कृष्णलीला - कालिया मर्दन कथा - ह.भ.प.विशाल महाराज खोले| vishal maharaj khole| bhagwat katha

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 10

  • @manishaSarode-nc7ce
    @manishaSarode-nc7ce 3 หลายเดือนก่อน +2

    माऊली तुमचं प्रत्येक किर्तन, प्रत्येक कथा अगदी मनाला स्पर्श करतात तुमचा आवाज तर एवढा सुंदर आहे कि बस ऐकतच राहावंसं वाटत, श्री कृष्णा ची कथा किंवा काल्याच संपूर्ण किर्तन ऐकायला मिळालं तर खूप आनंद होईल, रामकृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏

  • @omsairamV144
    @omsairamV144 3 หลายเดือนก่อน

    Khupach Chan 🙏 Vishal Dada 🙏

  • @Ravsaheb1626
    @Ravsaheb1626 3 หลายเดือนก่อน

    Ram krishna Hari 🙏mauli 🙏🚩🚩

  • @user-sz4hb3os4t
    @user-sz4hb3os4t 3 หลายเดือนก่อน

    राम कृष्ण हरी

  • @vitthalkalyankar3170
    @vitthalkalyankar3170 2 หลายเดือนก่อน

    😊

  • @kunalbende2007
    @kunalbende2007 3 หลายเดือนก่อน +1

    खूप छान Stay करता विशाल बाबा तुम्ही..👌😍❤️✨🙏 खूप प्रसन्न वाटत श्रवण करून..😍🙏👌

  • @sarikadhumal2799
    @sarikadhumal2799 3 หลายเดือนก่อน +1

    राम कृष्ण हरी 🙏🙏 महाराज कधीतरी आमच्या कमेंट लां उतर दया.माहित आहे की तुम्हाला वेळ मिळत नाही पण अपेक्षा आहे की तुम्ही उत्तर द्यावे.🙏🙏

  • @user-me5eg5bf3z
    @user-me5eg5bf3z 3 หลายเดือนก่อน +1

    , महाराज खूप छान आहे कथा श्री मुक्ताई माऊली

  • @vishalkadam6828
    @vishalkadam6828 3 หลายเดือนก่อน

    हरे राम हरे राम,राम राम हरे हरे ❤❤❤हरे कृष्ण हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे ❤❤❤

  • @RavsahebPansare-ug6pj
    @RavsahebPansare-ug6pj 3 หลายเดือนก่อน

    राम कृष्ण हरी