कीर्तन सेवा । दिवस ५ | ह. भ. प. ज्ञानेश्वर माऊली कुऱ्हाडे. शहापूर, ता.कोपरगांव, जि. अहिल्यानगर.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ต.ค. 2024
  • #chotekadammauli
    #kadammaulikirtan
    #varakarikirtan
    कीर्तन सेवा । दिवस ५ | ह. भ. प. ज्ञानेश्वर माऊली कुऱ्हाडे. शहापूर, ता.कोपरगांव, जि. अहिल्यानगर.
    जगद्गुरू संत तुकाराम महाराज ३७५वा वैकुंठगमन सोहळा.
    शहापूर, ता.कोपरगांव,जि.अहिल्यानगर.
    अभंग :
    भक्त समागमें सर्वभावें हरी ।
    सर्व काम करी न सांगतां ॥१॥
    सांठवला राहे हृदयसंपुष्टीं ।
    बाहेर धाकुटी मूर्ती उभा ॥ध्रु.॥
    मागण्याची वास पाहे मुखाकडे ।
    चिंतिल्या रोकडे मनोरथ ॥३॥
    तुका म्हणे जीव भाव देवापायीं ।
    ठेवूनि ते कांहीं न मागती ॥४॥
    हा वारकरी सांप्रदायिक चॅनल आहे.
    वारकरी सांप्रदायिक किर्तन,प्रवचन,भजन,गवळण,चाली,कथा,पारायण ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल चे बटन दाबा. शुद्ध सांप्रदायिक व्हिडिओ पहात रहा, आपणही पहा आणि इतरांनाही सांगा.
    सूचना:- आमच्या परवानगी शिवाय चॅनल वरील कोणतेही व्हिडीओ डाउनलोड करून गैरवापर करू नये किंवा कोठेही टाकू नये.
    || राम कृष्ण हरि ||

ความคิดเห็น • 5

  • @chhayakate8992
    @chhayakate8992 4 หลายเดือนก่อน

    खुपच खुपच सुंदर किर्तन दंडवत माऊली राम कृष्ण हरि निकम दिंडी रथापुढे 16नऽरामम कृष्ण हरी

  • @Dhananjayghadge328
    @Dhananjayghadge328 5 หลายเดือนก่อน

    राम कृष्ण हरी. माऊली

  • @ganorepoonam4394
    @ganorepoonam4394 5 หลายเดือนก่อน

    राम कृष्ण हरी

  • @udaychorghe2111
    @udaychorghe2111 5 หลายเดือนก่อน

    ##.....🙏

  • @mohanmadokar1982
    @mohanmadokar1982 5 หลายเดือนก่อน

    आवाजाचा प्रोब्लेम आहे. ऐका कडुन