नमस्कार मित्रांनो , आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला तो कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की सांगा . एपिसोड ला Like करा एपिसोड Shear करा आणि हो " कांताई फिल्म प्रॉडक्शन " या आपल्या You Toub चॅनेल ला नक्की नक्की Subscribe करा . धन्यवाद .
सुनील म्हणजेच माँटी चव्हाण याने ही वेबसिरीज स्वतः सुरू केली आहे तो स्वतः दिग्दर्शन करतो 9604295794 दिग्दर्शक माँटी चव्हाण अजून काही प्रश्न असतील तर कॉल करून विचारा धन्यवाद
खूप छान पण माझी ऐक विनंती आहे की. जेव्हा आपण मद्यपान चा सिन दाखवता त्या वेळेला .मद्यपान हे आरोग्य स हानिकारक आहे .असा ऐक लोगो स्क्रीन वरती असावा. धन्यवाद
अप्रतिम काम केलं सर्वांनी..मी चांडाळ चौकडी चे 110 पर्यंत सर्व एपिसोड पाहीले आहेत..इकडं नासका सुन्या, राघ्या,दत्ता, हे कसं काय...नाग्या ला घ्या तुमच्या कडे..अन् नाग्या ला शिक्षक चा रोल द्या....त्याच बोलंण मला खुप आवडते..( ना.सुन्या ,नाग्या, राघ्या)....बाकी सर्वांना पुढील प्रसिध्दी साठी लाख लाख शुभेच्छा..💐💐🎉🎉
मॉन्टी सर एक नंबर आपण काम करता तुमचं डायलॉग खूप खतरनाक असतात विशेष म्हणजे तुम्ही स्वतः सिरीयल चालू केली आहे आनंदाची गोष्ट आहे आपल्या पुढच्या वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि सर्व कलाकारांचे अभिनंदन शुभेच्छुक माऊली वाबळे बारामती मुढाळे 🙏♥️
एक गाव शंभर नंबरी वेबसिरिजमधील सर्व कलाकार खरच खुप मस्त काम करतात. कुणालाही नाव ठेवायला जागा नाही. खुप खुप प्रगती करा तुम्हा सर्वांना एक दिवस मोठ्या पडद्यावर बघायची इच्छा आहे आमची सर्व कलाकारांना शिरसाई एंटरप्रायजेस तर्फे भावी वाटचालीस शुभेच्छा .
एक नंबर भाग घेतला आहे
Super bnti dada only nice bro
Mastch lay bhari ek gav 100nambri tem all the best 👍👍👍👍 🍺🍺🍻🍻🍻🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
खुप खुप धन्यवाद
hii
Mastch ,1. Nabar
Dhanyawad sir
सदा टा़ंगमारे खरतर नयनिला तुमीच वाचवले
टांगमारे तुमच्या कोमिडीचा नाद करायचा नाय
सदा टांगमारे फँन कलब
धन्यवाद
कामना धंदा नाच ग चंद्रा मस्त डायलॉग मारला मॉन्टी भाई नी
विष्णू शेठ
धन्यवाद
मस्त केलय सर्वानी
धन्यवाद संजय सर
टांगमारे मामा ,अण्णा ,manty सगळ्यांनी एक नंबर अभिनय केलाय....एकदम जबऱ्या video
धन्यवाद सर
खर्या क्वाटर आप्पांना सहभागी केल्या बद्दल व छोटिशी का होईना भूमीका करण्याची संधी दिल्या बद्दल पूर्ण ग्रूप चे मनपूर्वक आभार
धन्यवाद
नमस्कार मित्रांनो ,
आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला तो कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की सांगा .
एपिसोड ला Like करा
एपिसोड Shear करा आणि हो
" कांताई फिल्म प्रॉडक्शन " या आपल्या You Toub चॅनेल ला नक्की नक्की Subscribe करा .
धन्यवाद .
Popat rao aahe hyat
भारी दादा ,,राजा विर्दभाचा काॅमेडी वेबसीरीज कडुन तुम्हाला हर्दिक शुभेच्छा
खुप खुप धन्यवाद सर
चांगली वेब सिरीज आहे राघू असून या म्हटलं की जबरदस्त
धन्यवाद
एक नंबर monty भाऊ
धन्यवाद
Lay bhari kirana
धन्यवाद
दिपकराव. सदा टां ग मारे चा अभिनय खूप सुंदर पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा सर्व कलाकारांचे अभिनंदन दीपक राव तुमची कॉमेडी लय लय भारी
धन्यवाद
खुप छान भाग घेतला आहे
लय भारी एपिसोड
धन्यवाद
1 nambar montidada
काम न धंदा...नाच ग चंदा लय भारी डायलॉग
धन्यवाद
लय भारी
All team. 1 no.....kdkkkkkk ......sup......
धन्यवाद
नासका सून्या एकच नंबर
धन्यवाद सर
नैना रमेश भारी जोडी
मस्तच
Baki khup mst khup shubhecha
धन्यवाद सर
मास्त 👌👌👌
Sunita ragu no.1jodi Baban payaje hota Maja aali aasati
Sunya
धन्यवाद
1 नंबर
खुप छान 🙂☺❤
धन्यवाद
नासका सुनिल तु चांडाळ चौकडी काबर सोडली....
सुनील म्हणजेच माँटी चव्हाण याने ही वेबसिरीज स्वतः सुरू केली आहे
तो स्वतः दिग्दर्शन करतो
9604295794 दिग्दर्शक माँटी चव्हाण
अजून काही प्रश्न असतील तर कॉल करून विचारा
धन्यवाद
@@KantaiFilmProduction पोपटराव ला पन घ्या ना मग
Lay bhari dhingana 😁😁😁
Thanks विषु
Mind fresh zala 😊😃
Thanks
खुपच छान, सर्व कलाकारांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा, शंभर नाही तर 1000 भाग आमच्या मनोरंजनासाठी येवो..खुप छान
हो नक्कीच
राघु १ नंबर
Nayan I likes khup sundar
Thanks
लाई भारी मॉन्टी भाऊ
Thanks
खूप छान
पण माझी ऐक विनंती आहे की.
जेव्हा आपण मद्यपान चा सिन दाखवता त्या वेळेला .मद्यपान हे आरोग्य स हानिकारक आहे .असा ऐक लोगो स्क्रीन वरती असावा.
धन्यवाद
हो सर नक्कीच खूप छान सूचना
पुढच्या वेळेस नक्की असेल असे
धन्यवाद सर
सर्व कलाकारांना खूप खूप शुभेच्छा
Thanks मुकुंद सर
सर्व टीमचे खूप अभिनंदन
राघया सुन्या ऐश्वर्या एकाच नंबर
धन्यवाद योगेश जी
सरपंच 1
कडक😎
धन्यवाद सर
Khup Chan karykram tumcha
धन्यवाद
Kadddak ✌✌✌
No1 all team member
खुप छान कलाकार आहेत राघु पण आला व दता घारे आधळा बबन खंडू पैलवान हे कुठे गेले खुपच छान कलाकार होते🙏🙏🙏
खूप मजा आली
धन्यवाद
अशी माणसं गावात असली की झालं मग कल्याण गावाचं .....सगळ्या अंगांनी video अतिशय उत्कृष्ट.
खूप खूप टीम
धन्यवाद
लहान मलाचा डाॅयलाग नैना खाली ऊडी टांक मि कॅच करतो लय भारी वाटलं
धन्यवाद
कडक
कडक झाला कार्यक्रम झाला
धन्यवाद
ये नयने खाली ये येत नाय जा मग बस बोबलत 😂😂😂😘
धन्यवाद सर
खुप छान
सर्व कलाकार 1 नंबर आहेत
मस्त भाग
धन्यवाद शिंदे साहेब
Masta
धन्यवाद
Lagin kar re baba ajun tasech hay re bhai.
Kdkkkk all Tim... 🤩
धन्यवाद शितालजी
च्यामारी राघु पण हाय राव खुप छान 👌👌
हो धन्यवाद
Sup........
Video ki awaaz theek tarike se nahin a rahi thi use theek Karva dijiye dhanyvad
Ok sir
Thanks
मस्त
टायटल सॉंग आवडले...
Thanks Patil
ऐक नंबर
Naska sunya manjech Monti chawan😜😜😜😜😜
हो ,
ही वेब माँटी ने सुरू केली आहे
तो स्वतः दिग्दर्शन करतो
असेच प्रेम असुद्या
धन्यवाद सतीश शेठ
Kulkarni kaki mast
लयच सासुरवास आहे मोन्ट्याला ..भाग भारी ..पण कोरोनाचा काळ आहे लय माणसं नका दाखवु
अप्रतिम काम केलं सर्वांनी..मी चांडाळ चौकडी चे 110 पर्यंत सर्व एपिसोड पाहीले आहेत..इकडं नासका सुन्या, राघ्या,दत्ता, हे कसं काय...नाग्या ला घ्या तुमच्या कडे..अन् नाग्या ला शिक्षक चा रोल द्या....त्याच बोलंण मला खुप आवडते..( ना.सुन्या ,नाग्या, राघ्या)....बाकी सर्वांना पुढील प्रसिध्दी साठी लाख लाख शुभेच्छा..💐💐🎉🎉
खुप खुप धन्यवाद सागर भाऊ
Super 👌👌
धन्यवाद
किती माणसं गोळा केले. एवढे. माणसं tr मूवी मध्ये पण nhi होत. 1no
धन्यवाद सर
Super
धन्यवाद
Tangmare bhau tr amchya gavcha ahe akluj cha 1 no❤️. Deepak❤️
धन्यवाद
धन्यवाद सागर दादा
मॉन्टी सर एक नंबर आपण काम करता तुमचं डायलॉग खूप खतरनाक असतात विशेष म्हणजे तुम्ही स्वतः सिरीयल चालू केली आहे आनंदाची गोष्ट आहे आपल्या पुढच्या वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि सर्व कलाकारांचे अभिनंदन शुभेच्छुक माऊली वाबळे बारामती मुढाळे 🙏♥️
खुप खुप धन्यवाद माऊली शेठ
कामना धंदा.....डायलाक लाई भारी😃
धन्यवाद
Very nice
छान
सरपंचीन बाई लय भारी दिसती आवडली आपल्याला
धन्यवाद
रागू इकडं कुठ
राघू आणि नासका सुण्या 👌👍💐
हो धन्यवाद
Mast
Chan
धन्यवाद
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌😄👌
धन्यवाद दिनेश सर
Pahili kment mazi
Ok
KHUP CHHAN SAMI MUKADAM DAPOLI RATNAGIRI DOHA QATAR
Sunil tumi tatyala ka sodla
सुनील म्हणजेच माँटी चव्हाण याने ही वेब स्वतः सुरू केली आहे
9604295794 माँटी
#कॉटर आप्पा नी राजकारण सोडलं की काय
बहुतेक ,
कळेल पुढच्या काही भागात
Kulkarni myadum 👌
जीव द्या पण येताना मला साडी आणा🙄
काम ना धंदा.....
नांच ग चंदा....
धन्यवाद
😍😍
#सरपंच बाई नि कडक बोलायला पाहिजे त्याच्या आवाजावरून त्या नाही वाटत सरपंच त्याच्या आवाज कडक करा बाकी #झक्कास #मस्त
सरपंच बाई मवाळ स्वभावाच्या आहेत हो आमच्या
@@KantaiFilmProduction 😍अरे देवा😍
🎉🎉🎉
एक गाव शंभर नंबरी वेबसिरिजमधील सर्व कलाकार खरच खुप मस्त काम करतात. कुणालाही नाव ठेवायला जागा नाही. खुप खुप प्रगती करा तुम्हा सर्वांना एक दिवस मोठ्या पडद्यावर बघायची इच्छा आहे आमची सर्व कलाकारांना शिरसाई एंटरप्रायजेस तर्फे भावी वाटचालीस शुभेच्छा .
धन्यवाद
Mast 🤣 🤣
Thanks Komalji
सुनील दादा राघू ची तुझी जोडी खूप भारी..🙏
धन्यवाद
राघू जीन्स मध्ये ओळखू येत नाही राव.
धन्यवाद
Super comedy
Thanks किरण जी
ये नैना असं करू नैना मी खाली हाय ना तू खाली येईना 😂😂👌
धन्यवाद सर
Monty sir nice script 👍 sup............
Nice
धन्यवाद
सर्व कलाकारांचे काम अप्रतिम आहे..
सर्व कलाकारांना मनापासून हार्दिक शुभेच्छा..
खुप खुप धन्यवाद पाटील
असेच प्रेम राहुद्या
@@KantaiFilmProductionन नवं नवं 0:40 हे ही यधलंदरज्ञनक्षक्षरछह हेक्ष गप्प बसठ गप्प झालो😢😅 भट श
Sunil no 1
धन्यवाद
मोन्ट्या नी फवारा लय भारी मारला