अरे तूम्ही सत्तेत आहात....तुम्ही घ्या निर्णय... पक्ष फोडताना विरोधी पक्षाला भूमिका विचारली होती का?, पहाटे शपथविधी करताना विरोधी पक्षाला भूमिका विचारली होती का?
सरकारला गुडघे टेकायला लावतो, खर सांगा हि भाषा बरोबर आहे का,, सरकारने धडा शिकवा, ऊठ सुट ऊपशनाला बसायचे, पाडायची भाषा करतो, मग आम्ही पन मराठा समाजाला मतदान करणार याला जबाबदार मनोज जरांगे असतील,, कस जनतेला पटत असेल असे, वागत,
एकदा विधानसभा पार पडली की ,या जरांग्याचा पालापाचोळा होऊन कुठं उडून जाईल पत्ता लागणार नाही, अती झालं याचं ,limit सोडून बोलतोय, आरक्षण चा तर घंटा अभ्यास नाही याचा कुठला.
शिंदेचे जायचे दिवस जवळ येत आहे
जारंगे पाटील मराठा आमदारारांना राजीनामे द्यायला सांगा
आजचा भाऊ तोरसेकर यांचा लेटेस्ट व्हिडिओ पहा. ज्ञानात भर पडेल.
भाऊ तोरसकर भाजपाचा अंधभक्त आहे
खरं बोलतात पाटील तूम्ही मनाल ते होणार
शिंदेच्या हातून काय घडणार नाही
अहो हे राजकारण सोडून द्या जरांगे पाटील पाच पाच सहा दिवस उपाशी राहतात आपण एकही उपाशी राहू शकत नाही पूर्ण मराठा समाज जरांगे पाटला सात आहे
अरे एकनाथ कायद्याची चौकट आहे कुठं......कायद्याची चौकट असती तर तू आज कुठं असतास.......
मुख्यमंत्री फक्त नांदी बैलासारखं तिच तिच कॅसेट वाजतायाय
मुख्य मंत्री च देत नाही म्हणतो आरक्षण मराठा समाजाचा असुन देत नसेल तर फडनवीस कसा देऊ शकणार सोपा प्रश्न हाय उपोषण चा नावान राजकारण चाललय
येणारे वीलक्षन तुम्हांला नीवात झौपी लावणार शीदे..
अरे तूम्ही सत्तेत आहात....तुम्ही घ्या निर्णय... पक्ष फोडताना विरोधी पक्षाला भूमिका विचारली होती का?, पहाटे शपथविधी करताना विरोधी पक्षाला भूमिका विचारली होती का?
आजुन १०. वरश तुम्हाला.नीवडुन देऊ .पन. आरक्षण महत्त्वाच...
आज पर्यंत असं सरकार बघितलं नाही
सरकारला गुडघे टेकायला लावतो, खर सांगा हि भाषा बरोबर आहे का,, सरकारने धडा शिकवा, ऊठ सुट ऊपशनाला बसायचे, पाडायची भाषा करतो, मग आम्ही पन मराठा समाजाला मतदान करणार याला जबाबदार मनोज जरांगे असतील,, कस जनतेला पटत असेल असे, वागत,
शिंदे साहेब यांनी 10%आरक्षण दिले आहे जरांगेचीभाषा कशी आहे शिंदे साहेब बोलतात पवारसाहेब कडे मागा ते बरोबर बोलले
@@ulhasbhor19 . खुर्ची वर कोन बसलय ते आधी बघ
काय भाषा याची ? होपलेस याला स्वतःला तरी समजतं का आपण काय बोलतो हे .
@@Mangesh19754 तू चूपरे
मराठा समाज मुंबईच्या दिशेने गेला होता त्यावेळी नवी मुंबई शिंदे साहेबांनी काय शब्द दिला होता
शिदेसाहेब बोलले ते बोरोबर बोलले शरद पवार ला जाउन माग जरागे ह्यच ऊपोषण पा न्च्ट जाल
अरे सत्तेमध्ये कोण आहे कोणाला मागायचं
घंटा बराबर बोलले
अरे फुकणीच्या मागणी सत्ता धाऱ्याकडे केले जाते विरोधाकाकडे नाही.. जमत नाही तर उपटायला सत्तेत बसला का तुझा बाप... पाटलाबद्दल बोलताना नीट बोलायचं..
पाटील फक्त अण्णा हजारे होवून देवु नका
शिंदे अजित पवार आणि फडवणीस आरक्षण देणार नाही 2024 ला यांची जागा दाखवा
शिंदे तु तुझं बोल , बाकीचं रान हाणू नका...😊
Sagale, Rajakiy bhashan -----rajkaranavar bolanar nahi
जारंगे शारुद्दीन. को बोल मूझे सेंट कर 😭😭😭😭😭😭😭
चप्टी पेलेर चे दिवस जवळ आले आहे विधानसभा 😂😂
तुमी साहेब शिवरायाची शपत घेतली आहे मंग काय झाल फडणवीस ने अडवलका
Ha konghari baswnar
अरे कायद्याच्या चौकटीत १०० वर्षांनी देतोस का
Sharad pawar la bolnyachi himmat nhi yanchi, yanna fadanvis navacha rog zala ahe faqt
आरक्षण द्या नाहीतर घरी जा
त्यांनी काय दिलं नाही तू 13 13 महिन्यापासून आश्वासन दिले ना तू काय केले खोटी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली
❤ पवार यांना सत्ता नाही, तुम्ही सत्तेत असताना पवार यांनी सांगितले तर जनता म्हणेल पवार यांच काय संबंध, आता जनता हुशार झाली आहे भाऊ ❤
Sharad pawar saathi kam karayache band kara Marthayasathi kam kara
Only Manoj dada jarange patil
पाटील एकच नंबर
Maha uti going started
J P go ahead..best wishes
एकदा विधानसभा पार पडली की ,या जरांग्याचा पालापाचोळा होऊन कुठं उडून जाईल पत्ता लागणार नाही, अती झालं याचं ,limit सोडून बोलतोय, आरक्षण चा तर घंटा अभ्यास नाही याचा कुठला.
तुला आहे काय रे फुकट्या
तुला खूपच केळ्याचा अभ्यास आहे..
तुम्हीच अभ्यास करून दुसऱ्याच्या आरक्षणात घुसले बंजारा वंजारा एक म्हणुन त्याच्यांत वाटेकरी झाले.
तुम्ही फक्त बोलताना दिसतंय तुमचा काही फायदा होणार नाही
Obc pan ahe maharashtrat
किती दिवस सहकार्य करायच तुम्ही मनता बोललोतसचालतो वासीत काय बोललेत
Eknathani ch, shivaji maharajanchi shapath ka ghetali?.
Popat
Satemadhil marathe nete hizade aahet.
Fadval ahech maratha veda nahi😊
एक मराठा... कोटी मराठा...
Bad kr atta potat otat kahihi sangu nko
खोकेवाले लय सुसाट सुटले
त्यांना वाटायले औरंगाबाद जसे जिंकले म्हणजेच आमच्या मागे जनमत आहे.