महान त्यागी बाबा जुमदेवजी यांच्यावर वानखेडे आबाजी यांनी जादुई वार केला... यांचा (अदभूत) अनुभव

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ก.ย. 2024
  • संतोष जी वानखेड़े हे बाबा च्या हयातीतील आणि बाबा सोबत पूष्कड दौर्यावर फिरलेले सेवक आहेत.
    सतोंषजी हे अनेक मध्ये होते तेव्हा ते अगाध जादूगर(तांत्रिक) होते. आणि बाबांवर जादुई वार केला...पण बाबा नी प्राप्त केलेली दैवी शक्ति एवढी शक्तिशाली आहे .कि बाबावर केलेला वार ध्वस्त झाला ....
    आडीयो रुपांतरण अनुभव विडीयो नक्किच ऐकावेत.आणि या मानव धर्म जनजाग्रति युट्यूब चेनलला सब्सक्राइब नक्किच करावेत.
    नमस्कार...

ความคิดเห็น • 129