जो लग्नाला गेला त्यानेच लग्नाची मजा अनुभवली. बाकीच्यांनी खोड्या आणि माप काढण्याचं काम केलं आहे. लोकांची इच्छा असताना लोकांना जाऊ दिलं नाही. हे लग्न मालक बोलला नाही तरी विसरू शकत नाही
*भाऊ* शिराळा तालुक्यातील वाकुर्डे खुर्द गावाचे नाव पालघर सारख्या ठिकाणी गाजवल्या बद्दल मनापासून धन्यवाद आपली संस्कृती जपत चांगल्या प्रकारे काम करून दाखवले आहे. विशेष म्हणजे दोन्ही मुलांना चांगले संस्कार दिले आहे. मला लग्नाला येता आले नाही. पण आमचा शुभ आशीर्वाद वधू वरास आहे
जो लग्नाला गेला त्यानेच लग्नाची मजा अनुभवली.
बाकीच्यांनी खोड्या आणि माप काढण्याचं काम केलं आहे.
लोकांची इच्छा असताना लोकांना जाऊ दिलं नाही.
हे लग्न मालक बोलला नाही तरी विसरू शकत नाही
Ek numbar❤❤❤
Kadakkk 🔥🔥💯
गावातील तमाम जनतेने भाऊ पुतण्या आणि मुलगा यांचा वट पहिला आहे. आम्हा सर्वांना याचा अभिमान आहे.
Me ky sangto paise udvaylach lagtat ka..?
Tuza gava kadeche koni nahi ale dada tuza bangali babu
Injoy life❤
👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍👍
Awesome 👍👍
Thanks brother 😊
खुप पैसे आहेत वाटत शेवट पर्यंत आसेच पैसे राहुदे चागला उपयोग होतोय लक्ष्मीचा
*भाऊ* शिराळा तालुक्यातील वाकुर्डे खुर्द गावाचे नाव पालघर सारख्या ठिकाणी गाजवल्या बद्दल मनापासून धन्यवाद
आपली संस्कृती जपत चांगल्या प्रकारे काम करून दाखवले आहे.
विशेष म्हणजे दोन्ही मुलांना चांगले संस्कार दिले आहे.
मला लग्नाला येता आले नाही. पण आमचा शुभ आशीर्वाद वधू वरास आहे
Thanks brother 😊
Nice
Thanks brother 😊
न भुतो असे लग्न झाले त्यासाठी मन मोठ लागेत फक्त पैशाने मोठे असून काय फायदा
Tu kr na ma tsa kshla jaltos
vsai mhdhe kka lgan
Badhat rahav vatatay
No singer
Nice