खुप छान vedio होता काकू.. आणि गोदा आक्का तर भारी च आहे बॉ.. काल चा vedio तर खुप च भारी होता काकू.. रामलाल भाऊ -- गंगा आली नाही बहीण अजून माणसं घरी आणि बाया बाहेर 😮.. मुन्नी - ते किती वाजता जाच सोड पयले बाया मोज किती झाल्या ते 😂😂 धनश्री -- कुठे जाच होय आई सोंगाडा कराले 😂.. सोंगाडा नाही व सोयाबीन सोंगाले 😂.... हे कालच्या vedio चे डायलॉग आहे काकू.... काल कॉमेंट बंद होत्या न.. तर आज प्रतिक्रिया दिली मी...😊😊
हा एक कॉमेडी शो आहे याच्या मध्ये एवढ हायपर व्हायची काही गरज च नाही आहे,,,एक इच्छा म्हणून व्यक्त केली होती सुनिता ताई कडे,,,बाकी काय दाखवायच काय नाही हे त्यांना च चांगल जमत....ok बाकी कोनी ही नाराज😑 व्हायची काहीही गरज नाही..कळाले पाहिजे होते की गौरी च्या आई ला काय वाटते तिची मुलगी शेतात कामाला गेल्यावर,,,,कारण ती बँकेत🏦 जॉब करते ना म्हणून....बाकी सर्वाना नवरात्री च्या हार्दिक शुभेच्छा 🙏
शांता काकू गोदा आक्का लई भारी आहे. Very nice video👌🏻👌🏻
शांताबाई आजचा विडीओ लय भारी आहे😂😂😂🎉🎉
Mast video aahe shantabai maratha aarakshan var video banwa shantabai ❤️❤️❤️🥰🥰😇😇😇
Very nice video and my first like this in😊❤❤
बेबी आत्याला लवकर आजी आजोबा बनवा खूप म्हातारे वाटतात ते कल्पना ची pregnancy दाखवा आता शांता काकू
बरोबर
खूप छान विडिओ शांताकाकू
Mast zhala vedio... Godaa aakaa lay awadli aaplyale, kanachi machine nahi vatte tichya jawal😂🤣😂🤣 sangto ek.... Te ikate ek lay maja yein🤣😂🤣😂🤣
Khupch Chan aahe video ❤
Shanta bhai godaatta le aamcha vavrat souabin nivdache kam aahe tyanna khup anubhav aahe 😅😅😅
Shantakaku godha aakka lay bolte😅😢😢very nice video
Kastkar manus sadha rahte pn tyancha baya jast agau rahte 😂😂 jastch aplich lavte.. Indira khup chan rahte ata 😊😊
खुप छान विडिओ शांताबाई मले खुप आवडला
खुप छान विडिओ शांताबाई ❤❤❤❤👌👌
Episode 5 la takat ja kaku
Please my frist comment
Nice video kaku 😊
Nice video 🎉❤
Nice❤❤
Love you Aaradhya😊
ताई, गोदा आक्का ची entry करा,new character
Nice video shantabai ❤😂😊
Mast video aahe shantabai
आरू छान राहती😊😊😊कल्पना पाशी❤❤❤
Nice video shantabai
आरु खुप छान बोलते मला खुप आवडते ती
आराध्या खुप खुप छांन बोलती
Very very nice video,👌😍☺️💞❤️🥰😘
Mala Shanta Bai khup aavdto
Mast video.
गोल्यादादा,नेहमी,सारखेच,राहा,असे,चांगलेच,नाही,दिसत.शांताकाकु, गोर्या,वर,रागवा,तो,चांगलेच,नाही,दिसत
शांताबाई छान होता हिडीओ 👌👌🙅♂️
Nice good 👍 👌
खुप खुप छान आहे विडीओ शांताबाई🙏👌👌👌
Nice video ❤❤❤❤❤
Nice video 😂😅😊😢❤❤❤❤
Nice video
मस्त
Parda sofa caver dhuva la takla vatte 😂
हो
शांता ताई आजचा विडिओ खूप खूप छान होता लयं भारी ❤❤❤🎉🎉🎉
खुप छान vedio होता काकू.. आणि गोदा आक्का तर भारी च आहे बॉ.. काल चा vedio तर खुप च भारी होता काकू.. रामलाल भाऊ -- गंगा आली नाही बहीण अजून माणसं घरी आणि बाया बाहेर 😮.. मुन्नी - ते किती वाजता जाच सोड पयले बाया मोज किती झाल्या ते 😂😂 धनश्री -- कुठे जाच होय आई सोंगाडा कराले 😂.. सोंगाडा नाही व सोयाबीन सोंगाले 😂.... हे कालच्या vedio चे डायलॉग आहे काकू.... काल कॉमेंट बंद होत्या न.. तर आज प्रतिक्रिया दिली मी...😊😊
🤗🥰☺️🙏
Nice
Godaaakka😀😀😀
Very nice😅😅😅😅😅😅😅😅😅😅
गोदाअक्का ऐवढ्या वेळा शांताबाई च्या गावात गेल्या आणि आत्ता ओळखत नाही म्हणता
इंदिरा मस्त बोलते आधी होती ती थोडी सी भांडखोर पण असही बोलणारं पाहिजे छान व्हिडिओ 👌👌👌👌
P
Very nice video
Khup chan zala.aaj.cha.vedio
Shantamavshi golyache rangroop badlu naka ba, golya nehmichach chhan disto. Ka sada ni kada tyala badlvaychya mage lagta ??
Kay shantabai kashe kay majet
Mst first comment
Ata gauri chi hindi sudhrli vathte 🤭🤭 goda akka la 50 year cha anubhv Ahe tr tyani 64 year cha ahe ka 😂😂😆
❤
मस्त व्हिडिओ हे शांता काकु माझे माहेरल पण सायबीनच सीजन हे माझा माहेर विदर्भातहे बुलढाणा जिल्हा छांन हे गोरीपण कामाल आली
Buldhana jilha madhe kont gav
@@dipakingle-cn6td मराठी मध्ये भाषेतर करा
😅😅😅😅
Love you aaradhya
👌👌👌
❤❤❤❤❤❤❤
First like
Thank you so much shanta bai muze congratulations dilya baddl mi aajji zalya mule
❤️🥰😊☺️🤗
गवरी ची आई बोलली पाहिजे शांताबाई ला.गौरी ला कामाला घेवुन गेल्या बद्दल
😂अजून मजा येइल😊
गौरी ला शोकेस मध्ये सजवून ठेव म्हणा सुशीला बाई ला
शांता बाई चा काहिच दोष नाही त्यांनी गौरिला शेतात येण्यासाठी जबरदस्ती नाही केली
शेतकऱ्याची मुलगी आणि सून सुद्दा आहे गौरी शेतात गेली तर काय हरकत आहे
हा एक कॉमेडी शो आहे याच्या मध्ये एवढ हायपर व्हायची काही गरज च नाही आहे,,,एक इच्छा म्हणून व्यक्त केली होती सुनिता ताई कडे,,,बाकी काय दाखवायच काय नाही हे त्यांना च चांगल जमत....ok बाकी कोनी ही नाराज😑 व्हायची काहीही गरज नाही..कळाले पाहिजे होते की गौरी च्या आई ला काय वाटते तिची मुलगी शेतात कामाला गेल्यावर,,,,कारण ती बँकेत🏦 जॉब करते ना म्हणून....बाकी सर्वाना नवरात्री च्या हार्दिक शुभेच्छा 🙏
Jana bolaa dawa juna
Aaj cha video taka na tai
Indira ch character khup avdl mala
Khalcha mohalla mhnje 🤔.....samajal nhi plz sanga 😢
😊😊😊😊
Aaj video ala nahi ajun
Ala shantabai video
🎉🍁🍝❣️💕💚💞🤩Very nice 👑A@radhya 👑☎️and very nice video 📷📸📷 Sh@nta,K@ku, and any family members 👑
Shanta bai chi adhi sarkhi majja nhi yet
बुरा शिंग बुद्याच्या पोरिचा वीडियो ताका
भुरासींग 🥰 दाखवु समोर 🥰
Mast video aahe shantabai
धन्यवाद 🙏🤗
Nice😊😊😊❤❤❤
आरु खुप छान बोलते मला खुप आवडते ती
Nice video 😊😊
Nice video
Nice
Beautiful video ❤️❤️❤️❤️
Nice video