अप्रतिम शब्दरचना ..चाल.. आणि तितकाच शांत संयमी गोड आवाज.डोळे मिटून दत्त रुपाशी समरस होऊन ऐकण्यासारखे आणि स्वामींची प्रत्येक शब्दाला अनुभूती देणारे गीत....खूप छान. अभिनंदन 🙏🌹
सुरेल आणि सुरेख. पहिल्या सुरापासुन हृदयाचा ठाव घेणारा भावपूर्ण आवाज. चाल आणि शब्दरचना सुद्धा अतिशय सुंदर, स्पष्ट उच्चार, नेमक्या शब्दांवर योग्य वजन. सर्वांगसुंदर सादरीकरण.
मनीषा तुझं आणि गीतकार, संगीतकार आणि सर्व वादकांचं मन:पूर्वक अभिनंदन. शब्दरचना, चाल आणि तुझा स्वर यांनी अत्यंत सात्विक आणि शांतचित्त अनुभव दिला. खूप वर्षांनी तुझं गाणं ऐकलं.छान रियाज चाललाय ते कळतंय. तुम्हा उभयतांना खूप खूप शुभेच्छा.
अतिशय प्रासादिक श्रवणीय रचना, सुंदर अप्रतिम. निशब्द...... सुंदर शब्द, निर्मळ संगीत अणि गोड आवाज यांचा सुंदर मिलाफ झाला की अशी दर्जेदार कलाकृती निर्माण होते. स्वामी आशीर्वाद सदैव तुमच्या बरोबर आहेत, अभिनंदन अणि अनेक शुभेच्छा
Om Shri Gurudev Datta Om Shri Swami Samarth Maharaj Ki Jai atishay goad aawaz ani sagalach chan uttam jamun alay very very soothing voice Manisha tula khup khup shubhechchha ashich chan chan gaani ani bhakti geeta amhala nehmi aikayla awadatil tuzya kadun keep it up❤🎉
Shree Swami Samarth🙏🏼🙏🏼
खूपच सुंदर गाणं झालं आहे! सर्व बाबतीत!
Swami bless you
खूपच सुंदर सुरेख सुरेल अप्रतिम
अप्रतिम शब्दरचना ..चाल.. आणि तितकाच शांत संयमी गोड आवाज.डोळे मिटून दत्त रुपाशी समरस होऊन ऐकण्यासारखे आणि स्वामींची प्रत्येक शब्दाला अनुभूती देणारे गीत....खूप छान. अभिनंदन 🙏🌹
❤ Thank you ☺️🙏🙏
Sangeet,Swara,Bhava yancha triveni sangam !
Khup chhan 👌🙏
खूप छान!!! सुंदर शब्द रचना,संगीत आणि निर्मळ गोड आवाज. खूपच मस्त झाले आहे हे भक्तीगीत.
सुरेल आणि सुरेख. पहिल्या सुरापासुन हृदयाचा ठाव घेणारा भावपूर्ण आवाज. चाल आणि शब्दरचना सुद्धा अतिशय सुंदर, स्पष्ट उच्चार, नेमक्या शब्दांवर योग्य वजन. सर्वांगसुंदर सादरीकरण.
Thank you so much.
खूप छान ,गोड आवाज अभिनंदन
मनीषा तुझं आणि गीतकार, संगीतकार आणि सर्व वादकांचं मन:पूर्वक अभिनंदन.
शब्दरचना, चाल आणि तुझा स्वर यांनी अत्यंत सात्विक आणि शांतचित्त अनुभव दिला.
खूप वर्षांनी तुझं गाणं ऐकलं.छान रियाज चाललाय ते कळतंय.
तुम्हा उभयतांना खूप खूप शुभेच्छा.
वा,श्रीधरची सुंदर भक्तिरचना आणि गिरिजाने छान गायलय.संगितही अप्रतिम आहे.🙏🙏
Jaygurudev
अतिशय सुंदर रचना आणि छान गायले आहे..खूप खूप शुभेच्छा
अतिशय प्रासादिक श्रवणीय रचना, सुंदर अप्रतिम. निशब्द...... सुंदर शब्द, निर्मळ संगीत अणि गोड आवाज यांचा सुंदर मिलाफ झाला की अशी दर्जेदार कलाकृती निर्माण होते. स्वामी आशीर्वाद सदैव तुमच्या बरोबर आहेत, अभिनंदन अणि अनेक शुभेच्छा
सुमधुर संगीत आणि आवाज ❤
Khup chhan
💐🚩🌞🚩💐🙏
Khup chan👌👌
Om Shri Gurudev Datta Om Shri Swami Samarth Maharaj Ki Jai atishay goad aawaz ani sagalach chan uttam jamun alay very very soothing voice Manisha tula khup khup shubhechchha ashich chan chan gaani ani bhakti geeta amhala nehmi aikayla awadatil tuzya kadun keep it up❤🎉
Sukoon
Khup chan 🙏🙏
Khup chan ❤.
खूपच सुंदर आणि सुरेल आहे. अभिनंदन मनीषा.
🙏
Khup khup chhan zalay
Kavvya.sangeet.gayan
arengment...
Everything is no.1
Shree swami Samartha...
Thank you Dada.
खूप सुंदर , गोड आवाज आणि सुंदर रचना अभिनंदन
Thank you.
खूपच छान, शब्दही खूप छान, आपणा उभयतांचे अभिनंदन 🎉अशाच अनेक सांगितीक रचना आपण कराव्यात अशा शुभेच्छा😊👍
Thank you so much Madam😍🙏
फारच छान
❤❤
खूपच छान ❤❤
Thank you dear.
Jaigurudev 🙏
🙏
Nice
❤❤❤
Khup chan👌👍
Very smoothing & heart felt as sir always used to say about her.❤
@rekhagopal4046 Thank you