या शब्दाला जोडू नका.... 🙏🙏🙏
Restaurant looks great, and owner is very sincere, trustworthy and passionate. Need to encourage such young person 👌👍🙏
अतुल भावा खूप छान 👍
Khupach chan
Khup sarya Veg hotels and dreary madhe sri krisna che nav ani photo asto pur veg olakh jay Sri Krishna 🙏🙏
असे नवनवीन व्यवसायाचे व्हिडिओ बनवत जा भाऊ
You are great in hotel this nasari 👍
असे व्हिडीओ पण येऊ देत...
Chhan
💥
Veg is the best choice
ग्रेव्ही रोजच्या रोज बनवतात हे पटत नाही सर मला आमचं देखील हॉटेल आहे गिरवी किमान पाच दिवस चालते कारण दररोज किती ग्राहक येतील याचा आपल्याला अंदाज नसतो दररोज काही ना काही तरी शिल्लक राहातच ते डी फ्रीज ला ठेवावंच लागतं आणि हॉटेल बंद करण्याच्या वेळेला जर दहा-पंधरा लोकांची जेवणाची ऑर्डर आली तर अशा वेळेस शिजवून उरलेला राईस किंवा भिजलेला आता तुम्ही फेकून देता का
🙏👌👌
Jai maratha
Are paisa aahe manun hotel chalu kele.pratek shetkari hotel nhi open kru shakat .so jara vichar krun title bolat ja .
तुम्ही स्वतः किती दिवस ऑर्डर घेणार हॉटेल नवीन आहे तोपर्यंत घेणार एकदा हॉटेल जुनी झाली की ते शक्य नसतं
Address ?
आमच्या शेजारीच आहे हॉटेल
पूर्ण खर्च आला
तुमच्या भाज्यांचे रंग पाहून वाटत नाही तुमच्याकडे वेगवेगळा रस्सा बनवतात ते
नंबर द्या
Cream, butter aani oil jast vapral tr chav vadhel tr lokanch aarogya nakki bighadun jail
ओनली शेतकरी
Bhai are jast kaju vaprelela tr kidney tone walyana tras hoto... Nana nuste kaju nko vapru