ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
साहेब माझा खरीपचा मका काढणी बाकी आहे. विक्री केव्हा करावी 🙏🙏सद्या बाजारात 2250 ते 2305 पर्यंत बाजारभाव आहेत.
2024 रब्बीमध्ये विक्रमी ला अवघड झालेली आहे
आमच्या इथे 2350 आहे
शेतकऱ्यांनी सोयाबीन सोडून मका पेरणी वाढवावी
2150 मक्का भाव तालुका फुलंब्री
Sillid made 2000,2100 ahe
या झाटुच काही ऐकू नका .२२०० भाव असला कि विकून टाका
आमच्या इथे मकाला 2000 ते 2150 रुपये भाव मिळतो
Kuthe aahe bhav 2000to 2150
@@damudabhade8357 सिल्लोड,कन्नड तालुका
कसला हमीभाव अन कसला बाजारभाव ......मी गेल्या शनीवारी वाट पाहून कंटाळून 2100 रू ला वीस क्विंटल दिली.गावात इतर व्यापारी 1800 रू मागत होते.शिवाय पैसे आठ दिवसांनी देणार आहेत.
रासायनिक खते किमती वाढत आहे अशी बातमी फिरत आहे ती खरी कि खोटी आहे ते सांग
2075
2280 मका
साहेब माझा खरीपचा मका काढणी बाकी आहे. विक्री केव्हा करावी 🙏🙏
सद्या बाजारात 2250 ते 2305 पर्यंत बाजारभाव आहेत.
2024 रब्बीमध्ये विक्रमी ला अवघड झालेली आहे
आमच्या इथे 2350 आहे
शेतकऱ्यांनी सोयाबीन सोडून मका पेरणी वाढवावी
2150 मक्का भाव तालुका फुलंब्री
Sillid made 2000,2100 ahe
या झाटुच काही ऐकू नका .२२०० भाव असला कि विकून टाका
आमच्या इथे मकाला 2000 ते 2150 रुपये भाव मिळतो
Kuthe aahe bhav 2000to 2150
@@damudabhade8357 सिल्लोड,कन्नड तालुका
कसला हमीभाव अन कसला बाजारभाव ......
मी गेल्या शनीवारी वाट पाहून कंटाळून 2100 रू ला वीस क्विंटल दिली.गावात इतर व्यापारी 1800 रू मागत होते.
शिवाय पैसे आठ दिवसांनी देणार आहेत.
रासायनिक खते किमती वाढत आहे अशी बातमी फिरत आहे ती खरी कि खोटी आहे ते सांग
2075
2280 मका