ताई मी .हॉटेल मध्ये कुक आहे तुमचे व्हिडिओ पाहून खूप काही शिकलो. असच कायम motivet करत रहा. मराठी मध्ये तुमचे बोलणे खूप छान आहे . तुम्ही बनवलेलं काल mattan मी घरी banvlo मस्त झालेलं .. त्या नंतर हॉटेल मध्ये banvlo खूप लोकांना आवडले . 50% तुमचे रेसिपी पाहून मी कूक झालोय thanku so much... 🔥🎉🙏
Hello.... my husband is very foody and i prepare many dishes watching the way you prepare... and its every time that i get a excellent remark from my husband...it makes me happy that i can feed him such delicious food.... thankyou mam for all your recipies..they are always yummy and made with great love undoubtfully...
जो जो चीजे आप बनाती हो, वोह सब मुझे बहुत अच्छा लगता हैं। मैंने आपके बताए हुए तरीके से लहसून की chutney बनाया। मेरे सारे दोस्तों को भी अच्छा लगा। धन्यवाद।
मधुरा मी एक ज्येष्ठ नागरिक आहे आणि तुझ्या बहुतेक पाक कृती मी बघुन करते मज्जा येते. आणि तु सांगताना खुप छान सांगतेस. करावच लागते अगदी छोट्या छोट्या टिप्स खुप छान असतात धन्यवाद आशाच सांगत दाखवत रहा.God bless you
मधुरा आम्ही दोघे डॉक्टर आहोत, मला लसूण चटणी फार आवडते परंतु ती बनवत नाही व मला किचन ची काही माहिती नाही. आज मी मोलकरीण च्या मदतीने चटणी बनवायचं ठरविले होते, सहज you tube वर चटणी ची काही माहिती आहे का पाहिलं तर तुझा विडिओ समोर आला, आता कामवाली बाईची ही गरज नाही, mrs दवाखान्यात गेल्या की मी नक्कीच बनवणार. मिक्सर लावण्यासाठी कामवाली ची थोडी मदत लागेल एव्हडेच. तुला कळविणार चटणी झाल्यावर. Thanks for the excellent tips
ताई तुमच्या सगळ्या रेसिपी खुप छान आणि चविष्ठ असतात ही चटणी पण खूपच छान आहे मी सुध्दा विक्री साठी बनवणार आहे तर 20 रु ला किती gm भरू शकते प्याकेट मध्ये प्लिज सांगा मी लहान गावात राहते मला इथे विकायची आहेत
ताई मी .हॉटेल मध्ये कुक आहे तुमचे व्हिडिओ पाहून खूप काही शिकलो. असच कायम motivet करत रहा. मराठी मध्ये तुमचे बोलणे खूप छान आहे . तुम्ही बनवलेलं काल mattan मी घरी banvlo मस्त झालेलं .. त्या नंतर हॉटेल मध्ये banvlo खूप लोकांना आवडले . 50% तुमचे रेसिपी पाहून मी कूक झालोय thanku so much... 🔥🎉🙏
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Tai aapan kutatatana . Tyat limbu taku shakto ka
Tumchya resipis khup mast astat....Khup sopya padhatine sangta....I like ur resipis
मनः पुर्वक धन्यवाद 😊😊
Hello.... my husband is very foody and i prepare many dishes watching the way you prepare... and its every time that i get a excellent remark from my husband...it makes me happy that i can feed him such delicious food.... thankyou mam for all your recipies..they are always yummy and made with great love undoubtfully...
That's nice.... Thank you..😊😊
*"अप्रतिम स्वादिष्ट सुके खोबरे चटणी सोप्या पद्धतीत दाखवलात.. मधुरा.. ✍️ 👍👌
धन्यवाद 😊😊
Mam i try to make this chuntey ...It tastes so good... Thank you so much mam😊😀
जो जो चीजे आप बनाती हो, वोह सब मुझे बहुत अच्छा लगता हैं। मैंने आपके बताए हुए तरीके से लहसून की chutney बनाया। मेरे सारे दोस्तों को भी अच्छा लगा। धन्यवाद।
बहोत हि बढिया... 😊😊 शुक्रिया...😊😊
मधुरा मी एक ज्येष्ठ नागरिक आहे आणि तुझ्या बहुतेक पाक कृती मी बघुन करते मज्जा येते. आणि तु सांगताना खुप छान सांगतेस. करावच लागते अगदी छोट्या छोट्या टिप्स खुप छान असतात धन्यवाद आशाच सांगत दाखवत रहा.God bless you
मनःपूर्वक धन्यवाद 😊😊
Chhan
Aarti Jadhav nice
Aarti Jadhav daltadaka
Arvind
मधुरा
आम्ही दोघे डॉक्टर आहोत, मला लसूण चटणी फार आवडते परंतु ती बनवत नाही व मला किचन ची काही माहिती नाही. आज मी मोलकरीण च्या मदतीने चटणी बनवायचं ठरविले होते, सहज you tube वर चटणी ची काही माहिती आहे का पाहिलं तर तुझा विडिओ समोर आला, आता कामवाली बाईची ही गरज नाही, mrs दवाखान्यात गेल्या की मी नक्कीच बनवणार. मिक्सर लावण्यासाठी कामवाली ची थोडी मदत लागेल एव्हडेच.
तुला कळविणार चटणी झाल्यावर.
Thanks for the excellent tips
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Ohhhoo chamchamit...mazi fav chutney 👌👌
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
खूप मस्त चटणी
खूप छान पद्धतीने तुम्ही ही चटणी दाखविले.मी ही चटणी बनवली खूप छान आणि चवदार झाली.thank u mam...
नमस्कार, मधुरा ...आज दाखवलेली लसूण खोबरे चटणी मी करून बघितली, छान झालीय धन्यवाद
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
ताई मी नेहमीच तुमच्या रेसिपी बघते आगदी सोप्या पद्धतीने सांगत आसता तुम्ही आणि बनवते पण खुप खुप धन्यवाद
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Very nice tips, awesome looking chatni, with wonderful style of narration........ 👍👌👍
दिली तुम्ही दिलेल्या लसुण, खोवर्याची चटणी खुप खुप छान पद्धतीने दाखली आहे या बद्दल खूप मनापासून धन्यवाद🌹🌹🌹🌹👌👌👌👌🙏🙏🙏🙏👍👍👍👍
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
Uu
Nice Madhura i like ur all recipes i luv u 😍😍😍
That's nice... Thank you..😊😊
Very nice recipes Madhura madam
नमस्कार ... मधुरा ताई ,
खूपच छान पद्धतीने रेसीपी सांगता. असेच आम्हाला नवनविन चटणी, भाजीआणि इतर नास्ता रेसिपी दाखवा.
धन्यवाद .... मधुरा ताई.
I like ur all receipees, u r my perfect guide in kitchen
Thank you..😊😊
Very Tasty This Simple Chatni☺
गावरान | झणझणीत लसूण खोबरे चटणी | Lasoon Khobare Chutney
th-cam.com/video/EZpAKkV8ihU/w-d-xo.html
Me aaj chatni banvli khup chan zali saglani aavdini khali khup chan sagta tume thank you.
Mph😥
मस्त video आहे 👌🏻👏🏻👏🏻
धन्यवाद 😊😊
ताई तुमच्या सगळ्या रेसिपी खुप छान आणि चविष्ठ असतात ही चटणी पण खूपच छान आहे मी सुध्दा विक्री साठी बनवणार आहे तर 20 रु ला किती gm भरू शकते प्याकेट मध्ये प्लिज सांगा मी लहान गावात राहते मला इथे विकायची आहेत
धन्यवाद 😊😊
@@MadhurasRecipeMarathi साईं तुलसी ताई तुमची रेसिपी छान आहे
एक नंबर झाली चटणी...जेवणासोबत खायला एक नंबर...
अरे वा छानच... धन्यवाद...
Thank you mam
गावरान | झणझणीत लसूण खोबरे चटणी | Lasoon Khobare Chutney
th-cam.com/video/EZpAKkV8ihU/w-d-xo.html
Mast. Am
मुझे ये चटनी की रेसिपी अच्छी लगी 👆🤘👍👌 ओर बन भी जल्दी जाती है 😚
Thenks for resipy 🤓
शुक्रिया...😊😊
Mast 👌👌
झणझणीत अशी चटणी👌
Miss tandlachya pitachi bhakri kshi karaychi dakvana plz🙏
ती आगरी समाजामध्ये तांदळाची भाकरी खुप प्रसिद्द आहे plz miss dakvana🙏
धन्यवाद 😊😊 हो नक्की दाखवेन 😊😊
MadhurasRecipe Marathi tq miss😊
Khupchhh.mastt 👌👌👌👌tai tumchya sglyacha recepees khup chan astat...thank u so muchhh for ur all tipsss🙏
Welcome!!
खुप छान चटनी.
ताई जवसाची चटनी ची रेसपि दाखवा
धन्यवाद 😊😊 हो नक्की दाखवेन 😊😊
sandhyarani kaware
sandhyarani kaware चटणी
र
गावरान | झणझणीत लसूण खोबरे चटणी | Lasoon Khobare Chutney
th-cam.com/video/EZpAKkV8ihU/w-d-xo.html
Vada pav sathi ani bhakari barobar Khupach mast lagate tips n tricks hi chhan recipe Khupach soppy easy banvtes. Thanks Madhura👏👌👍
चिकन बिर्याणी कुकरमध्ये दाखवा.
हो नक्की दाखवेन 😊😊
chikan birayan in cooker
smitq
आम्हीपण ही चटणी करतो...त्याला लसणाचं तिखट म्हणतो!😊👍👌
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
@@MadhurasRecipeMarathi tumhi vismaranat gelele prakar dakhavta..tyamule karayla utsah yeto!👍👍😊
Why you are not adding little sugar in the chatni ,? It tests nive
I don'e add sugar. You can add sugar if you like...
मला लसणीची चटणी खुप आवडते त्या ची रेसिपी सांगितली thank you 😊
करून बघा 😊😊
Nice madhura tai tuzya recipes kayam mast asatat
Khupe chane ahhe tai chatni its vary yammy 🥳🥳🎊🤣
धन्यवाद 😊😊
एकदम जबरदस्त! खुप खुप खुप छान!! धन्यवाद!
करून बघा 😊😊
वाह!!! मी try केले, मस्त चटनी झाली,धन्यवाद
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
शेंगदाणा व लसूण चटणी खूप छान रेसिपी.
धन्यवाद 😊😊
Very nice taii mi nehamich tumachya recipe try karat aste ekdam chaan astat TQ taii 😊
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
आदेश... मधुरा ताई आपला अनुभव खूपच great 👍 आहे. आपली रेसिपी उत्तमच असते आणि आहे. आम्हाला चांगले मार्गदर्शन होतें आहे... आपले मनःपूर्वक धन्यवाद...🙏🙏🙏
धन्यवाद 😊😊
खूपच छान झाली चटणी!.. धन्यवाद ताई
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
खूपच छान आणि सुंदर असतात तुमचे पदार्थ, मला ही आवडते स्वयंपाक आणि वेगवेगळे पदार्थ बनवायला
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
खूप खूप छान सुरेख रेसिपी थॅस मॅडम 👌👌👌👌😋😋😋🙏🙏
धन्यवाद 😊😊
Excellent...khub chan aahe hi chutney aani tasty hi disat aahe. i loved it . will try to make it. thanks for it.
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Mam tumchya saglya recepi mala khup awadlya...asech video banvat raha tumhi.....
धन्यवाद 😊😊 हो नक्की दाखवेन 😊😊
Khup chan.....recipe baghun jibhela pani sutale
धन्यवाद 😊😊
खुप सुंदर झटपट होणारी चटणी आहे
धन्यवाद 😊😊
🙏 धन्यवाद मधुरा ताई , खूप मस्त , चटकदार
😊😊
मधुरा तुझे खूप खूप धन्यवाद, चटणी खूप च छान झाली
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
खुप छान छान सांगता व दाखवता तुमचे मनापासुन आभारी
मला तुमच्या रेसीपी खूप आवडतात👌👌
मी सुद्धा ही चटणी करते, पण खोबर तेलात परतवून घ्यायच आज कळल
आता अशी करून बघीन 🙂
Tai tumchya receipy farach mast astat mastach
खूप छान लसून आणि खोबरयाची चटणी झणझणीत
धन्यवाद 😊😊
Khup chan hote mastttt😋😋
धन्यवाद..
Madam tumcha aawaj kiri God sweet aahe,tumhi gayika la mani zalya
Khupach chhan. Bhakari barobar khayala khupach chaan ahe hi chatuny.
धन्यवाद 😊😊
मॅम तुमची रेसिपी खूप छान 👍असतात..
धन्यवाद 😊😊
Khup mast👌👌
धन्यवाद 😊😊
इतकी सोप्पी आहे ही चटणी 😛😍मला माहिती नव्हती. .खूप खुप धन्यवाद मधुरा ताई.🙏मला ही चटणी खूप आवडते..
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
ताई १ नंबर, खुप सुरेख दिसते चटणी ❤
धन्यवाद 😊😊
असेच महाराष्ट्राचे अस्सल मराठी पदार्थ पहायला आणि करुन खायला मजा येते Thank you
धन्यवाद 😊😊
Me Aaz Karun bagitale kup chan Zali Tai thank u tai🙏
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Ekdem zakassss.👌👌
धन्यवाद 😊😊
Madhura ma'am चटणी खूपच छान झाली. Thankyou for this recipe. 🙏👌
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Chatni khup chhan zali👌👌👌👌 Thanks
अरे वा छानच... धन्यवाद...
Very testy, pahatach tondala pani sutate, i will try,mam!
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
माझ्या मुलाला खूप आवडली चटणी, thanku mam
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Super lasun chutney 👌👌👍 mem
Thanks...
मधुर खूप छान रेशीपी
धन्यवाद 😊😊
Osam tai.... Khup testii... Mi aajch bnun bghitli hi chatani.....
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
मसुर ची भाजी करून बघतिल मस्त झाली
खूप छान मस्तच रेसिपी
धन्यवाद 😊😊
Khup chan chatni
Thanks mam
Welcome!!
👍👍 मी बनवली चटणी. खूप छान झाली.🙏🙏
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
So many thanks for explaining in so much in detail
My pleasure!!
Mast aaste thumchi reshipi mla bghayla khup aavdte thanks madhura recipe
धन्यवाद 😊😊
खुप सोपी पद्धत आहे. धन्यवाद
करून बघा 😊😊
तुमच्या रेसिपीज खूप छान असतात
धन्यवाद 😊😊
Mast👌 me try karnar naki tai😋
*Thank you so much ma'am for sharing this!!!* 🌼🙏🌼
Welcome!!
God bless you.संबंधित पदार्थांचे आरोग्य विषयक फायदे पण सांगा
धन्यवाद 😊😊 नक्की प्रयत्न करेन..😊😊
Test apratim aahe mam
धन्यवाद 😊😊
खुप छान आहे ही चटनी मी नक्की बनवेल👌👌👌
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Very nice recipe 😋😊😊
Bhhnnnat zali😋
Me tumchya paddhatine banwali chatani khup chan zali....... parathya sobat khalli
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
mast khobara chatani. khavishi vatali tasty
धन्यवाद 😊😊
ताई चटणी खूप छान मस्त आणि मी काल कोळंबी भात करून पाहीला छान झाला होता Thanks Tai
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Tai tuzya recepie khup chan astat.... Mi nehmi bgte
मनापासून आभार..
Our all recepies are vary nice I like u all recepies 👍👍👍
Thanks...
Maaast...ek number.baghun ch tondala pani sutla 👌👌👌🙂🙂
धन्यवाद 😊😊
Wow tai mast chatani zali
मनःपूर्वक धन्यवाद 😊😊
@@MadhurasRecipeMarathi 😙
लय भारी बर..😃
Tai khup chhan zaliy chatni 1 no texture
धन्यवाद 😊😊
You are all recipe in too good 👌👌👌
Thanks a lot 😊
मधुरा तू खूप छान आहेस फार छान समजावून सांगतेसGod bless you thanks
धन्यवाद 😊😊
Khup chan ahee recipe madhura and i have tired this recipe its good chuntey😍😍👌
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Khupch chan lasun khobre chatni
धन्यवाद 😊😊
मी आज केली चटणी खुपच छान झाली आहे 😍 Thank you, so much
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
@@MadhurasRecipeMarathi XR CT ft try try hi
Very nice and tasty recipe within short time. Tastes awesome with bajari roti
Yes, you are right...
Madhura tai atta lockdown chalu ahe mhnun,hi recipe try kli dailychya jevnat.mstttt
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
खोबरं किसून घेतलं तर चालेल का. छान आहे चटणीची पद्धत. रंग पण Yammy दिसत होता.
चालू शकेल...
धन्यवाद 😊😊
Mam I tried superb love you