SCTवैदिक दोडका 40दिवसात तोडा सुरु,35गुंठ्यातच 15दिवसात 3.5टन उत्पादन.भाव 2₹ जास्त,खर्चही 70% कमी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024
  • सॉईल चार्जेर टेक्नॉलॉजि वैदिक अधिक माहिती साठी संपर्क - 8669200220/1/2/3/4/5/6/7/8/7030772605/06/07/08/09/10

ความคิดเห็น • 77

  • @dattasumbe3425
    @dattasumbe3425 2 ปีที่แล้ว +8

    लागवड तारीख, कृषी अमृत किती गोणी वापरल्या,आणि रेट काय मिळाला हे सांगितले नाही.

  • @mallikarjunmente1014
    @mallikarjunmente1014 2 ปีที่แล้ว +2

    काय जबरदस्त सेटिंग आहे SCT वैदिक औषधी दोडका पान, फळ खूप छान रिझल्ट 🌱🌱👍🏻

  • @basgondaadhali4052
    @basgondaadhali4052 2 ปีที่แล้ว +1

    जबरदस्त पानाची गुणवत्ता असून अफलातून सेटिंग आहे. शेतकरी मित्राचा जबरदस्त आत्मविस्वास दिसून येतो खूप छान SCT वैदिकचे रिझल्ट आपणास दिसून आहे. 🙏🙏

  • @ranjitpawar8931
    @ranjitpawar8931 2 ปีที่แล้ว +2

    SCT वैदिक वापरल्यामुळे दोडक्याची गुणवत्ता खूप छान आली आहे खूप छान माहिती दिली चव्हाण साहेब 👍👌

  • @kailaskorekar1729
    @kailaskorekar1729 2 ปีที่แล้ว +1

    दोडका प्लाॅट ची कॅनोपी खूप छान आहे
    दोडका ची कॅलीटी व साईज जबरदस्त आहे
    सेंटीग खूपच सुंदर आहे
    साॅईल चार्जर टेक्नॉलॉजी वापरून जास्त उत्पादन व कमी खर्च
    SCT वैदिक ची ताकद दिसून आली आहे💪💪👌👌

  • @SHEMBALEMA
    @SHEMBALEMA 2 ปีที่แล้ว +2

    खूप हिरवा प्लॉट आहे आणि दोडक्याची क्वालिटी खूप भारी आहे.

  • @Dधरेपा
    @Dधरेपा 2 ปีที่แล้ว +1

    जबरदस्त दोडका ग्रिनरी साइज खूप सुंदर चकाकी पणा 👌

  • @balajichandgave3002
    @balajichandgave3002 2 ปีที่แล้ว +1

    Sir latur la kuthe milel please sanga

  • @mandaphalke989
    @mandaphalke989 2 ปีที่แล้ว +2

    सुपरउपर आहे दोडका किती शायनिंग आणि ग्रिनरी आहे

  • @balajisuravase57
    @balajisuravase57 2 ปีที่แล้ว

    काय दोडका काय सेटिंग काय कॉनोपी सगळं एकदम ok आहे, सॉईल चार्जर टेक्नॉलॉजीचा नाद भारी🌷🥒🥬🥦🥝🥑

  • @dattavaidya6063
    @dattavaidya6063 2 ปีที่แล้ว +3

    मोठे आणि निरोगी पान 💐💐👌

  • @rajaramabhang7329
    @rajaramabhang7329 2 ปีที่แล้ว

    झाडांची पानं फुलं पाव्हूनचं खूप छान वाटत टवटवीत पणा चकाकी एकचं नंबर प्लाॅट आहे

  • @sandipankavitake9836
    @sandipankavitake9836 2 ปีที่แล้ว +1

    सॉईल चार्जर टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे क्वालिटी छान आहे कॅनोपी छान आहे

  • @nileshkarad7630
    @nileshkarad7630 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम प्लॉट..... ग्रेनरी quality एकदम भारी 👌👌👌

  • @prakashwagh7546
    @prakashwagh7546 2 ปีที่แล้ว

    दोडका पानांची गुणवत्ता जबरदस्त असून फुलांची संख्या व सेटिंग भरपूर आहे

  • @kailasgore8286
    @kailasgore8286 2 ปีที่แล้ว

    जबरदस्त क्वालिटी आहे फळांची शिवाय शेतकरी खूप समाधानी व आत्मविश्वासाने वर्णन करत आहे मार्केटमध्ये सुद्धा क्वालिटीची किंमत होते

  • @prashantgangade7184
    @prashantgangade7184 2 ปีที่แล้ว

    पानाची चकाकी , आकार तसेच फळाचा भरीव गाभा, फळाची उंची इ . खूप अप्रतिम आहे. sct वैदिक मूळे कमी खर्चात एवढी छान बाग आली आहे .

  • @madhukardhole7844
    @madhukardhole7844 2 ปีที่แล้ว +3

    Very nice work for you and your team Sir

  • @natureworld6924
    @natureworld6924 ปีที่แล้ว

    Bro fruit yellow colour hore usko kya kare please batao 🙏

  • @amolkoshti186
    @amolkoshti186 2 ปีที่แล้ว

    अफलातून साईज व कॅनोपी आहे.क्वालीटी खुप सुंदर आहे.

  • @anilraskar7265
    @anilraskar7265 2 ปีที่แล้ว

    शेतकर्याचा आत्मविश्वास सांगतोय SCT वैदिकची ताकत काय आहे .केनोपी एकच नंबर 🙏🙏🙏

  • @mitalidore1892
    @mitalidore1892 2 ปีที่แล้ว

    Sct वैदिक तंत्रज्ञान वापरून शेतकरी बांधवांना मिळाले अप्रतिम उत्त्पन्न

  • @kalyanigangonda7722
    @kalyanigangonda7722 2 ปีที่แล้ว

    खूप छान पान आहे,size हा चांगला आहे हा Soil चार्जर टेक्नॉलॉजी चे ताकत आहे

  • @dhananjaypokharkar6862
    @dhananjaypokharkar6862 10 หลายเดือนก่อน

    मी पण दोडका लागवड आज केली आहे थोडी माहिती सांगितली तर बरं होईल

  • @vlogs7808
    @vlogs7808 2 ปีที่แล้ว

    पाणची कॅनोपी खूप जबरदस्त आहे क्लोरोफिल ही जास्त आहे

  • @fcodepartment4433
    @fcodepartment4433 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम रिझल्ट 👌👌👌👌

  • @suahilkumarkolte4086
    @suahilkumarkolte4086 2 ปีที่แล้ว

    पानाची साईज जबरदस्त आहे. असे उत्पन्न कधी झाले नाही

  • @shashigupta3846
    @shashigupta3846 ปีที่แล้ว

    सोईल चार्जर टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे दोडक्याचा प्लॉट खूप चांगले आले आहे आणि डोक्याची साईज व मार्केटमध्ये त्यांची मागणी खूप चांगली आहे

  • @Rohan_Korekar
    @Rohan_Korekar 2 ปีที่แล้ว

    दोडका प्लॉट खुप छान आहे
    अनुभवी शेतकऱ्याला SCT वैदिक मुळे यावर्षी भरपूर उत्पादन वाढले.
    पावसाळ्यात ही 60-70% उत्पादन खर्च कमी आला आहे.
    माती बलवान पीक पहिलवान🍀💪

  • @rajuchopade6951
    @rajuchopade6951 2 ปีที่แล้ว +1

    एस सीटी वैदिक मुळे पानाची साईज मोठी आहे आणि फळही मोठे आहे एस सी टी वैदिक मुळे शेतीतला खर्च 30 ते 40% कमी होतो

  • @asaramsapkal5208
    @asaramsapkal5208 3 หลายเดือนก่อน

    Kiti divsarun deta

  • @prasadgadave1407
    @prasadgadave1407 2 ปีที่แล้ว +1

    Very very nice 👌👌👌👌

  • @dhananjayrupanawar3229
    @dhananjayrupanawar3229 2 ปีที่แล้ว +1

    हे फक्तS.C.T. वैदिक मुळे शक्य आहे त्या शेतकऱ्याला फार आनंद झालेला दिसत आहे कारण त्याच्या स्प्रे कमी झाले आहे जमिनीवर खर्च केल्यामुळे

  • @rajkumaraware993
    @rajkumaraware993 2 ปีที่แล้ว +1

    SCT वैदिक वापरल्यामुळे ज्या रानात प्लॉट वाटत नव्हता त्या रानात जबरदस्त प्लॉट आला आहे आणि पाने एकदम मेणासारखी चकाकत आहेत

  • @vasantsargar7052
    @vasantsargar7052 2 ปีที่แล้ว +1

    Supper quality 👌👌💪💪

  • @pritamande2674
    @pritamande2674 2 ปีที่แล้ว

    कमी दिवसात खूप सुंदर प्लॉट आहे रासायनिक पेक्षा जास्त उत्पन्न एस सी टी वैदिक मुळे मालाची कॉलिटी कॉलिटी खूप चांगली आहे

  • @satyappa5931
    @satyappa5931 ปีที่แล้ว

    अगदी एक नंबर काॅलेटी आहे सर SCT vedic चे रिजल्ट अद्भुत आहे धन्यवाद सर

  • @dkmotivation705
    @dkmotivation705 2 ปีที่แล้ว

    कोणती जात आहे

  • @rajuchormale6893
    @rajuchormale6893 2 ปีที่แล้ว +1

    छान आहे

  • @mansingjadhav1980
    @mansingjadhav1980 ปีที่แล้ว

    मला पण ही टेक्नॉलॉजी वापरायची आहे जर मला माहिती दिली तर बरे होईल

  • @kamleshpatil1838
    @kamleshpatil1838 2 ปีที่แล้ว +2

    शेतकऱ्याचा मोबाईल नंबर पाहिजे

  • @fcodepartment4433
    @fcodepartment4433 2 ปีที่แล้ว +1

    Sct वैदिक दोडका 55 दिवसात 5 तोडे पूर्ण वेळवर्गीय पिके शेतात येत नव्हती परंतु SCT वैदिक वापरून व्हयरस चे एकही झाड नाही कमी खर्चात जास्त उत्पादन देणारी टेकनोलॉजि

  • @rshinde2412
    @rshinde2412 2 ปีที่แล้ว

    Shetkaryacha mob no dya dada

  • @chandabairaut5030
    @chandabairaut5030 2 ปีที่แล้ว

    खूप छान

  • @ankitasoriya007
    @ankitasoriya007 2 ปีที่แล้ว

    छान प्लॉट 🙏🙏

  • @tanaypadval8343
    @tanaypadval8343 2 ปีที่แล้ว +1

    एवढा खर्च जर कमी झाला आहे तर माल माफक भावात विकुन सामान्य जनतेचे आशिर्वाद घ्या 👌🙏

    • @villagelife27269
      @villagelife27269 2 ปีที่แล้ว +1

      कांदे विकून घेतले ना आशिर्वाद

    • @abhijeettadasare5730
      @abhijeettadasare5730 2 ปีที่แล้ว +3

      शेतकरी माफक दरात च देतो. व्यापाऱ्यांना सल्ला द्या

    • @mandaphalke989
      @mandaphalke989 2 ปีที่แล้ว

      @@abhijeettadasare5730 खर आहे

    • @fco2245
      @fco2245 2 ปีที่แล้ว

      सर जरी खर्च कमी आला असला तरी त्यांनी मेहनत तर जास्त केली आहे ,आणि राहिला प्रश्न लोकांच्या आशीर्वादाचा तर ते 100% विषमुक्त पिकवून व मातीला सुपीक करून खूपच मोठे आशीर्वाद घेत आहे , लोकांना अमृता सारखं अन्न देऊन खूप मोठ देत आहेत.

    • @fco2245
      @fco2245 2 ปีที่แล้ว

      ​@@abhijeettadasare5730
      एक दम बरोबर सर , व्यापारी लोक मातीही सोन्याच्या भावात विकतात व जर शेतकऱ्याने सोन पिकवल असेल तर त्याने मातीमोल भावात का विकावे. याचा विचार करा

  • @prabhakarmahajan7255
    @prabhakarmahajan7255 2 ปีที่แล้ว

    जबरदस्त

  • @sidheshwarghodake3089
    @sidheshwarghodake3089 2 ปีที่แล้ว

    Super 👍👍👍

  • @shripadbalkhande3254
    @shripadbalkhande3254 2 ปีที่แล้ว +1

    SCT वैदिक वापरा रोगराई दूर ठेवा

  • @appubiradar4621
    @appubiradar4621 2 ปีที่แล้ว

    Super,,,💐💐

  • @पाटीलगोटफार्मचाळीसगाव

    खुप छान आहे 1 नबर

  • @rajsinhdeshmukh5346
    @rajsinhdeshmukh5346 2 ปีที่แล้ว +1

    SCT वैदिक वापरले तर वायरस येनार नही 100% खरे आहे

  • @satishjadhav309
    @satishjadhav309 2 ปีที่แล้ว

    दोडका ला खऱ्या अर्थाने चवीष्ठ व उत्कृष्ठ म्हणनार्या ची संख्या वाढनार आहे .
    कारण वैदीक खऱ्या अर्थाने DNA बदल न्यांची ताकद आहे

  • @prashantshinde6921
    @prashantshinde6921 2 ปีที่แล้ว +1

    शेतकरी phone number भेटेल का सर

  • @sangitapatil5031
    @sangitapatil5031 2 ปีที่แล้ว

    एस सी टी वैदीक तंत्रज्ञानाचा वापर केल्यानंतर निघालेला माल विकण्याचं टेन्शन नाही. फेकून देण्याची गरज नाही🙏

  • @adityajadhav2076
    @adityajadhav2076 4 หลายเดือนก่อน

    , आम्ह ला phone नबर पा ट वा

  • @prabodhkorde7187
    @prabodhkorde7187 2 ปีที่แล้ว

    Miracle result 🤩

  • @nanduhage407
    @nanduhage407 2 ปีที่แล้ว

    आरती वर वायरस येतच नाही भाऊ.

    • @somnathkadam7519
      @somnathkadam7519 2 ปีที่แล้ว

      Phone नंबर देत नाहीत

  • @महाराष्ट्रमाझा-छ3त
    @महाराष्ट्रमाझा-छ3त 2 ปีที่แล้ว +1

    बोगस आहे हे

    • @abhimag
      @abhimag 7 หลายเดือนก่อน

      Ha tumhi bogas ahat he nakkich, mahnun tar bogas comments detay😅

  • @soilchargertechnologymanga8301
    @soilchargertechnologymanga8301 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान दोडक्याचा प्लॉट फळांची संख्या जास्त पानाची कॅनॉपी चांगली हे सर्व SCT वैदिकचा चमत्कार

  • @Sudhir-uz3go
    @Sudhir-uz3go ปีที่แล้ว

    Shivaji Chavhan sir yancha number dya