सर प्रथमदर्शनी लिटक्या व गलोर पाहून व्हिडीओ पाहू की नाही असे वाटले . पण तुमच्या व्हिडीओत प्रबोधनच असणार . व्हिडीओ पाहील्यावर खूप समाधान झाले . प्रत्येक जीवाला जगण्याचा पूर्ण अधिकार आहे . दुसऱ्याचं सुख हिरावून किंवा हिंसा करुन आपण सुखी राहूच शकत नाही . निसर्गाने आपल्या भुकेसाठी भरपूर रानभाज्या , फळे , फुले , कंद व अन्नधान्य उपलब्ध करुन दिलंय .....✍️ 👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏
सर तुमचे video खुप प्रेरणादायी आसता या मुळे आपला निसर्ग पण वाचेल आणि लोकांचे विचार बदलदिल
खूप छान समजावले. 👌👌🙏
👌👍👍..Inspirative video..the प्रोटेकशन of Nature & totally environmental प्रोटेकशन..made from Mr.Devadatta चौधरी..👍💐💐🙏🙏..
पशु- पक्षी आणि निसर्ग संवर्धन काळाची गरज ,खुप छान प्रबॊधन करत आहात👍👍
खूपच सुंदर संदेश दिला आहे, पक्षी वाचवा...निसर्ग निसर्ग वाचवा....माणूस वाचवा..👍👍👍
खुप छान चौधरी साहेब, भावी वाटचालीस खुप खूप शुभेच्छा। आपली डायमंड प्ले बटन पर्यन्त यश जाऊदे। अशी निसर्गा देवता समोर आशीर्वाद मागतो
खूपच चागले संस्कार दिलेत मुलांना सर
निसर्गाचे, निसर्गातील पशुपक्षांचे संवर्धन करणे काळाची गरज आहे.... खुप चांगला संदेश दिला आहे....सर...🙏🙏.... जय आदिवासी
सुंदर बरं का सर
माझे आशीर्वाद कायम स्वरूपी
मस्त सर आपला आदिवासी समाज हा निसर्गपुजक आहे 🌾🇵🇱🏹☺खूप मस्त👌👌
#save_nature 🌿🍃🌼🦋
Qq
👌खूप छान समाज प्रबोधनात्मक निर्मिती
Sir tumche videos kup sundar aahet🙏🙏🙏
सर प्रथमदर्शनी लिटक्या व गलोर पाहून व्हिडीओ पाहू की नाही असे वाटले . पण तुमच्या व्हिडीओत प्रबोधनच असणार . व्हिडीओ पाहील्यावर खूप समाधान झाले .
प्रत्येक जीवाला जगण्याचा पूर्ण अधिकार आहे .
दुसऱ्याचं सुख हिरावून किंवा हिंसा करुन आपण सुखी राहूच शकत नाही . निसर्गाने आपल्या भुकेसाठी भरपूर रानभाज्या , फळे , फुले , कंद व अन्नधान्य उपलब्ध करुन दिलंय .....✍️
👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏
खूपच सुंदर संदेश, अप्रतिम व्हिडीओ
छान video ayna nice 👍
खूप छान 👌
Super vedio, save bird(लिटक्या, फेश्या,होल्या,इ)🐦🐥🕊️
Nice video
लाईक केल सर
छान काका 🤓,,,,,,
दादा चागली माहिती दिली आहे
चांगली माहिती दिली
सर अप्रतिम निर्मिती मार्गदर्शन व निर्सगबाबद उपयुक्त माहिती👌👌👌
Asech funny video banva👍👍
Veri nice sir good vidio/language is a Marathi
अभिनंदन करतो सर छान माहिती दिली आहे पंख्याबद्दल world is best brades
खरज खुप छान सर आवडला
Khup chan Sir 😇😇😇
men aahe devdatta bhau tumchya video mla khup aavdtat tumcha video kharch आदिवासि अाहे मेन
ek number video...
😀
खूप छान विचार
Chaudhari sir chyan mahiti dili mulana.. Ya vidio madhun saglyani bodh gheun pakhranche, nisargache , ranatil pranysnche rakshan kele pahije...
मस्त आहे व्हिडीओ सर
अप्रतिम सर
तुमच्या आशा कवीत व नाटक खुपच छानआसतात मि तुम्हाला सलाम करतो जय आदिवासी
मस्त विडियो आहे सर
Khup zhan
It's great sir🙏
Kayre
@@official_satya_46 kay
Mast
Mast devdat bhauu
जय आदिवासी सर
मस्त
Nice video👍
Very nice video
सर १ नंबर
Oh bhai 😂🔥❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Hi pnkya
अप्रतिम व्हिडिओ सर
मस्त बरका सर
🤗👌👌👌👌👌
Mast sir
Khup chan..... Devdat
Sir, dusra part kadhi yenar....
छान समाज जागृती..
🙏🙏
Sir tumala bhetaych ahe kuth bhetal sanga na
Hii
साहेब हो रे बाळा शाळा शिकुन
👌👌👌
खूप छान सर
मोनिटायझेशन झालं सक्सेस
जय आदिवासी
Nice👌👌👍👍👍
सर मला माझ्या साळेतील दिवस आठवले 😂😂😂😂😭😭😭
Hi
👍
मेन 👌
सर आपल्या मुलांमधे खूप वेवेगळ्या प्रकारचा कला अवगत आहे पण त्या योग्य ते मार्गदर्शन मिळत नाही त्या साठी आपण काहीतरी करायला पाहिजे
Sound problem
Nice video
मस्त आहे व्हिडीओ सर
खूप छान सर
Sir, dusra part kadhi yenar....
Hi
खुप छान सर