आदरणीय साहेब मा .हेरंब कुलकर्णी सरांच्या नांदेड येथील व्याख्यानासाठी आपले मनःपूर्वक आभार . . .🙏🙏🙏 मा .हेरंब कुलकर्णी सरांची समाज, शिक्षण व शिक्षक यांच्या विषयी असलेली आत्मीक तळमळ पाहून मन भारावून गेले आदरणीय हेरंब कुलकर्णी सरांच्या समाजभिमुख कार्यासाठी खूप खूप सदिच्छा व मनःपूर्वक आभार . . .🙏🙏🙏
आदरणीय साहेब मा .हेरंब कुलकर्णी सरांच्या नांदेड येथील व्याख्यानासाठी आपले मनःपूर्वक आभार . . .🙏🙏🙏
मा .हेरंब कुलकर्णी सरांची समाज, शिक्षण व शिक्षक यांच्या विषयी असलेली आत्मीक तळमळ पाहून मन भारावून गेले आदरणीय हेरंब कुलकर्णी सरांच्या समाजभिमुख कार्यासाठी खूप खूप सदिच्छा व मनःपूर्वक आभार . . .🙏🙏🙏
खूप छान...
आदरणीय साहेब,नांदेड येथील आयोजित केलेल्या व्याख्यान व्हिडिओ साठी मला पूर्वकल्पना मिळाली असती तर व्हिडिओ निर्मिती करता आलं असतं....