जनावाराना चोळण्यासाठी कात्या पासून कपई कशी बनवायची ते व्हिडिओ पाठवा
खुपच सुंदर आणि शेती उपयोगी उपक्रम आहे धन्यवाद भाऊ
Mala pan shikayche ahet tumche purn vidio
खुप भारी दादा 1 no ,असुड बनवा दादा
Kaka mast ahe tumche vidio
🚩🌾🙏
या video चा जूपनी भाग 2 बनवा
खूपच छान आहे
दादा पंढरपुरी म्हशीचा कंडा बनवून दाखवा
Chaan
👌👌👌👌👌👌👌शेतकरी✌️💯
🙏🌾🚩👌👌
100 जोड बनवून देऊ शकता का दादा , किंवा कोणी बनवणारे असतील तर सांगू शकता का प्लीज
भाऊ बैल नागर एठायला शिकवा please
काका दुसरा भाग कधी येणार
दोऱ्यांची साई ज सागा
काका घुंगरू वाली गठेली व्हीडियो गप्पा
जुपणी म्हणजे काय? तीचा वापर कसा होतो ते अगोदर दाखवा.आपला vdoजे शेतकरी नाहीत तेही पहात असतात हे कृपया लक्षात घ्या.बैल बैलगाडीला जुंपताना वापर होतो
खुपचं सुंदर, छान आणि टिकावू आहे, धन्यवाद