आता फक्त आयोग नेमला आहे, त्यांचा शिफारशी यायचा अगोदरच मीडिया ने एवढा पगार वाढणार तेवढा वाढणार वावड्या उठल्या आहेत... मी स्वतः govt servant आहे आणि guaranteed सांगतो फक्त 3-4 हजार पगार वाढेल जो की प्रायव्हेट नोकरी वल्यांपेक्षा कितीतरी पटीने कमी पगारवाढ aste 😢
@@Bhartha-1857 मुंबई मध्ये माझे 3 रूममेट प्रायव्हेट नोकरी करणारे आहेत आणि मी govt servant .. ते लोक माझापेक्षा जास्त पगार घेतात कारण आमचे increment 3% असते आणि त्यांचे जवळपास 8-10 हजारांचे
@@sunilbhalerao2812 निम्मे तर वशिल्या चे तटू आहेत... आम्हला स्पर्धा परीक्षाचे सांगू नका... वेतन आयोग लागू करण्यासाठी याची परीक्षा/ टेस्ट घ्या ८०% नापास होतील... लाचखोर व नालायक, नी देशाच्या अर्थव्यवस्थेला लागलेली कीड..
शेतकऱ्याच्या सोयाबीन व कापूस या मालाला सुद्धा दरवर्षी आठवा वेतन आयोगाप्रमाणे भाव वाढ दिली पाहिजे. तरच शेतकऱ्याचे कष्टाचे चीज होईल व भारत देश आर्थिकदृष्ट्या प्रगत होईल.
सरकार बारा बापाचं आहे, शेतकऱ्यांना कोणी वाली नाही,वर्षभर काबाडकष्ट करून त्याला वर्षाला लाख रुपये पाहायला सुद्धा मिळत नाहीत, आता यांना लाख दिड लाख महिन्याला मिळणार 😢😢
काहीही विडिओ बनवता पहिली गोष्ट लास्ट टाइम् महागाई भत्ता 119% होता म्हणून फिटमेंट फॉर्मुलानुसार 2.57 आला आणि आता महागाई भत्ता 53% आहेय आणि तोह 60% राहील मग फिटमेंट फॉर्मुला नुसार 1.92 येता आहेय आणि जो महागाई भत्ता असतो तोह 0 करत सरकार पहिले 3 वर्ष आम्हाला वाढ झाली असा वाटच नाही त्यामुळे तुम्ही असे विडिओ बनवता आणि सर्व जनता नाखुष होते. आणि एक सर्व सरकारी कर्मचारी ऑफिस वर्क किंवा पब्लिकशी रेलटेड काम करत नाहीत काही नुसती मेहनत करतात त्यांना पण तुमच्या विडिओ मुळे शिव्या पडतात. एवढाच बोलन आहेय कि काहीही विडिओ बनवून टाकू नका 🙏🙏
भावा मला सरकारी नोकरी लागली हे कळताच लोकांन ची दांग जळाली होती आता मी सगळ्या ना सांगत सुटलो आहे की 8वा वेतन आयोग लागणार आहे हे ऐकून त्या डांगे च जळून कोळसे च तयार झाल्या च दिसणार आहे बग 😂😂😂😂😂
सगळे खोटे आहे पगारवाढ जास्त मिळत नाहि मी 14 वर्ष विनाअनुदानित वर बिन पगारी काम केले पगार मिळेल म्हणून आता अजुन 60% मिळत आहे आपल्या कडे विषमता आहे समान काम समान वेतन नाही.
अहो सरकारी कर्मचारी हा फक्त शिक्का आहे पण त्यात कायम स्वरुपी किती आहेत ते शोधा गेली २० वर्षे आमच्यासारखे लाखो कर्मचारी फक्त कंत्राटी कामगार म्हणून काम करतोय फक्त शिक्का केंद्रीय कर्मचारी असा आहे बस बाकी काही नाही आयोग देखील लागू होत नाही तो फक्त कायम स्वरुपी कामगारांना लागू होतो कारण ती माणसं आहेत आणि आम्ही जनावर 😂😂😂😂😂
एकतर एवढा पगार सरकार देणाराच नाही.. इथे supreme कोर्ट ne order केला तरीही 18 महिन्याचा DA दिला नाही.. 8 वा vetan आयोग लागु केला तरीही काही खूप फायदा होत नाही त्यामुळे चिंता करू नका... प्रत्येक कर्मचारी चि 1 ते 3 महिना पगार रक्कम income tax म्हणून कट होते... त्यामुळे असे चुकीचे भ्रम निर्माण करू नका...
मस्त अभिनन्दन. बस एक रिक्वेस्ट आहे. आता तरी टेबल खालून पैसे घेन बंद करा. कारण ८वा वेतन जरी लागू झाला तरी खजगी लोक १००००/ प्रति महिन्याला आणि गवात १००रुपए रोजान काम करतात याच भाण आसू दया.
Private walcha kay .te tar nustech tension madhe astat .paise tar kahi betat nahi job janyachi bhti sarkhi watatbasti . Kamacha tan full , kadhi job jail yachi kahi guarantee nahi ..govt .pvt sathi kay karnar ahe
क्रषीप्रधान देशात शेतकर्याच्या मालाला कवडीमोल भाव देतं सरकार याच्यापेक्षा शेतकर्याचं दुर्दैव काय असणार... ज्याप्रकारे 8 वे वेतन लागु करण्याचा निर्णय घेतला तसाच शेतकर्याच्या मालाला दर देण्याचा घ्या... निवडणुक आली की शेतकरी दिसतो फक्त बाकी वेळेस नाही ...
हा काय पहिलाच वेतन आयोग नाही. कुणाकडेही शिल्लक पैसा नाही . 20000/-पगार होता त्यावेळी जी कर्मचाऱ्याची स्थिती होती आज लाख आहे तरी स्थितीत काही फरक नाही. हा केवळ आकड्यांचा आभास आहे बाकी काही नाही. दोन महिन्याच्या पगाराचा tax दरवर्षी भरावा लागतो . दहा महिन्याचा पगार भेटतो
चांगली गोष्ट आहे . आता शेतकऱ्याकडे जरा लक्ष द्या सोयाबीन9000 झाली कापुस15000 झाला आता शेतकऱ्याकडून ट्रॅक्स घ्या दहा वर्षात शेतकरी खुपच आर्थिक संपन्न झाला आहे .😡😡😡😡
MPSC UPSC करावी आणि लाखो पगार घ्यावा... आणि प्रायव्हेट वाल्यांचे already लाखात पगार आहेत ते कोणी बघत नाही आणि सरकारी नोकरी चे १० वर्षांनी पगार वाढणार ते चांदी म्हणे ह्यांची...
Ardhvat mahiti devu naye Ani kalat nasel tar video banvu pan naye Ugach kahi chandi bindi bolu naye Overall fakt Ani fakt 20-35 % vadhnar aahe salary ji ki 10 yrs ne rewise hote kahi mothi goshta nahi Sadhya DA 53% aahe to zero hoto fitman factor 2.86 lava ki ajun konta dusra lava te kon sangnar Dhanya aahe !!!!!
साहेब आता महागाई पण वाढणार पाहा लॉजिकल नाही ना वाटत पण हे होणार हे नक्की किमान महागाई दर ७ ते १० टक्के येत्या आर्थिक वर्षात वाढेल. असे माझे वयक्तिक मत आहे. इतरांच्या विचाराशी गैरलागू आहे क्षमस्व
सरकारी अधिकारी.कर्मचारी किंवा चपराशी .यांना काय कमी आहे सर्वसामान्य कुटुंबा कडून GST स्वरूपात गोळा करायचा आणि आपल्या कर्मचाऱ्यांना द्याचा गरीब आणखीन गरीब होत चालंय आणि श्रीमंतांचे तर काय सांगायलाच नको
Satte sathi he lok kahi he karu shaktat. Pagar vadh karat aahet pn tepn common maan madun tax vasul karun tyat lech paise tyancha det aahet. Aandhbhakano ata tari sudhra ani swatcha v4 kara ani asha sarkar la virodh kara nahi tar kahi divsani saglyana bhik magaychi vel yenar he nakki.
इतका पगार वाढ होत आहे तर टेबला खालून पैसा घेणे बंद करतील अशी आशा 🤔
🍌
Tablakhalun.ghene.kami
Honar.lach.luchapat.kami
Hoil.pudhil.kal.sukhi.samadhanat.par.padel
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Impossible
तेवढ सोडून बोला 😂
Tumhi dyayche band kara
आता फक्त आयोग नेमला आहे, त्यांचा शिफारशी यायचा अगोदरच मीडिया ने एवढा पगार वाढणार तेवढा वाढणार वावड्या उठल्या आहेत... मी स्वतः govt servant आहे आणि guaranteed सांगतो फक्त 3-4 हजार पगार वाढेल जो की प्रायव्हेट नोकरी वल्यांपेक्षा कितीतरी पटीने कमी पगारवाढ aste 😢
प्रायव्हेट नोकरी करून पहा.. मग फरक कळेल... देशात आथिर्क विषमता भयानक असताना सरकार असले मूर्ख निर्णय कसे काय घेऊ शकते....
@@Bhartha-1857 स्पर्धा परीक्षा चा अभ्यास करा आणि सरकारी पोस्ट काढा... मग कळेल
हो तुम्ही बरोबर बोलत आहात सर fitment फॅक्टर 1.92 वर नाही देणार आणि फार फार 10ते 12 हजार वाढतील मिनिमम salary 36 हजार पर्यंत जाईल मुंबई.मध्ये
@@Bhartha-1857 मुंबई मध्ये माझे 3 रूममेट प्रायव्हेट नोकरी करणारे आहेत आणि मी govt servant .. ते लोक माझापेक्षा जास्त पगार घेतात कारण आमचे increment 3% असते आणि त्यांचे जवळपास 8-10 हजारांचे
@@sunilbhalerao2812 निम्मे तर वशिल्या चे तटू आहेत... आम्हला स्पर्धा परीक्षाचे सांगू नका... वेतन आयोग लागू करण्यासाठी याची परीक्षा/ टेस्ट घ्या ८०% नापास होतील... लाचखोर व नालायक, नी देशाच्या अर्थव्यवस्थेला लागलेली कीड..
पगार वाढत नाही...
जास्तीत जास्त 4000
उगीच चर्चा
बेसिक वाढते का??
Mag soda
आयोग लागू व्हायला 4-5 वर्ष लागणार, तोपर्यंत महागाई 186% होनार, पण मीडिया नोकरदारांना तोपर्यंत करोडपती बनवणार..
खरा पैसा वसूल होतोय इंडस्ट्रीमधून... आणि त्या कामगारांचं हाल चालू आहेत. सगळी पोरं काँट्रॅक वरती राबत्यात 😢
पोरं एवढी लंगडी का झाली/होत आहेत .. आपली जबाबदारी आणि आत्मचिंतन घेतलाच पाहिजे आपण .. !!!!!!!.. मुंगीला पण जीभ दिली आहे पासून हत्तीला पण तेच दिले आहे..
काहीतरी हालचाल केली पाहिजे मग त्यासाठी आंदोलन ... संप .. घरी बसून आपोआप कोण देईल
@rajborkar बरोबर आहे
शेतकऱ्याच्या सोयाबीन व कापूस या मालाला सुद्धा दरवर्षी आठवा वेतन आयोगाप्रमाणे भाव वाढ दिली पाहिजे. तरच शेतकऱ्याचे कष्टाचे चीज होईल व भारत देश आर्थिकदृष्ट्या प्रगत होईल.
त्यासाठी सरकारला ठोक पद्धतीने शेती द्यावी लागेल पण ती योजना सरकार आणणार नाही
ज्या पटीत महागाई वाढते त्या पटीत शेतीमाल चे दर वाढत नाहीत
सहमत
सरकार बारा बापाचं आहे, शेतकऱ्यांना कोणी वाली नाही,वर्षभर काबाडकष्ट करून त्याला वर्षाला लाख रुपये पाहायला सुद्धा मिळत नाहीत, आता यांना लाख दिड लाख महिन्याला मिळणार 😢😢
🍌🍌
ह्या देश शेतकऱ्यायचा नाही
स्पष्ट मत हाय माह्य
सारं शेतकऱ्यांच्याच वाटी लावलं तर देश कसा चालेल😂. शेतकरी किती टॅक्स देतात हा प्रश्न विचारला तर😂
Sarkari Naukri midvanysathi kiti hard work and sacrifice aahe te tumala yachi mahiti aahe kay.
तू स्पर्धा परीक्षेची तयारी कर
शेतकऱ्यांच्या हिश्याचा पैसा त्याना कशाला देता बे, शेतकर्याला सन्मान निधी फक्त महिण्याला 500₹ आणी यांना 150000₹ वा रे वा सरकार..
काहीही विडिओ बनवता पहिली गोष्ट लास्ट टाइम् महागाई भत्ता 119% होता म्हणून फिटमेंट फॉर्मुलानुसार 2.57 आला आणि आता महागाई भत्ता 53% आहेय आणि तोह 60% राहील मग फिटमेंट फॉर्मुला नुसार 1.92 येता आहेय आणि जो महागाई भत्ता असतो तोह 0 करत सरकार पहिले 3 वर्ष आम्हाला वाढ झाली असा वाटच नाही त्यामुळे तुम्ही असे विडिओ बनवता आणि सर्व जनता नाखुष होते. आणि एक सर्व सरकारी कर्मचारी ऑफिस वर्क किंवा पब्लिकशी रेलटेड काम करत नाहीत काही नुसती मेहनत करतात त्यांना पण तुमच्या विडिओ मुळे शिव्या पडतात. एवढाच बोलन आहेय कि काहीही विडिओ बनवून टाकू नका 🙏🙏
सगळं तुम्हीच ठरवणार असाल तर आयोगाची गरजच काय
😂
💯💯khr ahi
टॅक्स साठी सरकार 8 va वेतन आयोग देत आहे. नोकरदार वर्गांवर जळू नका. काहीही फरक पडणार नाही
लाच घेणारच
मग तु ती नोकरी सोड, नाही तर चार पाच बेरोजगार युवकांचां पगार तुम्हीच खात आहेत
ह्या देश शेतकऱ्यायचा नाही😢😢😢
दुखद पण वास्तविकता
मले चांस भेटला त मी चीन मध्ये जाईन
अहो साहेब ज्या गोष्टी 2029 ला होणार आहेत, त्या आता बोलून काय फायदा. जरा महागाई, बेरोजगारी यांचेवर व्हिडिओ बनविला तर खुप बरे होईल.
पगारवाढ होण्यासाठी अजून चार वर्ष लागणार आहेत .
आता बऱ्याच लोकांची जळणार 😂😂
kadak bhau😂
भावा मला सरकारी नोकरी लागली हे कळताच लोकांन ची दांग जळाली होती आता मी सगळ्या ना सांगत सुटलो आहे की 8वा वेतन आयोग लागणार आहे हे ऐकून त्या डांगे च जळून कोळसे च तयार झाल्या च दिसणार आहे बग 😂😂😂😂😂
@@jaiho7630 दुनिया जलती है, बस जलानेवाला चाहिये 😂😄
म्हणजे आता टेबला खालून सुद्धा जास्तं द्यावे लागतील 😂😂
निट बोला
@RajuRamsingchavan खर बोलल की निट बोला वाह... खालून मिरची लागली वाटतं 🌚👍🏽
बरोबर @@surajpatole8194
Denaryni deu naye mg😂
@ManishaVarale-jf2sj मी त्यांच्या हातात बुल्ला देत असतो
आता फिटमेंट फॅक्टर 1.85 ते 1.92 एवढेच होईल आणि मूळ वेतन 36000 ते 38000 हजार होऊ शकते याचा पेक्षा जास्त नाही.
Mhanje actual increment 30-40% asu shakte
Diwasala ekde te laaach ghetat bhau
2.65 % jhale ahe already ..tumhi khup mage ahe
बरोबर तूमही करेक्ट सांगितले...जास्त काही मिळत नाही..
@@pk98500 नाही 20 25% ते maximum 30% मूळ पगारात एवढा पगार नाही वाडणार जो दाखवला जात आहे की 2पट 3पट पगार vadnar काय खिरापत आहे काय 😂😂😂😂😂😂😂
सगळे खोटे आहे पगारवाढ जास्त मिळत नाहि मी 14 वर्ष विनाअनुदानित वर बिन पगारी काम केले पगार मिळेल म्हणून आता अजुन 60% मिळत आहे आपल्या कडे विषमता आहे समान काम समान वेतन नाही.
DESH VIKA....FIRST IYOG. DENE...UPASHI AHET. HO....
अहो सरकारी कर्मचारी हा फक्त शिक्का आहे पण त्यात कायम स्वरुपी किती आहेत ते शोधा गेली २० वर्षे आमच्यासारखे लाखो कर्मचारी फक्त कंत्राटी कामगार म्हणून काम करतोय फक्त शिक्का केंद्रीय कर्मचारी असा आहे बस बाकी काही नाही
आयोग देखील लागू होत नाही तो फक्त कायम स्वरुपी कामगारांना लागू होतो कारण ती माणसं आहेत आणि आम्ही जनावर 😂😂😂😂😂
MIDC वाल्यांच्याकडे लक्ष्य द्या राव जरा
त्यांचाच पैसा आहे तो
मी शासकिय नोकर आहे, जास्त फरक पडत नाही. प्रायव्हेट सेक्टर मध्ये जास्त पगार आहेत.
सोडा मग सरकारी जॉब या प्रायव्हेट ला 😅
Ani kam kiti karta
काही कर्मचारी सोडले तर बहुतांश कर्मचारी कामाच्या वेळेत टाइमपास खूप करतात आणि त्यांचं त्यांनाही वेतन वाढ आहे धन्यवाद सरकार
एकतर एवढा पगार सरकार देणाराच नाही.. इथे supreme कोर्ट ne order केला तरीही 18 महिन्याचा DA दिला नाही.. 8 वा vetan आयोग लागु केला तरीही काही खूप फायदा होत नाही त्यामुळे चिंता करू नका... प्रत्येक कर्मचारी चि 1 ते 3 महिना पगार रक्कम income tax म्हणून कट होते... त्यामुळे असे चुकीचे भ्रम निर्माण करू नका...
अभिनंदन 🎉🎉🎉🎉
शेतकऱ्याची पोर सरकार नोकरी नाहीत का शेतकऱ्याची पोरं कष्ट करून नोकरी लागतात की त्यांचा तरी भलं होऊ द्या
लोकांना c बनवायचं भारी शोधलं आहे म्हणून लोकं शिव्या घालता आहेत
मस्त अभिनन्दन. बस एक रिक्वेस्ट आहे. आता तरी टेबल खालून पैसे घेन बंद करा. कारण ८वा वेतन जरी लागू झाला तरी खजगी लोक १००००/ प्रति महिन्याला आणि गवात १००रुपए रोजान काम करतात याच भाण आसू दया.
अरे शासकीय नोकरदार ही शेतकऱ्याची मुलंच आहेत.
लाखाचा पगार सर्व अफवा आहेत
भरगोस नाही क्वचितच वाढ होणार
अपेक्षित वाढीचा काही हिस्सा जुन्या पेंशन लागू करण्यासाठी होईल
The great Indian politics
Private walcha kay .te tar nustech tension madhe astat .paise tar kahi betat nahi job janyachi bhti sarkhi watatbasti .
Kamacha tan full , kadhi job jail yachi kahi guarantee nahi ..govt .pvt sathi kay karnar ahe
ही bjp आहे सरकारी नोकरी वाल्याना काही देणार नाही. आणी गरिबाला पण काही देणार नाही. हे फक्त टॅक्स वाढवून पैसे काढणार
तुमच्या सारख्या जबाबदार मिडीया वाल्याकडून फक्त व्हूज वाढवण्यासाठी विषयाला मसालेदार हेडींग देऊन सर्वसामान्य लोकांत गैरसमज पसरवणे योग्य नाही .
क्रषीप्रधान देशात शेतकर्याच्या मालाला कवडीमोल भाव देतं सरकार याच्यापेक्षा शेतकर्याचं दुर्दैव काय असणार...
ज्याप्रकारे 8 वे वेतन लागु करण्याचा निर्णय घेतला तसाच शेतकर्याच्या मालाला दर देण्याचा घ्या...
निवडणुक आली की शेतकरी दिसतो फक्त बाकी वेळेस नाही ...
जसं सरकारी वेतन मध्ये वाढ करता तसंच शेतकर्याच्या मालाला पण वाढ केली पाहिजे
कशाला मृगजळ दाखवत आहात tax पण जोरात वसुल करणार सरकार.. आणि महागाई पण वाढवणार
१५ लाख अजून मिळाले नाहीत आणि आता दुसरा जुमला 😂
पगार वाढत नसतो बेसिक मध्ये बदल होतो डी.ए. शून्य होतो त्यामुळे पगारात जास्त वाढ होत नाही
सरकारी नोकरी आणी ही घसघशीत पगारवाढ पाहुन सुशिक्षित बेरोजगार तरुण घोर नैराश्यात
जाईल
हा काय पहिलाच वेतन आयोग नाही.
कुणाकडेही शिल्लक पैसा नाही .
20000/-पगार होता त्यावेळी जी कर्मचाऱ्याची स्थिती होती आज लाख आहे तरी स्थितीत काही फरक नाही.
हा केवळ आकड्यांचा आभास आहे
बाकी काही नाही.
दोन महिन्याच्या पगाराचा tax दरवर्षी भरावा लागतो . दहा महिन्याचा पगार भेटतो
चांगली गोष्ट आहे . आता शेतकऱ्याकडे जरा लक्ष द्या सोयाबीन9000 झाली कापुस15000 झाला आता शेतकऱ्याकडून ट्रॅक्स घ्या दहा वर्षात शेतकरी खुपच आर्थिक संपन्न झाला आहे .😡😡😡😡
😊😊
शेतकऱ्यांचा मतपेटीवर प्रभाव नसल्यामुळे शेतकऱ्यांचे हाल होतात सरकारी कर्मचारी संघटित आहे सरकारचा लाडका लेकरू आहे ते
Private sector la suddha minimum salary 25k cha rule lagu zala pahije
लाख रुपये पगार देणारी नुसते खाली पुलाव आहेत तसं काही होत नाही😂😂😂
6th चा बेसिक पे entry level grade pay 1800 ani basic pay 7000 yevda hota
(2.57 ha 7th pay cha fitment factor)
7000 x 2.57= 17990 round figure karun 18000 basic pay
Bakiche allowance pakdun 6th pay ani 7th pay madhye 3000 cha farak hota jyani nokri keli ahe tyanna mahit ahe.
Aata 8th pay pramane
7000 x 2.68 =18760 round figure 19000 yedha hoil basic pay
Entry level basic pay as per 7th pay =18000/-
Entry level basic pay as per 8th pay =19000/-
काहीही खोटी बातमी पसरवू नका.
अगदी छान माहिती दिली जाते सर आपल्या यूट्यूब चॅनल वर पण एक व्हिडिओ माजी सैनिक बद्दल आरक्षणावर व्हिडिओ बनवा सर.
माजी सैनिकांना पोलीस मध्ये आरक्षन बंद करायला पाहीजे
बरेच गरीब मुले भरती होतील
भावा जेव्हा देशा साठी माणूस शहीद होत तेव्हा कळते बॉर्डर वर घरी बसून नसते जमत.
देशा साठी माणूस शहीद होत तेव्हा कळते बॉर्डर वर घरी बसून नसते जमत
एमआयडीसी कामगारांना कोणी वाली नाही राहिले
Tnx dada
काही वाढचंगळ होणार नाही, tax पाहिजे म्हणून कार्यक्रम
सरकार फक्त Tax गोळा करणे
आणि सरकारी बांबू ना पगार वाटप करणे इतकेच काम करत आहे...
असं म्हणू नका त्याला द्यायची अक्कल आहे तशी घ्यायची अक्कल आहे 👌🏻
सरकारी नोकर हा सोने घेणार सोनार सोने महाई होणार खाजगी कर्मचारी हा वाट बागत बसणार
व्हेरी गुड आय एम द सेंट्रल गव्हर्में रेल्वे डिपारमेंट ट एम्पलोय
MPSC UPSC करावी आणि लाखो पगार घ्यावा...
आणि प्रायव्हेट वाल्यांचे already लाखात पगार आहेत ते कोणी बघत नाही
आणि सरकारी नोकरी चे १० वर्षांनी पगार वाढणार ते चांदी म्हणे ह्यांची...
अरे चुट्या. खासगीवाले 15 वीस हजारात काम करतात. परीक्षा काय तुम्हीच पास होता का आम्ही शिकत नाही अआ
सरकारी नोकरीत किती जरी पेमेंट वाडवले तरी त्यांना कमीच आहे...
हेला कुणी सांगितलं एवढं 😅
अजून कशात काय नाही तरी
आता म्हणजे कधी खेळणार लाखात, त्यांना कधी मिळणार याची माहिती नाही. उगाच लोकांच्या मनात आक्रोश निर्माण करत बसू नका.
मी आर्मी मधे आहे माझे 7 व्या वेतन मधे 4600 वाढले होते कुठली घासघशित
कास्तकारी करुन पहा एकदा
@@Mr.Chin666tu ekda sarkari exam deun dakhav
News vale fake narrative chalvtat aani samany loka che dok firvtat
5 years minimum year jatat sarkari Naukri midvanysathi je lok government exam preparation karit nahi tyna kahich samajnar
तु काय प्रिपरेशन घेऊन बसलाय भाऊ शेती तर काय सुखाने होती का
आम्हा शेतकऱ्यांच भविष्य काय?..🤔 सरकार शेतकर्यांना कितवा वेतन देताय बोला.... 😢😢😢😢
Jara reports wachat chala. Maximum budget shetkaryan sathich astay dar warshi. Kiti shetkari Income tax detat?
भारतातील सरकारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांना किमान वेतन कायदया नुसार वेतन मिळावे.
जमलं भावा❤
1.95 ते 2. एवढीच वाढ होईल काहीही बरगळु नका
Rojgaar hamivar ₹282/- (MRGS) majuri per day ka? rojgaar हमी मजुरासाठी आयोग kadhi? 😡😡😡
297 आहे मजुरी दर
Mregs rojgarat dar varshi vadh hot aste...
काम कमी बोबाटा जास्त 😅
गरिबाना लुटा फक्त
काही खूप पगार वाढणार नाही.... भ्रामक कल्पना आहेत....हातात कॉलीतच मिळणार आहे.
भाजप सरकार आहे जास्त पगारवाढ देणार नाही . जाहीरात बाज सरकार आहे.
Ardhvat mahiti devu naye Ani kalat nasel tar video banvu pan naye
Ugach kahi chandi bindi bolu naye
Overall fakt Ani fakt 20-35 % vadhnar aahe salary ji ki 10 yrs ne rewise hote kahi mothi goshta nahi
Sadhya DA 53% aahe to zero hoto fitman factor 2.86 lava ki ajun konta dusra lava
te kon sangnar
Dhanya aahe !!!!!
Sarkari nikari 5 varshachi sarvana kara
Congratulations 🎉 All Central Govt employees.....
साहेब आता
महागाई पण वाढणार पाहा
लॉजिकल नाही ना वाटत
पण
हे होणार हे नक्की
किमान महागाई दर ७ ते १० टक्के येत्या आर्थिक वर्षात वाढेल.
असे माझे वयक्तिक मत आहे. इतरांच्या विचाराशी गैरलागू आहे
क्षमस्व
Ups che gazette aale aahe aapan jara tyche savistar sangave hi vininti
8th pay commotion fhakt army nevy airforce yanaca bhetyla pahije tyt pn officer la he 8th pay commission nahi bhetyla pahije bakki je astil tyna bhetyla pahije
सरकारी नोकरीत 80% ब्राह्मण पुजारी पुरोहित
बाकीच्या इतरांना महागाई व यांना पगाराई
60% SC ST ahet government made.
Zop घेउन ये बाबा... Sc st आहेत आता...
@@pk98500 पूजा खेडकर सारखे डुप्लिकेट काय उपयोगाचे सगळे खोटे सर्टिफिकेट लावून डीसी ओबीसी झालेले
are pagal😂😂😂😂
@@pk98500कधी झालं हे ओपन cha cutoff madhe tr 1 pn नसता मग कुठून आले 😂😂😂
अस काही होत नाही, काही नाही तर असच फेकायच
मोदीजी शेतकरयांना भी खुप मदत करतात , बीजेपी ला वोट सर्व भेटनार ,काॅग्रेसचे राज्यात बोंबाबोब करा
मानसा ला 12 हजार देत नाही कोणी,,,,
Government nich ahe....Serv samasya radkundis alt
कशाला लोकांनां येड करताय 7 वेतन आयोगात 5000 पगार वाढ झाली होती आता 7000 पर्यंत होईल
तुमचे पण पगार जाहीर करा मग वापरा अशा टॅग लाइन 😡
दिशाभूल करणारा व्हिडिओ 3-4 हजार पगार वाढ होईल फक्त कारण महागाई भत्ता झीरो होतो जो आता 50% आहे...
Very nice 🙏
Pension 15000 hajar vashat 70 varchya lokana
देशाला हा निर्णय परवडणारा नाही ❤
Guard payment badao
हे च उद्या सरकारी नोकरी मिळाली का 9 वा वेतन आयोग मागतील
ही नुसती चॉकलेट दिली आहे बसा चागलट
प्रत्यक्षात 20-19 चा फरक असतो पण मिडीयालॉजी आणि सरकार बोलताना सांगताना अतिशयोक्ती करतात
लाज वाटू दे मोदी ईपीएफ 95 चां लोकांना 1000 पेन्शन देता काय वाटू दे
Evhdha pagar ghevun sudhha laaj ghevun kaam karnar. ani aplyaver upkar kelya sarkhe kamm karnar.
सरकारी अधिकारी.कर्मचारी किंवा चपराशी .यांना काय कमी आहे सर्वसामान्य कुटुंबा कडून GST स्वरूपात गोळा करायचा आणि आपल्या कर्मचाऱ्यांना द्याचा गरीब आणखीन गरीब होत चालंय आणि श्रीमंतांचे तर काय सांगायलाच नको
आत्ता सरकारी माणसे इमानदारीने काम करणार का?
लाच मागणे/घेणे बंद होणार का
सैनिक चंदु चव्हाण आंदोलन करतायंत, ते या सरकारला दिसत नाही
Army court ka ny jat to
Geleli case aahe to 😂😂
सर आरोग्य सेवक ह्या पदाचे सुद्धा पेमेंट वाढेल का?
2029 la
@sudarshandongare729 😂😂😂
Satte sathi he lok kahi he karu shaktat. Pagar vadh karat aahet pn tepn common maan madun tax vasul karun tyat lech paise tyancha det aahet. Aandhbhakano ata tari sudhra ani swatcha v4 kara ani asha sarkar la virodh kara nahi tar kahi divsani saglyana bhik magaychi vel yenar he nakki.
Beokgaar sathi kahi kara ayog vadhun kahi faida nahi
आपल्याला हिशोब कळतो का
साहेब फिरती वर आहे ह्याला उत्तर सरकार सर्व सामान्य जनतेला देईल का ?
शेतकर्यांचे मालाला भाव दिला पाहिजे सरकारने
हे सरकारी माणसं गरिबाकडून लाच घेताना दिसत आहे मोदी सरकार अजून वाढवा ह्याचा पगार प्राइवेट कंपनीतील लोकांनी काय तुमचं घोड मारलं आहे