सर फक्त ऑईल पँकींग करून मर्केटींग करता येईल का येत असेल तर मशिनरीचा खर्च कीती येईल उदा तेल डबा,तेलपुडा पँक करणे आणि तेलाचा टँकर कोठून मागविला पाहीजे त्यासाठी लागणारा खर्च यावर विडीओ बणवा सर.खूप छान माहीती देता तुम्ही.
सर मी अहमदनगर जिल्ह्यातून एक महिला शेतकरी आहे . सर आपण जो ऊसाचा रस पितो तो शक्यतो रस्त्याच्या ठिकानि एखाद्या मोठ्या झाडाखाली मोठ्या प्रमाणात दिसून येतो. आपण easily उसाचा रस एखाद्या दुकानातून किंवा icecream पार्लर मधून नाही आणू शकत . आपन उसाच्या रसाचा असा एखादा product बनवू शकतो का कि तो एक थंडपेय म्हणून सर्वत्र उपलब्ध होईल . उसाच्या रसावर प्रोcessing आणि preservation करून तो एक थंडपेय एक वेगळा brand म्हणून बाजारात आणू शकतो का ? त्यात सेंद्रीय शेतीतून काही बदल होऊ शकतो का ?
सर बटण मशरूम शेती चा बाबतीत व्हिडिओ बनवा सर महाराष्ट्रात खूप गरज आहे सर मशरूम लागवडीची भाव पण चांगला मिळतो सर मशरूम ला plz एक डिटेल्स इन्फॉर्मेशन असलेला एक व्हिडिओ बनवा सर
नमस्कार सर मि एक 25वर्ष वयाचा नवं उद्योजक म्हणून कामा चालु आहे आपल्या अतुल्य मार्गदर्शन आहेच तरी आपन तेलघाणा उद्योग किती फायद्याचा आणी किती भागभांडवलीचा आहे याचे मार्गदर्शन लाभालै तर पुढील कार्यास सुरुवात करू इच्छितो 🙏 जय हिंद जय महाराष्ट्र
सर मला टोटल ऑर्गेनिक फूडचे सुपर मार्केट सुरू करण्याचा बाबतीत मार्गदर्शन मिळेल का?सध्या आम्ही रेग्युलर कांदा बटाटा, लसूण,नारळ आणि भाजीपाला, हे विकत आहोत परंतु मला वाटतं लोक अशा आरोग्यासाठी उत्तम असणारे खाद्य पदार्थ घेण्यासाठी तयार आहेत, परंतु त्यांना हे मिळत नाही,लोक दवाखान्यात होणारा खर्च
Sir Namskar,, Fresh Ginger pasun Dry Ginger Kase tayar kele jate ??? Ya Topic war thodi information dya sir .....nahi tr Ek Video Tayar kara sir .... plzzz
सर नमस्कार मी सागर पटेल गाव कुसुम्बा ता चोपडा जि जलगांव सर आमच्या कडे केळी खूपच मोठ्या प्रमाणावर होत असते तर मला केळी वर कोणता व्यवसाय करता येईल ते सगळं माहिती दिली तर छान होईल 🙏🙏🙏🙏
सर मी एक शेतकरी महिला मलाहि वाटलं मी हा बीजनेस करावा मी बैंकत अप्लाय सुध्दा केलय माझ लोण मजुंर झालं पण सर मला कळत नही सुरवात कुठुन करवी प्लिज सर आम्हाला मार्गदर्शन करा
सर फक्त ऑईल पँकींग करून मर्केटींग करता येईल का येत असेल तर मशिनरीचा खर्च कीती येईल उदा तेल डबा,तेलपुडा पँक करणे आणि तेलाचा टँकर कोठून मागविला पाहीजे त्यासाठी लागणारा खर्च यावर विडीओ बणवा सर.खूप छान माहीती देता तुम्ही.
सर मी अहमदनगर जिल्ह्यातून एक महिला शेतकरी आहे . सर आपण जो ऊसाचा रस पितो तो शक्यतो रस्त्याच्या ठिकानि एखाद्या मोठ्या झाडाखाली मोठ्या प्रमाणात दिसून येतो. आपण easily उसाचा रस एखाद्या दुकानातून किंवा icecream पार्लर मधून नाही आणू शकत . आपन उसाच्या रसाचा असा एखादा product बनवू शकतो का कि तो एक थंडपेय म्हणून सर्वत्र उपलब्ध होईल . उसाच्या रसावर प्रोcessing आणि preservation करून तो एक थंडपेय एक वेगळा brand म्हणून बाजारात आणू शकतो का ?
त्यात सेंद्रीय शेतीतून काही बदल होऊ शकतो का ?
माहिती दिल्या बद्दल खुप खुप धन्यवाद सरजी...🙏🙏 द्राक्ष्यांवरील एखादा प्रोग्राम तयार करा सरजी... द्राक्ष्यांची सध्याची परिस्थिती खुप बिकट चालली आहे... द्राक्ष उत्पादक शेतकरी खुप अडचणींमुळे मेटाकुटीला आले आहे
साहेब खुप चांगली माहीती दिली.
सर माहीती दिल्या बदल धन्यवाद छान माहीती दिली
सर बटण मशरूम शेती चा बाबतीत व्हिडिओ बनवा सर महाराष्ट्रात खूप गरज आहे सर मशरूम लागवडीची भाव पण चांगला मिळतो सर मशरूम ला plz एक डिटेल्स इन्फॉर्मेशन असलेला एक व्हिडिओ बनवा सर
Dairy processing unit baddal mahiti dya sir
Thanks khup chan mahiti deta sir tumhi
A to z paryant soyabin oil plant saga please sir
थँक यु सो मच सर खुप छान माहिती दिली
🙏🙏🙏🙏
सर खुप छान माहिती दिली नाहीतर बरबाद होईची वेल येवुन शकते नविन पोरानवर
धन्यवाद !
स्वायबिन तेल काढण्यासाठी मशिन कुठून खरिदी राव प्लिज माहिती
खुप छान आणि खर सांगितले सर
खुप छान माहिती दिली
छान वाटला.दुग्ध व्यवसाय बद्दलचे माहिती चे व्हीडीओ टाका.
फिल्टर ऑइल यावर महत्वाचा आणि नैसर्गिक तेल कस करता येईल व असा छोट्या स्केल वर kaam करून गावाचा शाश्वत विकास व स्व अवलंबन करता येईल
सर हा उद्योग. सोयाबीन oil.. चा आपन लहान नाही का चालू करू शकत.. म्हणजे.. फक्त तेल काढून देणे.. सोया पेंड विकणे... यावर माहिती पाहिजे सर please
खुप छान आहे माहिती सर 👍
खरच ,mahiti आवडली राव
Krupaya Ginning business war vdo banawa....tumche vdo informative asatat...... .Thanks
sir me poha mfg suru karat ahe yeola la
नमस्कार सर मि एक 25वर्ष वयाचा नवं उद्योजक म्हणून कामा चालु आहे आपल्या अतुल्य मार्गदर्शन आहेच तरी आपन तेलघाणा उद्योग किती फायद्याचा आणी किती भागभांडवलीचा आहे याचे मार्गदर्शन लाभालै तर पुढील कार्यास सुरुवात करू इच्छितो 🙏
जय हिंद जय महाराष्ट्र
Sir, Tissue culture lab उभारणी बाबत थोडीशी माहिती द्या
नक्की उद्योजक व्हायला
एक नंबर माहिती सर
Very nice, Thanks.
छान माहिती दिली, धन्यवाद.
Purv vidharbha (Nagpur, wardha, chandrapur, bhandara ) ithe pan khup jast soybeans gheatla jate
सर मला टोटल ऑर्गेनिक फूडचे सुपर मार्केट सुरू करण्याचा बाबतीत मार्गदर्शन मिळेल का?सध्या आम्ही रेग्युलर कांदा बटाटा, लसूण,नारळ आणि भाजीपाला, हे विकत आहोत परंतु मला वाटतं लोक अशा आरोग्यासाठी उत्तम असणारे खाद्य पदार्थ घेण्यासाठी तयार आहेत, परंतु त्यांना हे मिळत नाही,लोक दवाखान्यात होणारा खर्च
Kolhapur Or sangli la kadhe seminar genar aahe ky tumi. After covid if u have plan just update on chawadi.
खूप छान
Khup chhan sir
Sir, your video editor has awesome work done
Good Sir
Sir please make one video about flour mill business
Sir please upload video on fish farming
Sir Namskar,,
Fresh Ginger pasun Dry Ginger Kase tayar kele jate ???
Ya Topic war thodi information dya sir .....nahi tr Ek Video Tayar kara sir .... plzzz
अधिक माहिती साठी संपर्क करा 7272971971 या नंबर वर
Very Nice Sir
Sir loan gheun ekda riskless buisness start krta yeto ka plss yaa wr ek video bnawa plss
Suugar cane Gulll chaa video banavaa
How to make business process wood stick fevical
अधिक माहिती साठी संपर्क करा 7272971971 या नंबर वर
Pls make video on seed industry
कुक्कुट पालन व्यवसाय व पशु खाद्य व्यवसाय वरील मार्गदर्शन करा सर
अधिक माहिती साठी संपर्क करा 7272971971 या नंबर वर
Nice sar
Sir, Tell about businesses that we can start with low budget in konkan area if I have 1 acer land.
👍👍
Mast
Sar ji kam punji mein kaun sa business Karen
सर नमस्कार मी सागर पटेल गाव कुसुम्बा ता चोपडा जि जलगांव सर आमच्या कडे केळी खूपच मोठ्या प्रमाणावर होत असते तर मला केळी वर कोणता व्यवसाय करता येईल ते सगळं माहिती दिली तर छान होईल 🙏🙏🙏🙏
सर मी एक शेतकरी महिला मलाहि वाटलं मी हा बीजनेस करावा मी बैंकत अप्लाय सुध्दा केलय माझ लोण मजुंर झालं पण सर मला कळत नही सुरवात कुठुन करवी प्लिज सर आम्हाला मार्गदर्शन करा
Dairy products
धन्यवाद सर.
लाकडी घाण्याद्वारे सोयाबीन ऑईल extraction शक्य आहे का
अधिक माहिती साठी संपर्क करा 7272971971 या नंबर वर
Good
कृपया हिंदी में भी वीडियो बनावे
Aapko Hindi vidio bnana chaiye
Kass video hindi me hoti
Sir bath soap business che pan training chslu kara
पशु खाद्य उद्योग
अधिक माहिती साठी संपर्क करा 7272971971 या नंबर वर
कृषी पर्यटन या बद्दल काही व्हिडीओ आहेत का सर
अधिक माहितीसाठी संपर्क करा 7272971971 या नंबर वर
Need details
दुध व्यवसाय
अधिक माहिती साठी संपर्क करा 7272971971 या नंबर वर
Hindi mein lecture de
Khup Sundar
Nice sar
Nice sir