खुप छान बबलू दादा.आपण आदिवासी कलाकारांचा पाया आहात.आपण पडद्या आड राहून.अनेक नवीन नवीन कलाकारांना प्रोत्साहन देऊन पुढे आणलात.तुमच्या या कार्याला माझा सलाम.
बबलू पाटील सर आणि प्रसाद शिंदे सर तुमची मुलाखत खूप सुंदर झाली आहे त्यात आपल्या आदिवासी कलाकारांना खूप छान मोलाचे मार्ग दर्शन दिल्या बद्दल मी तुमचे खूप खुप आभारी आहे आपला आदिवासी कलाकार मोठ्या पडद्यावर दिसावं असे आपले खूप मोठे स्वप्न पुर्ण व्हावी ही मी ईशवरचरणी प्रार्थना करतो आणि दोगांनाही पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
सर्व प्रथम प्रसाद दादा तुमचे मनापासून खूप खूप आभार की,तुम्ही podcast मार्फत babalu सरांनी आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये संगीत छेत्राची सुरुवात कस्या प्रकारे झाली.आम्हाला समजलं किंवा माहिती झाल. 🙏🏻खूप छान बबलू सरांनी माहिती दिली... पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा ( babalu सरांना ) आणि प्रसाद दादा तुम्हाला 🙏🏻👍🏻😘
प्रसाद दादा तुम्ही खूप सुंदर अशी मुलाखत घेतली
प्रसाद दादा तुमचं वक्तव्य खुप ओघवतं आहे..
या चॅनल साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा..!
संगीतकार, गीतकार बबलू दादा यांच्या साठी भरपूर likes..
अप्रतिम,...आमचे संगीत क्षेत्रामधील गुरु बबलू दादा पाटील यांची मुलाखत घेतली प्रसाद दादा 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
खुप छान बबलू दादा.आपण आदिवासी कलाकारांचा पाया आहात.आपण पडद्या आड राहून.अनेक नवीन नवीन कलाकारांना प्रोत्साहन देऊन पुढे आणलात.तुमच्या या कार्याला माझा सलाम.
Khup chaan bablu sir & prasad dada 🎉❤
👌👌 छान मुलाखत घेतली
ज्या व्यक्ती मुळे तुम्ही आता ज्या लेव्हला आहेत त्या व्यक्तीचे नाव घेत नाही हे तुमचे दुर्दैव आहे
Khup mst babluDa
❤
बबलू पाटील सर आणि प्रसाद शिंदे सर तुमची मुलाखत खूप सुंदर झाली आहे त्यात आपल्या आदिवासी कलाकारांना खूप छान मोलाचे मार्ग दर्शन दिल्या बद्दल मी तुमचे खूप खुप आभारी आहे आपला आदिवासी कलाकार मोठ्या पडद्यावर दिसावं असे आपले खूप मोठे स्वप्न पुर्ण व्हावी ही मी ईशवरचरणी प्रार्थना करतो आणि दोगांनाही पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
Mi Pan बबलू सरांचा आभारी आहे मला तुमच्या मुले काही वेगल करण्याची संधी मिळाली 🙏
मस्त बबलू दादा 🎉❤
अप्रतिम प्रसाद दादा... 🍁🍁🍁🍁
संभाषण दोघांचं खूप छान 💐
बबलू दादा खूप छान 👌
Great job🎉
बबलु दादा खर्च खुप मेहनत केलेल आहे (सर्व कलाकाराने पालघर edstri नाव मोठ झाल आहे 👌👌👍🤗
खूपच छान मुलाखत
Mast bablu dada
Nice 👍 Prasad sir
खुप सुंदर मुलाखत प्रसाद सर
Bablu dada aani prasad dada khup khup dhanyvad tumch, ❤
ha podcast nasun ek motivational msg aahe 👌🏻🙏🏻
Aani ek sangu icchito ki tumhi podcast sathi vegla channel banva
Nice ❤👌👌
34:08 Mi maza pahala gana babalu sarankadech kelela ahe ..❤❤❤❤chan..
Nice 🎉
मस्त प्रसाद शिंदे साहेब
Bablu sir great 👍
🥰😍💗💗
Mast ❤❤❤
सर्व प्रथम प्रसाद दादा तुमचे मनापासून खूप खूप आभार की,तुम्ही podcast मार्फत babalu सरांनी आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये संगीत छेत्राची सुरुवात कस्या प्रकारे झाली.आम्हाला समजलं किंवा माहिती झाल. 🙏🏻खूप छान बबलू सरांनी माहिती दिली... पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा ( babalu सरांना ) आणि प्रसाद दादा तुम्हाला 🙏🏻👍🏻😘
❤❤❤
दादा Dj अक्षय का 08:40 खुप छान संगीत mix master aahe