एकच नंबर भाऊ आपल्या माणसांत खूपच कला असते. आपली कला युटूबच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचली प्रसारित झाली आहे. मी माझ्या भावाच्या लग्नाला हलगी पथक लावावं असं माझ्या मनात आले आहे. तूम्ही याल काय. मो.9049049850 भगवान कांबळे नारायणखेड ता. देऊळगावराजा जि.बुलढाणा
Great halgi sounds, well wishes to these three guys! Probably you don't know India can not survive without halgi sounds. We are always looked down upon as if nothing, never be ashamed of, as a matter of fact , from now on, charge ten times as much and learn to make more money to better yourselves. Love, hugs and kisses to my people.
अप्रतिम , खुपचं छान
रवी साळवी साहेब, मस्त हलगी वाजवता तुम्ही.
आहा काय वाजवले आहे अगदी जलोषपूर्ण वाटते. सुपर्रब 👍👌👌👌
जगात भारी आम्ही कोल्हापुरी नाद खुळा
मस्त वाजवलं भावांनो, मन अगदी प्रसन्न झाले. हलगी च्या आवाजात जी मजा आहे ती आजकालच्या dj मधे नाही.
मन प्रसन्न झोले,
आज आपन खुप आधुनिक वाद्यै एैकतो मण मनाला शांती हि पारंपारीक वाद्य एैकुनच मिळते,आहो DJ सुध्दा फेल आहे या हालगी पुढे
जबरदस्त वादन शुभेच्छा बंधूंनो
कोल्हापूर म्हणजे शेवट आहे ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
आमचं कोल्हापूर म्हणजेच कलापुर आहे, जगात भारी आम्ही कोल्हापुरी
कडक हालगी एकच नंबर
अं ह कोल्हापूरचा नाद करायचा नाही एकदम मस्त 🚩🚩🚩🚩🚩नादच खुळा आम्हा कोल्हापूरकरांचा
एक नंबर भाऊ सनईचा सूर खूप आवडला,धन्यवाद त्याच बरोबर हलगी
व घुमक्याची चाल खूप छान वाटली तुमच्या कलेस सलाम,
लय बरं वाटलं दादा! आधी लय सुस्ती वाटत होती,ऐकल्यावर सगळी सुस्ती उडाली!🙌
रव्या एक नंबर भावा
काय शब्द वापरू मित्रानो काय कला आहे तुमच्या मध्ये वह 🙏
lai bhari bhai
मस्त वाजवल भावानो👍👍
लय भारी राव 👌. भलतच भारी से ना मंग. 👌
आनंद वाटतोय ! "आजही आमची पारंपरिक
वाद्यकला कोणी जिवंत ठेवली "
Best ! 👍👍👍👍
ही कोणाची कला आहे
ही कोणाची कला आहे
एकदम सुपर मस्त वाजवलं व्हेरी गुड
खरच भावांनो अतिशय सुंदर 🌷🌷
एक नंबर भावा..नाद खुळा.🤩⭐⭐⭐⭐⭐⭐
नाद खुळा, आमचं कोल्हापूर लय भारी !
डि जे,आपल्या समोर फेल राव एकच नंबर वाजवता भावांनो
लय भारी 👌
खुप छाण तुमची आणी बाळासाहेब ढोके यांची चाल एक आहे खुप छाण
अतिशय तालबद्ध.धन्यवाद.
कौतुक करायला शब्द अपुरे पडतात... कलाकार होण्यासाठी खुप मेहनत करावी लागते हो.... सलाम तुमच्या कलेला
बजाव.....लय भारी वाजवलं ....
एक नंबर👌👌👌👌
आती सुदंर
कडक भावांनो एकच नंबर
My best wishes for your channal nice thanks
एक नंबर....... कडक✌️
मस्त नाद . कलेचा आनंद.
शाब्बास पठ्यांनो👍👍👍👍
1number jay lahuji
एक नंबर रवि
सलाम भावा जय कोल्हापुर
जगात भारी कोलापुरी
खूपच छान 👍👍👍👌👌
फार छान वाटले.
Vishay hard ooo😍💣👅❤✨
फार फारच छान,धन्यवाद.
कोल्हापूरी कडक बाणा, महाराष्ट्राचा स्वाभिमान
Very nice bhavano
व्हेरी गुड हालगी सम्राट एक सुंदर कला उत्तम कौशल्य . अभिनंदन कलाकार चे
khoop chhan bhavano 👍
Maharashtra chi shan Marathi chi jan ly bhari
खुपच छान ✨✨✨
निळपन कर... विषय हार्ड💥💥
मस्तच अप्रतिम.
आम्ही कोल्हापुरी... super super
जबरदस्त, एकदम झक्कास
नादच खुळा भाऊ
शाब्बास रै माझ्या भावा ...... वाह रै वाह
खूप छान लहानपणी पाहिलेली लग्नाच्या वरातीची आठवण झाली.
जबरी
खुप छान
खुप छान 💯💪
वा...वा...व...👌 तोड नाही दादा...काय वाजवलंय..?
Kolhapur is 👑🔱
हलकी वर नाचायची मजा वेगळीच 👌
एकदम कडक
Lay bhari 👌👌👌👌
खूप सुंदर
👍👍👌👌🎉🎉🎊🎊💐💐
बेस्ट हलगी वादन
Lok kala....salute...
कोल्हापूरची हलगी फक्त सागरभाऊ आणि धीरजभाऊ साठेचीच famous आहे
वा वा वा अती सुदंर
एक नंबर भावानो
नाधवडेकर....👌👌
Nice 👌👌
मस्त भाई
फक्त हेडफोन लाऊन ऐका आपोआप अंग हालतय कानी बगा, mh09
Chan bhawano kolhapur kadak
Super No1sir
वाह! वस्ताद.
नादच खुळा भावा तुझा
एकच नंबर भाऊ आपल्या माणसांत खूपच कला असते. आपली कला युटूबच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचली प्रसारित झाली आहे. मी माझ्या भावाच्या लग्नाला हलगी पथक लावावं असं माझ्या मनात आले आहे. तूम्ही याल काय. मो.9049049850 भगवान कांबळे नारायणखेड ता. देऊळगावराजा जि.बुलढाणा
आभारी आहे
👍👍💐💐
खुप खुप छान
Very good
Great halgi sounds, well wishes to these three guys! Probably you don't know
India can not survive without halgi sounds. We are always looked down upon
as if nothing, never be ashamed of, as a matter of fact , from now on, charge
ten times as much and learn to make more money to better yourselves.
Love, hugs and kisses to my people.
Ehn you are
मस्त वादन
Lai bhari
Lay bhari 🔥🔥🔥
Khupch chyan
Kadaakk bhava 🔥 🔥 🔥 🔥 🔥 🔥
सुपर स्टार
💯💯💯💯💯🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😍😍😍
Super brothers
खुप छाण
verygood ilike
एकदम कडक......
कडक
ही हलगी आवडली भावा घुमायला लागलं वढ
अभिनंदन
वा हाडाचा कलाकार
Zabardast 🙌