इंटरव्ह्यूमध्ये राज-कावेरीची नोकझोक | Bhagya Dile Tu Mala | Interview: Tanvi Mundle & Vivek Sangle
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 18 ก.ย. 2024
- कलर्स मराठीवरील भाग्य दिले तू मला या मालिकेत आता कावेरीची मंगळागौर पार पडणार आहे. मालिकेतील ट्विस्टविषयी सांगताना या दोघांची नोकझोकही रंगली. पाहूया हा खास Interview.
#tanvimundle #viveksangle #bhagyadiletumala #mangalagaurspecial
For All The Latest Television Updates and Entertainment New Subscribe to Rajshri Marathi ShowBuz: / marathishowbuz
Snapchat Rajshri Marathi Showbuz: / 827105165832192
Waaa.... waaa... खूप दिवसांनी असे छान पाहीले... भारी वाटले... नक्कीच बघू हा भाग....
सुंदर खुप छान राज कावेरी ❤❤❤❤❤
हे खरच दाखवा सगळे वैतागलेत आता मालिका बघु वाटेना किती छान होती मालिका त्याच काय करून ठेवलय सगळ लवकर आठवणी येउद्या नाही तर मालिका कोन बघनार नाही
Doghehi khupp goad disat aahet.❤❤❤made for each other ❤
Very interesting twest
हो आता आमचा अंत पाहू नका. बोर करत आहात.चला खोटं बोलू नका.काही धड नाही.कधी चांगलं वळणावर येणार बरम्हदेवालाच माहिती.😂😂😂😂
Kaverila sagal aathaval he swapn dakhavu naka mhanje jhal 🤨
BR ZALE G KAU TUZI SMRUTI PARAT AALI AG SERIAL मधील पुरा गोडवाच निघून गेला होता
Aata ushir karu naka.kaveri la Sagal aathvu day