यातुन अख्या देशातील स्थानिक पक्षांना एक मेसेज गेला की भाजपा जे सांगेल ते गपगुमान मान्य करायचे.तिथल्या भूमिपूत्रांचे प्रश्न,शेतकऱ्यांचे प्रश्न असले प्रश्न उपस्थित करायचे नाहीत. लोकशाहीवर गुमान विश्वास ठेवायचा आणि गप्प रहायचं.
कोणत्याही युतीत वागावे असेच हे लोक वागतात.मागच्यावेळी शिंदेंना मुख्यमंत्रीपद होते,आता बीजेपी लां mandate जादा आहे.चांगले आहे हे मीडिया वाले वाटेल ते तिखटमीठ लाऊन युतीत मिठाचा खडा आहे असे दाखवतात.ते अजूनही जनतेला मूर्ख समजातायात.तिन्ही पक्ष चांगले आहेत.
यालाच म्हणतात मा. एकनाथ शिंदेजींचा मोठे पणा, या निर्णयावरुण असं सामंजस्य ददाखवनारा एकमेव महाराष्ट्रातील मराठी नेता. यावरून महायुतीच्या विश्वासाची आणि एकजुटीची प्रचिती येत आहे.
पहिले इंगरजांचे आता गुजरातचे गुलाम झाल्या बदल मराठी माणसाला खुप खुप शुभेच्छा 🎉
आणि इटली ची गुलामगिरी केल्याबद्दल धन्यवाद 😂😂
वापर करून सोडून देणार हे जनतेला माहिती होते आणि 2029 ला घरी बसवणार
फार वाईट वेळ आली वाटत,
आता पर्याय नाही
शिंदे साहेब मुख्यमंत्री शेतकऱ्याचे गोरगरिबांचे
घाबरला
Devabhau cm
आमच म्हणण जगा पहा आणि तस वागा
यातुन अख्या देशातील स्थानिक पक्षांना एक मेसेज गेला की भाजपा जे सांगेल ते गपगुमान मान्य करायचे.तिथल्या भूमिपूत्रांचे प्रश्न,शेतकऱ्यांचे प्रश्न असले प्रश्न उपस्थित करायचे नाहीत.
लोकशाहीवर गुमान विश्वास ठेवायचा आणि गप्प रहायचं.
कोणत्याही युतीत वागावे असेच हे लोक वागतात.मागच्यावेळी शिंदेंना मुख्यमंत्रीपद होते,आता बीजेपी लां mandate जादा आहे.चांगले आहे हे मीडिया वाले वाटेल ते तिखटमीठ लाऊन युतीत मिठाचा खडा आहे असे दाखवतात.ते अजूनही जनतेला मूर्ख समजातायात.तिन्ही पक्ष चांगले आहेत.
🎂🎂🎂🎂🎂🍩🍫🧆🍬🤙👋👉👎
देवेंद्र फडणवीस
राजकारण्यांपेक्षा तुम्हा बातमीवाल्याचेच किडे जास्त आहेत, तुमचं दुकान चालू राहण्यासाठी काय वाटेल त्या बातम्या देता तुम्ही
😢😢😢😢😢😢😢😢😢😢
Eknath shinde sahebch mukhyamantri pahijel amhla....
Modi la atta common OBC CM sapdat nahi ka? Gele laun maeatha OBC wad atta fokat fadawnis la CM pad, tyala gram vikas adhikari kara adhi
Amhala shinde sahebch mukhyamantri pahijel.....amhla paisachi chinta nhi....
यालाच म्हणतात मा. एकनाथ शिंदेजींचा मोठे पणा, या निर्णयावरुण असं सामंजस्य ददाखवनारा एकमेव महाराष्ट्रातील मराठी नेता. यावरून महायुतीच्या विश्वासाची आणि एकजुटीची प्रचिती येत आहे.